श्रीगुरु प्रा.मामासाहेब दांडेकर यांचे ६३ वर्षापूर्वीचे गीतेवरील प्रवचन|Mamasaheb Dandekar|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- श्रीगुरु प्रा. मामासाहेब दांडेकर यांचे ६३ वर्षापूर्वीचे गीतेवरील प्रवचन | Mamasaheb Dandekar
To Donate : / sureshmaharajsul
#Mamasaheb_Dandekar
*वा.सं.आधुनिक थोर महापुरुष !
*उच्च विद्या विभुषित व्यक्तिमत्व !
*पाश्चात्त्य तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक !
*ज्ञानेश्वरीचे थोर उपासक आणि !
*वा शि. संस्थेचे भगीरथ !
*क्रांतदर्शी सत्पुरुषाचे यथार्थ दर्शन
गुरुवर्य मामासाहेबांचा आवाज आज आमच्या पर्यन्त पोहोचवल्याबद्दल
नमन : नमन
आमच्या पिढीला प्रत्यक्ष मामासाहेब यांचा सहवास लाभला नाही पण आपण हा अमृत ठेवा उपलब्ध करून दिला शतशः प्रणाम
जय हो ...जय हो....दादा सद्गुरू!
अर्थात माझ्या वडिलांचे सद्गुरू , प. पु. वै.मामासाहेब दांडेकर.
आपण एवढे जुने प्रवचन सांभाळून ठेवलेत त्यामुळे आम्हाला हेऐकायला मिळाले हेआमचे महद भाग्य.
रामकृष्ण हरि गुरूवर्य मामांच्या चरणी साष्टांग दंडवत ज्ञानोबा माऊली तुकाराम
मामासाहेब यांना विनम्र.आ
भिनंणरामकृष्णहरि
श्रीगुरु प्रा.मामासाहेब दांडेकर म्हणजे
*वा.सं.आधुनिक थोर महापुरुष !
*उच्च विद्या विभुषित व्यक्तिमत्व !
*पाश्चात्त्य तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक !
*ज्ञानेश्वरीचे थोर उपासक आणि !
*वा शि. संस्थेचे भगीरथ !
*क्रांतदर्शी सत्पुरुषाचे यथार्थ दर्शन !!
Thanks Thanks Thanks
खुप अनमोल प्रवचन आपन उपलब्ध करुन दिले.
खुप खुप आभार
अप्रतिम.
नष्टो मोह स्मृर्तीलब्धा त्वत् प्रसादान मयाच्युत।
स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव।।
हरी: ओम् नम! शिवाय।।
असे गीतामृत ऐकायला मिळते हेच आपले भाग्य
जगाच्या कल्ल्याणा संतांच्या विभूती.
पू. मामासाहेबांचे प्रवचन - अलभ्य लाभ..🙏🏻🙏🏻
पाठवत राहा असे दुर्मीळ कीर्तन💐💐
Very nice pravachan mamasaheb dandekar
मामाच्या नावानं चांगभलं
कोटी प्रणाम !
Memorable pravachan sonumama dandaker is famous philosopher of varkare religion of maharashatra i pay my tributes for this sant thanks
मामा साहेब दाडेंकरांनी गीतेवरिल साध्या व सोप्या पद्धतीने केलेले भाष्य प्रत्यक्षात ते चित्रण उभं करते व मानवी जीवनात त्यांचे अनुकरण कसे करावे , ह्याचा गोषवारा कथन करुन जाते.
खुपच हृदयस्पर्शी!
माऊली,
खूप खूप धन्यवाद 🙏
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज
अहं त्वां सर्वपापेभ्यो मौक्षयिष्यामि या शुच:
हम
Ram krisha Hari🙏🙏🙏🙏🙏 ☺
अलभ्य लाभ ....
रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
।।रामकृष्णहरीविठ्ठलकेशवा।।
जय हरी
धन्यवाद।
राम कृष्ण हरी महाराज ,
सुरेशमहाराज वै.गुरुवर्य श्री ह.भ.म.
बंकटस्वामी यांचे भजन किंवा काकडाभजन
ऐकावयास मिळाली तर बरे होईल.
हि वि नं ती.
❤
रामकृष्ण हरी🙏🙏👌
विभुति
🙏श्रीराम🙏
Om
राम कृष्ण हारी 🚩
धन्यवाद महाराजजी 👌
राम कृष्ण हरी
Namaskar 🌹
On
if possible please send/post vidioofMAMA DANDEKAR.
ह्या प्रवचनाचा दुसरा भाग आहे का? असल्यास तो कृपया अपलोड करावा!
Ram krishna hari 😊
जयहरी. namdevsjadhav910@gmail.com
फाॅन्ट पाठवा
Apnas font pathvale ahet
Ram. Krishna. Hari
Lds
Thanks Thanks Thanks
अतिशय दुर्मिळ व खुप अभ्यास पुर्ण प्रवचन ऐकायला मिळाले. धन्यवाद. जय हरि
❤
जय जय राम कृष्ण हरी
आम्ही भाग्यवान आहोत .मामांची अमृतवाणी ऐकायला मिळाली.