रस्त्याने जातांना लोकांशी तेलुगूमध्ये कसं बोलायचं Learn Telugu Trough Marathi part 3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.พ. 2024
  • रस्त्याने जातांना लोकांशी तेलुगूमध्ये कसं बोलायचं Learn Telugu Trough Marathi part 3
    Learn Telugu trough Marathi
    Learn Marathi Trough Telugu
    Akash Real World
    Akash Chala Kahi Nav Shiku
    #education #marathi_education #telugu_education #Learn_Telugu_Trought_Marathi
    #Learn_Marathi_trought_telugu
    #Akash_Real_world
    #Akash_chala_kahi_nav_shiku
    Thanks for watching this video

ความคิดเห็น • 18

  • @languageexplorers1661
    @languageexplorers1661 4 หลายเดือนก่อน +1

    Far chan video aahe..👍

  • @learntamilfrommarathiengli6676
    @learntamilfrommarathiengli6676 3 หลายเดือนก่อน +1

    फार छान. तुम्ही तेलगू अक्षरे लिहिली तर अजून मजा येईल कारण पुस्तक वाचता येईल आणि अजून जास्त शिकता येईल

  • @GodofKings-Raj
    @GodofKings-Raj 4 หลายเดือนก่อน +1

    मला तर रडू येतोय भावा

    • @Akash-Real-world
      @Akash-Real-world  4 หลายเดือนก่อน +3

      आता या व्हिडिओ पेक्षा किंवा या पद्धतीपेक्षा दुसरी कोणती सोपी पद्धत नाही
      तरीपण मी जेवढा समजून सांगता येईल तेवढा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @GodofKings-Raj
      @GodofKings-Raj 4 หลายเดือนก่อน

      @@Akash-Real-world मग काय इलाज आहे?
      मि तेलगु भाषा कसा शिकणार।।।

    • @languageexplorers1661
      @languageexplorers1661 4 หลายเดือนก่อน +1

      तू रडू नकोस रे बाबा..😂
      तेलगू फार easy आहे..
      दादा आहे ना..😊

    • @GodofKings-Raj
      @GodofKings-Raj 4 หลายเดือนก่อน

      @@languageexplorers1661 खर बोलतो ना तू?

    • @languageexplorers1661
      @languageexplorers1661 4 หลายเดือนก่อน +1

      ​Ha re baba..😊