Me 1st time bagitla tumcha video.. Khup chan vatla ani khup zabardast collection ahe... Ani price pan chagli ahe.. Apla marathi manus la sapport tar karnar ch... Thank you so much bhau.. ❤❤
Love Fro Karad, Video 1 number hota, Mazya mulasathi 3 T-Shirt chi offier mala awadli aahe. Lavkarch Amhi On line order Karu.. Pudhcya watchalisathi Shubhecha. Dhanyawad.
आम्ही Avenue मॉल समोरून बरेचदा पास झालो पण कधी आत गेलो नाही. तुमचा व्हिडिओ बघितल्या मुळे आता गोजू स्टोअर मधून शॉपिंग करायला नक्की आवडेल. अशे टीशर्ट मी इजिप्त ला खूप महाग घेतले होते. गोजु स्टोअर ल इतकी भारी क्वालिटी एकदम reasonable रेट ला मिळत आहे, लवकरच नक्की भेट देणार आहे goju स्टोअर ला 🎉🎉🎉
खूप छान जॅकेट आणि टी शर्ट वाटत आहेत... नेक्स्ट वीक मध्ये फिक्स शॉपिंग.... जास्तीत जास्त लोकापर्यंत ही व्हिडिओ पाठवा...आणि त्यांना शॉपिंग करायला सांगा...खूप कमी किमती मध्ये भेटत आहेत जॅकेट आणि टी शर्ट...👍🏻👍🏻👍🏻
"गोजू स्टोअर हे ब्रँडेड कपड्यांसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. येथे तुम्हाला दर्जेदार कपडे उत्तम सवलतीत मिळतात. तुम्हाला ब्रँड्स आवडत असतील आणि बजेटमध्ये खरेदी करायची असेल, तर गोजू स्टोअर नक्कीच भेट द्या!"
आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा, आवर्जून जावा शॉप ला, आणि शॉपिंग करा ❤❤
❤️❤️❤️❤️❤️
मला वाटते तुमचे प्रामाणिक बोलणे, उत्तम क्वालिटी, भरपूर व्हरायटी आणि परवडेल आश्या किंमती हे सर्व तुमचा USP आहे..Keep it up❤👍👍
Kapdyaat quality madhye ek number dukaan.. Rates ani discount sudhaa khuppach chaan.. Goju store nusta shop nahi kharach aahe punyachi shaan... ❤❤
Me 1st time bagitla tumcha video.. Khup chan vatla ani khup zabardast collection ahe... Ani price pan chagli ahe.. Apla marathi manus la sapport tar karnar ch... Thank you so much bhau.. ❤❤
🔥🔥🔥🔥जे लोक इथून खरेदी करणार ते HERO 🕴🏻🕺🏻 पेक्षा कमी दिसणार नाही
लवकर खरेदी करा 🔥🔥🔥🔥
Love Fro Karad, Video 1 number hota, Mazya mulasathi 3 T-Shirt chi offier mala awadli aahe. Lavkarch Amhi On line order Karu.. Pudhcya watchalisathi Shubhecha. Dhanyawad.
जॅकेट, टीशर्ट खूपच छान.
खूप छान वाटले बघून कपडे आणि सुंदर दाखवून मनाला भुरळ पडली कपडे बघण्याची 🌹🎆🌹🎉
❤️❤️❤️❤️❤️
Gojo म्हणजे sher ki jhalak sabse alag ....
High trendy shopp...
आम्ही Avenue मॉल समोरून बरेचदा पास झालो पण कधी आत गेलो नाही. तुमचा व्हिडिओ बघितल्या मुळे आता गोजू स्टोअर मधून शॉपिंग करायला नक्की आवडेल. अशे टीशर्ट मी इजिप्त ला खूप महाग घेतले होते. गोजु स्टोअर ल इतकी भारी क्वालिटी एकदम reasonable रेट ला मिळत आहे, लवकरच नक्की भेट देणार आहे goju स्टोअर ला 🎉🎉🎉
Super se bhi uppar collection ❤❤
खूप छान जॅकेट आणि टी शर्ट वाटत आहेत... नेक्स्ट वीक मध्ये फिक्स शॉपिंग.... जास्तीत जास्त लोकापर्यंत ही व्हिडिओ पाठवा...आणि त्यांना शॉपिंग करायला सांगा...खूप कमी किमती मध्ये भेटत आहेत जॅकेट आणि टी शर्ट...👍🏻👍🏻👍🏻
पुण्यात मराठी माणसाचे असे फार कमी शॉप्स आहेत जिथे high क्वालिटी फॅशनेबल आणि फंकी कपडे मिळतात. नक्कीच आम्ही भेट देऊ.
खुप छान माहिती व jackets.🎉🎉
❤️❤️❤️❤️
खतरनाक....🎉 यायला लागतंय
Nice collection 👌👌
"गोजू स्टोअर हे ब्रँडेड कपड्यांसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. येथे तुम्हाला दर्जेदार कपडे उत्तम सवलतीत मिळतात. तुम्हाला ब्रँड्स आवडत असतील आणि बजेटमध्ये खरेदी करायची असेल, तर गोजू स्टोअर नक्कीच भेट द्या!"
❤️❤️❤️❤️
Khup chan stalk ahe , bhari collection ahe . Iccha tar khup ahe pn amhi khup dur rahto . Kadhi Pune la yena zhala tar nakki bhet deu..😊
❤️❤️❤️❤️❤️
@@marathimarkethelp ☺️☺️❤️
Ekdum kadak varities ahet...4-5 varshi chi shooping ekdach karun takto 😉
❤️❤️❤️❤️❤️
Goju cha naadc khula 1 number jackets❤
❤️❤️❤️❤️
Mast collection aahe ❤
❤️❤️❤️❤️
I am watching goju since 1.5 years this store always catch my attention 😅
❤️❤️❤️❤️
V Nice one of The Best Shop In Pune
❤️❤️❤️❤️❤️
खूप भारी quality ahe ❤❤
❤️❤️❤️❤️
Knowledgeable Video, Good.
Best clothes and nice guy
❤️❤️❤️❤️❤️
Mi gelo swatta Shop madhe , chan ahea quality best ahea
❤️❤️❤️❤️❤️❤️
Address pls
Lai bhari.ek maratha lak maratha🎉
LARGE, VARIETY +REASONABLE RATES.❤🤗❤
Friend ha business ubh karnyasathi kiti kharcha ala?
Amazing collection ❤
Gaju bhau khup bhari kapde ahe
गोजु भाई का माल है. नया साल धमाल है पुणे कर लवकर visit करा Jay hind🎉
नक्की सुंदर आहेत
❤️❤️❤️❤️
Nice 👍👍👍
❤️❤️❤️❤️❤️
Crazyyy store broo 😅
❤️❤️❤️❤️
Punyat nemake kuthe aahe Bhau
Nice job
Address??????
g.co/kgs/jJ3ruay
छान आहे पण पत्ता नीट कळवा
2nd floor 93 avenue mall fatima nagar pune
पुण्यात सगळ्यात भरी शॉप तुमचाच आहे सर
No.1 🔥🔥🔥
100% आजच विजिट करनार❤
❤️❤️❤️❤️
Korean shirt aahe ka
Aahet
Address taka
Gojustore
2nd floor 93 avanu mall kalubai chowk Fatima nagar road Wanowrie Pune
what’s app 9975161656
पत्ता ?
Gojustore
2nd floor 93 avanu mall kalubai chowk Fatima nagar road Wanowrie Pune
what’s app 9975161656
❤️❤️👍🏻👍🏻👍🏻
अहो..एड्रेस सांगा हो....
Plz send Address ?
Gojustore
2nd floor 93 avanu mall kalubai chowk Fatima nagar road Wanowrie Pune
what’s app 9975161656
Wholesale Ahe ka?
Address please
Gojustore
2nd floor 93 avanu mall kalubai chowk Fatima nagar road Wanowrie Pune
what’s app 9975161656
Address ?
Gojustore
2nd floor 93 avanu mall kalubai chowk Fatima nagar road Wanowrie Pune
what’s app 9975161656