ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
धन्यवाद भाऊ सत्य लोकांना सांगितल्याबद्दल नाश्ता लोकांची सवयचय थापा मारायचे आणि लोकांना फसवायची समज गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद असे शेतकऱ्यांना योग्य माहिती द्यावी 🙏
तन नियंत्रण कसे केले आहे.ते सांगितले नाही
घपाघप सोयाबीन नींघल्याबरोबर पेरायच तीन फवारे तिन पाणी द्यायचे कायीच वावर असल तर मांडीभर मुरमाळ असल तर टोंगळभर वाढल १० च्या वर ऊतारा देईल?
खर बोलतो आहे
10ते 12च्या वर येणार नाही
Kinwat ला शेती खुठ आहे, मी बघायला येतो सर कृपया पता सांगावा
व्हिडियो मध्ये नंबर दिलेला आहे
Matun gela chana .....ghate lagnar nahit😂😂😂😂😂
काबुली पिके व्हि टु ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केल्यानंतर दोन स्प्रिंकल चे पाणी देऊन मला सुद्धा एकरी 12 चा उतारा आला होता
Yes it shoud be possible.
हरभरा पिकाची छाटणी करावी का आणि तुम्ही केली आहे का
1नोव्हेंबर 2024 चा चणा आहे
Drip wr ahe ki sprinkler wr ahe
3 foot harbhara average 2 foot
हरबरा पिकाला कोणते खत पेरावे
व्हिडीओ पुन्हा का टाकला ?
शेतकऱ्यांचा नंबर चुकला होता
भाऊ हरबरा बोला ना...