खूप सूंदर व्हिडीयो आणी खूप सूंदर मंदार चे गाव खरच खूप सूंदर गाव आहे कूर्ली निसर्गरंम्य गाव अजून थोडे व्हिडीयो झाले पाहीजेत कूर्ली गावाचे मंदार Love from Africa ❤️❤️
आजचा व्हीडीओ एकदम मस्तच हाेता मंदारने खुपच छान व्हीडीओ बनवला पाटील वाडा खुप छान आहे आयुष्यात पहील्यादा घाेरपड पाहीली कुर्ले गाव खुपच सुदर आहे अगदी बारसु गागा सारखच सगळ्या आज्जीफारच क्युट आहेत मंदार असेच व्हीडीओ बनवत रहा तुझा आवाज फारच गाेड आहे राेशन दादा सारखाच म्हणुनच व्हीडीओ आम्हाला बघायला आणि ऐकायला फार आवडतात तुमच्या दाेघाच्याही बाेलण्यात आपले पणा जाणवताे खुप खुप Thanks
Kya Baat Hain Mandar. Nice Video with Editing. Raini Season Shoot Very Cool. Thanx To Roshan And Yes Maharaja Team To Given Opportunity To Mandar. Best Of Luck
वाह क्या बात है. ☝️ मंदारने त्याचा हा दुसरा व्हिडीओ पण छानच बनवला आहे.. 👍 मुख्य म्हणजे त्याचं प्रेसेंटेशन खूपच छान आहे.. 👍ग्रेट 👍 खूपच छान निसर्गपरिसर रम्य असं पावसाळी वातावरण पाहून मन प्रसन्न झाले.. आणि हो म्हैशीचे जोत पहिल्यांदाच पाहिलं...! सुंदर व्हिडीओ..आवडला..TC.. धन्यवाद.. राजापूरकर... मुंबई..
Roshan Pawar Kaal khallis Gavaar . Sandana pahun maza tondala pani sutla .. Ani mandar cha Kurli village khup Greenery ahe .. Juni vihir , juna wada , ASA barach kahi dskhvla ani pavsane hajeri lavli .. Sundar asa gaav .. Nice vlog mandar
मंदार मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती समजवून दिली आणि तुमच्या गावाला लाभलेली जैवविविधता आहे तशीच जपा आणि टिकून ठेवा आणि हे सुख , संपत्ती करोडो रुपये खर्च करून मुंबईला नाही मिळणार ती तुमचा गावात आहे जपा आणि टिकून ठेवा
यश महाराजा वरचा आजपर्यंत चा सर्वात भारी व्हिडीओ,👌👌👌👌👍👍👍👍 मला खूप आवडला, धन्यवाद मंदार व्हिडीओ मधील सर्वात जास्त आवडलेल्या गोष्टी म्हणजे (1) सेल्फी स्टीक (2) मंदारच्या अंगात घुसलेला सनी देओल (3) आणि अंगावर काटा आणणार दृश्य म्हणजे पावसात जाणारी लालपरी व त्या मागून जाणारी एका छत्रीतील ते दोघे जण 🙏🙏🙏🙏💐💐💐💐😎😎😎 रोशन काहीही असू दे पण जाम भारी बनवला मंदार ने व्हिडिओ,🛩️🛩️🛩️🛩️✈️✈️✈️✈️🌴🌴🌴🌴🌴 परत एकदा मंदार धन्यवाद तू असेच अधून मधून यश महाराजा साठी व्हिडिओ बनवत जा 🌲🌲🌲💐💐💐💐
खुप खुप नशिबवान आहात इतके सुंदर गाव तुम्हाला लाभले अप्रतिम अप्रतिम अप्रतिम सुंदर सुंदर
धन्यवाद ❤️❤️
खूप सूंदर व्हिडीयो आणी खूप सूंदर मंदार चे गाव खरच खूप सूंदर गाव आहे कूर्ली निसर्गरंम्य गाव अजून थोडे व्हिडीयो झाले पाहीजेत कूर्ली गावाचे मंदार
Love from Africa ❤️❤️
धन्यवाद ❤️❤️❤️
आजचा व्हीडीओ एकदम मस्तच हाेता मंदारने खुपच छान व्हीडीओ बनवला पाटील वाडा खुप छान आहे आयुष्यात पहील्यादा घाेरपड पाहीली कुर्ले गाव खुपच सुदर आहे अगदी बारसु गागा सारखच सगळ्या आज्जीफारच क्युट आहेत मंदार असेच व्हीडीओ बनवत रहा तुझा आवाज फारच गाेड आहे राेशन दादा सारखाच म्हणुनच व्हीडीओ आम्हाला बघायला आणि ऐकायला फार आवडतात तुमच्या दाेघाच्याही बाेलण्यात आपले पणा जाणवताे खुप खुप Thanks
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
कोकणची माणूस साधी बोली. निसर्गरम्य वातावरण खुपच सुंदर व्हीडीओ आवडली
धन्यवाद ❤️❤️
मंदार साधा पण अतिशय सुंदर वीडीयो बनवला.
धन्यवाद ❤️❤️
खूप छान विडिओ रोशन मंदारने खूप छान विडिओ बनवला आहे खूप छान धनु पन बर्याच दिवसान दिसतेय खूप छान
धन्यवाद ❤️❤️
Khupach chhan 👌👌👌 asa juna vaada khup divsatun baghitla . Mast aahe vaada .
Thanks ❤️❤️
खुप सुंदर गाव निसर्ग अप्रतिम मंदार विडीयो एक नंबर असेच छान विडीयो बनव रोशनचे विडीयो एक नंबर असतात
धन्यवाद ❤️❤️
रोशन मंदारनी व्हिडीओ फार छान केला.व त्याची स्पिच पण फार छान आहे. व तुझ्या व्हिडिओ च टायटल साँग फार सुंदर आहे.पहातच रहावं असे वाटते. All the best.
Thank you so much ❤️
खुपच सुंदर निसर्ग आहे कुर्ली गावात. आजचा व्हिडिओ छान होता.....
धन्यवाद ❤️❤️
मनमोहक दृश्य आणि सुंदर रमणीय कोकण असं आमचं कोकण
❤️❤️❤️
Super quality Ghorpade is amazing
Thanks ❤️❤️
मंदार ने खूप छान विडिओ बनवलं .जो घोडपल चा एक्स्प्रेस खूप छान होतं मस्त विडिओ 👌👌👍👍
धन्यवाद ❤️❤️
पावसा नंतरच दृश्य भारी होता.
❤️❤️
खूप सुंदर व्हिडिओ केलेस मित्रा
धन्यवाद ❤️❤️
Mast. Sundar soarg bagital.mast..
❤️❤️❤️
Khatarnak gorpadicha shoot ak no ahe mandar bhau vlogger
Thanks ❤️❤️
मस्त❤
#yes_maharaja
❤️❤️
kup khup sundar aaplya konkanachi gosth niralich yes konkan khupchan
❤️❤️❤️
Khupch chan banvato vedio 👌👌👍👌
Thanks ❤️
Khup chan 👌👌👌 khup khup abinanad tuja pudcha vatchalila ani khup shubecha lai bhari video 👌👌
धन्यवाद ❤️❤️
Khup mast video .. like it. ..
Thanks ❤️
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
धन्यवाद ❤️❤️
Mandar Bhai ne khup sundar video banavala 👌👍
Thanks ❤️❤️
Khup chan vidio. Jabardast
Thanks ❤️
खुप छान विडिओ आहे मित्रां
धन्यवाद ❤️❤️
मंदार खूप छान video काढतो अणि त्याहूनही त्याने present चांगल्या पद्धतीने केल.
Keep it up!
Thank you so much ❤️❤️
Khup chan
Thanks ❤️
खुप सुंदर आहे मंदार तुझ गाव मस्तच तुझे vlog स्वर्गा सारखे सुंदर 👌👍😘😍🤗🥰💖💖💖💖💖💖❤️
धन्यवाद ❤️❤️
Ek no. Vlog 👍👌👌
Thanks ❤️❤️
रोशन दादा फारच छान video बनविलाय, मी रोजच तुझ्या video ची आतुरतेने वाट पाहत असतो...
धन्यवाद ❤️❤️
Chan video zhala
Thanks ❤️
खुप छान कुरली गाव मंदारणे खुपच छान सिन दाखवले
धन्यवाद ❤️❤️
मंदार मस्त केली विडिओ 💓🔥💓...
धन्यवाद ❤️❤️
Mast..video..Mitra..
Thanks ❤️
Khup mast aahe kurli gaav 👌👌vaada khup motha aahe junya vastu bagun pahile divas aathvle ..chan vd☺
Thanks ❤️
खूप छान विडीओ 👌👍👌
धन्यवाद ❤️
Barkave khup chhan tiplet
Thanks...
Nice video
Thanks ❤️
अप्रतिम__ ❤️❣️👌
❤️❤️
Roshan you are really a good human being and very supportive. मस्त व्हिडीओ .. आयुष्यामध्ये प्रथमच घोरपडीला sun bath घेताना पाहिले .🌴🌄
धन्यवाद ❤️
Khup Sundar video ❤️
Thanks ❤️❤️
Very pleasant video. Great representation.
Thanks ❤️❤️
मंदार पुन्हा एकदा चांगला व्हिडिओ बघायला मिळाला
धन्यवाद ❤️❤️
1 no video bhava ❤️❤️👍👍
Thanks ❤️
रोशन दादा कोरला गाव खूप चांगला आहे तिथे फिरण्याची मजाच वेगळी आहे.
👍👌❤️
Kya Baat Hain Mandar. Nice Video with Editing. Raini Season Shoot Very Cool. Thanx To Roshan And Yes Maharaja Team To Given Opportunity To Mandar. Best Of Luck
Thank you so much ❤️❤️
खुप छान 👌👌👌👍
धन्यवाद ❤️
वाह क्या बात है. ☝️ मंदारने त्याचा हा दुसरा व्हिडीओ पण छानच बनवला आहे.. 👍 मुख्य म्हणजे त्याचं प्रेसेंटेशन खूपच छान आहे.. 👍ग्रेट 👍 खूपच छान निसर्गपरिसर रम्य असं पावसाळी वातावरण पाहून मन प्रसन्न झाले.. आणि हो म्हैशीचे जोत पहिल्यांदाच पाहिलं...!
सुंदर व्हिडीओ..आवडला..TC.. धन्यवाद.. राजापूरकर... मुंबई..
धन्यवाद ❤️❤️
यस महाराजा
❤️❤️
Nice video bro 1no
Thanks ❤️
Khup Chan hota video majhya mamacha gaav pahayala milala👌
Thanks ❤️❤️
अप्रतिम आणि cinematic shot खूप मस्त होते.
Thanks ❤️❤️
मंदार ने बांबूची सेल्फी स्टीक लय भारी बनवली
❤️❤️
Khup supportive AHE Roshan dada ❤️🎉
❤️❤️❤️
छान गाव आहे डोंगराच्या खुशीत माहिती पण छान दिली विडियो पण छान बनवला आवडला विडियो जमेल तसेच विडियो बनव आवडेल बघायला
हो.. 👍
धन्यवाद ❤️
Thumbnail ek number banvalay bhawa
Ani video too good
Aaj maja aali
Thanks ❤️
Nice... mandar keep it up
Thanks ❤️
Suparb vlog 👌😍❤️
Thanks ❤️
खुप सुंदर भाई..♥️👌👍
धन्यवाद ❤️❤️
Wow Very nice
Thanks ❤️
कडक
धन्यवाद ❤️
Apratim bhava khup chan vlog kelas keep it up lots of love to you❤❤❤
Thanks भावा ❤️❤️
Bhai 1 number... background music mast vaaprlaay👍👍👍
Thanks ❤️
Very nice video dada
Thanks ❤️❤️
Khup mast dada
Thanks ❤️
एक नंबर Vlog 💖
Thanks ❤️
Roshan Pawar Kaal khallis Gavaar . Sandana pahun maza tondala pani sutla .. Ani mandar cha Kurli village khup Greenery ahe .. Juni vihir , juna wada , ASA barach kahi dskhvla ani pavsane hajeri lavli .. Sundar asa gaav .. Nice vlog mandar
Thanks ❤️❤️
Mandar akdam bhari banv to vedio khup chan ahe vedio
Thanks ❤️
Mandar ne video khup chan banvla
Thanks ❤️❤️
Good job to keep it up.
👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌
Thanks ❤️❤️
Thanks a lot guys I didn't visit my Kurli home missing a lot .thanks a lot for showing our wada. Keep going best luck.
Beautiful
You are always welcome ❤️
Thanks ❤️
👌👌
Thanks ❤️
एक नंबर Vlog
Thanks ❤️
मंदार मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती समजवून दिली आणि तुमच्या गावाला लाभलेली जैवविविधता आहे तशीच जपा आणि टिकून ठेवा आणि हे सुख , संपत्ती करोडो रुपये खर्च करून मुंबईला नाही मिळणार ती तुमचा गावात आहे जपा आणि टिकून ठेवा
हो 👍
धन्यवाद ❤️
रोशन आजचा व्हिडिओ खूप छान
धन्यवाद ❤️
Mast
❤️❤️
यश महाराजा वरचा आजपर्यंत चा सर्वात भारी व्हिडीओ,👌👌👌👌👍👍👍👍 मला खूप आवडला, धन्यवाद मंदार व्हिडीओ मधील सर्वात जास्त
आवडलेल्या गोष्टी म्हणजे (1) सेल्फी स्टीक (2) मंदारच्या अंगात घुसलेला सनी देओल (3) आणि अंगावर काटा आणणार
दृश्य म्हणजे पावसात जाणारी लालपरी व त्या मागून जाणारी एका छत्रीतील ते दोघे जण 🙏🙏🙏🙏💐💐💐💐😎😎😎 रोशन काहीही असू दे पण जाम भारी बनवला मंदार ने व्हिडिओ,🛩️🛩️🛩️🛩️✈️✈️✈️✈️🌴🌴🌴🌴🌴 परत एकदा मंदार धन्यवाद तू असेच अधून मधून यश महाराजा साठी व्हिडिओ बनवत जा 🌲🌲🌲💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद सर ❤️🙏
खुप छान 👌🏻😍
धन्यवाद ❤️
Nice vlog madar dada 😊 😊
Thanks ❤️
Nice vlog Mandar keep it up 👍
Thanks ❤️
अप्रतिम खूप सुंदर😍❤️✨
धन्यवाद ❤️
Very Nice
Thanks ❤️
Nice bhava
Thanks ❤️
Nice bro .. miss you Maharashtra miss you Konkan. From Delhi
Thanks ❤️❤️❤️
खुप सुंदर आहे गाव 🤗🥰🥰
धन्यवाद 🤗🤗🥰
Mandar vlog bhari banvto srv shot ekdam kadak gheto 👍😻
Thanks ❤️
Nice Dada😍
Thanks ❤️
Wooow really nice vlog mandar❤❤❤
Thanks ❤️
Chan kurali gav aahe
🤗🤗
Va dada
Thanks ❤️
अप्रतिम आणि cinematic shot खूप मस्त होते. घोरपड चा तर शॉट तर एकदम मस्त होता.
खूप चं मंदार खूप पुढे जशिल ह्या youtubए filed madhey.
Thank you so much ❤️❤️
Nice blog
Thanks ❤️
आम्ही तुमचे गाववाले म्हणजे लोरे नंबर २ इथे आमचे घर आहे.तुझा व्हिडीओ खूपच सुंदर आहे.
धन्यवाद ❤️❤️
Yes mahraja
❤️❤️
Khup chyan hot block
Thanks ❤️
Tuz village khtarnak ahe 😊💝❤❤❤
❤️❤️❤️
घोरपड खूप जवळून दाखवली आणि व्हिडिओ खूप छान होता
धन्यवाद..
भाई मंदार ने भारी शूट केलाय.1नं
❤️❤️❤️
Purely naturally inveromentally beautiful amazing environmental village in konkan 👌👌💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️
❤️❤️
हा natural environment save karnysathich पर्यावरण ला घातक रिफायनरी ला विरोध करा
@@YesMaharaja to