माझ्या आजोबांचे गुरू ह.भ.प. मामासाहेब आहेत , आज त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांचे चरित्र ह.भ. प. चैतन्य महाराज यांच्याकडून ऐकले जे स.पा. कॉलेज मध्ये झाले ते youtube वर आताच ऐकले . खूप कृतकृत्य झाल्यासारखे झाले. आजोबांकडून खूप ऐकले आहे मामांबद्दल .
जय जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.....................
When I was a child, I learnt about Ti. Mamasaheb Dandekar. And, I remember of seeing his funeral procession in Pune. That is the only time I saw him. Now, I am listening to his voice after 55 years or so. Feel blessed to hear him.
प पुं मामांचे नाव हे गुरुवर्य प्रातस्मरणीय हभप चैतन्य महाराज देगलूरकर याच्या मुखार्वींदी ऐकले होते, त्यांच्यामुळे प्रवृत्त झालो. त्यांचे ही कोटी कोटी धन्यवाद.
राम कृष्ण हरी माऊली खरच फार दुर्मिळ प्रवचन ऐकायला मिळाले मामासाहेब याचां आवाज ऐकुन धन्य झालो. मामांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
हा आवाज व हे ज्ञान उपलब्ध केले त्यांचे शत कोटी आभार.
आपल्या ला शक्य होतील तसे मामासाहेब यांचे साहित्य उपलब्ध करावे, ही. विनंती.
MAMANCHE ACHARAN FAR UCHHA DARJACHE HOTE RAM KRUSHAN HARI
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, माऊली आपल्यामुळं देवदुर्लभ प्रवचन ऐकायला मिळाले आपले मनापासून आभार, धन्यवाद.
छान. भाग्यवान आहोत आम्ही. हे जे प्रवचन ऐकवानर्यास सास्टँग नमस्कार. जय हरी.
रामकृष्णहरी . धन्यवाद असं Original आवाज ऐकुन धन्य जाहलो
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
मामांच्या चरणी दंडवत 🙏
आणि तुमच्याही
मामांचे प्रवचन ऐकून खुप आनंद झाला . धन्यवाद माऊली🙏🙏🙏🙏🙏
Mast vatala
असं प्रवचन ऐकायला मिळत हे आमचं भाग्य.
धन्यवाद माऊली🌷🌿🙏
दंडवत प्रणाम , राम कृष्ण हरी🌷🌿🙏
फारच छान माऊली .
रामकुष्णहरी महाराज धन्यवाद अप्रतिम चिन्तन करायला मिळाले
मामांचे प्रवचन टाकणारे जे कोणी महोदय असतील त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत
जय हरी
आदरणीय वै हभप मामासाहेब दांडेकर यांच्या चरणी सिर सास्टांग दंडवत.
आदरणीय वै. मामासाहेब दांडेकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत. खुप छान अप्रतिम आहे.
आम्ही खु प भाग्यवान आहोत ,परम पूज्य श्री मामा साहेब दांडेकर यांचे प्रवचन आम्हाला
ऐका यला मिळाले . आपण हे प्रवचन यु ट्युब वर टाकले आपले खुप खुप धन्यवाद
रामकृष्ण हरि गुरूवर्य मामांच्या चरणी साष्टांग दंडवत ज्ञानोबा माऊली तुकाराम
दंडवतप्रणाम
Jay Hari
भाग्य आहे हेआज श्रवण करायला मीळाले
ही प्रवचने व्याख्याने ऐकायला ही मिळणं मी तरी भाग्यच समजतो.
कोटी कोटी धन्यवाद.
आणखी प्रवचन ताजा साष्टांग दंडवत मामासाहेब. यांची प्रवचन टाकण्याची उपरती झाली koto pranam
असे जुने प्रवचन व किर्तन टाकावे
महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
माझ्या आजोबांचे गुरू ह.भ.प. मामासाहेब आहेत , आज त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांचे चरित्र ह.भ. प. चैतन्य महाराज यांच्याकडून ऐकले जे स.पा. कॉलेज मध्ये झाले ते youtube वर आताच ऐकले . खूप कृतकृत्य झाल्यासारखे झाले. आजोबांकडून खूप ऐकले आहे मामांबद्दल .
रामकृष्ण हरी
@@ankushhande278 रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज
Kup durmil pravacen ikala milale aanda manala zala dhane zalo
जय हारी माऊली सुंदर माहीती दीली
कोटी कोटी प्रणाम आपल्या चरनी
राम कृष्ण हरी
रामकुष्णहरी माऊली धन्यवाद
सदगुरू तं नमामि
सद्गुरुं तं नमामि
Very very sweet Parvachan
जय जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.....................
Blessed to hear this ...pravachan
खुपच अभ्यासपूर्ण प्रखड वातीतून भक्ती ज्ञान वैराग्य पुर्ण प्रवचन
मामा यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
श्री राम समर्थ
Good
When I was a child, I learnt about Ti. Mamasaheb Dandekar. And, I remember of seeing his funeral procession in Pune. That is the only time I saw him. Now, I am listening to his voice after 55 years or so. Feel blessed to hear him.
रामकृष्णहरि
Khupch sundar pravachan aavaj ane kan truptzale sastang namaskar
एक नंबर प्रवचन
मामांच्या साहित्य वारकरयांना उपलब्ध करून द्यावे.
🙏🙏🙏
पुजनीय सद्गुरू मामांच्या चरणी नतमस्तक
खुप सुंदर प्रवचन आहे.
गुरुवर्यांचे आणखी ही प्रवचने ,कीर्तने या माध्यमाद्वारे प्रसारीत व्हावीत ही नम्र विनंती.
अतिउच्च.कोटिच.प्रवचन.आता.कुठ.अस.ऐकायला.मिळत.असेलतर.अजुन.कार्यक्रम.टाका
छान आहे महाराज
अप्रतीम
.y b
My best wishes for yours channel memorable video thanks
जय .गुरु देव
Apratim
मामानां कोठी कोठी साष्टांग दंडवत अजून प्रवचन असतील तर टाका कृपया
कोटी कोटी दंतवत
Mamasaheb he Prachand Vyasang aslele vyaktimatya hote.Tyanni tynche dnan muktahaste vatle.Mazya kakanchya mukhi Mamasahebanche naav nehmi asayche.Mamasahebanche granth pan sangrahi hote. Pravachan uplabdh karun denarya maulinche shatashaha aabhar.Jai Shree Hari.
धन्यवाद
मस्तक हे पायावरी । या वारकरी संताच्या ।।
Hari om 🥰🙏💙💜
🙏🙏🙏🌹
आणखी प्रवचने टाका . Great excellent.
Far chan
🌼🌹🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌼
Ajun sravan hou dya guruvrya mamasaheb dandekaranche anek audio post kara. 🙏🙏🙏
प पुं मामांचे नाव हे
गुरुवर्य प्रातस्मरणीय हभप चैतन्य महाराज देगलूरकर याच्या मुखार्वींदी ऐकले होते, त्यांच्यामुळे प्रवृत्त झालो.
त्यांचे ही कोटी कोटी धन्यवाद.
पोस्ट टाकणारे आम्हा माऊली समान
Maharaj bankat swaminchi kirtan bhetatil ka
उपलब्ध नाही भेटलं तर नक्की टाकतो
🚩🛕🛕🛕🚩
ह भ प भिमशिह महाराज। याचे कितृन टाकने
Ramkrishna Hari
Good
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी