तु अशा वेगवेगळ्या पद्धतीने आणि पौष्टिक recepies बनवत असतेस. खूप छान अक्षदा. अशाच recepies करत रहा. मी शेवगा असा शिजवून त्याचे सूप करते. पण सूप मुले पीत नाहीत. ही तुझी idea अगदी छान. 👌👌
नमस्कार, , गुरुपौर्णिमा निमित्याने हादिक शुभेच्छां, आपण उतम गृहिणी आहात आणि शेवग्याच्या शेगा पदार्थाचा वापर केला आहे सासवणे अलिबागच्या गावी प्रत्येक घरा समोर शेवग्याचे झाड आहे, धन्यवाद।
खरंच तुमच्या रेसिपी छान असतात 👌 तुम्हीही अतिशय सुंदर आणि साड्या नेसतात म्हणून अजून छान दिसतात 👌👌
शेवग्याच्या शेंगांचा पराठा बनविण्याची पद्धत खूपच सुंदर आहे, आपल्या सारखी.आदर्श गृहिणी म्हणून मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.
तु अशा वेगवेगळ्या पद्धतीने आणि पौष्टिक recepies बनवत असतेस. खूप छान अक्षदा.
अशाच recepies करत रहा. मी शेवगा असा शिजवून त्याचे सूप करते. पण सूप मुले पीत नाहीत. ही तुझी idea अगदी छान. 👌👌
ताई साडी खूप छान आहे.साड्या कुठे घेता प्लिज लिंक पाठवा .
खुप,, खुप छान मीं मला,, शेवग्याची शेंग,, खुपचं आवडते,, त्यात टू हीं नवीनच,, रेसेपी करून दाखवली,, तोंडाला पराठा,, पाहूनच पाणी सुटलं,, आणि लज्जतदार आंबट,, गोड,, तिखट,, चटणी,, अहा,,, विचारायलाच नको,, भारी,, अप्रतिम,, चविष्ट,, 👌👌,,,
शेवग्याचा पराठा खूपच छान, तुमच्या सर्व रेसिपी सुंदर असतात तुमच्या सारख्या
मी प्रथमच अशी रेसिपी बघितली. मस्तच पौष्टिक आहे.मी नक्की करुन बघेन .
खूपच सुंदर. अशा प्रकारे शेवगा शेंगांचा गर काढून मस्त असे सूप पण तयार केले जाते.
त्याचीही चव अगदी अप्रतिम लागते.
धन्यवाद ताई
शेंगाचा नवीन प्रकार फार आवडला. नक्कीच करून बघीन. 👍👍
Your smiling face I like very much.
BRIGHT. Beauty ❤
खूप सुंदर रेसिपी ❤❤ God bless you Beta
Khup chan recipe astat tumcha mala khup awadtat❤️
साडी खूप छान असते
अप्रतिम, तुझ्या सर्व recipe मला खूपच आवडतात
CUTIE. ,In. .. DRESSING ❤
Mi na chukta baghte tumchya receipes. Apratim 👌🏻. Khup khup dhanyavad 🙏🏻Please give shevgyachya shengache soup receipe.
Kup chan tai mla kupch awdli ahe 🤗🤗
Tumhi khupach mast aahat aani tumache hair tar khupach sunder
तुमच्या पद्धतीने मी काल मश्रुमची भाजी करून पाहिली. खूपच छान झाली होती. मुलांना खूप आवडली. 👍
खूप छान रेसिपी. अगदी युनिक! खूप आवडली! मी नक्की करून बघेन. 👍
Nice vedio
Pl Akshada shevgyacha Soup chi receipe share karu shakshil ka pl
Culminating. Culinary ❤
Lovlie. ambience ❤
छान छान ❤
Khoop Chan recipe mast idea ❤😊
झकास लयीभारी आपल्याला तुमच्या रेसिपी यमी मनापासून आवडते 😂🎉🎉
अप्रतिम ही रेसिपी आहे काहीतरी वेगळे दाखवले खूप छान 🥰👌
मस्त रेसीपी
Looks nice...tasty n healthy❤
फारच छान शेवगाचा पराठा रीसीपी
खुपछान पराठा बनवला आहे वाव ❤
Vah va mast
Hi recipe me pahilyanda baghate
Conditioned. Combed. Hair-do ❤
Khup sunder ......... फर्स्ट टाइम मी अशी रेसिपी बघितली शेवग्याच्या शेंगांचा पराठा👍🏻🙏🏻✌🏻✌🏻✌🏻👌🏻🥰😋😋😋
छान, असे प्रयोग करून साऱ्यांना आनंद द्या
Verynicerecipe.
मस्त, 👌👍👍
Very.supar.paroots.akshdas.nice.
Vijayakumar.
Very nice 👌👌👌👌
फारच मस्त
Saree kiti chhan Nesta tyaver video kara Karan kam kartana sadicha padar khochta kasa pot zakun te video dakhva
Khup chan tai❤
❤❤🎉 सुन्दर
SILENCE. os the. voice. of the. Angel ❤
Khupch chan drum stick chi😅 new trick
Superb
Cadence....... culinary ❤
Colourful....DRESSING ❤
Pleasant. GOOD. Morpking. Friend ❤
खूप वेगळीच कल्पना ❤ अतिशय पौष्टिक ❤
खूप छान नक्की करून पाहणार
शेवग्याची चव खूप छान लागेल याची कल्पना च खूप छान आहे. चटणी पण मस्तच आहे.
I will try paratha
Chatni karte me ashi pan pudina pan takte
व्वा...ताई शेवग्याच्या शेंगांचे पराठे...अप्रतिम
CLASsy. DRESSING ❤
खुप मस्त छान......
खूपचं छान रेसिपी आहे
Good Afternoon Mam Me Kalch Chatni keli Same Aplaysarlhich❤
सुंदर रेसिपी 👌🏻👌🏻
Khup mast 👍
खूपच छान चटपटीत पदार्थ तयार करता तुम्ही 😊❤
Healthy recipe.Thanks ❤
Very nice
खूप छान रेसिपी
खूप छान
नमस्कार, ,
गुरुपौर्णिमा निमित्याने हादिक शुभेच्छां, आपण उतम गृहिणी आहात आणि शेवग्याच्या शेगा पदार्थाचा वापर केला आहे सासवणे अलिबागच्या गावी प्रत्येक घरा समोर शेवग्याचे झाड आहे, धन्यवाद।
एकदम झकास
Khup chan
Mesmerizing. Culinary ❤
Mango chatni recipe superb
Nice shenga testy Recipe 🎉🎉🎉🎉
Khup chan Akshada
❤❤❤❤❤अन्नपूर्णा❤❤❤❤❤
Very nice recipe❤😂🎉❤
Shevgtacha paushtik Paratha pahilyanda ch mahit zala Chhan recipe
शेवग्याच्या शेंगांची सूप रेसिपी लीक॑ पाठवून द्या
शेंगा नधुता घेतल्या हे आवडले नाही .
शेंगा न धुता घेतल्या हे आलडले नाही .
Lovely. Dietary.food ❤
Chhan tai
Pleasant. Performing. Day. Friend ❤
Happy. Good. Morning. Friend ❤
Pleasant. GOOD. Morning. Friend ❤
Cluter-free. Hair-do ❤
PRETTY Plaited. Novelty. Hair-do ❤
भन्नाट
Lai bhari
Very Tasty sabji❤❤❤❤❤
I will try this recipe
Happy. Day. Friend ❤
Nice❤
Regal. DRESSING ❤
Pleasant. Day. Friend ❤
👍👍👌👌
Chan
सूप लिंक पाठवा
👌👌👍😍😍
अफलातून आयडिया😍👍
Pleasing Day. Friend ❤
खूपच छान् मी ही रेसिपी करणार