माझे वडील दादांचे मोठे फॅन आणि मी लहान असताना माझी आई वडील मला घेऊन दादांचा चित्रपट बघायला घेऊन गेलेले मी जेव्हा नंतर तो चित्रपट युट्युबवर बघितला तेव्हा समजल तो चित्रपट राम राम गंगाराम होता.दादांचा डबल रोल आणि बाथरूम मध्ये पडणारा पैसे हे चित्र मी लहान असताना बघितलेल.दादा तुम्हाला सलाम
दादांच्या निधनानंतर काही काळातच वारसदार दादांचा ही स्पर्धा घेण्यात आली होती, त्यात बक्षिस कोणी घेतलं ही बाब गौण होती, परंतू त्यानिमित्ताने अनेक विनोदी नट मराठी चित्रपटसृष्टीला लाभले ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. शेवटी दादा हे दादा होते. शक्ती कपूर यांनी म्हटल्याप्रमाणे अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही. झाले बहु होतील बहु परी या सम हाच! दादांचे चित्रपटाचे नाव देखिल खास असायचे. गाणी तर प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमात वाजायचेच. लग्नात लाऊडस्पीकर वर दादांची गाणी नाही वाजली तर जेवण सुद्धा आळणी लागायचे. आली अंगावर मधील गाणी विशेष गाजली पण आई माझ्या लग्नाची व चंदनाच्या ताटावर तसेच झाल्या तिन्ही सांजा, चल रे वाघ्या ही गाणी विशेष खास तसेच आंजनीच्या सुता कायम टवटवीत! त्यांचे एकदोन गाणी ऐकली की माईंड फ्रेश.. फक्त वाईट एकाच गोष्टीचे वाटते दादांची गाणी ऐकणा- या उच्चभ्रू समाजातील लोक त्यांना तूच्छ सभजतात व स्वतः मात्र रॅपच्या तालावर नाचतात. असो उशीराने का होईना त्यांचा गौरव होतोय हेही नसे थोडके.. जय महाराष्ट्र!!🎉🎉
दादा कोंडके चित्रपटाची निर्मिती अप्रतिम आहे. केवळ निखळ करमणूक करतानाच सामाजिक विषमतेवर विनोद, मिष्किल खट्याळ बोचरे विनोद आणि श्लेषहाभाषा अलंकारांनं नटलेली भाषा, अन् "वेष बावळा परी अंगी नाना कळा " असा हरहुन्नरी कलाकार.
दादा कोंडके नायगाव मध्ये म्युनिसिपल शाळेजवळ बँड पथकामध्ये बँड वाजवत, त्याच म्युनिसिपल शाळेत आमच शिक्षण झालं, पण आम्हाला कधी दादानां पाहायला मिळाल नाही,
पण सिनेमा हा काल्पनिक असतो,पूर्णतः जीवनात अस घडत नाही.जीवन जगणे हे धर्म नियम वर अवलंबून असते.वेद,पुराण,संत चरित्र वरच अधिक सिनेमे/व्हिडिओ असते तर बर झालं असत.काही सामाजिक,वास्तविक सिनेमे ही 🚩🕉️ सिनेमा नसता तरी ही काही बिघडलं नसत कारण ग्रंथ,पुस्तक हे अधिक पटिन चांगलं.
मित्रा दादांची माहिती देताना काही चुकीची माहिती तू लोकांच्या माथी मारलीस. सर्वात अगोदर दादा त्यांच्या भावंडात सर्वात मोठे न्हवते तर त्यांना २० वर्षांनी मोठा भाऊ होता .त्यालाही नाव ठेवले न्हवते .त्याला धोंडीराम म्हणायचे. आणि दादा अशक्त असल्याने त्यांना कृष्णा नावाने हाक मारण्यापेक्षा दादा साहेब,राव साहेब अशा नावाने हाक मारा असे त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्या आई वडिलांना सांगितले.तसेच फटाकडी ही फिल्म दादांची निर्मिती नाही तर ती सुषमा शिरोमणी यांनी शिरोमणी बॅनर खाली निर्मिती केली आहे.त्याचा दादांशी काही संबंध नाही सुषमा यांना दादांसोबत काम करायचे होते पण तसा योग आला नाही. दादांचे ' एकटा जीव ' या आत्म् चरित्र मध्ये या गोष्टी दिल्या आहेत.
दादा कोंडके म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक सुवर्णकाळ 😊
माझे वडील दादांचे मोठे फॅन आणि मी लहान असताना माझी आई वडील मला घेऊन दादांचा चित्रपट बघायला घेऊन गेलेले मी जेव्हा नंतर तो चित्रपट युट्युबवर बघितला तेव्हा समजल तो चित्रपट राम राम गंगाराम होता.दादांचा डबल रोल आणि बाथरूम मध्ये पडणारा पैसे हे चित्र मी लहान असताना बघितलेल.दादा तुम्हाला सलाम
अगदी थोडक्या वेळात दादांचा पूर्ण जीवनपट
खुप सुदंर आणि प्रभावीपणे मांडलात!
नक्कीच आपला 'विषयच भारी'!🤓🌿
दादांच्या निधनानंतर काही काळातच वारसदार दादांचा ही स्पर्धा घेण्यात आली होती, त्यात बक्षिस कोणी घेतलं ही बाब गौण होती, परंतू त्यानिमित्ताने अनेक विनोदी नट मराठी चित्रपटसृष्टीला लाभले ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. शेवटी दादा हे दादा होते. शक्ती कपूर यांनी म्हटल्याप्रमाणे अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही. झाले बहु होतील बहु परी या सम हाच! दादांचे चित्रपटाचे नाव देखिल खास असायचे. गाणी तर प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमात वाजायचेच. लग्नात लाऊडस्पीकर वर दादांची गाणी नाही वाजली तर जेवण सुद्धा आळणी लागायचे. आली अंगावर मधील गाणी विशेष गाजली पण आई माझ्या लग्नाची व चंदनाच्या ताटावर तसेच झाल्या तिन्ही सांजा, चल रे वाघ्या ही गाणी विशेष खास तसेच आंजनीच्या सुता कायम टवटवीत! त्यांचे एकदोन गाणी ऐकली की माईंड फ्रेश.. फक्त वाईट एकाच गोष्टीचे वाटते दादांची गाणी ऐकणा- या उच्चभ्रू समाजातील लोक त्यांना तूच्छ सभजतात व स्वतः मात्र रॅपच्या तालावर नाचतात. असो उशीराने का होईना त्यांचा गौरव होतोय हेही नसे थोडके..
जय महाराष्ट्र!!🎉🎉
खुप छान माहिती आहे, दादा कोंडके आणि लक्ष्मीकांत बेर्डे ,महेश कोठारे, निळू फुले खूप छान आहेत 😢
किती सुंदर माहिती दिलीस भावा? आणि मस्त बोलतोस.
Tujha kahi tari veglach vichar vatatoy 😂😂😂😂
@@MH06216😂😂🙏
धन्यवाद , दादा कोंडके यांची सखोल माहिती दिली । ❤🎉
पहिला मराठी superstar.....कोण काही बोलो माझ्यासाठी सुपरस्टार आहेत
दादा कोंडके चित्रपटाची निर्मिती अप्रतिम आहे. केवळ निखळ करमणूक करतानाच सामाजिक विषमतेवर विनोद, मिष्किल खट्याळ बोचरे विनोद आणि श्लेषहाभाषा अलंकारांनं नटलेली भाषा, अन् "वेष बावळा परी अंगी नाना कळा " असा हरहुन्नरी कलाकार.
दादाचा ' पळवा पळवी ' हा चित्रपट मला खूप आवडतो
तुम्ही फार चांगली माहिती दिली दादा कोंडके यांचे सर्वच चित्रपट आवडतात
दादा कोंडके म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील बादशाह आहेत. त्यांना जवळून पाहाण्याचा मला योग् ठाणे येथे आला हे माझं भाग्यच आहे
एकटा जीव वाचा. दादा कोडके यांचा जीवनावर आहे पुस्तकं आहे.
अचूक माहिती सांगीतली.त्यांच्या आत्मचरित्रातील महत्वाचा paragraph आपण अपेक्षेप्रमाणे दाखवला हे विशेष. त्यांच्या biography ची summary सांगितली.
दादा नेहमी ग्रेट आहेत आपण छान माहिती दिली धन्यवाद ब्रो
दादा कोंडके यांचा वाजऊ का हा चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा तो खूप आवडतो
प्रदर्शित झालेला आहे, मी पाहिला आहे... हा पहिला अन् शेवटचा सिनेमा आहे की, दादांनी हसवण्या ऐवजी सगळ्या ना रडविले
खूप छान माहिती दिली आभारी आहे
Best information on Dada's life and movies thanku
Khup chhan mahiti dili amchya ladkya abhineta baddal
दादा..ऐक..मराठी.. मुबई.. स्टार..होते🚩🚩🚩🐯🐯🐯💯💯✌️✌️🚩🚩⭐⭐
दादा सर्वात मोठे नव्हते. सर्वात धाकटे होते.
Dhanyawad tumcha aani Usha chavhan yancha suddha Kaaran tyanchyamule aamhala Zee takies var dadanch Marathi chitrapatt baghta aala .ek vinanti ki pandu hawaldaar , songadya, etc.hi sagde chitrapatt dakhwine aamhi wait krto. Plz.🙏🙏🙏🙏🙏hi vinanti swikarne.🙏🙏👌🙏amhi aabhari ahot. Lai bhaari Dada 👍👌👌❤️♥️
Asa watte ki dada ne parat ya Jagaat Janam ghyawa . Karan tyanche sarkhe kunich naahi.♥️❤️👍👌🤲love you 'DADA' ❤️♥️ come back. "Jubb tkk Suraj chaand rahega DADA Tera naam rhega."
Sarv muslim community kadun DADA la shruddhanjali.
Aamch entertain kelyabaddal DADA che aabhaar.🙏🙏🙏🇳🇪🇳🇪🤲🤲🤲❤️♥️
Heartily Tribute to the legendary Marathi actor. Producer,Director,Lyricist,Dada Kondke
Khupach chan mahiti dadanche chitrapatacha jamana athavla ki marathipan usalun yete dadachya abhinayacha abhiman marathi yet naslelya mansalahi hota
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र ❤❤
सुंदर आणि भावनिक , धन्यवाद
The legend of Dada kondke Saheb ❤
Very Nice Information ❤❤
खूप छान माहिती सांगितली आहे.आभारीआहे
राम राम गंगाराम
एकदम मुद्दे सुद विश्लेषण आवडलं.
Kharach tumhi khup chan mahiti dilit.te aamche khup ladke abhinete aahet aani rahtil.
मी दादा कोंडके याचा झी मराठी सिनेमा वर
1) येऊ का घरात आणि सासर चं धोतर हे चित्रपट बघितले त्या काळी दादा नि खूप छान कॉमेडी केली होती 😅😂😅😂😅😂😅
दादा कोंडके नायगाव मध्ये म्युनिसिपल शाळेजवळ बँड पथकामध्ये बँड वाजवत, त्याच म्युनिसिपल शाळेत आमच शिक्षण झालं, पण आम्हाला कधी दादानां पाहायला मिळाल नाही,
very very good news for young INDIA
SUNDAR SPEAK AAPKO SALAAM
हा माणूस आपला होता....
Miss you dada😢
खूप खूप छान माहिती
Dada kondke address - Mukkam post - Ingawali, taluka - bhor, dist -pune
सुंदर ❤❤❤
दादा कोंडके यांचा सोंगाड्या, पांडू हवालदार,एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, इत्यादी चित्रपट झी, टॉकीज वर दाखविले पाहिजेत.
Are वाग्या mla कधी सोडू नको हे गाणे फार आवडले
असे दादा पुन्हा होणे नाही
मस्त दादा कोंडके
You are failed to explain tha last days of dada..you have to Deep research ❤...तरीही व्हिडिओ खूप छान होता❤❤❤❤
Great manus..dada kondake❤❤
दादाच्या सागळ्या चीत्रपाटातील गानी मला खुप आवडताता
#niashish Ek no abhineta
दादाच्या आठवणीना उजाळा दिलासा भावा .
👌👌🙏🙏
Great marathi manus
He sagale Zee Talkies warache movies konitari upload kara.
The great dadasaheb kondke
One we fyan dada kondke
Chhan mahiti dili tyabaddal aabhari aahe te akmev kalakar hote tyana jod nahi na bhuto nbhavishyati
सर मला दादा कोंडके शेवटचे तीन पिक्चर्स येऊ का घरात ,वाजूका आणि सासरच धोतर हे पिक्चर फार आवडतात तरी कृपा करून youtube वर फुल पिक्चर अपलोड करा.plz❤
हरहुन्नरी बॅंडवाले क्रृष्णा कोंडके अर्थात दादा कोंडके जिंदाबाद !!!
Dada kondeke che total movie यूट्यूब var सोडले pahijel
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤
❤
ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ....
फटाकडी मध्ये दादा कोंडके नव्हते
Dada laxmikant berde yencha oan sang na
फटाकडी हा चित्रपट दादांचा आहे का ❓
Nahi
Sarv kala aslele akmev dada kondke hotel tyana dusrejod navhate bestmahiti
Bhai Thakur story sanga dada
भोरवाले 💥
इतर कलाकारांचीही माहिती द्यावी
दादांचं आणि उषा चव्हाण यांचे लग्न का झाले नाही हे सांगितले नाही.
वाजू का?
Dada kondkeche june picture kute sapdatach nait
Far kami films TH-cam war ahet
Laxmikant Berde Information
दादांनसारखा कलाकार होने नाही
TV Var Aali Angavar,Bot Lavin Tith Gudgulya,Tumach Aamach Jamal Andhala Marato Dola He Chitrapat Nahi Dakhavat 😢
Wajoo ka?
पण सिनेमा हा काल्पनिक असतो,पूर्णतः जीवनात अस घडत नाही.जीवन जगणे हे धर्म नियम वर अवलंबून असते.वेद,पुराण,संत चरित्र
वरच अधिक सिनेमे/व्हिडिओ असते तर बर झालं असत.काही सामाजिक,वास्तविक सिनेमे ही 🚩🕉️ सिनेमा नसता तरी ही काही बिघडलं नसत कारण ग्रंथ,पुस्तक हे अधिक पटिन चांगलं.
एकटेपणा ??????
Bar te "bol bhidu" aadhi chalu zaal ki tumcha channel ?
Zalo tujhya var FidA
Usha chavan la ata paise pahije astil... Mhanun haka sangtiye
बंद पड दम असल तर वाजवु का दाखव बडे बोल बंद पड ❓
मित्रा दादांची माहिती देताना काही चुकीची माहिती तू लोकांच्या माथी मारलीस. सर्वात अगोदर दादा त्यांच्या भावंडात सर्वात मोठे न्हवते तर त्यांना २० वर्षांनी मोठा भाऊ होता .त्यालाही नाव ठेवले न्हवते .त्याला धोंडीराम म्हणायचे. आणि दादा अशक्त असल्याने त्यांना कृष्णा नावाने हाक मारण्यापेक्षा दादा साहेब,राव साहेब अशा नावाने हाक मारा असे त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्या आई वडिलांना सांगितले.तसेच फटाकडी ही फिल्म दादांची निर्मिती नाही तर ती सुषमा शिरोमणी यांनी शिरोमणी बॅनर खाली निर्मिती केली आहे.त्याचा दादांशी काही संबंध नाही सुषमा यांना दादांसोबत काम करायचे होते पण तसा योग आला नाही. दादांचे ' एकटा जीव ' या आत्म् चरित्र मध्ये या गोष्टी दिल्या आहेत.
Absolutely correct..I was about to mention it.
पांडु हवालदार.
Pahila 13 sec kanawar parinam jhala
❤