भोवत्यांचा शेवटचा दिवस | त्रिपुरी पौर्णिमा उत्सव वनगुळे | Lanja Ratnagiri
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- २०२४ सालच्या त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवतील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वनगुळे येथील श्री सत्तेश्वर मंदिरातील पाचव्या व भोवत्यांच्या शेवटच्या दिवशी झालेल्या भोवत्या आपल्याला या विडिओमध्ये पाहायला मिळतील.
पहिल्या चार दिवसांच्या कार्यक्रमांची लिंक खाली देत आहे अद्याप पाहिले नसल्यास जरूर पहा तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
दिवस पहिला - कोकणातील लोकप्रिय नृत्यप्रकार भोवत्या | Utsav in कोकण
• कोकणातील लोकप्रिय नृत्...
दिवस दुसरा - वनगुळे उत्सव भोवत्या २०२४ | Ratnagiri Lanja वनगुले
• वनगुळे उत्सव भोवत्या २...
दिवस तिसरा - वयाच्या ७० व्या वर्षी हे बुवा करतात दमदार कीर्तन | Kokan Utsav Marathi कीर्तन
• वयाच्या ७० व्या वर्षी ...
दिवस चौथा - भोवत्या सत्तेश्वर मंदिर वनगुळे | Vangule Lanja Ratnagiri
• भोवत्या सत्तेश्वर मंदि...
दिवस चौथा या विडिओमध्येच दाखविण्यात आला आहे. विडिओ लाईक करुन आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून चॅनल सबस्क्राईब करून विडिओ जास्तीजास्त लोकांपर्यंत शेयर करायला विसरू नका.
#kokan #konkan #ratnagiri #lanja #rajapur #kirtan #bhajan #adhyatma #hindu #temple #shiva #dance #harharmahadev #mahadev #mahadeva #omnamahshivaya #omnamahshivay #rss #marathi #maratha #brahmins #brahmin #dancevideo #traditional #tradition #marathiabhang #abhang #bhajans #bhajansong #oldsong #oldisgold #olddays #nostalgia #kokani #konkani #kokannewsupdate #guhagar #dapoli #khed #chiplun #sangameshwar #sindhudurg #kankavli #kudal #malvan #beach #jakadi #shakti #naman #satteshwar #vangule #वनगुळे #भजन #देऊळ #नाच #भोवत्या #लोककला #रत्नागिरी #लांजा #राजापूरwaaa