महाराष्ट्रतील लाडक्या बहिणीना महिन्याला पैसे देण्यापेक्षा, स्वतःचे रक्षण कसे करावे, कराटे सारखे लढाई चे प्रशिक्षण दया, आत्मसरक्षणाचे प्रशिक्षण दया, ही काळाची गरज आहे.
मी मुस्लिम : भारतात महिला हत्येचे येवढे प्रकरण घडले पण एकाला ही फाशीची शिक्षा सुनावली नाही विचार करणारी गोष्ट आहे आरोपी हिंदू आहे की मुस्लिम हे नका बघू त्याचा दुष्कर्म बघून जागेवर जिवंत जाळा जय महाराष्ट्र #justiceforakshata💔😔🥺
@@Nasirkhan-pr3hu really?? Jaake Bangladesh aur Pakistan mein dekho aur waha kya india kitne saare crimes mein Muslim involved hai woh dekho . Fir baat karo.
काहीही होणार नाही. थोड्या दिवसात आरोपीला जामीन मिळेल. एखादा तगडा वकील त्याची बाजू "प्रभावी" पणे मांडेल. नंतर सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटून जाईल. आपण ही चार दिवसांनी सर्व विसरून जाऊ आणि एखादी नवीन घटना घडली की त्याची चर्चा करत बसू.
पण आता असे विचारत नाही राहिले ना काय करणारा आपलं दुर्दैव आहे एका निष्पाप आणि हुशार मुलीचा जीव गेला तिचा काहीही दोष नसताना एका पिसाळलेल्या माणसापासून आई-वडिलांची एकुलती एक मुलगी किती यातना होत असतील त्यांना परमेश्वर त्यांना शक्ती देवो आणि महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी ह्या अशा गोष्टींवर लक्ष ठेवायला पाहिजे पण आपण दुर्लक्ष करतो कोण आहे कुठे जात आहे आपल्याला काय करायचं कठीण आहे मुलींचे आयुष्य वाचव देवा स्त्री जातीला 😔😔
कोणा एक व्यक्तीचे हे काम नाही....... ह्यात आजुन कोणी असू शकते त्याचा निष्पक्ष पणे शोध व्हावा..... पश्चिम बंगाल सरकार कोणाला वाचवते आहे का हे बघायला पाहिजे 😢
हे सत्य आहे... A day white apron turns red the 78 years of dependence made no sense😢 The question is what type of freedom we are celebrating?? अश्या आरोपीला एकच शिक्षा हवी ती म्हणजे चौरंग 😡😡 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली एक अशी शिक्षा ज्याच्यामुळे कोणती ही व्यक्ती अश्या कृत्या बद्दल विचार देखील करणार नाही
मी स्वतः डॉक्टर आहे.डॉक्टर Circle मध्ये अशी चर्चा आहे की काही powerful intern डॉक्टर्स नी तिचा बरोबर दुष्कृत्य केले आणि त्यांना वाचवण्यात येत आहे.जो पकडला गेला तो scapegoat आहे
अरे तुम्हाला माहित आहे दुसऱ्या कोणाला वाचवत आहे ते सांगा ना नाव त्यांचं कोण आहे ते का घाबरता सगळ्यांनी मिळून सांगा कोण आहे ते पावरफुल लोकं बघून काय करतेस सरकार
आता नाही. १९७० च्या आसपास अरुणा शानबाग ह्या नर्स वर मुंबई मध्ये जे जे हॉस्पिटल मध्ये बलात्कार झाला होता, तेंव्हा तिचा गळा साखळीने आवळला म्हणून ती पुढे २० वर्ष कोमात राहिली . गुन्हेगार तिथलाच वॊर्डबॉय होता. तो फक्त ७ वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आला . अरुणाचा मृत्यू होईपर्यंत तिथल्या सगळ्या नर्स तिची काळजी घेत राहिल्या . एक आयुष्य नष्ट करण्याची शिक्षा फक्त ७ वर्ष आहे ह्या महान भारतभूमीत. गेल्या आठवड्यात एका राज्यात एका ८ वर्ष मुलीवर तिच्याच शाळेतल्या १२-१३ वर्षांच्या मुलांनी बलात्कार करून मारून टाकली, हि मुले बालसुधारगृहात जातील आणि लवकरच परत बाहेर फिरायला मोकळी. काय न्यायव्यवस्था आहे ???
तसलं काहीच नसतं करायचं..आम्ही फक्त मुलींना मेकअप करून व्हिडिओ बनवायला शिकवणार डान्स क्लासला घालणार..सेल्फ डिफेन्स नाही जमला गेली की छाती बडवणार.. यांच्यामुळे अशा चांगल्या गोड मुलींनाही परिणाम भोगावे लागतात..
फक्त फाशी ची शिक्षा नाही तर याला क्रूर पने मृत्यूची शिक्षा झाली पाहिजे .....अशा लोकांना समाजात जगण्याचा काहीएक अधिकार नाही .....एखाद्यावर एवढाच टेस्टोस्टेरॉन हावी होत असेल तर स्वतःचा तो अवयव का नाही कपात अशे लोक ......अशा लोकांना कठोरच नाही तर क्रूर शिक्षा व्हावी .................जय शिवराय
फाशी देऊन काही होणार नाही... 5 / 10 मिनिटात खेळ खलास... 🙏त्यासाठी असं कानून बनवल पाहिजे कि आरोपीने असे निच कृत करण्याआधी हजार वेळा विचार करेल... नाहीतर ज्या ठिकाणी हे कृत केल आहे.त्या ठिकाणी आरोपीचे private part कापा..( एक एक part धडापासून वेगळं करा ) नाहीतर भर चौकात.... त्याचा चौरंग करा 🙏
आरोपी ला जनते च्या हवाली केले गेले पाहिजे आणि त्याने ज्या प्रकारे कृत्य केले आहे तसे त्याच्या बरोबर व्हायला हवे ,तेव्हा लोकांना असे कृत्य करण्याची पुढे हिम्मत नाही होणार।
अशी चर्चा आहे की ८ ते १० ज्युनिअर डॉक्टर्स ने मिळून हे केलं आहे आणि ते सगळे powerfull लोकं आहेत म्हणून ही गोष्ट बाहेर पडू देत नाही. आणि बोल भिडू वाले सुद्धा खरं ते लपवत आहेत. ट्विटर वर हे सगळ उघड पने दाखवत आहेत.
मी जर न्यायाधीश असतो तर त्याचे भर चोवकात तुकडे करायला सांगितले असते आणि ह्याचा विडिओ काढून social मीडिया वर टाकायला सांगीतले असते , परत कुणाला असे कृत्य करताना परिणामाची जाणीव झाली असती
कायद्या मध्ये बदल करुन कडक शिक्षा करण्याची वेळ आली आहे...नुसता बलात्कार नसून क्रुरता वाढली आहे..पीडित व्यक्तीला ला ज्या प्रकारे मारण्यात येते त्याच प्रकारे गुन्हेगाराला ही मृत्यू दंड दिला पाहिजे.
Sir Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Maharashtra. Ya university madhil students na khup problem face kareve lagt aahet. Last year students engineering che exam complete houn 1month zala aahe kahi treads che result lagle kahi che lagle pn mahit. Jya treads che result lagle te Excel sheet madhe lagle aahet. Tayvr university name nahi, stamp nahi te result kutch valid nahit. Main problem ha aahe ki tay result vr CGPA ch aalela nahi. Offline result yayla 1-2 months lagtil . Provisional degree certificate che pn fees bharli aahe pn aajun certificate aalel nahi. Jya student che campus placement zal aahe kiwa jayna job milala aahe tayna joining sathi khup problem yet aahet. Government exam form bharnya sathi pn khup problem yet aahet. Please sir tumi kahi tr kra ya Please Please
बेटी बचाओ बेटी पढाओ हर किसीने बेटी तो पढाली लेकिन कोई बचा नहीं पाया हमारी अपनी सोच बदलो दुनिया कि सोच बदलना है तो सुरुवात खुद्द से करो एक सुबह ऐसी जरुर होगी जहा दुर दुर तक अंधेरो की कोई निशानी नहीं रहेगी ❤❤❤❤❤❤❤
कायद्यातच 100 पळवाटा आहेत. न्यायालयाला पुरावे पाहिजेत. पुरावे नसतील तर मोठ्यातला मोठा गुन्हेगारही सुटतो.यासाठी देशव्यापी जागृती व्हायला पाहिजे. TIT FOR TAT न्यायप्रणाली चा अवलंब केला पाहिजे.
#बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का . 1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात? 2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?
यामध्ये अजून खूप लोक involved आहेत कारण इतकं कोणी येड नसेल की इतका मोठा गुन्हा करून हेडफोन सोडून बाहेर निघेल ...हा रॉय एक मोहरा आहे आणि actual culprits खूप आहेत या केस मध्ये ....there is involvement of clg principal also i must say .....there is major reason behind this all
या घटना तर येथे नेहमी होत असतील. पण या मुलीने आवाज उचलण्याचा प्रयत्न केला असेल. म्हणून घटना झाली असेल. म्हणून या सर्व गोष्टीची सखोलपणे सीबीआय चौकशी झाली. पाहिजे
Tumchya sarkhya mansana mahilenvar honarya atyacharane kahich fark padat nahi tumhi fakt jati baghnare lok aahet. Ani tumcha sarkhe manus kadhi sudhar nar hi nahi.
काय शिकला हा देश आपल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रा मधून 😔 माफ करा महाराज आजच्या अशा घटना पाहून खरच लाज वाटते आज कुठे चाललंय देश .. आधी परकिय लोक , राक्षस देश लूट करत असताना हि आपण आपल्या आई बहिणीं वर वाकडी नजर करणाऱ्या ना धडा शिकवत् होता 🙏🏻
आपल्या देशात धर्म आणि जात पाहूनच विरोध होतो.. 🙏🏻🙏🏻🙏🏻धन्य ते माता पिता ज्यांनी हैवान म्हणून पोरावर संस्कार केले 🙏🏻गुन्हेगारांचा आई बापाला ही फाशी द्या 🙏🏻💐💐💐
पोलिसांनी आरोपीची एंकाउंटर करावे,CBI चौकशी केव्हा इतर चौकिसाठी फक्त वेळ वाया जाएल. कसाब ला रात्री २ वाजता कोर्ट उघडून फासी जाहिर केली जाते तर या आरोपी साठी का नाही?
अरे तुम्हाला फाशीची शिक्षा द्यायला भिती वाटते तर.. आरोपीला पब्लिक मध्ये भर चौकात सोडा लोकच त्याला ठेचून टाकतील. म्हणजे आम्हाला शासनाकडे न्याय मागायला हात पसरावे लागणार नाही.
काहीही होणार नाही कायदा कड़क नसल्यामुळे आपल्या टैक्स च्या भरवशावर त्याला वषों वर्ष पोसतील तोपंर्यत तो मानसिकरित्या तयार हो तो,अशा कितीतरी केसेस आहे,सबळ पुरावे असल्यावर लगेच शिक्षा झाली तर गुन्हेगाराना भिती बसेल
आरोपी मुस्लिम नाहीय म्हणून थंबनेल ला त्याचा पूर्ण नाव लावला नाही वाटतंय. अणि रिपोर्ट मध्ये पण प्रत्येक वाक्यात त्याचा नाव पण घेतला नाही. आपला धन्यवाद. अशीच पत्रकारिता करा 🤔
सगळ्यात आधी त्या वेब सिरीज बंद झाल्या पाहिजे.. अश्लील webseries त्यावरून हे सगळं होता इतके वाईट कृत्य विचार आणि करायचा विचार होतो कसा आणि कायदे तर बदलले पाहिजे
कायदे कडक करून गुन्हे कसे कमी होणार? पळवाटा काढणारे पुष्कळ आहेत घरातून संस्कार करणे आणि शाळेतून नैतिक शिक्षण अनिवार्य करावे मुख्य म्हणजे सर्वांनीच या गोष्टींचे पालन करणे जरूरी आहे
पहिल्यांदा हिच घटना जर भाजपा शासित राज्यामध्ये झाली असती तर येवढं उचललं नसत. पण आता दोन्हीं पक्षाच्या (टीएमसी, भाजपा) नेत्यांना मुद्दा मिळाला. राजकारण न करता मुलीला न्याय द्या. 🙏
प्रत्येकीच्या हातात एक एक तलवारी द्या म्हणुन आज महाराजांची आठवण येते😢😢😢 aaj maharaaj असते तर हात पाय कापले असले गुन्हेगाराचे. कोणाची हिम्मत nasti झालि परत. छत्रपति शासन लागू करा tarach he sagla थांबेल 😢😢
खूप मोठं रॅकेट असणार यामागे.... हॉस्पिटलच्या गैव्यवहारप्रकरणी काही तरी माहिती असणार त्या डॉक्टरला..... म्हणूनच प्रकरण धावण्यासाठी हे सर्व केले असावे...
तुम्ही पण जाता नीट RND करून व्हिडिओ बनवत जावा.....या प्रकरना मधे एक जण सहभागी नाही.... त्याच हॉस्पिटल मधल्या एका मेडिकलच्या विद्यार्थीचा एक व्हिडिओ समोर आलाय तो जरा नीट बघा मग तुमचे डोळे उघडतील..... आणि मग बोला शोध लागलाय...शोध अजून लागला नाही... कुणाल तरी लपवण्याचा यात प्रयत्न होत आहे..😢😢
जिथे बीजेपी नाही तिथेच असले प्रकार होतात नाही का? लाज वाटली पाहिजे तुला यात पण राजकारण आणतोस... तुझ्या घरच्यांशी असं झालं तर करत बस काँग्रेस, बीजेपी असं
@@open_challenge007 लाज तुम्हाला वाटली पाहिजे कारण जे लोक या गोष्टीला काहीच बोलत नाहीत, ते कोणत्या पक्षात आहेत ते बघ जरा. ममता बॅनर्जी, निलेश लंके, अखिलेश यादव आत्ता recently निलेश लंके ची बातमी ऐकली नाही का?
@@prashantdeshmukh6340 त्याच्या घरातल्या बद्दल असलं बोलायला लाज वाटली पाहिजे आपल्याला, महाराजांच्या राज्यात राहतो आपण. अन् recently पोलीस भरती ल ओबीसी आरक्षणातून काय झालं ते बघ अन् मग बोल. त्यानं किमान दिलं तर एवढे वर्ष का मागितलं नाही आरक्षण, शरद पवार सत्तेत होता तेव्हा. अन् टार्गेट एकटा फडणवीस का? शिंदे अन् अजित दादा ला का नाही बोलत कोण. 2019 ल पवार ठाकरे सरकार आल त्यांनी मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण घालवलं तेव्हा का नाही केलं उपोषण अन् तेव्हा का नाही कोण बोललं?
@@kedarkulkarni9628 मंदा म्हात्रे, यशश्री कुठं झालं? शिंदेला मागितला का राजीनामा... का फक्त जिथे बीजेपी नाही तिथेच बोलणार? काय मूर्ख पणा आहे... संवेदनहीन झालात तुम्ही तुमच्या IT सेल मुळे
आपन फक्त "बेटी बचावो, बेटी पढ़ावो " म्हनत राहिलो परंतु "बेटी पढ तो गयी लेकिन बच नही पायी " अशी स्थिती झाली 😞
Right
Very sad
😢😢😢
ज्या ठिकाणी hi घटना घडली त्याच ठिकाणी त्या हॉस्पिटल समोर त्याला जिवंत jaala म्हणजे पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही असं कृत्य करण्याची 🙏🙏🙏
Agadi barobar kharach ase wahyal have
Brobr aahe .... Joprynt shiksha hot nhi kdk toprynt he suruch rahnr a
Yesssss
Right
Tyache private part kapave, dolyat kaacha ghalyavyat chehra kadbadit bhintivar ghasave tadfadun tadfadun marnyasathi jivant theva aani video viral kara pudhe konachi himmat zali nahi pahije 😢
आपल्या ताईला न्याय भेटलाच पाहिजे #justiceforakshata
महाराष्ट्रतील लाडक्या बहिणीना महिन्याला पैसे देण्यापेक्षा, स्वतःचे रक्षण कसे करावे, कराटे सारखे लढाई चे प्रशिक्षण दया, आत्मसरक्षणाचे प्रशिक्षण दया, ही काळाची गरज आहे.
Sarkar ka deil tumhi swata pan he Karu shkta
मिळालेल्या मोफत पैशातून पौष्टीक खाऊन व्यायाम करुन तंदरुस्त राहायला मदत होईल.
अरे झाटू हे सर्व कलकता मध्ये झाल आहे आणी हिते महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा काय संबंध
ऐसे बोलणारेच फॉर्म भरतात,,
सरकार मुलींना मोफत शिक्षण देऊ शकते, तर या सारखे प्रशिक्षण शिबीर का राबवू शकत नाही ?
मी मुस्लिम : भारतात महिला हत्येचे येवढे प्रकरण घडले पण एकाला ही फाशीची शिक्षा सुनावली नाही विचार करणारी गोष्ट आहे आरोपी हिंदू आहे की मुस्लिम हे नका बघू त्याचा दुष्कर्म बघून जागेवर जिवंत जाळा जय महाराष्ट्र #justiceforakshata💔😔🥺
Muslim nahe he be koi crime me
@@Nasirkhan-pr3huSandeshkhali incident search kar Google pe kya hua tha jara check karle bete fir pata chalega tuze!
@@Nasirkhan-pr3hu tula kasa mahiti ?? Azun investigation zaali nahi aahe .
@@a.r.d7287 muslim esa kam nahi karte he hindu he karte he
@@Nasirkhan-pr3hu really?? Jaake Bangladesh aur Pakistan mein dekho aur waha kya india kitne saare crimes mein Muslim involved hai woh dekho . Fir baat karo.
कायद्यात बदल करून आरोपींना एकदम कडक शिक्षा देण्यात यावी,😡 म्हणजे यापुढे असे कृत्य कोण करणार नाही.
🚩जय जिजाऊ | जय शिवराय🚩
कायदा बदलला की बोंबला मारतात ना संविधान बदललं म्हणून😂
Ho rapist la direct na Marta tyala lai ghan peeda dilya paije shevti tadpun tadpun mela payje
Porga mandivar hagla mhanun mandi kapat nahit 😊
@@Sps1303are savidhan ky mahiti ahe tula jar savidhan mahit ast na tar as boll nastas tu
Jivant jala tya aroplila
काहीही होणार नाही. थोड्या दिवसात आरोपीला जामीन मिळेल. एखादा तगडा वकील त्याची बाजू "प्रभावी" पणे मांडेल. नंतर सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटून जाईल. आपण ही चार दिवसांनी सर्व विसरून जाऊ आणि एखादी नवीन घटना घडली की त्याची चर्चा करत बसू.
💯🥺
Arikh pe tarikh
Barobar
मग अशा निरुपयोगी कायद्याचं करायचं काय? भजी?
कायदा हातात घेण्याची वेळ आली आहे जर तो आरोपी सुटू शकतो तर त्याचा मर्डर करणारा पण सुटू शकतो
माणूस म्हणून घेण्याची लायकी नसणार्या या लोकांपासून यांचे कुटूंबीय सुद्धा सुरक्षित नसणार.
Sampurna kutumb sampva 😮
Hich apli sanskruti 😎🤏
Ravan cha Purna kutumb sampla
Duryodhan Dussashan cha kutumb sampla
सगळ्यात भंगार कायदा व्यवस्था असलेला आपला देश आहे 😌🤬 आरोपी ला शिक्षा मिळेपर्यंत 5,6 वर्ष लागतात.
10 ,15 पण आणि त्या साठी लाखो लोकांना मोर्चे आंदोलन पण करावे लागते
कायदा भंगार नाही. कायदा चालवणारे भंगार आहेत.भ्रष्टाचारी आहेत. कायदा हे पाहतो की कोण्या निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये.
Bhai kayda bhangar nhiye re te chalavnare aahe bhangar ...kayda la dosh deun kahi faida nhi
Banghar kayda nahi banghar kayda chalvnare aahe 🫡
@@vishalB_W8 kaydach bhnagr ahe
Kuth kadak shiksha tri ahe ka
Yamulech aropi baher firatat
अशीच आमची आई असती सुंदर rupavati, आम्हीही सुंदर झाले असतो vadale छत्रपती...खरच शिवरायांच्या विचारांची खूप आवश्यकता आहे..
पण आता असे विचारत नाही राहिले ना काय करणारा आपलं दुर्दैव आहे एका निष्पाप आणि हुशार मुलीचा जीव गेला तिचा काहीही दोष नसताना एका पिसाळलेल्या माणसापासून आई-वडिलांची एकुलती एक मुलगी किती यातना होत असतील त्यांना परमेश्वर त्यांना शक्ती देवो आणि महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी ह्या अशा गोष्टींवर लक्ष ठेवायला पाहिजे पण आपण दुर्लक्ष करतो कोण आहे कुठे जात आहे आपल्याला काय करायचं कठीण आहे मुलींचे आयुष्य वाचव देवा स्त्री जातीला 😔😔
शिवरायांचा कायदा, व शिवरायांचा इतिहास पूर्ण देशाच्या शालेय अभ्यासक्रमात प्रकाशित करा.
कळू दे भारताला माझा राजा स्त्रियांचा कसा आदर करायचा 🚩🚩
Right.
👍👍
Shivaji la kon olkat nhi deshat😂
@@rtr754 IT sell wala ahes ka tu
@@rtr754 आणि हे ठरवणारे आपण कोण?? स्वातंत्र्य सैनिक की जवान??? आपली बुद्धी किती आपण बोलतो किती... आणि कुणाबद्दल...
यात कुठची च मतांतरे नको,आपली बहीण असती तर...अस समजा
आरोप सिध्द झाल्यावर शिक्षा मंजूर होवूनही त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे अशा प्रवृत्ती वाढतात.
Agdi khar dada
कोणा एक व्यक्तीचे हे काम नाही....... ह्यात आजुन कोणी असू शकते त्याचा निष्पक्ष पणे शोध व्हावा..... पश्चिम बंगाल सरकार कोणाला वाचवते आहे का हे बघायला पाहिजे 😢
हे सत्य आहे... A day white apron turns red the 78 years of dependence made no sense😢
The question is what type of freedom we are celebrating??
अश्या आरोपीला एकच शिक्षा हवी ती म्हणजे चौरंग 😡😡 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली एक अशी शिक्षा ज्याच्यामुळे कोणती ही व्यक्ती अश्या कृत्या बद्दल विचार देखील करणार नाही
ही केस १० वर्षे चालणार, त्यानंतर शिक्षात.
Waste of govt money.
Waste of time
योगी जी कडे केस सोपवा. मॅटर खतम
मी स्वतः डॉक्टर आहे.डॉक्टर Circle मध्ये अशी चर्चा आहे की काही powerful intern डॉक्टर्स नी तिचा बरोबर दुष्कृत्य केले आणि त्यांना वाचवण्यात येत आहे.जो पकडला गेला तो scapegoat आहे
अरे तुम्हाला माहित आहे दुसऱ्या कोणाला वाचवत आहे ते सांगा ना नाव त्यांचं कोण आहे ते का घाबरता सगळ्यांनी मिळून सांगा कोण आहे ते पावरफुल लोकं बघून काय करतेस सरकार
Dr पण इतके घाणेरडे कृत्य कसेकाय करू शकतात.
Asa pan asu shakta
पोलिसांना सांगा ना तुम्ही.....
बलात्कार, अत्याचाराच्या घटना आता सरकारी रुग्णालयात घडू लागल्यात म्हणजे, इतर ठिकाणच्या सुरक्षेबाबत बोलायलाच नको.
आता नाही. १९७० च्या आसपास अरुणा शानबाग ह्या नर्स वर मुंबई मध्ये जे जे हॉस्पिटल मध्ये बलात्कार झाला होता, तेंव्हा तिचा गळा साखळीने आवळला म्हणून ती पुढे २० वर्ष कोमात राहिली . गुन्हेगार तिथलाच वॊर्डबॉय होता. तो फक्त ७ वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आला . अरुणाचा मृत्यू होईपर्यंत तिथल्या सगळ्या नर्स तिची काळजी घेत राहिल्या . एक आयुष्य नष्ट करण्याची शिक्षा फक्त ७ वर्ष आहे ह्या महान भारतभूमीत.
गेल्या आठवड्यात एका राज्यात एका ८ वर्ष मुलीवर तिच्याच शाळेतल्या १२-१३ वर्षांच्या मुलांनी बलात्कार करून मारून टाकली, हि मुले बालसुधारगृहात जातील आणि लवकरच परत बाहेर फिरायला मोकळी. काय न्यायव्यवस्था आहे ???
ह्याच गोष्टी मुळे शिकून पण घरचे जॉब करू देत नाही 😔मुली चुकीच्या असतात असं म्हणणाऱ्यानो यात मुलींची काय चूक
Right ताई
Mug he Instagram var Ashleelta kon pasravat ahe 😮
Kacha Badam Yimmy Yimmy
Muli pan chukichya astat 😢
Ani anek Vela..Khota R@p€ cha arope kartat
Right 👍 @@whatsup5107
हे सर्व टाळण्यासाठी मुलींना शालेय शिक्षणा सोबतच सेल्फ डिफेन्स ही शिकवला पाहिजे त्याच बरोबर कठोर शिक्षा ही केली पाहिजे आरोपीला
तसलं काहीच नसतं करायचं..आम्ही फक्त मुलींना मेकअप करून व्हिडिओ बनवायला शिकवणार डान्स क्लासला घालणार..सेल्फ डिफेन्स नाही जमला गेली की छाती बडवणार.. यांच्यामुळे अशा चांगल्या गोड मुलींनाही परिणाम भोगावे लागतात..
प्रत्येक गोष्टीचे राजकारण न करता उपाय करायला पाहिजे hospita मधे सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक वाढवा.
ह्या गोष्टी राजकारण्या सोबत त्यांची बहीण मुलगी यांच्यासोबत घडतच नाही ना . सामान्य लोकच यात भरडले जातात.
खरी गोष्ट आहे
Thnku for making video on this topic being a Dr...khupch vait xaly he😢😢
फक्त फाशी ची शिक्षा नाही तर याला क्रूर पने मृत्यूची शिक्षा झाली पाहिजे .....अशा लोकांना समाजात जगण्याचा काहीएक अधिकार नाही .....एखाद्यावर एवढाच टेस्टोस्टेरॉन हावी होत असेल तर स्वतःचा तो अवयव का नाही कपात अशे लोक ......अशा लोकांना कठोरच नाही तर क्रूर शिक्षा व्हावी .................जय शिवराय
Hyanche private part kaaple...paahijet khup ..raag yetoye asle..naradham janm ch ka ghetaat?
Hyachi ..paidaaish pan ..asli .ch asel ..
फाशी देऊन काही होणार नाही... 5 / 10 मिनिटात खेळ खलास... 🙏त्यासाठी असं कानून बनवल पाहिजे कि आरोपीने असे निच कृत करण्याआधी हजार वेळा विचार करेल... नाहीतर ज्या ठिकाणी हे कृत केल आहे.त्या ठिकाणी आरोपीचे private part कापा..( एक एक part धडापासून वेगळं करा ) नाहीतर भर चौकात.... त्याचा चौरंग करा 🙏
फाशी देणे म्हणजे लगेच सुटका त्यापेक्षा अनेक वर्ष रोज सगळ्यांच्या समोर रस्त्यावर हंटरचे फटके मारत व चटके देत छळ करून मारा.
आरोपी ला जनते च्या हवाली केले गेले पाहिजे आणि त्याने ज्या प्रकारे कृत्य केले आहे तसे त्याच्या बरोबर व्हायला हवे ,तेव्हा लोकांना असे कृत्य करण्याची पुढे हिम्मत नाही होणार।
सध्या न्यायालयामध्ये न्याय नाही पुढची तारीख भेटते ही वस्तुस्थिती आहे आपल्या देशाची 😢
आज वर इतके गुन्हे झाले लेडीज वर कुठे कोणी फाशी दिली .. नाटक असते लोकांना भुळवतात आरोपी गायब..
खुप छान भाऊ तुम्ही चांगली माहिती देता ❤
अशी चर्चा आहे की ८ ते १० ज्युनिअर डॉक्टर्स ने मिळून हे केलं आहे आणि ते सगळे powerfull लोकं आहेत म्हणून ही गोष्ट बाहेर पडू देत नाही. आणि बोल भिडू वाले सुद्धा खरं ते लपवत आहेत. ट्विटर वर हे सगळ उघड पने दाखवत आहेत.
खर आहे भाऊ डॉक्टर चे पण नाव येतं आहेत postmartm मधे मल्टिपल सेमिन सापडले आहेत
Video send Kara asel tr please
Dada plz...send kara na .. twitter var aamhi .nahiye 😢
😲
Evidence pan destroy kelet aani tari hi Mamta didi protest madhe aali aahe nakki konachya against protest kartey Kai mahiti
एन्काऊंटर करा आरोपीचे...
न्यायालय गियालय काहीही नाही सरळ डोळे काढा, मग हात पाय तोडा, नंतर समान कापा, आणि हे सर्व जगासमोर.
खरंय
Brobr ahe
यशश्री शिंदे च महाराष्ट्र मध्ये काय झालं मग याला bjp सरकार जवाबदार काय कोणतंही सरकार जवाबदार नसत
Hi ghtana hospital madhe zali ahe,yashaswi Ani Dawood chi case vegli hoti Purna
अक्षता म्हात्रे बद्दल काय मनशील भक्ता @@rajeshkulkarni9869
त्या जीहाद्याला वाचवायला राष्ट्रवादी काँग्रेस चा निलेश लंके प्रयत्न करत होता ईथे bjp काहीही संबंध नाही😡
@@rajeshkulkarni9869tumhi brahman dharma visrla ahat. Samajala dharma ch shikvan den sodun kahi brahman ata liberal left zalet - kaliyug ch bhog ahet
बीजेपी सत्तेत असेल तर त्यावेळेस सरकार जवाबदार नसते... 👍
आरोपीना सर्व मुलींनीच भर चौकात जाळलं पाहिजे.
महाराजांनी स्वराज्यात रांझ्याच्या पाटलाला दिलेल्या शिक्षेप्रमाणे याही आरोपींचा भर चौकात चौरंगा करण्यात यायला पाहिजे.😡
महिलाचे हवाली आरोपीला हवाली करा महिलांच्या महिला आरोपीला महिला शिक्षा करते द्या
Encounter pls.like priyanaka reddy case😡😡😡
याला फाशी झाली नाही तर काही नवल वाटणार नाही , भारतीय न्यावेवस्था की जय हो
मी जर न्यायाधीश असतो तर त्याचे भर चोवकात तुकडे करायला सांगितले असते आणि ह्याचा विडिओ काढून social मीडिया वर टाकायला सांगीतले असते , परत कुणाला असे कृत्य करताना परिणामाची जाणीव झाली असती
कायद्या मध्ये बदल करुन कडक शिक्षा करण्याची वेळ आली आहे...नुसता बलात्कार नसून क्रुरता वाढली आहे..पीडित व्यक्तीला ला ज्या प्रकारे मारण्यात येते त्याच प्रकारे गुन्हेगाराला ही मृत्यू दंड दिला पाहिजे.
Are bhau kaayda Vaach aadhi Ugach Babasahebala hate krayach mhnun kaaydyala naav thevu nakos ...... Kaayda ahe mhanun atleast Aaropi la shodhun shiksha tari denyat yete ..... Tumchya Devabharoshe thevl tar bass..... Tyanna bol na je bolaych khup vishwas tr ahe motha devavar 🖕
ह्या नराधमाला जनतेकडे द्या मगच खरा न्याय होईल😢
Agadi kharaye dada
Please give justice to her🙏🙏🙏🙏
Sir
Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Maharashtra.
Ya university madhil students na khup problem face kareve lagt aahet.
Last year students engineering che exam complete houn 1month zala aahe kahi treads che result lagle kahi che lagle pn mahit. Jya treads che result lagle te Excel sheet madhe lagle aahet. Tayvr university name nahi, stamp nahi te result kutch valid nahit. Main problem ha aahe ki tay result vr CGPA ch aalela nahi. Offline result yayla 1-2 months lagtil . Provisional degree certificate che pn fees bharli aahe pn aajun certificate aalel nahi.
Jya student che campus placement zal aahe kiwa jayna job milala aahe tayna joining sathi khup problem yet aahet. Government exam form bharnya sathi pn khup problem yet aahet.
Please sir tumi kahi tr kra ya
Please
Please
बेटी बचाओ बेटी पढाओ हर किसीने बेटी तो पढाली लेकिन कोई बचा नहीं पाया हमारी अपनी सोच बदलो दुनिया कि सोच बदलना है तो सुरुवात खुद्द से करो एक सुबह ऐसी जरुर होगी जहा दुर दुर तक अंधेरो की कोई निशानी नहीं रहेगी ❤❤❤❤❤❤❤
Doctor cha photo naka dakhu plsss n blur karnyachi garaj padnar nhi
कायद्यातच 100 पळवाटा आहेत. न्यायालयाला पुरावे पाहिजेत. पुरावे नसतील तर मोठ्यातला मोठा गुन्हेगारही सुटतो.यासाठी देशव्यापी जागृती व्हायला पाहिजे. TIT FOR TAT न्यायप्रणाली चा अवलंब केला पाहिजे.
आरोपीला जनतेच्या हवाली करा जनता बदल😊
प्रेमप्रकरणात ही मुलीच्या हत्या केल्या जातात आणी दोष मुलींनच दिलं जातो त्या मारणाऱ्या व्यक्तीचा क्रूरपणा v प्रवृत्ती कोणीही पाहत नाही
#बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का .
1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात?
2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?
सरकार काहीच करणार नाही ठेवतील जेलमध्ये सोडून देतील नंतर मी देवाला मागणे म्हागते देवा कधी न्याय करशील
यामध्ये अजून खूप लोक involved आहेत कारण इतकं कोणी येड नसेल की इतका मोठा गुन्हा करून हेडफोन सोडून बाहेर निघेल ...हा रॉय एक मोहरा आहे आणि actual culprits खूप आहेत या केस मध्ये ....there is involvement of clg principal also i must say .....there is major reason behind this all
खुले आम गोळ्या घाला त्यांच्यवर याच्यात खूप मोठं मोठ्या लोकांचे हात आहे कारण की गरीब लोक हे कृत्य करणार नाही
या घटना तर येथे नेहमी होत असतील. पण या मुलीने आवाज उचलण्याचा प्रयत्न केला असेल. म्हणून घटना झाली असेल. म्हणून या सर्व गोष्टीची सखोलपणे सीबीआय चौकशी झाली. पाहिजे
आरोपी जर शांतीदूत असता तर ममता ची reactions वेगळी असती
Ani tuzi pan ....
Tumchya sarkhya mansana mahilenvar honarya atyacharane kahich fark padat nahi tumhi fakt jati baghnare lok aahet. Ani tumcha sarkhe manus kadhi sudhar nar hi nahi.
@@coronawarrior5590 Chup be andhbhakt 😂
हो जर शांतीदूत असता तर ही न्यूज आपल्याला ऐकायला ही मिळाली नसती
काय शिकला हा देश आपल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रा मधून 😔
माफ करा महाराज आजच्या अशा घटना पाहून खरच लाज वाटते आज कुठे चाललंय देश ..
आधी परकिय लोक , राक्षस देश लूट करत असताना हि आपण आपल्या आई बहिणीं वर वाकडी नजर करणाऱ्या ना धडा शिकवत् होता 🙏🏻
त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाका आणि त्याला जिवंत सोडा तसाच काय हाल होईल बघा त्याचे
बहुतेक हे सगळं pre planning aahe कारण Hall मध्ये Cctv कसे काय नव्हते
10 te 12 माणसांनी रेप केला आहे, तिच्या बॉडी मध्ये १५०ml सीमन सापडले आहे 😢😢😢
😢😢😢😢😢
आपल्या देशात धर्म आणि जात पाहूनच विरोध होतो.. 🙏🏻🙏🏻🙏🏻धन्य ते माता पिता ज्यांनी हैवान म्हणून पोरावर संस्कार केले 🙏🏻गुन्हेगारांचा आई बापाला ही फाशी द्या 🙏🏻💐💐💐
पोलिसांनी आरोपीची एंकाउंटर करावे,CBI चौकशी केव्हा इतर चौकिसाठी फक्त वेळ वाया जाएल.
कसाब ला रात्री २ वाजता कोर्ट उघडून फासी जाहिर केली जाते तर या आरोपी साठी का नाही?
तुम्ही हे वाचलं नाही का की करकरे हे कसाबच्या गोळीने नाही मेले. कोणाच्या गोळीने मेले हे लपवण्यात आलेले आहे. ते कोण असतील हे तुम्हीं ओळखा.
परवा स्वात्रंत्र्याचा महोत्सव साजरा झाला. आणि आजही देशात महिला सुरक्षित नाहीत. खरच स्वातंत्र्य मिळाले का? Justice For Moumita..
अरे तुम्हाला फाशीची शिक्षा द्यायला भिती वाटते तर.. आरोपीला पब्लिक मध्ये भर चौकात सोडा लोकच त्याला ठेचून टाकतील. म्हणजे आम्हाला शासनाकडे न्याय मागायला हात पसरावे लागणार नाही.
सगळंच महाभयंकर...इस से आगे क्या बोलू मै। डॉ.मुलीसाठी कंठ दाटून येतो.
काहीही होणार नाही कायदा कड़क नसल्यामुळे आपल्या टैक्स च्या भरवशावर त्याला वषों वर्ष पोसतील तोपंर्यत तो मानसिकरित्या तयार हो तो,अशा कितीतरी केसेस आहे,सबळ पुरावे असल्यावर लगेच शिक्षा झाली तर गुन्हेगाराना भिती बसेल
भिडु....बंगालमधील घटना निंदनीय.पण उन्नाव/हाथरस/मणिपुर/अंकिता भंडारी वर एपीसोड कधी ? सांगाल का?
😡😡😡😡 खूप वाईट लोक आहेत या जगात.
Ramayan bhagwat gita शाळेत शिकवा संस्कार च नाहीत त्याग नाही फक्त शारीरिक भूक...संस्कार बंगाल ची लोक विसरलात
पुजाऱ्यांना सगळ रामायण भागवत गीता माहीत आहे तरी ते देवळात स्त्रिया आणि देवदासी वर का बलात्कार करतात? त्यापेक्षा घरातून चांगले संस्कार द्या.
पुरणातच तर बलात्कार सांगितले आहेत. ब्रम्ह देवाने आपल्या मुलीसोबत लग्न केले. इंद्राने कोणत्यातरी अहील्येवर बलात्कार केला. त्याला कोणती शिक्षा झाली?
@@chandadhavle5166 ala bhimtya madrsa tun puran vachun tychi ai ughdi kryla
ताईला न्याया मिळायलाच पाहिजे
We want justice ⚖️
अरे जर आरोपीला ताब्यात घेतलं आहे... तर कोर्टात जाऊन कशाला केस चालवायची... तो आरोपी आहे द्या ना लगेच फाशी... जनतेला वेड्यात काढतात हे सगळे..
फक्त या आरोपीला बळीचा बकरा करून केस संपवू नका खरे आरोपी अजून मोकाट आहेत.
Where is Govt. Officer ..politicience.. ????
We want Justice ????
भारतात न्याय कधीच मिळणार नाही
मालवीय इतका गलिच्छ दुसरा माणूस नाही.
आरोपी मुस्लिम नाहीय म्हणून थंबनेल ला त्याचा पूर्ण नाव लावला नाही वाटतंय. अणि रिपोर्ट मध्ये पण प्रत्येक वाक्यात त्याचा नाव पण घेतला नाही. आपला धन्यवाद. अशीच पत्रकारिता करा 🤔
Tu nako lai zatupat karu news bagh gapchup
इतकी मोठी घटना होत असताना. एवढ्या मोठ्या बिल्डिंग मधील, भनक सुद्धा लागली नाही. यावरून समजते, की तेथील कर्मचाऱ्यांची काहीतरी मिली भगत आहे.
सगळ्यात आधी त्या वेब सिरीज बंद झाल्या पाहिजे.. अश्लील webseries त्यावरून हे सगळं होता इतके वाईट कृत्य विचार आणि करायचा विचार होतो कसा आणि कायदे तर बदलले पाहिजे
कायदा चालवणारे भराष्टा चारी यांना फाशी झाली पाहिजे
मला तर वाटतंय राजेशाही च चांगली होती. या लोकशाही त काही कडक शिक्षा होणार नाही.
एका राज्यात महिला मुख्यमंत्री असून ही असं घडत आहे.खूप दुर्दैवी.. खरंतर ममता ने तातडीने शोध घेऊन गुन्हेगारांना कडक शिक्षा द्यायला हवी.
कायदे कडक करून गुन्हे कसे कमी होणार?
पळवाटा काढणारे पुष्कळ आहेत
घरातून संस्कार करणे आणि शाळेतून नैतिक शिक्षण अनिवार्य करावे
मुख्य म्हणजे सर्वांनीच या गोष्टींचे पालन करणे जरूरी आहे
पहिल्यांदा हिच घटना जर भाजपा शासित राज्यामध्ये झाली असती तर येवढं उचललं नसत. पण आता दोन्हीं पक्षाच्या (टीएमसी, भाजपा) नेत्यांना मुद्दा मिळाला. राजकारण न करता मुलीला न्याय द्या. 🙏
Bhau kahi pan लिहायचं अन् मग बोलायचं अस नव्हत पश्चिम बंगाल मध्ये किती अमानुष गोष्टी घडतायेत ते पहा जरा
तूझ्या सारखी स्वांग पांगरून बसलेल्यांना असच वाटणार, पश्चिम बंगाल मध्ये काय काय होत आहे, पण तुम्हाला नाही दिसणारं कारणं ममता दीदी नरज होइल 😂
हा जसं मणिपूर मणिपूर म्हणून पुर्ण देश ओरडत होता पण त्यांना संदेशखली मधील , पश्चिम बंगाल मधील घटनांना दिसत नाहीत.
Are yz काहीपण बोलायचं का...
@@Atharv2265काँगेसाळेलेले वाचक 😂😂😂
संजय रॉय मुख्य आरोपी नाही तो अजून कोणी आहे
एकी कडे बंगाल आणि एकी कडे उत्तरप्रदेश
प्रत्येकीच्या हातात एक एक तलवारी द्या म्हणुन आज महाराजांची आठवण येते😢😢😢 aaj maharaaj असते तर हात पाय कापले असले गुन्हेगाराचे. कोणाची हिम्मत nasti झालि परत. छत्रपति शासन लागू करा tarach he sagla थांबेल 😢😢
Security झोपले होते काय
जो पर्यंत... कायदा हाता मध्ये घेवून .. रेपिस्ट ला कापलं नाही जात .. तो पर्यंत अश्या गोष्टी होत राहणार 🤷
आरोपी तर मुस्लिम नाही आता काय कॉमेंट करू😮
खूप मोठं रॅकेट असणार यामागे.... हॉस्पिटलच्या गैव्यवहारप्रकरणी काही तरी माहिती असणार त्या डॉक्टरला..... म्हणूनच प्रकरण धावण्यासाठी हे सर्व केले असावे...
फासी द्या केस समिती कसली करताय
Please bring Chinmay for such news
Bhavpurna shradhanjli 🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢
तुम्ही पण जाता नीट RND करून व्हिडिओ बनवत जावा.....या प्रकरना मधे एक जण सहभागी नाही.... त्याच हॉस्पिटल मधल्या एका मेडिकलच्या विद्यार्थीचा एक व्हिडिओ समोर आलाय तो जरा नीट बघा मग तुमचे डोळे उघडतील..... आणि मग बोला शोध लागलाय...शोध अजून लागला नाही... कुणाल तरी लपवण्याचा यात प्रयत्न होत आहे..😢😢
न्याय नहीं होना हो तो केस सीबीआय को देने का नया सिस्टीम आजकाल जारी हुवा है. एक नागरिक
जी लोकं केस दाबण्याचा प्रयत्न करता येत त्याच्या मुलीनं सोबत आसा झालं तर दाबतील का केस....
मुलगी कोणाची पण असो मुलीची काय चूक
असे करणाऱ्या माणसांना शिक्षा द्या
त्याच्या मुलीची तरी काय चूक
एखादी केस कशी सोल्व झाली याची माहिती न्यूज मध्ये नाही दिली पाहिजे
कॅण्डल मार्च काढा नाही तर प्रदर्शने करा याला पॉलिटीकल वळण देवून महिना भरात केस थंड पडते😮😢😢😮
Timely justice is important
बोलू भिडू खूप लवकर न्यूज दिली तुम्ही
झोपले होते का इतके दिवस ..
अपडेट राहत जावा
आत्ता हे पश्चिम बंगाल, कर्नाटक, बांगलादेश मधे होतंय नंतर जरांगे च्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात काँग्रेस निवडून येणारं अणि महाराष्ट्रात हेच होणार
जिथे बीजेपी नाही तिथेच असले प्रकार होतात नाही का? लाज वाटली पाहिजे तुला यात पण राजकारण आणतोस... तुझ्या घरच्यांशी असं झालं तर करत बस काँग्रेस, बीजेपी असं
घरात रियाज वाली नाचवतो मराठा ओबीसीत चालत नाही टरबुजाला ते नाही का दिसत
@@open_challenge007 लाज तुम्हाला वाटली पाहिजे कारण जे लोक या गोष्टीला काहीच बोलत नाहीत, ते कोणत्या पक्षात आहेत ते बघ जरा. ममता बॅनर्जी, निलेश लंके, अखिलेश यादव आत्ता recently निलेश लंके ची बातमी ऐकली नाही का?
@@prashantdeshmukh6340 त्याच्या घरातल्या बद्दल असलं बोलायला लाज वाटली पाहिजे आपल्याला, महाराजांच्या राज्यात राहतो आपण. अन् recently पोलीस भरती ल ओबीसी आरक्षणातून काय झालं ते बघ अन् मग बोल. त्यानं किमान दिलं तर एवढे वर्ष का मागितलं नाही आरक्षण, शरद पवार सत्तेत होता तेव्हा. अन् टार्गेट एकटा फडणवीस का? शिंदे अन् अजित दादा ला का नाही बोलत कोण. 2019 ल पवार ठाकरे सरकार आल त्यांनी मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण घालवलं तेव्हा का नाही केलं उपोषण अन् तेव्हा का नाही कोण बोललं?
@@kedarkulkarni9628 मंदा म्हात्रे, यशश्री कुठं झालं? शिंदेला मागितला का राजीनामा... का फक्त जिथे बीजेपी नाही तिथेच बोलणार? काय मूर्ख पणा आहे... संवेदनहीन झालात तुम्ही तुमच्या IT सेल मुळे
भारत देश आजाद झालला आहे पण भरतातल्या महिला आजाद अजून ही आजाद नाही झाल्या
Encounter केला पाहिजे