ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Melghat जंगलात नरनाळा किल्ला लपलेला आहे Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2023
  • #BolBhidu #Vidarbh #Melghat #NarnalaFort
    मेळघाट म्हटले पहिले डोळ्यासमोर येतो तिथला वाघ. मेळघाटचा व्याघ्रप्रकल्प जगभर प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले मेळघाट तितकेच परंपरा, संस्कृती, तिथले जनजीवन आणि नैसर्गिक संपत्तीने नटलेले आहे. ते अस वाचून किंवा नेटवर बघून कळत नाही. त्यासाठी तिथे जाऊन त्यात एकरूप व्हाव लागत. कारण मेळघाटात गेलेला माणूस मेळघाटाच्या प्रेमात पडला नाही, असे होऊच शकत नाही.
    तर मंडळी याच मेळघाटाला ऐतिहासिक वारसाही कमी लाभलेला नाही. मेळघाट हे विदर्भाच नंदनवन म्हणून ओळखल जात ते तिथे निसर्गाने मुक्त हस्ताने केलेल्या उधळनीने. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला गिरिदुर्ग याच मेळघाटच्या जंगलात लपलेला आहे. तो दुर्ग म्हणजे नरनाळा किल्ला.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 195

  • @varhaditales
    @varhaditales ปีที่แล้ว +225

    मुंबई पुण्याच्या पलीकडेही महाराष्ट्र आहे याची जाणीव झाल्याबाबत अभिनंदन आणि धन्यवाद

  • @mayurshidodkar3392
    @mayurshidodkar3392 ปีที่แล้ว +26

    विदर्भाला नेहमीच दुर्लक्षित केलं जात त्यात तुम्ही प्रकाश पडण्याचं काम केलं त्याबद्दल संपूर्ण बोल भिडू टीम चे मनःपूर्वक आभार ...पण वेगळा विदर्भ नको आहे शिवरायांचा अखंड महाराष्ट्र हवा आहे #जय महाराष्ट्र❤️

  • @ganeshlothe9046
    @ganeshlothe9046 ปีที่แล้ว +119

    धन्यवाद बोल भिडू च्या सर्व टीमला आमच्या जिल्ह्यातील किल्ला दाखवल्या बद्दल.अकोला जिल्ह्यामध्ये आणखी दोन किल्ले आहेत 1-अकोला शहरात आहे.आणि 2-अकोला जिल्ह्यातील बाळापूर ला आहे

    • @radhavaza8851
      @radhavaza8851 ปีที่แล้ว +1

      आम्ही बघायला येताे लवकर.

    • @sanjaysonawane3122
      @sanjaysonawane3122 ปีที่แล้ว +1

      तिथे जाण्याचा रस्ता सांगाल का कसं जायचं ते हे दोन्ही किल्ल्यांवर

    • @sanjaysonawane3122
      @sanjaysonawane3122 ปีที่แล้ว

      ह्या दोन्ही किलकसं जायचं ते सांगाल का

    • @ganeshlothe9046
      @ganeshlothe9046 ปีที่แล้ว +1

      @@sanjaysonawane3122 अकोला शहरात मध्येच एक आहे असदगड किल्ला म्हणून आणि अकोला ते खामगाव रोडवर बाळापूर तालुका आहे तिथे आहे दुसरा

    • @sopanpatond9953
      @sopanpatond9953 ปีที่แล้ว

      @@sanjaysonawane3122 akot mdhe ya tithun popatkhed road ne ja tithun pudhe poptkhed wrun jwlch ahe killa

  • @ganeshmadavi5709
    @ganeshmadavi5709 ปีที่แล้ว +17

    विदर्भाच्या जंगलात खूप सारे किल्ले आहेत पण पाठ्यपुस्तकात फक्त सह्याद्रीच्या किल्ल्याबाबत इतिहास सांगितला गेला आहे.

    • @nileshchavan7899
      @nileshchavan7899 ปีที่แล้ว

      आपण सर्वजण ते किल्ले फिरून त्याचे व्हिडिओ फोटो व्हायरल करा म्हणजे आम्हाला त्याची माहिती मिळेल व आमची गड भ्रमंतीची भूक, इच्छा पूर्ण होईल

  • @vikaskhandare1634
    @vikaskhandare1634 ปีที่แล้ว +24

    मी मेळघाट मधे रंगुबेली गावामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे . खरच मेळघाट खूप सुंदर आहे. एकदा तरी भेट द्या.

  • @sanghrashmeshram4257
    @sanghrashmeshram4257 ปีที่แล้ว +72

    आम्ही विदर्भकर जय महाराष्ट्र🙏🙏

    • @Lallan_don
      @Lallan_don ปีที่แล้ว +2

      तुम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे का?
      पाहिजे असेल तर का?

    • @praviningle8789
      @praviningle8789 ปีที่แล้ว +8

      @@Lallan_don भाऊ कसं आहे ना याईले समजायले पाहिजे की मुंबई अन पुणे सोडून बाकी गाव आहेत

    • @PrabhuShriramji-2jai
      @PrabhuShriramji-2jai ปีที่แล้ว +1

      @@ajaysadgir8333 असे काहीही नाही... निसर्ग सौंदर्य सगळी कडे बघण्यासारखे आहे

    • @PrabhuShriramji-2jai
      @PrabhuShriramji-2jai ปีที่แล้ว +1

      @@praviningle8789 त्याची संकुचित मानसिक बदलणे शक्य नाही... जाऊ दे !

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 ปีที่แล้ว +5

      @@praviningle8789 bhaitad aahe sale nuste Pune Mumbai Pune Mumbai krt rahate 😓

  • @vid553
    @vid553 ปีที่แล้ว +13

    आमच्या विदर्भात जरिही जास्त औद्योगिक विकास नाही परंतु जिल्हा हलवून टाकायला आमचे वन काही कमी नाहीत,, विदर्भ माझा,,

  • @agricos4402
    @agricos4402 ปีที่แล้ว

    मि विदर्भातला सिंदखेडराजा चा
    मला फक्त पश्चिम महाराष्ट्र व कोकणातलेच किल्ले आवडतात सह्याद्री च्या कुशीत ले किल्ले अजबच आहे..
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @rahulowe109
    @rahulowe109 ปีที่แล้ว +23

    बोल भिडू ला धन्यवाद अकोट जिल्हा अकोला बद्दल माहिती दिल्या बद्दल

  • @bepositive6348
    @bepositive6348 ปีที่แล้ว +10

    हा किल्ला गोंड राज्यांनी बांधला आहे...विदर्भात जे किल्ले आहे ते गोंड राज्यांनी बांधले आहे.

    • @avinashdaulatraowuike4180
      @avinashdaulatraowuike4180 ปีที่แล้ว

      Barobar

    • @Philosopher_Guru
      @Philosopher_Guru ปีที่แล้ว

      Yes❤️

    • @Philosopher_Guru
      @Philosopher_Guru ปีที่แล้ว

      Gondraje Bakhta Buland Shah is founder of Nagpur.

    • @pravinsune4687
      @pravinsune4687 ปีที่แล้ว

      विदर्भाचे नंदनवन चिखलदराऱ्या ला पण म्हणतात त्या बद्दल पण थोडी माहिती share करा.. जेणे करून अधिकाअधिक लोकांना त्या बद्दल माहिती होईल...

    • @kiranuikey6471
      @kiranuikey6471 11 หลายเดือนก่อน +2

      नरनाळा सिंह हा राजपूत राजा नसून तो गोंड राजा होता.गोंड राजा आपल्या नावानंतर सिंह, शाह शब्द लावत होते. काहींना वाटत की, नावानंतर सिंह आहे त, राजपूत राजा असेल...
      For example:- Gond Raja Chakradhar Singh,veer narayan Singh,Gond Raja Sher Singh..

  • @vishalsuradkar9509
    @vishalsuradkar9509 ปีที่แล้ว +1

    मैथिली मँडम म्हणजे, विषय गंभिर असतो..!!काय दमदार ..अँकरींग

  • @sagarharsule82
    @sagarharsule82 ปีที่แล้ว +8

    मी हा किल्ला बागितला आहे किल्ला कुप बिकट वाईट परिस्थितीत आहे .😔

  • @swapniljoshi1246
    @swapniljoshi1246 7 หลายเดือนก่อน

    Dear ek baat bolu lovely beutiful great lines from great minds

  • @tejasnagapure6734
    @tejasnagapure6734 ปีที่แล้ว +38

    विदर्भाचे नंदनवन चिखलदराऱ्या ला पण म्हणतात त्या बद्दल पण थोडी माहिती share करा.. जेणे करून अधिकाअधिक लोकांना त्या बद्दल माहिती होईल... 🙏🙏

  • @tanajikinake3617
    @tanajikinake3617 8 หลายเดือนก่อน +1

    नरनाळा हा किल्ला कुणी राजपूत राजाने बांधलेला नसून तो गोंड राजाने बांधलेला आहे आणि संपुर्ण विदर्भ हा दक्षिण गोंडवाना साम्राज्याचा पुर्वी भाग होता आणि गोंड राजे हे आपल्या नावापुढे सींग, शाह, देव, सूर, राव, राय इत्यादि पदवी किंवा उपमा लावायचे

    • @Royal_5665
      @Royal_5665 6 หลายเดือนก่อน

      गौंड यांचे द्वारा बांधला गेलेला असला तरी नंतर तिथे नरनाळा किल्ल्याचे नाव राजपूत राजे नरनाल सिंग सोलंकी यांच्या नावा वरून पडले. जिल्हा टोंक राजस्थान येथून आलेला हा परीवार सूरवातील गोंड राजांसोबत मूघलांविरूद्ध लढला. नंतर मराठ्यांना साथ देउन मूघलांविरूद्ध लढले. त्यामूळे छत्रपतींनी त्यांना राणा ठाकूर राव , सर देशमूख , सर पाटील , राणा पाटील या पदव्या बहाल केल्या. ब्रिटीश राज मधे त्यांना दिवाण बहादूर ही देखील पदवी मिळाली. त्यांचा परीवाराचा एक परीवार नाडगाव तालूका बोदवड जिल्हा जळगाव येथे येऊन वसला व त्याच परीवारात प्रतीभा ताई देवीसिंह पाटील यांचा जन्म झाला. व यांचा दूसरा परीवार १९ व्या शतकात बडवानी येथील राणा साहेब यांच्या आग्रहास्तव तळोदा (नंदूरबार) येथे जाऊन वसला. तळोदा नंदुरबार येथील राजपूत किल्लेदार यांची आजही तळोदे येथे गढी आहे , गादी संस्थान आहे

  • @shivanibothra2646
    @shivanibothra2646 ปีที่แล้ว

    Melghata badal mahiti dilyabadal bol bhidu che khup khup dhanyawad

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 ปีที่แล้ว +4

    मैथिली ताई,सुरेख छान माहिती, मिडियाला पुणे मुंबईच्या बाहेरचा महाराष्ट्र दिसत नाही आपण तो दाखवला खुप खुप आभार,बरे वाटले 🙏

  • @samuelmalcolm7874
    @samuelmalcolm7874 4 หลายเดือนก่อน +1

    दळभद्री चॅनेल म्हणजे बोल भिडू

  • @prashiksawale5194
    @prashiksawale5194 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद अमाच्या जिल्ह्यातील दुर्लक्षित राहिलेला नरनाळा किल्ला तुम्ही सर्व महाराष्ट्राला दाखवला

  • @That_Introvert_Guy22
    @That_Introvert_Guy22 ปีที่แล้ว +7

    @BolBhidu अकोल्यातील प्रसिद्ध राजराजेश्वर मंदिर आणि तेथील कावड यात्रेवर सुद्धा एक व्हिडिओ नक्की बनवा.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 หลายเดือนก่อน

    Khoop. Sundar 💜

  • @mrperfectshubhamkavokar4332
    @mrperfectshubhamkavokar4332 ปีที่แล้ว +6

    असच विदर्भ मधे भरपूर आहे नंक्की त्यावर पण प्रकाश टाका

  • @dnyanesh423
    @dnyanesh423 8 หลายเดือนก่อน

    बीबीसी मराठी ची गोष्ट किल्ल्यांची ही सिरीज पाहा सेम कंटेंट ढापला थोडा मेकअप केला ओळखु नाही म्हणून.credit goes to bbc Marathi for innovative idea and presentation...
    I will happy to see your own research and creation

  • @vaibhavbahurupe9645
    @vaibhavbahurupe9645 ปีที่แล้ว

    🙏

  • @Cayla763
    @Cayla763 ปีที่แล้ว

    Google sarkha aawaj ahe jay shivaji

  • @ruchitakharpe7253
    @ruchitakharpe7253 ปีที่แล้ว +17

    😍😍😍😍😍😍 I love from amravati

  • @pathanafrojkhan11
    @pathanafrojkhan11 ปีที่แล้ว +4

    Jay Maharashtra Jay Vidarbh .....!!!!

  • @kedarkumare848
    @kedarkumare848 ปีที่แล้ว +2

    Super information
    thanks sister

  • @KARTIKGAWANDE
    @KARTIKGAWANDE ปีที่แล้ว +4

    आमच्या परिसरातील नारनाळा किल्ल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे खुप खुप आभार

  • @avinashbendarkar4493
    @avinashbendarkar4493 ปีที่แล้ว

    Akola Akot rasta नादुरुस्त आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे .

  • @chandrashekhargaikwad1338
    @chandrashekhargaikwad1338 ปีที่แล้ว

    बोल भिडू टिमला खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @chetanjagatraodeore.4755
    @chetanjagatraodeore.4755 ปีที่แล้ว +9

    # जय शिवराय जय शंभुराजे

  • @akshayyennamwar6314
    @akshayyennamwar6314 ปีที่แล้ว +3

    Thanks teal बोलभिडू👍🙏🙏🚩🚩

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 ปีที่แล้ว +9

    🚩जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ 🚩

  • @sumitrandhe5466
    @sumitrandhe5466 ปีที่แล้ว +3

    जय विदर्भ माझा

  • @durgashrimotors6120
    @durgashrimotors6120 ปีที่แล้ว +8

    शेगाव चे आनंद सागर बद्दल् पन सांगा

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 ปีที่แล้ว +5

    उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई.🙏

  • @KARTIKGAWANDE
    @KARTIKGAWANDE ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्र मधील विविध भाग उदा, विदर्भ, मराठवाड़ा, कोकण, ही नावे कशी पडली आणि त्या भागाची कृपया माहिती द्यावी

  • @prajwalbhalerao7392
    @prajwalbhalerao7392 22 วันที่ผ่านมา

    मेळघाट मधे आणखी ही किल्ले आहेत जसे गाविलगड आणि झिल्पी आमनेर किल्ला

  • @chetanpawar7246
    @chetanpawar7246 ปีที่แล้ว

    Amhi Narnala killyachya paythyashi rahto Shahapur gao la

  • @mohanmathurkar3034
    @mohanmathurkar3034 8 หลายเดือนก่อน

    Jai vidharbha

  • @narendrabhope2273
    @narendrabhope2273 ปีที่แล้ว +2

    Thanks for showing vidarbha pride

  • @takkutantarpale5203
    @takkutantarpale5203 ปีที่แล้ว

    Mi pahala h he khoop chan h
    Chikhaldara hyachi pan mahiti dya
    nakich sagdyna aavdel 👍👍👍👍👍

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 ปีที่แล้ว +3

    आभारी आहोत छान माहिती दिलीत

  • @sbcreation484
    @sbcreation484 8 หลายเดือนก่อน

    आम्ही अकोटवासी❤

  • @ganeshthorat2475
    @ganeshthorat2475 ปีที่แล้ว +4

    जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ..🚩🚩

  • @chandu-dk9hh
    @chandu-dk9hh ปีที่แล้ว

    Me jaun alo Chan ahe.

  • @pratikrode7555
    @pratikrode7555 ปีที่แล้ว +3

    I am from akot....

  • @amolkumbhar42
    @amolkumbhar42 ปีที่แล้ว +3

    Khupach Chan Mahiti Ahe.

  • @zunherplays3226
    @zunherplays3226 ปีที่แล้ว +5

    खान्देश वाले जय खान्देश म्हणतात विदर्भ वाले विदर्भ जय विदर्भ म्हणतात, मराठवाडा वेगळा मराठवाडा पाहिजे म्हणतो मुंबई च तर काहीं कळत नाही आणि कोकण तर कोकण आहे तिकडे बेळगाव हातातून गेला हुमनाबाद मिरज, बिदर हे टर आधीच वेगळे केले
    मग काय फायदा जय महाराष्ट्र म्हणण्याचा

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +4

      जय महाराष्ट्र वंदे मातरम् जय हिंद

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 ปีที่แล้ว +2

    ताई खूप खूप छान माहिती 👍🏻👍🏻👍🏻.
    अशीच इतर माहिती देत चला.... 👍🏻

  • @rahulllb9062
    @rahulllb9062 ปีที่แล้ว

    5*****

  • @rushikale5034
    @rushikale5034 ปีที่แล้ว

    aapla sarkar la Pune Ani Mumbai 2 city dista ta baki dista nhi ti

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 ปีที่แล้ว +3

    Thanks good information

  • @ashishkadu6231
    @ashishkadu6231 ปีที่แล้ว +1

    killa entry band aahe ani saddhya fakt jangle safari suru aste stay sathi magical melghat app varun tethech stay available aahe. mahiti ji sangitali asel ti confirm juni aahe ani me double confirm aahe ha full ratta asnaar madam kadhi alya nastil killa visit kadhichi band aahe

  • @omdeshmukh5363
    @omdeshmukh5363 ปีที่แล้ว +2

    ❤❤

  • @anilpatil144
    @anilpatil144 ปีที่แล้ว

    इस्कॉन टेम्पल व भगवद गीता या वर ऐक व्हिडिओ बनवा

  • @Sagarparbhane
    @Sagarparbhane ปีที่แล้ว

    Bol bhidu kont hi rajkaran n karta mat vyakt kartat i like a your sprite ❤

  • @naresh.gopinathpatil72
    @naresh.gopinathpatil72 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती 👍

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 ปีที่แล้ว +3

    किल्ला बंद ३वाजता होतो हे सांगितलं पण उघडतो किती वाजता ते नाही सांगितलं.

    • @KARTIKGAWANDE
      @KARTIKGAWANDE ปีที่แล้ว

      सकाळी 5 ते 9 आणि दुपारी 1 ते 3 अशी किल्यावर जाण्याची वेळ आहे कारण या वेळेत जंगली प्राणी बाहेर येत नाहीत या वेळेत किल्ला पाहायला जाऊ शकतो

  • @prathmeshcreation8002
    @prathmeshcreation8002 ปีที่แล้ว +2

    आम्ही अकोलेकर पालन 😎💪

  • @pankajgangurde6074
    @pankajgangurde6074 ปีที่แล้ว

    तुमचे बाकीचे भिडू कुठे आहेत ते पण चांगल्या प्रकारे समजून सांगत होते त्यांना ही 2-4 व्हिडिओ देत जा

  • @sachinpsawai1547
    @sachinpsawai1547 ปีที่แล้ว

    खुप अप्रतीम सौंदर्य आहे मेळघाटचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही आता चिखलदरा येथे भारतातील पहीला स्कायवॉक होणार आहे...

  • @rahulfulkar9774
    @rahulfulkar9774 ปีที่แล้ว +1

    औरगाबादमधील देवगिरी किल्या ची पण माहिती द्या

  • @ashishkitukale2266
    @ashishkitukale2266 ปีที่แล้ว +1

    मेळघाट मध्ये गाविलगड ची माहिती सुद्धा द्या

  • @chandrashekhartalokar7977
    @chandrashekhartalokar7977 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती

  • @amoljeughale1175
    @amoljeughale1175 ปีที่แล้ว +1

    👍👍👌

  • @shrism2020
    @shrism2020 ปีที่แล้ว

    मैथिली तु खुप दिवसांनी बोल भिडू वर दिसत आहे.

  • @shivgraphicsdesign5834
    @shivgraphicsdesign5834 ปีที่แล้ว +3

    कृपया रत्नागिरी जिल्ह्या बद्दल माहिती सांग 🙏🙏

  • @pavanpatil8346
    @pavanpatil8346 ปีที่แล้ว +1

    मी अकोटचा राहणारा आहे भिडू .... मेळघाट

  • @vilasgore3042
    @vilasgore3042 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद बोल भिडू

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 ปีที่แล้ว +6

    Apla durdava ahe apn te tikvu sakat nahit 😭😭😭😭

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 ปีที่แล้ว +5

    Jay shivray 🚩🙏

  • @ashishbhise195
    @ashishbhise195 ปีที่แล้ว +2

    Love from Akola.

  • @nirljj
    @nirljj ปีที่แล้ว +1

    लय दिवसांनी दिसलीस मैथिली, काय विशेष 😊

  • @dipalibonde6814
    @dipalibonde6814 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @vishwasshingare0011
    @vishwasshingare0011 ปีที่แล้ว +1

    आमच्या बीड जिल्हात धारुर येथे ही भुईकोड किल्ले धारुर किल्ला आहे त्याबद्दल ही एक documentary बनवा

  • @maheshs6238
    @maheshs6238 ปีที่แล้ว +2

    Nice information

  • @bobydhuldhaj118
    @bobydhuldhaj118 ปีที่แล้ว +1

    माझे अजोबा इथे रेंजर होते

  • @sujatababar386
    @sujatababar386 ปีที่แล้ว +1

    👍

  • @Sagarparbhane
    @Sagarparbhane ปีที่แล้ว

    Te darga cha tevdh patat nahi karan shri chatrapati shivaji maharaj pan andhshradha manat navte aani aapnhi aadhi davakhana bagha nantar baki ch😢

  • @sairajlavate9461
    @sairajlavate9461 ปีที่แล้ว +3

    कृपया सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याची पण माहिती द्या

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +1

      TH-cam vr aahet bgh vdo
      Nahit Google kr sapdel

  • @dnyanesh7235
    @dnyanesh7235 ปีที่แล้ว

    Dhanyawad

  • @generalvideos..7110
    @generalvideos..7110 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती👌

  • @msuratne
    @msuratne ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती बोल भिडू

  • @ShubhamWankhede
    @ShubhamWankhede ปีที่แล้ว +2

    Love from Washim ❤️

  • @viveksonawane3621
    @viveksonawane3621 ปีที่แล้ว +1

    Osm way to understaning topic

  • @dhananjayparalkar509
    @dhananjayparalkar509 ปีที่แล้ว

    गूळ चढवणे ही अंधश्रद्धा आहे

  • @gpatilmh5533
    @gpatilmh5533 ปีที่แล้ว

    Ek no..kila aahe saravani ekda tari bhagava..

  • @festivalvlogs7
    @festivalvlogs7 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रच्या ईतिहासचं संवर्धन जरी केलं ना तर पर्यटनासाठी नवीन वास्तू तयार करण्याची गरज नाही. राजस्थान, जयपूर, याचं उत्तम उदाहरण.

  • @moreshnemade509
    @moreshnemade509 ปีที่แล้ว

    खजिना आहे का

  • @theambedkaritestatus450
    @theambedkaritestatus450 ปีที่แล้ว +2

    कचारगढ़ वर विडीओ बनवा

  • @Amaronn007
    @Amaronn007 ปีที่แล้ว +2

    Ek bumber kaam bhidu 🫡

  • @hindutvasinghnad9194
    @hindutvasinghnad9194 ปีที่แล้ว

    Malanggad ka kya mamla hai uspar video bana o

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว

    LoVEYOUMAITHiLI

  • @Sagarparbhane
    @Sagarparbhane ปีที่แล้ว

    Aamchya nagar beed cha pan ek episode Aana🤩🙏🏻

  • @kashmidakalal2336
    @kashmidakalal2336 ปีที่แล้ว

    तुमचं सगळं बरोबर आहे पण किल्ल्याचे दार दुपारी 3 नंतर बंद करतात मग एवढा मोठा किल्ला कसं फिरणार

  • @sagarkolhe9849
    @sagarkolhe9849 ปีที่แล้ว

    Tai Chikhaldara chya killya vr video banava

  • @Slodhe009
    @Slodhe009 ปีที่แล้ว +1

    Kup chhan