Madam ,can you please provide a chart which gives us proper food which contains fibire, protein, calcium and other important food contain details ,thanks
ताई , आजचा विडिओ नेहमीप्रमाणेच खूप उपयुक्त ठरला आहे. आणि ताई गोड खाल्यानंतर वजन हे वाढतच मग, ह्या गोड पदार्थांवर नियंत्रण कसं ठेवायचे आणि रोजच्या आहारात ह्या गोड पदार्थांचा किती प्रमाणात समावेश करायचा. की मग, आठवड्यातून एकदाच गोड पदार्थ खायचे.. गोड पदार्थांच्या बाबतीत खूप प्रश्न आहेत.. जर ह्या अगोदर ह्या विषयावर विडिओ तयार केला असेल तर, मला त्या विडिओची लिंक शेअर करा..कारण मी खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थांच सेवन करतो..जर ह्या विषयावर विडिओ नसेल तर , पुढील विडिओ हा..ह्या विषयावर तयार करा..
खूप छान माहिती दिली मॅडम. मला वेटलाॅस ड्रींकमुळे फरक पडला.मॅडम व्हेरीकोज व्हेन्स यावरती व्हिडिओ बनवाल का? प्लीज मला याचा त्रास होतो . व्हेरीकोज व्हेन्स या विषयावर आपला व्हिडिओ असेल तर त्याची लिंक पाठवाल का? प्लीज नसेल तर या विषयावर व्हिडिओ बनवाल का ?
तुम्ही खूप छान सांगता 💐💐
खुप महत्वाची माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद❤
Hiii Dr. Amruta , तुमचे व्हिडिओ खूप छान असतात,तुम्ही खूप छान माहिती देता. डॉ.अमृता stress obesity वर video's बनवा plz
Thanks.
खूप छान व किती आत्मीयतेने सांगता तुम्ही . प्रत्येक बारीक गोष्ट तुम्ही सविस्तर सांगता.
Khupch Chan mahiti Dili Mam
Thanku so much
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती
महत्वपूर्ण माहीती आहे मॅडम
धन्यवाद❤
खूपच छान माहिती दिली आपण त्यासाठी धन्यवाद
Thnk you मॅडम हा च खूप मोठा प्रश्न होता...एकदम मस्त समजाऊन सांगितल 🙏🏻
Khup chan information
Khup Chan aahe video mala yachi grj hoti
Thank you so much mam khup chan mahiti dilit
Thanks so much for this information
Khup chan sangitle
Thanks mam
Thanks mam mahiti dilya baddl🙏🙏
Fine information
Khup chhan mahiti mam
खुप छान माहिती 🙏👏👍🌹
Usal ratri khalali ter chalel ka Doctor please🙏
Thank you
Khuuuuup chaan mala fakt ratri kaay khave ye saanga na mhnje roti bhakri rice chya aiwaji
Nice excellent very helpful thank u doctor
नमस्कार madm, इडली, आंबोळी यावर video banval ka, please 🙏
Very useful tips
Superb video mam🙏
छान आहे व्हिडिओ कारण मला पण त्रास होत होता थँक्यू मॅडम
मला पण त्रास होत होता थॅंक्यु व्हिडिओ छान होता
छान
Nice information Mam
Madam ,can you please provide a chart which gives us proper food which contains fibire, protein, calcium and other important food contain details ,thanks
15 days plan suru kela aahe ka
Khup chhan information dili mam thank u so much
Yesss
Hello mam is it ok to have ACV r there any pros and cons plz reply
हॅलो डॉक्टर खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद गाईचं तुप नसेल तर नाॅर्मल तुप चालेल का
Ho
Pot gach hote te kase
ताई , आजचा विडिओ नेहमीप्रमाणेच खूप उपयुक्त ठरला आहे. आणि ताई गोड खाल्यानंतर वजन हे वाढतच मग, ह्या गोड पदार्थांवर नियंत्रण कसं ठेवायचे आणि रोजच्या आहारात ह्या गोड पदार्थांचा किती प्रमाणात समावेश करायचा. की मग, आठवड्यातून एकदाच गोड पदार्थ खायचे.. गोड पदार्थांच्या बाबतीत खूप प्रश्न आहेत.. जर ह्या अगोदर ह्या विषयावर विडिओ तयार केला असेल तर, मला त्या विडिओची लिंक शेअर करा..कारण मी खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थांच सेवन करतो..जर ह्या विषयावर विडिओ नसेल तर , पुढील विडिओ हा..ह्या विषयावर तयार करा..
oats ghyve ki nako te kadhi ghave
खूप छान माहिती दिली मॅडम.
मला वेटलाॅस ड्रींकमुळे फरक पडला.मॅडम व्हेरीकोज व्हेन्स यावरती व्हिडिओ बनवाल का? प्लीज मला याचा त्रास होतो .
व्हेरीकोज व्हेन्स या विषयावर आपला व्हिडिओ असेल तर त्याची लिंक पाठवाल का? प्लीज
नसेल तर या विषयावर व्हिडिओ बनवाल का ?
कोणती वेटलॉस ड्रिंक घेत आहे प्लीज सांगा
Mam ratri zoptana brech jn garm panyasobat triflachurn ghetat te kiti yoyay aahe
खुघछानसागितले
Thank you so much 🥰
Mam post pregnancy wait loss tips dya na
Subscribe to my channel, tyawar video aahe post pregnancy weight loss
Mastt
रात्री जेवताना दही चा समावेश असावा का
गरम पाण्यात सेंधव मीठ व लिंबू टाकून पिल्याने वजन कमी होतं का?
कारोना मधून ठीक झाल्यावर काय आहार घ्यावा ? कृपया यावर मार्गदर्शन करावे...
Community post madhye takla aahe mi
बाजरी मध्ये तांदूळ घालतात अशी भाकरी खाल्ली तरी चालेल वेट लॉस साठी
Madam tumcha no. Send kara
Call karun bolale tar chale ka tumchyashi
Yes sure . 9370319591 evening 5 to 7
मॅडम मेडिकल मध्ये पोट साफ होण्यासाठी ज्या गोळ्या मिळतात त्या रोज घेतल्या तर चालतील ka 🙏
कधीतरी घेतल्या तर चालतात. रोज घेतल्या तर त्याचे साईड इफेक्ट्स होतात.
@@Futuristic_gamer_1234 thanks 🙏
Nako, roj ghetlya tar side effects astat
Mast mahiti ahe 🙏
Thnk you मॅडम हा च खूप मोठा प्रश्न होता...एकदम मस्त समजाऊन सांगितल 🙏🏻
Nice information Mam
खुप छान माहिती 👍🙏