खूप छान स्टोरी होती, सुशांत सिंग राजपूत एक होतकरू मेहनती तरुण होता, तो जिवंत असता तर आज नक्कीच सुपरस्टार झाला असता, पण नियतीला हे मान्य नव्हतं. सुशांत सिंग ला 🌹भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
Thax कुणी मराठी त Sushant chya struggle ची दखल घेतली पण ही sucide नाही हो, एक सुरेख हसता खेळता दुसऱ्या वर प्रेम करणारा केरला flood madhe funding Kel गरीब ना मदद करणारा भरभरून जगणारा मित्रांना जागवणारा सुरेख स्वप्नं बागळणारा लिव्हिंग लाईफ to fullest We Love Sushant will adore him always We should beg justice for Sushant
तो एक चांगला अभिनेता होता, एक चांगला. *माणूस* होता. आणि तो आपल्या पेक्षाही * *उंच* स्थानावर जाईल ही भीती वाटू लागली. तसेच ही गोष्ट खपली ही नसावी म्हणून त्याला बिच्यार्या *संपवलं* पण नियती क्रुर असते आणि त्यांच्या इथे ती नराधम जातिल तेव्हा उत्तर हे द्यावं लागेल. पण त्याच बरोबर या जगानी सुध्दा त्याच्या मारेकऱ्यांचा *शेवट* असाच बघावा 🙏 ही विनंती त्या ईश्र्वराशी. हीच सुशांत सिंग राजपूत यांना. *श्रध्दांजली*
Ashutosh Shirish: Sandeep Phogat a You Tuber settled in Australia is fighting tooth n nail so that justice is given to SSR at least post humous. He , Advocate Nilesh Ojha & Rashid Khan Pathan as well as other SSR warriors like Ganesh Hivarkar are running the # Justice for SSR & Justice for Disha.
सुशांत सिंग यांनी इतक्या थोड्या अवधीत अभिनयाचं मोठे यश मिळवले. त्याचा सहज अभिनय, संवेदनशील चेहरा हे त्याचे प्रमुख गुण होते. अनपेक्षित जाण्याने अगदी आपल्या घरातील व्यक्ती गेल्यासारखे वाईट वाटले होते. सतत डोळे भरून येत होते. तुमच्या आजच्या निवेदनाने पुन्हा त्या जखमा उघड्या झाल्या आणि डोळे पुन्हा पाझरू लागले...
नमस्कार हो खरच आहे जिवंत असे पर्यंत मार झोड आणि मेल्ह्या नंतर किर्ती हो तेच जिवंत पणी कौतुक केलं अस्त तर चांगल झालं असत कोणी ही असुदेत सगळ्या जातीतील सगळी अवस्था अशीच असते ,कोणालाही नावजयला नको का पन अस केलं काय गरज आहे
सुशांत सिंह राजपूत श्री स्वामी समर्थ गुरु माऊली तुझा आत्मेस शान्ति देव हेच प्रार्थना गुरु माऊली च्या चरणि करतो सर तेन्चा घरचे कदी टिप्पणी पहात असतीन त तेन्ना एक सागतो की तेनी परम पूज्य श्री स्वामी समर्थ गुरु माऊली च्या सपकात जाव आणि सुशांत ले नैय दे फकत परम पूज्य गुरु माऊली देउ शकता परम पूज्य गुरु माऊली च्या गुरुवार व रविवार ले जा नाशिक ले डीदोरी ले पिलीज सर ही टिप्पणी सुशांत सिंह राजपूत च्या घरी ही टीप्पणी दाखवा सर कारण हे कलियुगाचा मालक आहे श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय पिलीस सर
सर,हा माणूस म्हणून तर चांगला होताच,पण अतिशय होतकरू आणि सौम्य होता. त्याच्या पुढे तो कोण शाहरुख सुद्धा माणूस म्हणून मागे पडतो. पण बॉलिवुड च्या काळ्या दूनियेन या निरागस कलाकारच असत्याच नव्हतं केलं,तुम्ही खूप छान माहिती दिलीत ,खरच तुमचं कौतुक आहे सर.
This is full planned murdered.... ratri tyane kahich khalle nahi .. khoti jabani dili .. Aditya Thakre gang ni mara .. evening CC TV damage Ghar k sabhi log mile hue the do ladki ko mara aur ek ladka.. bohot lambi story
खूप खूप गुणी कलाकार होता तो खूप स्मार्ट आणि खूप सर्व गुण संपन्न
एक ऊमदा देखणा मनस्वी कलाकार. हृदयात स्थान निर्माण केले so brilliant actor
सुशांत सिंग ...भावपुर्ण श्रद्धांजली आदरांजली.गोड माणसाचा शेवट अतिशय वाईट झाला.सर आपण फार छान पध्दतीने सांगतात.
😢
@@mohitrajputssrian21 ै्ि
ािु
@@mohitrajputssrian21 ्ु
@@mohitrajputssrian21ग
खूप छान स्टोरी होती, सुशांत सिंग राजपूत एक होतकरू मेहनती तरुण होता, तो जिवंत असता तर आज नक्कीच सुपरस्टार झाला असता, पण नियतीला हे मान्य नव्हतं. सुशांत सिंग ला 🌹भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
त्याची ज्याने वाट लावून संपवलं तो सुखाने कधीच जगणार नाही. त्याच्या वडिलांचा एक एक अश्रू त्यांचा पाठलाग करणार.
सुशांत सिंग उत्तम अभिनयाची माहिती आणि इतर अनेक गुण व हुशार अभिनेता नाही वाईट वाटले सविस्तर माहिती दिलीत धन्यवाद
खूप सुंदर प्रकारे माहिती दिलीत सर
Thax कुणी मराठी त Sushant chya struggle ची दखल घेतली पण ही sucide नाही हो, एक सुरेख हसता खेळता दुसऱ्या वर प्रेम करणारा केरला flood madhe funding Kel गरीब ना मदद करणारा भरभरून जगणारा मित्रांना जागवणारा सुरेख स्वप्नं बागळणारा लिव्हिंग लाईफ to fullest We Love Sushant will adore him always We should beg justice for Sushant
सुशांत अगदी निरागस होता... मला त्याचा फोटो बघितला तर आजही भरुन येते मी खुप खुप मिस करते.. मला एवढंच वाटतं की त्याला न्याय मिळाला पाहिजे होता 😢😢
मलाही हा कलाकार मनापासून आवडतो याच्या बाबतीत जे घडल ते खूप वाईट झाले असे व्हायला नको होते 😢
Shanti me gaye ho mitra. I. L. U
खुप वाईट वाटले हुशार सुशांत गेला
Sushant rajput is world topmost unique actor.salute him.
तो एक चांगला अभिनेता होता, एक चांगला. *माणूस* होता. आणि तो आपल्या पेक्षाही * *उंच* स्थानावर जाईल ही भीती वाटू लागली. तसेच ही गोष्ट खपली ही नसावी म्हणून त्याला बिच्यार्या *संपवलं* पण नियती क्रुर असते आणि त्यांच्या इथे ती नराधम जातिल तेव्हा उत्तर हे द्यावं लागेल. पण त्याच बरोबर या जगानी सुध्दा त्याच्या मारेकऱ्यांचा *शेवट* असाच बघावा 🙏 ही विनंती त्या ईश्र्वराशी. हीच सुशांत सिंग राजपूत यांना. *श्रध्दांजली*
काय बोलावे ते कळतच नाही इतका हुशार अभिनेता आज आपण गमला आहे त्याची स्वप्न पुढील जन्मात पूर्ण होवोत आणि त्याला दीर्घायु लाभो हीच देवाकडे प्रार्थना
Sushant did not commit suicide.....he was murdered brutally.
Justice for Sushant Singh Rajput 🙏😭😭
सुशांत सिंह राजपूत जैसा कोई पैदा होगा नहीं इशं दुनिया में भगवान सुशांत को खुप खुप आत्मा को शांती मिले❤❤🌹🌿🌿🚩🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏🌿🌹🙏🙏
Ashutosh Shirish: Sandeep Phogat a You Tuber settled in Australia is fighting tooth n nail so that justice is given to SSR at least post humous. He , Advocate Nilesh Ojha & Rashid Khan Pathan as well as other SSR warriors like Ganesh Hivarkar are running the # Justice for SSR & Justice for Disha.
सुशांत ऐक सुंदर आभिनेता ❤
Khupch chan boltay tumhi sir thank you sir justice for sushant singh rajput miss you sushant sir
very nice actor. i ve no words for sushant sing rajput. r.i.p.sushant .sir.
khup chan video banvla sir.sushant aamchya manamdhe Kayam Rahil
we r miss you sushant .r.i.p. sushant
sir. we always miss u.
😭😭😭🙏🙏श्रधांजलि 😌😌😌
sushant ur great rip.we r always miss u plz plz justice for ssr.
sushant tuzya sarkha kalakaar dusra honar nahi tu nehmi aamchya manatee rahshil .
I ve no words sushant ur really good human being.
😢😢😢😢😢😢 sushant sirr jaise kalakar wapis nahi ban sakte
😢😢😢 सत्य बाहेर येईल अशी आशा होती 😢
गुड्डू सुपरस्टार होता भावपूर्ण श्रद्धांजली
सुशांत सर चा घात झाला त्याना न्याय मिळायला पाहिजे 😭😭😭😭
Justice😢😢😢😢😢for sushant singh rajput miss you so much sushi
Khupach wait ghatana zali ajunahi visarata yet nahi film city apradhi ahe sampavale sushantla
सुशांत सिंग राजपूत यांना कधीच विसरू शकत नाही 😢😢
Sir to murder hota. He amhi kadhi ch visarnar nahi. He aatmahatya navati😢
Justice for Shushant, Disha Jia Khan🙏
They deserve justice soon.
Good work and u
M. S. Dhoni is a great film
Justice for⚖ sushant singh rajput
Miss u sushant
Shushant sir maze favourite hote Ani samor suddha rahtil...
Gunhegarala fashi kevha honar❤ khup niragas.kalakar.❤❤❤SAD❤😢😢😢
Sushant ha mala pavitra Rishta ya malikepasun khupch awadat hota.sarwgun sampann asa mulga hota sushant
He was very talented Actor
Bhavpurn shardanjali sushant 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
Miss you so much for sushant singh rajput
Very nice and handsome actor
Justice for Sushant Singh Rajput,miss you
V love sushant..& v beg justice
खूप छान माहिती
इतक ज्ञान असून त्यांन एवढ टोकाच पाऊल उचलायला नको होत खूप वाईट वाटल तो गेला तेव्हा😢😢
He paul tyane uchalale nahi. He is murdered
Really great hero great humanbeing
He did not commit suicide.....he was murdered brutally😭😭😭😭
Justice for Sushant Singh Rajput
सुशांत नावाच्या अनमोल रत्नाला न्याय मिळाला पाहिजे 😢😪😡😡😡
we want justice for ssr.😢😢😢😢😢😢
he is a really nice person.we always miss ssr.
भावपूर्ण श्रद्धांजली सुशांत सर
Khup Chan
Great achievement
सुशांत सिंग यांनी इतक्या थोड्या अवधीत अभिनयाचं मोठे यश मिळवले. त्याचा सहज अभिनय, संवेदनशील चेहरा हे त्याचे प्रमुख गुण होते. अनपेक्षित जाण्याने अगदी आपल्या घरातील व्यक्ती गेल्यासारखे वाईट वाटले होते. सतत डोळे भरून येत होते. तुमच्या आजच्या निवेदनाने पुन्हा त्या जखमा उघड्या झाल्या आणि डोळे पुन्हा पाझरू लागले...
plz plz come back sushant.
Perfect aani khare khare bolalat.dhadas lagte spshta bolayla.
sushantchya markryana changli shishka kara.
Khup Chan hota sushantsing
sushant ur nice person.
नमस्कार हो खरच आहे जिवंत असे पर्यंत मार झोड आणि मेल्ह्या नंतर किर्ती हो तेच जिवंत पणी कौतुक केलं अस्त तर चांगल झालं असत कोणी ही असुदेत सगळ्या जातीतील सगळी अवस्था अशीच असते ,कोणालाही नावजयला नको का पन अस केलं काय गरज आहे
😢जख्मेवर मीठ चोळले असे वाटते.
खूप वाईट वाटते की इतका स्मार्ट कलाकार गेला आहे,
Barobar Pn Sushant cha Murder jhala Ahe 😢😢
😊😊😊😊😊😊😊@@mohitrajputssrian21
@@mohitrajputssrian21##No
❤❤❤❤miss you sir 💕💕💕💕😍😍😍😍
Man bharun alaa dada mis yu sushant sir 😢
I miss you sushant shing rajput ❤❤❤
Superstar Sushant Singh Rajput cha Murder Jhala Hotha
Miss you sushant sir 😢
सुशांत सिंह राजपूत श्री स्वामी समर्थ गुरु माऊली तुझा आत्मेस शान्ति देव हेच प्रार्थना गुरु माऊली च्या चरणि करतो सर तेन्चा घरचे कदी टिप्पणी पहात असतीन त तेन्ना एक सागतो की तेनी परम पूज्य श्री स्वामी समर्थ गुरु माऊली च्या सपकात जाव आणि सुशांत ले नैय दे फकत परम पूज्य गुरु माऊली देउ शकता परम पूज्य गुरु माऊली च्या गुरुवार व रविवार ले जा नाशिक ले डीदोरी ले पिलीज सर ही टिप्पणी सुशांत सिंह राजपूत च्या घरी ही टीप्पणी दाखवा सर कारण हे कलियुगाचा मालक आहे श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय पिलीस सर
एक अतिशय उत्तम व्यक्तीमत्व फिल्म लाईन ने खराब केले
Miss u SSR
My favourite shushant sir
Justice for ssr
Tyane suicide nahi kele
Tyacha murder kera gela😢
Sushant la justice milayalach hava
😭😭😭😭😭
cctv तिथे होते का,?गायब झाले होते का?
aajhi sushantchi amhala aathvan yete khup vait zale etkya chnglya
mansalA khupch lavkar niyatine ghala ghatla.
Very sad... We always miss you
सुशांत चया जीवनात आली की ती आवदसा आणि केला त्याचा घात सटवीन
Boycott Salman Khan, Shahrukh Khan, Shahid Kapoor, Karan Johar, Mahesh Bhatt 🙏🙏🙏🙏
मिस यू सुशांत
Khup mast shabdat vyakt kel
Miss You SSR😢
🙏 bhavpurn Shraddhajali
खूप छान कलाकार गेला आहे, खूप वाईट वाटलं ऐकून
Mis u Sushant sir 😌😌🌷🌷
Miss you shushant 😢😢😢😢😢
सुशांत च्या शत्रूंना केदारनाथ अशीच शिक्षा करेल तो पुन्हा जन्म घेऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना
Justice for SSR 🙏🙏🙏
He was couragious person will never comit suiside
न्याय मिळायला पाहिजे
Sushant chi hattya zali Aahe. To suside Karu shakat nahi.he murder Aahe.tyala Nyay milala hava.
Hyat rajkaran karnare donhi sarkar ahe magajunnyayakanahi
सर,हा माणूस म्हणून तर चांगला होताच,पण अतिशय होतकरू आणि सौम्य होता.
त्याच्या पुढे तो कोण शाहरुख सुद्धा माणूस म्हणून मागे पडतो.
पण बॉलिवुड च्या काळ्या दूनियेन या निरागस कलाकारच असत्याच नव्हतं केलं,तुम्ही खूप छान माहिती दिलीत ,खरच तुमचं कौतुक आहे सर.
सुशांत हा खूप मोठा कलाकार होता त्या च नृत्याची नेहमी मला आठवण येते तो लवकर गेला पण त्याचा अभिनय अमर राहील
सुशांत सिंह च नाव जरी घतल टोलेत पाणी यत खुप चागला आभीनेता होता सुशांत 😢😢
Murder zala ahe
This is full planned murdered.... ratri tyane kahich khalle nahi .. khoti jabani dili .. Aditya Thakre gang ni mara .. evening CC TV damage Ghar k sabhi log mile hue the do ladki ko mara aur ek ladka.. bohot lambi story
Tyala pudhe jau nahi dile tyacha bhola swabhw pahun gair fhaida ghetla killer lokane😭😭😭
न्याय भेटायला हवा😢
🙏🙏
so sad about Sushant sing Rajput.
त्याची हत्या झाली आहे.
Miss you sushant 😂
नमस्कार सर 🙏🙏
सुशांत सर 😔
👏👏
MANSACHI SANGAT CHANGLI PAHIJE CHUKICHI MANSA JAVAL AALI KI JIVAN AVGHAD HOTE
सुशांतची हत्या झाली होती 😔
Ho 100 percent Hatya Hothi
@@mohitrajputssrian2111111111111111?667678
😢😢😢😂😊😅😮😅
Hatyach zali hoti😢😢😢😢😢
Boycott bullywood Kapoor khan all bullywood responsible for his muder...thakre sarkar suddha jimmedar ahe
sir sonu sood yachyavar 1 video banva.
Ardhsatye story
😭😭😭😭😭😭🙏
Good night sir🙏
😢😢😢