आणि, किंवा, त्यामुळे म्हणुन इ. शब्दांच वापर तेलुगूमध्ये कसा करायचा Learn Telugu Trough Marathi ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • आणि, किंवा, त्यामुळे म्हणुन इ. शब्दांच वापर तेलुगूमध्ये कसा करायचा Learn Telugu Trough Marathi ||
    #Learn_teluguroghmarathi
    #education #marathi_education #learn_marathi_trough_telu#akash_real_world
    Learn Telugu trough Marathi
    learn Marathi trough Telugu
    akash Real World

ความคิดเห็น • 15

  • @ZuberKhan-n9e
    @ZuberKhan-n9e หลายเดือนก่อน +1

    Khoop avadla, dhanyavad

  • @satishghotekar4166
    @satishghotekar4166 4 หลายเดือนก่อน +1

    Good 🎉

  • @balajidatt6867
    @balajidatt6867 4 หลายเดือนก่อน +1

    Bhava आपण जसे मराठी बोलतो तसे तेलगू कसे शिकता येईल व किती दिवस लागतील.बालाजीला जातो आपण तिथे खूप परेशनी होते. भाषेची

    • @Akash-Real-world
      @Akash-Real-world  4 หลายเดือนก่อน

      तुम्ही तेलुगु बोलण्याचा प्रयत्न करा तेव्हाच तुम्हाला पूर्णपणे तेलगु देणार.
      चुकलं तरी चालेल पण बोलण्याचा प्रयत्न करा धन्यवाद 🙏

  • @sangitatodkar1749
    @sangitatodkar1749 6 หลายเดือนก่อน

    मला खूप अवघड झाली ही भाषा शिकायला तुम्ही मराठीतून शिकवत आहात तर सोपी पद्धत वाटत आहे मराठीतून शिकायला 👍🙏 आता कूठे सुरवात झाली शिकण्यास तर नक्की परिपूर्ण बोलता आली पाहिजे आणि समजली पाहिजे 🙏

    • @Akash-Real-world
      @Akash-Real-world  6 หลายเดือนก่อน

      बोलण्याचा प्रयत्न करा धन्यवाद 🙏

  • @pratikshinde8899
    @pratikshinde8899 7 หลายเดือนก่อน

    चांगले शिकवत आहे.

  • @omprakashthakare7712
    @omprakashthakare7712 7 หลายเดือนก่อน

    Nice

  • @GodofKings-Raj
    @GodofKings-Raj 7 หลายเดือนก่อน

    असं खूप वेळ लागेल भावा

  • @GodofKings-Raj
    @GodofKings-Raj 7 หลายเดือนก่อน

    तू कोणत्या भागातला आहेस

    • @Akash-Real-world
      @Akash-Real-world  7 หลายเดือนก่อน

      मी विदर्भातला आहे

    • @GodofKings-Raj
      @GodofKings-Raj 7 หลายเดือนก่อน

      @@Akash-Real-world नक्की एरिया परभणी बीड नांदेड