भोवत्या सत्तेश्वर मंदिर वनगुळे | Vangule Lanja Ratnagiri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • २०२४ सालच्या त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवतील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वनगुळे येथील श्री सत्तेश्वर मंदिरातील चौथ्या दिवशी म्हणजे द्वादशीला झालेल्या भोवत्या आपल्याला या विडिओमध्ये पाहायला मिळतील.
    पहिल्या तीन दिवसांच्या कार्यक्रमांची लिंक खाली देत आहे अद्याप पहिले नसल्यास जरूर पहा तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
    दिवस पहिला - कोकणातील लोकप्रिय नृत्यप्रकार भोवत्या | Utsav in Kokan
    • कोकणातील लोकप्रिय नृत्...
    दिवस दुसरा - वनगुळे उत्सव भोवत्या २०२४ | Ratnagiri Lanja Vangule
    • वनगुळे उत्सव भोवत्या २...
    दिवस तिसरा - वयाच्या ७० व्या वर्षी हे बुवा करतात दमदार कीर्तन | Kokan Utsav Marathi Kirtan
    • वयाच्या ७० व्या वर्षी ...
    दिवस चौथा - भोवत्या सत्तेश्वर मंदिर वनगुळे | Vangule Lanja Ratnagiri
    • भोवत्या सत्तेश्वर मंदि...
    दिवस चौथा या विडिओमध्येच दाखविण्यात आला आहे. विडिओ लाईक करुन आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून चॅनल सबस्क्राईब करून विडिओ जास्तीजास्त लोकांपर्यंत शेयर करायला विसरू नका.
    #kokan #konkan #ratnagiri #lanja #rajapur #kirtan #bhajan #adhyatma #hindu #temple #shiva #dance #harharmahadev #mahadev #mahadeva #omnamahshivaya #omnamahshivay #rss #marathi #maratha #brahmins #brahmin #dancevideo #traditional #tradition #marathiabhang #abhang #bhajans #bhajansong #oldsong #oldisgold #olddays #nostalgia #kokani #konkani #kokannewsupdate #guhagar #dapoli #khed #chiplun #sangameshwar #sindhudurg #kankavli #kudal #malvan #beach #jakadi #shakti #naman #satteshwar #vangule #वनगुळे #भजन #देऊळ #नाच #भोवत्या #लोककला #रत्नागिरी #लांजा #राजापूर

ความคิดเห็น • 50

  • @darshanagothankar3712
    @darshanagothankar3712 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान अर्थव आणखीन छान माहिती आपल्या गावाची देत रहा खूप भारी वाटत आपल्या गावाच बघून ❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासुन धन्यवाद! विडिओ शेयर करायला विसरू नका ❤️ तसेच आपला हा चॅनल अवश्य सबस्क्राईब करावा!!!!

  • @sadashivpadhye9279
    @sadashivpadhye9279 2 หลายเดือนก่อน +2

    सुंदर भोवत्या आणि चित्रिकरण सुद्धा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @kavitatambe2173
    @kavitatambe2173 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान भोवत्या...

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @varshadhekne5524
    @varshadhekne5524 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान भोवत्या 👌

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @prashantbhagwat6426
    @prashantbhagwat6426 2 หลายเดือนก่อน +2

    छान सुंदर भोवरा. वेगवेगळी मंडळी असली की नविन गाणी ऐकायला मिळतात. धन्यवाद अथर्व🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @manishasapre4485
    @manishasapre4485 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अथर्व 👍🏻👍🏻

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 2 หลายเดือนก่อน +1

    ❤छानच आजच्या भोवत्या🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🎤🎤🎹🎹🎹🎹🎧

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @poojaghanekar4695
    @poojaghanekar4695 2 หลายเดือนก่อน +1

    मस्त laay bhari

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @anaghahardikar9739
    @anaghahardikar9739 2 หลายเดือนก่อน +2

    छान चित्रीकरण अथर्व

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद आई ❤️

  • @jyotsnabhide7847
    @jyotsnabhide7847 2 หลายเดือนก่อน +1

    छान आपल्याकडे नवीन प्रकार

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @rajshreelele9189
    @rajshreelele9189 2 หลายเดือนก่อน +1

    मस्तच लय भारी

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @sandhyajoshi6576
    @sandhyajoshi6576 2 หลายเดือนก่อน +1

    मस्तच 1 नंबर🎉🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏 चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ✅

  • @swatikuvalekar6303
    @swatikuvalekar6303 2 หลายเดือนก่อน +2

    Mast

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @rajeshchavan245
    @rajeshchavan245 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤❤❤❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @vijayashreekadam9090
    @vijayashreekadam9090 2 หลายเดือนก่อน +1

    छान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @user-omkarpadhye2804
    @user-omkarpadhye2804 2 หลายเดือนก่อน +1

    👌🤟😍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @pratikshahardikar247
    @pratikshahardikar247 2 หลายเดือนก่อน +1

    छान आहे हे नेहमीच पहायला आवडतं. यातील गाणी आता बदल करून जनजागृती करणारी असावीत असं वाटतं. देवाची तर छानच वाटतात परंतु सध्याच्या परिस्थीती वरील, येणार्या संकटांवर सुतोवाच करणारी असावीत. थोडक्यात काय तर 'ग्लानीरभवती भारतासाठी' असावीत.

    • @Rashu12336
      @Rashu12336 2 หลายเดือนก่อน +1

      सध्याच्या परिस्थितीत सुधा सुट होणार आहे एक सुंदर गण प्रपंच भोवरा हेही आहे कधी मिळालं ते तर नक्की पहा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน +1

      खरंय 👍 खूप खूप धन्यवाद मनापासून सविस्तर अभिप्राय लिहिल्याबद्दल ✅ विडिओ नक्की शेयर करा आपल्या समूहात 😊🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      @Rashu12336 या विडिओमध्ये तो अभंग देखील आहे. कृपया पूर्ण विडिओ पाहावा ही विनंती 🙏 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ नक्की शेयर करावा ही विनंती!

  • @arunkolambekar1900
    @arunkolambekar1900 2 หลายเดือนก่อน +1

    ❤🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @ashishmayekar1607
    @ashishmayekar1607 2 หลายเดือนก่อน +1

    माझ्या आईची पहिली शाळा : वनगुळे 😊

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @ashwinivaze898
    @ashwinivaze898 2 หลายเดือนก่อน +2

    भावी पिढी तयार झाली.काळजी नसावी ❤🙏🌹लहानपणची स्मृती.धन्यवाद

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @shashikanthalbe4206
    @shashikanthalbe4206 2 หลายเดือนก่อน +1

    कृपया त्रिपुरारी पौर्णिमा असा उल्लेख
    असावा.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @rajshreelele9189
    @rajshreelele9189 2 หลายเดือนก่อน +1

    गाण शिकतात ज्याच्याजवळ माइक दे आणखी ऐकायला छान वाटेल

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 2 หลายเดือนก่อน +1