@@gurujidiscussiongroup3826 हे स्वरों _(तुम)_ चाँद बन जाओ , _(और)_ चॉँदनी के खजाने मेरे प्यार तक भेजो, रास्ता अकेला और अँधेरा भरा है, और मन भटका हुवा है, _(लेकिन तुम)_ सारा आकाश भरके बरसो _(और इसे )_ अमृतसे नेहलादो.
अशी शब्द संपदा आणि मनाला भेदून जाणारी अर्थपूर्ण वाक्ये. खरं तर आत्ताच्या पिझ्झा बर्गर वाल्यांना जमेल की नाही ते माहीत नाही, म्हणुन ही पुंजी जपली पाहिजे.
महेश दादा म्हणजे महाष्ट्राचा सूर आहें..... संपूर्ण मराठी माणसाला आपला सार्थ अभिमान आहें.... पंजाब मध्ये मराठी सूर लावून पुष्पवृष्टी करणारा एकमेव माणूस.,... 🙏🏻😍✌️
हे स्वरांनो चंद्र व्हा हे गाणं ऐकून कान अगदी तृप्त झाले पण परत परत ऐकण्यासाठी मन अधिर आहे महेश काळे तुमचे गाणे मी दिवसातून एकदा तरी ऐकतेच मला खूप समाधान मिळतं आणि मनाला उभारी येते
मि हे गाणं माझ्या लाईफ मध्ये एक लाख वेळा ऐकल आहे आणि फस्ट गाणं हे आहे जे मी बाकी गाण्यांपेक्षा येकल आहे... प्रत्येक कलाकारांनी स्वतःच्या शब्द कोषामधे गायलं आहे...आणि या गाण्याचा सहवास जणु स्वर्गाला आणि हृदय प्रस्संनतेला जुळते अशी मला जाणीव होते..... Thank for uploading हे सुरांनो चंद्राव्हा
जगात सुर नाहीत..या पेक्षा तर मला जास्त नाही समजत.. महेश दादा...बस किती गोड वाटते ते ही.. शब्दात नाही मांडता येत.. बस मनापासून धन्यवाद येवढेच बोलू शकतो..🙏
Divine performance ❤.. सुरुवातीपासून पूर्ण गाणं डोळे मिटून ऐकलं दादा.. कळंगुट concert डोळ्यासमोर आली आणि पुन्हा live ऐकल्याचा अनुभव आला 🙏🏻.. अंगावर शहारे आणणारं सादरीकरण.. अप्रतिम दादा ❤❤😊
Mahesh Sir you are such an amazing and finest singer of this century. You sing these tough compositions with so much of ease. Ek ek harkat Ani jagah Kay surekh ghetlya ahet. Mantramugdha zhalo. #listeningonrepeat #legandarysinging
Heart touching poetry by Great poet Kusumagraj. Mahesh, you have really given justice to the heart touching words of Kusumagraj by your excellent rendition.Hypnotizing and impactfull voice of your's directly touches heart indepth. All musical instrumentalists supported well and created an excellent blend which impacted audiance and every mind.Mahesh Salutes to you and your entire team." वाट एकाकित माझी, हरवलेल्या माणसाची, बरसुनी आकाश सारे, अमृताने नाहवा..... " Beautifull lines of the poetry. 👍🌹🙏
सर मला तुमचे सर्वच अभंग आणि गाणी ऐकायला आवडतात पण हे गाणं खूपच आवडत. मी इतकंच म्हणेन धन्य ते माता पिता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आणि धन्य ते अभिषेकी बुवा ज्यांना तुमच्या सारखा शिष्य मिळाला 🙏🙏
Ever since I heard this song in atlanta a week ago, am moved to tears, listening to your songs. Now am a tamilian originally from Kumbakonam and don’t know Marathi at all. Maybe 300 or 400 years there was some marathi influence, I don’t know. Else how do I get moved by you sir - Mahesh Kale 🙏🙏🙏🙏🙏
कुसुमाग्रजांच्या अजरामर काव्याला तुम्ही आपल्या अप्रतिम सुरांनी जो न्याय दिला आहे असे क्षण एक दुर्मिळ ठेवाच आहेत ...... सुंदर :)
😊😊😊😊😊😊😊😊
❤❤🎉🎉❤🎉❤🎉❤❤😊😊 hey suraaaaaaaano chandra vhasaaass🎉🎉❤❤🎉❤🎉
Are vaa comment jari vachali tri mala mazya marathi bhashecha abhiman vatato.!! Ky te apratim shbd ahet.!!
Please इस गाने का हिंदी में translate कर के बता दो 😊😊😊😊😊
@@gurujidiscussiongroup3826
हे स्वरों _(तुम)_ चाँद बन जाओ ,
_(और)_ चॉँदनी के खजाने मेरे प्यार तक भेजो,
रास्ता अकेला और अँधेरा भरा है,
और मन भटका हुवा है,
_(लेकिन तुम)_ सारा आकाश भरके बरसो _(और इसे )_ अमृतसे नेहलादो.
देशपांडे साहेब आणि महेश काळे साहेब आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे...
''वाट एकाकी तमाची हरवलेल्या मानसाची बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा ''...🥺😢एक एक शब्द मनाला भिडणारा.
🙏🏻🙏🏻
@@MaheshKaleOfficialnice sir
अशी शब्द संपदा आणि मनाला भेदून जाणारी अर्थपूर्ण वाक्ये. खरं तर आत्ताच्या पिझ्झा बर्गर वाल्यांना जमेल की नाही ते माहीत नाही, म्हणुन ही पुंजी जपली पाहिजे.
महेश दादा म्हणजे महाष्ट्राचा सूर आहें..... संपूर्ण मराठी माणसाला आपला सार्थ अभिमान आहें.... पंजाब मध्ये मराठी सूर लावून पुष्पवृष्टी करणारा एकमेव माणूस.,... 🙏🏻😍✌️
पण पंजाब मधील गाणं अधिक सुंदर होत....
माय मराठी खुप महान बोलीभाषा आहे,,,,
Sorry friend, he is best in the world, nobody can sing like him , he. Can take anyone to the different world with his sur
मनाला भेदून जाणारा मराठी गीत. पुन्हा एेकायला आवडेल हे सुरांनो चंद्र व्हा...!!! आदरणिय महेश काळे सर यांचा मधूर आवाजात.
हे स्वरांनो चंद्र व्हा हे गाणं ऐकून कान अगदी तृप्त झाले पण परत परत ऐकण्यासाठी मन अधिर आहे महेश काळे तुमचे गाणे मी दिवसातून एकदा तरी ऐकतेच मला खूप समाधान मिळतं आणि मनाला उभारी येते
Anand ahe s on nyassrkhya junya gsnyst
Apan khup bhagyavan aahot aaplyakde ase kalakar aahet..
Please इस गाने का हिंदी में translate कर के बता दो 😊😊😊😊😊
@@kavitakanhere6432😅😅
मि हे गाणं माझ्या लाईफ मध्ये एक लाख वेळा ऐकल आहे आणि फस्ट गाणं हे आहे जे मी बाकी गाण्यांपेक्षा येकल आहे... प्रत्येक कलाकारांनी स्वतःच्या शब्द कोषामधे गायलं आहे...आणि या गाण्याचा सहवास जणु स्वर्गाला आणि हृदय प्रस्संनतेला जुळते अशी मला जाणीव होते..... Thank for uploading हे सुरांनो चंद्राव्हा
मनाला भेदून जाणारा मराठी गीत. आज सकाळ पासूनच हेच गाणे ऐकत आहे मी, पण तरीही पुन्हा पुन्हा एकावे वाटते, खरच मनाला भेदून जाणारा आवाज आहे सर तुमचा.
आकाश भेदून जाणारा सुर ...
आदरणीय महेश काळे हा सुरांचा आविष्कार मंत्रमुग्ध करणारा आणि समाधी लावणारा आहे सर ....
सुरेख सुरांची मेजवानी Maheshji
Please इस गाने का हिंदी में translate कर के बता दो 😊😊😊😊😊
शंभरदा ऐकावे असे गीत....
किती गोड आवाज आहे सर तुमचा❤
इतके मनमोहक गीत ते ही महेश सरांच्या आवाजात अगदी व्यसन लागले आहे ह्या गीताचे,मनाला मोहून टाकणारा आवाज आणि गीतातील शब्द.😌❤️👍👌
खुप छान गायन....
आवाजाला छान धार आहे...
जुन्या गायकांनी गायलेल्या ":नाट्यपदे ""
यांची आठवण झाली.
ऑरगन....तबला साथ उत्तम.
""God Bless You ALL....!!!""
सर अतिशय छान अतिशय सुरेख खूप छान ग्रेट आहे तुम्ही पेटी सुद्धा किती सुरेख मस्त अतिसुंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤
Mahesh sir you deserve a Padma award. You are a gem.
आज सकापासूनच हेच गाणे ऐकत आहे, पण तरीही पुन्हा पुन्हा एकावे वाटते, खरच मनाला भेदून जाणारा आवाज आहे सर तुमचा. 🙏🙏🙏
एकदम जबरदस्त काव्या रचना आणि तुम्ही तुमच्या खूप सुंदर अवजात दिलेली साथ.... खूपच भारी बुवा... 👌👌👌👌
सारख सारख ऐकावे अस वाटत खुप सुन्दर महेशजी
आज खरोखर शब्दरचनेला महेश सर मुळे खरा न्याय मिळाला,,,,,एक अनमोल ठेवा❤❤❤
ही गाणी साधारण आपल्याला नीट गुणगुणायला सुद्धा येत नाहीत ....
यावरून या गाण्याची काठिण्य पातळी समजते .
महेश सर hats off to you ❣️💯
I am blessed to have this experienced live. अक्षरशः तहान भूक हरवते आणि मन शांत होतं. 🙏
HO KHARACH BOLTAAY TUMHI SNEHAJI AGDI MANN PRAFULIT AANI PRASSANA HOTAY MAHESH DAA LAA YEKUN LOVELY SWEET NIGHT BY TAKE CARE SEE YOU SWEET DREAMS
Obviously it's fact
खुप सुंदर..अवर्णनीय 🙏👏👌
इंस्टा वरून रील बघून आलेल्या सर्वांचं स्वागत आहे
सुरवातीलाच इतके हळुवारपणे शब्द काळजात घुसले की डोळ्यातुन पाणी आले...🥺🥺 केवळ अप्रतिम...अप्रतिम 🙏🥺❤खरच आमच भाग्य आहे जे आम्ही तुम्हाला ऐकतोय🥺🙏
हो ना.... अगदीच असच झालं
ऐवढे सुंदर गीत आहे न 100 मिलीयन झाले पाहिजे असते आता ,,,,
समजत नाही लोकं काय ऐकतात
खूप छान आवाज आहे आपला,आजच्या काळात शास्त्रीय संगीताची परंपरा कायम ठेऊन युवकांना भुरळ पाडणारा आपला आवाज आहे.आपल्या आवाजामुळे शास्त्रीय संगीत ऐकू वाटते
महेश दादा महाराष्ट्राची शान 💖😊
It’s out of the world experience. God bless🙏🙏
अवर्णनीय...🙏❤️🙌✨
जगात सुर नाहीत..या पेक्षा तर मला जास्त नाही समजत.. महेश दादा...बस किती गोड वाटते ते ही.. शब्दात नाही मांडता येत.. बस मनापासून धन्यवाद येवढेच बोलू शकतो..🙏
किती वेळा ऐकल तरी मन अतृप्त रहाते असे गाणं.... माझं अत्यन्त आवडतं 🙏🙏
अद्वितीय सर अगदी मनापासून....
मी प्रत्यक्ष भेटतोय , सुंदर माणूस आहे .... Love uuu महेश दा
स्वर्गीय सुरांची मेजवानी...! निव्वळ अप्रतिम! 🙏🏻🙌🏻🌹👏🏻👌🏻
भरकटलेल्या मनाला जागेवर आणणारे गाय ण 🤗🙏
वाह ..... वाह .... केवळ अप्रतीम ..... निरूपण पण अप्रतीम ..... All Time Favourite ..... ❤❤❤❤
A pratim ahe song n voice ganya che bol manala lagle yr dolyat paani aal ❤😢
अप्रतीम मंत्रमुग्ध करणारे गायन , महेश सर
Me kadhi hi asle geet aaikay naahi......pn tumhi kharach anmol aahat...........khup chaan gailaat....❤
Divine performance ❤.. सुरुवातीपासून पूर्ण गाणं डोळे मिटून ऐकलं दादा.. कळंगुट concert डोळ्यासमोर आली आणि पुन्हा live ऐकल्याचा अनुभव आला 🙏🏻.. अंगावर शहारे आणणारं सादरीकरण.. अप्रतिम दादा ❤❤😊
Please इस गाने का हिंदी में translate कर के बता दो 😊😊😊😊😊
काळजाला भिडणारे भावपूर्ण गायन.
.ऐकले की धन्य झालो असे वाटते.
काय लिहावे शब्दच नाहीत 💐💐💐💐👌👌👌👌
डोळ्यातून नकळतच पाणी आले एक संपलेल नाते 😔
❤ khup chan
अप्रतिम...किती तरल..किती अद्भुत..लव्ह यू
महेश चा सुर विश्वव्यापी सुरू आहे या अमृतमय सुराला भरभरून यश मिळत आहे यांची प्रगतीची वाटचाल अखंड होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना❤👍👍👌🤚💐🌹
प्रत्येक स्वरात आणि शब्दात स्वर्गीय कोमलता आहे महेश काळे सर❣️💯
अप्रतिम .पुन्हा पुन्हा एकावे असे वाटते .
सुमधुर आवाजात म्हणालात पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते❤❤❤
Tumcha eke concert amchya talukyla pan kryacha maza eke swapn aahe .......?love you sir
Sir great
No words
Apratim ❤❤
खूपच छान
पं.अभिषेकी बुवांची आठवण जागी झाली.
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम दादा 😍😎😎😎😎👌👌👌👌👌👌
अभिमान आहे सर आम्हाला तुमचा❤
शब्द नाही sir आपल्यासाठी .
मराठी गाण्याचं वेड लावून दिलं तुम्ही..
...❤
Hajaro varshatun prameshwar aashi dengi deto aani ti denagi devane tulaa dili aahe Mahesh dada khupch sunder aprtim 👌👌👌👌🙏🙏❤️❤️
दादा अप्रतिम सूर मंत्रमुग्ध स्वर
मंत्रमुग्ध करणारा,
आकाशाला भिडणारा आवाज
God bless you 🙏
Mahesh kale and rahil deshpande great singers
Wah... Sunder chan suranchi chan maifeel wah... Man khush zale❤
Mahesh Sir you are such an amazing and finest singer of this century. You sing these tough compositions with so much of ease. Ek ek harkat Ani jagah Kay surekh ghetlya ahet. Mantramugdha zhalo.
#listeningonrepeat #legandarysinging
माऊली खूप सुंदर परत परत ऐकावं अस तुमची सर्व इच्छा मनोकामना पुर्ण होहोत हीच गणराया चरणी प्रार्थना
सुरेख वा
Osm voice मनाला शाती मिळते❤
मंत्र मुग्ध होऊन जातो गीत ऐकून अप्रतिम सादर केले आहे
Heart touching poetry by Great poet Kusumagraj. Mahesh, you have really given justice to the heart touching words of Kusumagraj by your excellent rendition.Hypnotizing and impactfull voice of your's directly touches heart indepth. All musical instrumentalists supported well and created an excellent blend which impacted audiance and every mind.Mahesh Salutes to you and your entire team." वाट एकाकित माझी, हरवलेल्या माणसाची, बरसुनी आकाश सारे, अमृताने नाहवा..... " Beautifull lines of the poetry. 👍🌹🙏
🙏🙏🙏
नतमस्तक
व्वा क्या बात है अप्रतिम सर
डोळ्यात पाणी आलं.... मन भरून आले सर..... खुप छान गाईल 👌👌
Aha kya baat hai
किती गोड गायलं आहे...
This world remembers very few things, I have no doubt this performance is one of them.
Apratim kautukasathi shabdach nahit mahesh dada marathi manasachya soubhagyatil
Durmil anmol RATNA
बाबा ताईंच्या हाता खालून मी घडलो परिस्तिथी कितीही अडचणी आल्या तरी न घाबरता कस समोर जायचे ते शिकलो❤❤❤
सर मला तुमचे सर्वच अभंग आणि गाणी ऐकायला आवडतात पण हे गाणं खूपच आवडत. मी इतकंच म्हणेन धन्य ते माता पिता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आणि धन्य ते अभिषेकी बुवा ज्यांना तुमच्या सारखा शिष्य मिळाला 🙏🙏
❤❤❤
🙏🙏🙏
Sur,shabd,sangit..Saar kahi adbhut.swargiy..dada,aamch aayushya tumchyamule kahi Kahan tari aanandi hoat re..thanks re..proud💖💖💖
अप्रतिम महेश सर, तुम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफिलीतील सुरांमधील एक लखाखता चंद्र 🌙 आहात.
आपके जैसा कोई नहीं हो सकता सर❤
खरच वेड लावते तुमची दोघांची जुगलबंदी❤
उत्कृष्ट..माऊली.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली
Khup khup sundar
Mahesh Kale no option n no replacement salute Mahesh sir
अप्रतिम💐💐👏👏👌👌
Only Mahesh Kale can sing this... Divine voice🌷🌷🌷🌷
एकदा तरी तुम्हाला live ऐकायचं आहे...👌
Maheshji kupch Chan awaj mantr mugdh hoty kitihi yeikel tari samdhan hotch nahi yeikatch rahavesay vatay dhanyvad ❤
Ever since I heard this song in atlanta a week ago, am moved to tears, listening to your songs. Now am a tamilian originally from Kumbakonam and don’t know Marathi at all. Maybe 300 or 400 years there was some marathi influence, I don’t know. Else how do I get moved by you sir - Mahesh Kale 🙏🙏🙏🙏🙏
Yes there was Marathi influence during Maratha regime under Chhatrapati Shivaji Maharaj
🙏🙏
sir very very nice 👍👍❤❤.
Very beautifuly sung Mahesh ji.👍🙏
हे गाणे तुमच्या पध्दतीने म्हणजे त्याच्या चालीत थोडासा बदल आवडला. अप्रतिम
निशब्द..फक्त ऐकत रहायचं
अप्रतिम ❤. कंठस्ट उजळ सौन्दर्याची अमृतवाणी 🙏🧡
Please इस गाने का हिंदी में translate कर के बता दो 😊😊😊😊😊
अतिशय सुरेख ... अप्रतिम...
किती वेळा परत परत ऐकले तरीही दर वेळा अंगावर रोमांच आणि डोळ्यांत पाणी आले.
🌹👌प्रभावी शीतल सूर प्रियकरांला पाठविणयाची शब्दशक्ती फक्त भाषाप्रभू कवी वर्य कुसुमाग्रज❤👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
What superb contribution of our youngsters for preserving our ancestor efforts for music
महेशजींचा आवाज भजने आणि भक्तिगीते गाण्यासाठीच बनला आहे.
अप्रतिम स्वर.. साक्षात दैवी देणगी..
Super sir
From Belagavi, (Belgaon,Belagaum) karnataka