माझा बाप शेतकरी | Marathi Speech | Majha Baap Shetkari Speech by Akash Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • माझा बाप शेतकरी | Marathi Speech | Majha Baap Shetkari Speech by Akash Patil #m4marathi
    #MarathiKavita
    #KavitaGazalSpeech

ความคิดเห็น • 945

  • @suhasshinde1812
    @suhasshinde1812 5 ปีที่แล้ว +46

    वाचा फोडली साहेब मनापासून धन्यवाद साहेब.

  • @aryadumbre6693
    @aryadumbre6693 ปีที่แล้ว +1

    खूप छान स्पीच.... लहानपण आठवलं शेतकरी बापाची लेक.... त्यामुळे हे सगळ जवळून अनुभवले आहे..... छान बोलले दादा तूम्ही 🙏👌👌👍

  • @maheshbarsode807
    @maheshbarsode807 5 ปีที่แล้ว +33

    खूप छान भाऊ हा शेतकर्‍यांच्या कष्टाचा आणि अस्तित्वाचा अभिमान

    • @mansipatil7333
      @mansipatil7333 4 ปีที่แล้ว +1

      शेतकरी 3 नवीन विधेयक बद्दल माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा आणि विडिओ ला लाइक करा 👇👇👇👇
      th-cam.com/video/nY0Bdnqfn7k/w-d-xo.html

    • @sunilmohod5092
      @sunilmohod5092 3 ปีที่แล้ว

      @@mansipatil7333 नाही qqqqqqqq या मध्ये इंग्रजी भाषेत

    • @sunilmohod5092
      @sunilmohod5092 3 ปีที่แล้ว

      @@mansipatil7333 नाही qqqqqqqq या मध्ये इंग्रजी भाषेत सांगायचे

    • @sunilmohod5092
      @sunilmohod5092 3 ปีที่แล้ว

      @@mansipatil7333 नाही

    • @sunilmohod5092
      @sunilmohod5092 3 ปีที่แล้ว

      @@mansipatil7333 नाही

  • @PrayagPawar
    @PrayagPawar 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान मनाला भावलेले भाषण कारण मी सुध्दा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे... मला याचा अभिमान आहे...
    माझा बाप शेतकरी
    ‛‛खातो चटणी भाकर जगा मिळाया साखर’’

  • @akshaydivate2470
    @akshaydivate2470 6 ปีที่แล้ว +48

    बोळा माझा बाप त्याला काय समजायचे या सरकारी डाव....
    मित्रा तू खूप छान बोललास...
    आणि असाच बोलत रहा..

  • @vishalubale8527
    @vishalubale8527 3 ปีที่แล้ว +1

    Kup Chan dada kavita khup chan ahe

  • @gangarajgoa9250
    @gangarajgoa9250 3 ปีที่แล้ว +12

    NAMASKAR THE GREAT SPEECH AND REAL FACT GOD BLESS YOU AND GIVES YOU LONG HELTHY LIFE JAI HO

  • @dattatrayanikam5289
    @dattatrayanikam5289 5 ปีที่แล้ว +1

    काय शब्द आहे सर ,काळजाला भिडले खुप मस्त

  • @kishornimrad7338
    @kishornimrad7338 5 ปีที่แล้ว +25

    त्यांचे वडील शेतकरी असते तर त्यांना हे समजलं असतं भाऊ
    कारण
    शेतकरी म्हणजे काय हेच त्यांना माहीत नाही

  • @shitalmote7374
    @shitalmote7374 4 ปีที่แล้ว

    Ek no. Bhava .......dolyat Pani ale...... Farmer is always king ...... Nice.......

  • @aiush930
    @aiush930 6 ปีที่แล้ว +113

    शेतकरीपूत्र मस्त रे आकाश दादा

    • @mansipatil7333
      @mansipatil7333 4 ปีที่แล้ว

      शेतकरी 3 नवीन विधेयक बद्दल माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा आणि विडिओ ला लाइक करा 👇👇👇👇
      th-cam.com/video/nY0Bdnqfn7k/w-d-xo.html

    • @rajjatbhujade4339
      @rajjatbhujade4339 4 ปีที่แล้ว

      @@mansipatil7333 अआ.&

  • @yuvrajkolekar8015
    @yuvrajkolekar8015 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माझ्या स्पर्धेला हाच विषय आहे

  • @santoshpatil1686
    @santoshpatil1686 6 ปีที่แล้ว +28

    जबरदस्त आहेत आमचे भाश्यांचे भाषन

  • @sandipgawade1922
    @sandipgawade1922 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा शेतकरी राजा ची व्यथा मांडली.

  • @harishdhage8263
    @harishdhage8263 2 ปีที่แล้ว +3

    Superior, Real Fact. 👍

  • @tejaspatilnandedkar8053
    @tejaspatilnandedkar8053 2 ปีที่แล้ว +2

    सर ऐकताना अंगावर काटा आला खरच खरी परीस्थिती सांगीतली

  • @vishnubaraskar3211
    @vishnubaraskar3211 6 ปีที่แล้ว +35

    खरंच भावा बळीराजाची वेताहा माडली

  • @suvarnasalunke2984
    @suvarnasalunke2984 2 ปีที่แล้ว

    खुप छान मत व्यक्त केले आहे धन्यवाद 🙏ईडा पिडा टळो बळी चे राज्य येवो 🙏 शेतकरी संघटना बनवून तुम्ही तुमच्या योजना अमलात आणणे आवश्यक आहे शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे सरकार ला व जनतेला याची जाणीव करून दिली याबद्दल धन्यवाद 🙏 दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @kishorpatil9788
    @kishorpatil9788 5 ปีที่แล้ว +1

    खरच खुप छान भाषण , जय जवान जय किसन
    आकाश सर तुसी ग्रेट हो 🤗🤗🤗🤗☝️👌👌👌👍

  • @rushikeshyadav539
    @rushikeshyadav539 4 ปีที่แล้ว +6

    एक नंबर दादा

  • @जागर_संस्कृतीचा
    @जागर_संस्कृतीचा 5 ปีที่แล้ว +1

    खरं विदारक सत्य ...... एक नंबर भाषण

  • @vaishnavikongnoli248
    @vaishnavikongnoli248 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान दादा ...

  • @yashgirnar4126
    @yashgirnar4126 4 ปีที่แล้ว

    आकाश दादा खुपच छान हे सारे बोलण्याची तळमळ एका शेतकरया मुलातच आहे हे आपण सिध्द केले दादा

  • @PrashantThakare
    @PrashantThakare 6 ปีที่แล้ว +47

    आकाश पाटील..झंझावात👌👌

  • @manoharpawar1022
    @manoharpawar1022 5 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आवाज आहे . मला खूप आवडली बाप कविता ....

  • @pranavmore2496
    @pranavmore2496 4 ปีที่แล้ว +3

    आकाश दादा १. नंबर

  • @vidarbhakanyakanya4858
    @vidarbhakanyakanya4858 4 ปีที่แล้ว +1

    Kiti chhan vichar aahe

  • @poojasanganwar5519
    @poojasanganwar5519 4 ปีที่แล้ว +7

    Very nice sir...🙏

  • @viswambhar.jagtap4177
    @viswambhar.jagtap4177 5 หลายเดือนก่อน +1

    साहेब खुप धन्यवाद

  • @indrajagore8270
    @indrajagore8270 5 ปีที่แล้ว +4

    Ek no ...👌👌👌

  • @ashrubabhange584
    @ashrubabhange584 5 ปีที่แล้ว

    Very nice khup Chan mast.

  • @munjafand3175
    @munjafand3175 6 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त 👍👍👍

  • @jyotipande1530
    @jyotipande1530 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर भाषण आकाश👌👌👌👌वास्तव

  • @vinodshapur2006
    @vinodshapur2006 6 ปีที่แล้ว +3

    लय भारी मन रडल भावा

  • @baburaomule420
    @baburaomule420 6 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे शेतकरी हा सर्वांचाच बाप आहे कारण तो सर्वांना पोहोचतो

  • @ashoknaik9276
    @ashoknaik9276 5 ปีที่แล้ว +1

    मस्त भाषण आकाश दादा

  • @latagagurde8870
    @latagagurde8870 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान सर

  • @doctoroflaughs2363
    @doctoroflaughs2363 ปีที่แล้ว +1

    Nonstop bolnare maze Maharash triyn🎉🎉🎉😊👍

  • @gajananpable3404
    @gajananpable3404 6 ปีที่แล้ว +3

    शेतकरी जेव्हा एक होईल तेव्हा च शेतकरी जगेल भाऊ

  • @raviingle6900
    @raviingle6900 5 หลายเดือนก่อน

    भाऊसाहेब खूप सुंदर भाषण आहे तुमचा

  • @chhayakamthe6746
    @chhayakamthe6746 4 ปีที่แล้ว +3

    It's really true. Very nice speech

  • @riteshpalav3942
    @riteshpalav3942 4 ปีที่แล้ว +2

    खरच श्रेष्ठ माझा शेतकरी राजा🙏🙏🙏🙏

  • @pranavmore2496
    @pranavmore2496 4 ปีที่แล้ว +5

    जय किसान, जय जवान

  • @DrKSMore
    @DrKSMore 6 ปีที่แล้ว +2

    आपले शब्द खूप छान आहे सर तुम्ही खुप महान आहात.

  • @morotibhambare793
    @morotibhambare793 5 ปีที่แล้ว +1

    आगदी बरोबर आहे भाऊसाहेब

  • @govardhanmate9914
    @govardhanmate9914 3 ปีที่แล้ว +3

    Sir , vishay khol tumcha🤟😘😘🤟🌍❤️😍😃

  • @RenukaDhangar-yw6ln
    @RenukaDhangar-yw6ln 2 หลายเดือนก่อน

    Lay bhari bhashn mala khup avdal 👍👌👌

  • @ganeshnawle1994
    @ganeshnawle1994 6 ปีที่แล้ว +65

    बरोबर आहे भाऊ तुझ पन है सरकार ला कळत नाही कारण त्याचे वडील शेतकरी नाही

    • @tejaswinidabhekar7124
      @tejaswinidabhekar7124 6 ปีที่แล้ว +1

      right bhau because te kdhich mati mde kam krun paha mg government la kalnar

    • @rushikeshpatole445
      @rushikeshpatole445 6 ปีที่แล้ว +1

      छान आहे भाऊ

    • @prashantadmane2148
      @prashantadmane2148 5 ปีที่แล้ว

      HIVRE-BAZAR CHE SHETKARI SARKAARLAA SHIVYAA DET NAAHI ,MORCHAA KAADHAT NAAHI TARI TE CRORE PATI KASE JHAALE HYAACHI MAAHITI GHEVUUN TYAANCHE ANUU KARAN KAA KARAT NAAHI

  • @saurabhghotekar7229
    @saurabhghotekar7229 6 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आहे भाषण

  • @ashishkale121
    @ashishkale121 6 ปีที่แล้ว +22

    खूब सुंदर भाषें दिल सर तुमीन ।।
    बरोबर आहे भाऊ ।।।
    पण शेतकरी कडे लक्ष नाही देत न भाऊ ।।

    • @mansipatil7333
      @mansipatil7333 4 ปีที่แล้ว

      शेतकरी 3 नवीन विधेयक बद्दल माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा आणि विडिओ ला लाइक करा 👇👇👇👇
      th-cam.com/video/nY0Bdnqfn7k/w-d-xo.html

    • @yogeshjadhav8730
      @yogeshjadhav8730 4 ปีที่แล้ว

      वक्तृत्व कौशल्य जबरदस्त आहे , वास्तव मांडलं

  • @narayannimase4548
    @narayannimase4548 6 ปีที่แล้ว +1

    खूप छान जय जवान जय किसान

  • @motikumar8572
    @motikumar8572 2 ปีที่แล้ว +2

    बरोबर 👍👍👍🙏❤️❤️

  • @sushilaborkar4041
    @sushilaborkar4041 5 ปีที่แล้ว +11

    I am very proud of u . sir u are the best person.

  • @priyankafale7567
    @priyankafale7567 3 ปีที่แล้ว

    Khup chan dada apratim khup aavdl mla.. 👌👌👌👌🙏

  • @शिवाजीचोपडे
    @शिवाजीचोपडे 4 ปีที่แล้ว +5

    Very very nice sir very nice speech 🤗

  • @gajanandoijad7370
    @gajanandoijad7370 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर विचार🌷🌷🌷

  • @biologywithsiddhant
    @biologywithsiddhant 4 ปีที่แล้ว +3

    Great Dada.....

  • @nitinpatil4392
    @nitinpatil4392 5 ปีที่แล้ว +2

    एका शेतकऱ्याचा सलाम

  • @sandipkarhalepatil9336
    @sandipkarhalepatil9336 6 ปีที่แล้ว +94

    भाऊ बरेच वक्ते पाहिले पण
    तुझ्या रांगड्या आवाजातुन निघणारा एक-एक निर्भिड शब्द खरचं विचार करायला लावणारा आहे..

  • @uttamraojadhav1555
    @uttamraojadhav1555 ปีที่แล้ว

    अप्रतिम व उपयुक्त भाषणं

  • @umeshjadhav9391
    @umeshjadhav9391 5 ปีที่แล้ว +3

    Very very nice 👌👌👌👏👏🌾🌾💐💐

  • @sahebtodepatilramtirth3185
    @sahebtodepatilramtirth3185 6 ปีที่แล้ว +1

    खरच दादा चांगली भाषण

  • @mayurdewade6017
    @mayurdewade6017 6 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम भावा

  • @ramrajejadhav2058
    @ramrajejadhav2058 5 ปีที่แล้ว +4

    nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 5 ปีที่แล้ว

    सर राम राम खूपच छान पन सर आपन आपल्या नंतरच्या व्यांखाना मध्ये आमच्या बळीराजा ला वाचवण्यासाठी फक्त एकच करा कि वेस्ट डी कंम्पोजर हे विरजन जिवानू आपल्या शेतामध्ये वापरण्यास सांगावे म्हनजे बिलकूल शिल्लक खर्चामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल या मधे सर्व विधी नुसार औषधे बनतात तीही विष मुक्त आणि हे विरजण मी स्वता विनामूल्य देतो हे जीवाणू देशी गाईच्या शेनातून तयार केलेल्या आहे तरी हा प्रकल्प भारत सरकारने राबवला आहे जय किसान जय जवान

  • @kirankamble8159
    @kirankamble8159 6 ปีที่แล้ว +3

    supppprrrbb speech!

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर आहे🕉🚩

  • @sharadbombe2124
    @sharadbombe2124 6 ปีที่แล้ว +4

    लई भारी भाऊ ..

  • @jyotipande1530
    @jyotipande1530 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आकाश सर

  • @Shriramchormare
    @Shriramchormare 6 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर भावा...

  • @rahulmagar9393
    @rahulmagar9393 5 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे दादा

  • @kulratn-jq9ly
    @kulratn-jq9ly 5 ปีที่แล้ว +14

    प्रत्येक व्यक्तीला अन्न कोण पुरवत?
    उत्तर- बाप
    (मग तो बाप म्हणजे शेतकरी)
    अन्न कोण कोण खात?
    उत्तर- सर्व प्रकारचे लोक
    आणि तुम्ही शेतकर्यावरच आन्याय कर्ता लाज वाटली पाहिजे

  • @madhurigade4179
    @madhurigade4179 4 ปีที่แล้ว +1

    🙏खरंच अप्रतिम

  • @kailasmeshram3907
    @kailasmeshram3907 5 ปีที่แล้ว +19

    माझा बाबा शेतकरी आहै मी पन शेतकरी आहै पन कोनी कोनी ह्सतात शेतकर्या वर

    • @jayshri_jagtap
      @jayshri_jagtap 4 ปีที่แล้ว +1

      त्या हसणाऱ्या नालायक लोकांना काय माहिती शेतकऱ्याचं दुःख

    • @yashjacjak2171
      @yashjacjak2171 4 ปีที่แล้ว

      Nahi kaka kune nahi hasanar 👍👌

  • @subhashnighut9319
    @subhashnighut9319 5 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर
    एक नंबर

  • @deepaksonawane9066
    @deepaksonawane9066 6 ปีที่แล้ว +3

    Super speech , true fact ahe bhau

  • @vidyakorade2131
    @vidyakorade2131 3 ปีที่แล้ว +2

    खूपच अप्रतिम 👌👌👌

  • @sureshkhare8128
    @sureshkhare8128 6 ปีที่แล้ว +3

    Very nice speech

  • @onlyfinishergame1614
    @onlyfinishergame1614 5 ปีที่แล้ว +1

    शेतकरी is brand हाय भावांनो

  • @omkarghodake6938
    @omkarghodake6938 4 ปีที่แล้ว +5

    Admirable speech akash

  • @विवेककुटे
    @विवेककुटे 5 ปีที่แล้ว

    आकाश दादा खुपच छान भाषण केले... पण या सरकारला समजलं पाहिजे...

  • @mehendiworlds2418
    @mehendiworlds2418 6 ปีที่แล้ว +3

    nice speech.

  • @vidyalavate5525
    @vidyalavate5525 4 ปีที่แล้ว +2

    Mast dada 👌👌

  • @primoinnovations352
    @primoinnovations352 5 ปีที่แล้ว +1

    नमस्कार,
    आम्ही प्रायमो इनोव्हेशनस.
    आम्ही भारतातील कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण गोष्टी आणण्यासाठी आणि खर्चिक उपाययोजनां कमीत कमी किंमतीत उपलब्ध करण्यासाठी कार्य करत आहोत.
    प्रामुख्याने नवीन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणी अंतर्गत आणि शेतात मशीनीकरण वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत.
    आमचे मुख्य ध्येय म्हणजे शेतकर्याच्या सध्याच्या परिस्थिती मध्ये सुधारणा करणे आणि त्यांना परिस्थितीशी लढण्याकरता सामर्थवान करणे हे आहे ...
    म्हणून पहिल पाऊल टाकत घेउन येत आहोत 'अष्टप्रधान' मशीन जे निम्म्याहुन कमी किमतीत शेतीतील 8 कामे करुन देईल ..
    तुम्ही आमचे व्हिडीओ इथे पाहु शकता ..
    आवडल्यास नक्की आपल्या मिञांना पण कळवा अष्टप्रधान बद्दल..
    Please subscribe to our official TH-cam channel -
    अधिक माहिती करता सबस्क्राईब करा

  • @dipakwadhavane7293
    @dipakwadhavane7293 6 ปีที่แล้ว +2

    1नंबर भावा

  • @keshavaherkar1663
    @keshavaherkar1663 6 ปีที่แล้ว

    एक दम बरोबर आहे सर

  • @PradipGamar11
    @PradipGamar11 6 ปีที่แล้ว +3

    Ek no dada .suprb and thanks mi ek shetkari

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आहे मि शेतकरी👳💦 🕉🚩💯

  • @somnathgoje9299
    @somnathgoje9299 6 ปีที่แล้ว +80

    खुप सुंदर भाव पण खरच ह्या गरजा पूर्ण करेल का हे सरकार ?

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 ปีที่แล้ว

    Vastav sangnare bhashan, apratim sadrikaran,Jay Jawan Jay kisan, Jay Bhim 🌹

  • @amitshelake5185
    @amitshelake5185 6 ปีที่แล้ว +4

    Sir your real great

  • @chandrakantshiralkar8964
    @chandrakantshiralkar8964 4 ปีที่แล้ว +1

    𝐍𝐢𝐜𝐞👏👏👏👏👏😊😊😊😊

  • @avinashkadake5395
    @avinashkadake5395 4 ปีที่แล้ว +5

    👏👏👏👏👏👏

  • @shubhamjadhav5618
    @shubhamjadhav5618 4 ปีที่แล้ว +5

    👌👌

  • @varshaghusinge1408
    @varshaghusinge1408 3 ปีที่แล้ว +10

    Such amazing speech

  • @yogeshpatil8445
    @yogeshpatil8445 6 ปีที่แล้ว

    छान तुम्ही शेतकरी व्यथा छान मांडली

  • @ishwarchaure8646
    @ishwarchaure8646 6 ปีที่แล้ว +60

    खरंय सर कधी संपन शेतकरी सुखी होईल

  • @narayanghuge9911
    @narayanghuge9911 4 ปีที่แล้ว +1

    वा खूप छान.

  • @rahulpachpol7384
    @rahulpachpol7384 6 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम रचना

  • @Rp-gp1os
    @Rp-gp1os 6 ปีที่แล้ว +6

    👌👌👌🙏🙏🙏
    JAI HIND