माळ्यावरून काढली माझ्या आवडीची भांडी....my kitchen my rule... kitchen queen

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • माळ्यावरून काढली माझ्या आवडीची भांडी....my kitchen my rule... kitchen queen
    #माझ्याआवडीचीभांडी
    #happyandhealthylifeathome
    #mykitchenmyrule
    #kitchenqueen
    #dranaghakulkarni

ความคิดเห็น • 210

  • @SG-qm4np
    @SG-qm4np 3 หลายเดือนก่อน +21

    अगदी बरोबर आहे,दररोज कोण क्लीन करते, कामापुरते दैली रूटीन चे स्वच्छ करावे,घरा पेक्षा मन स्वच्छ ठेवा, लाईफ एंजॉय करा

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 หลายเดือนก่อน +27

    घर ..घर..च पाहीजे..होटल नाही की टीपटोप ठेवायला..मरून मरुन काम करुन मरायचा ..ते पण लोका साठी ते मला पतट नाही..पहींल खूप करायची...पण आंपल साठी टाईम राहत नाही...आणी कोणालां तीची कींमत पण नाही..आता संळ सोंडल..जेवड होते तेवडच...स्वच्छ साठी आपली वाट लावायची नाही...बरोबर आहे तुम च...❤

    • @archanabolke7638
      @archanabolke7638 3 หลายเดือนก่อน +2

      बरोबर👍👍👌👏❤🙏

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 3 หลายเดือนก่อน +11

    Madam mast वाटले दरवेळी काय चकचकीत घर स्वयंपाक घर छान छान भांडी तुम्ही आमच्यासारख्या आहात आम्ही पण घर स्वच्छ ठेवण्याची प्रयत्न करतो पण असे टापटीप घर u tub valyasarke rahat नाहीं अहो ताकदच पुरत नाही आणि आमचे mr खूप पसारा करतात असो जमल मॅडम आपल🎉🎉🎉

  • @user-pp8rc1pw2t
    @user-pp8rc1pw2t 3 หลายเดือนก่อน +13

    डॉ. ताई तुम्ही तुमचे कॉलेजात असतानाचे अनुभव share कराल का... किंवा इंटर्नशिप करत असतानाचे असे सांगू शकता का..

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 3 หลายเดือนก่อน +5

    मॅडम छान बोललात,तुम्ही डॉक्टर आहात,त्या व्यवसायाचे कामे पण तुम्हाला असतात अश्या वेळी तुम्ही जे सांगत आहात ते अगदी बरोबर आहे,काही दुसरे छंद पण जीवनात ठेवावे नाहीतर नुसते शिस्तीत आयुष्य यात काय मजा,व्हिडिओ आवडला

  • @mayuriavhad2006
    @mayuriavhad2006 3 หลายเดือนก่อน +25

    हो हे बरोबर आहे जेवढ आवश्यक आहे तेवढंच काम केल पाहिजे दिवसभर फडकी घेऊन फिरायला लागलो तर सगळं आयुष्य त्या फडक्या सोबतच जाईल. आयुष्यात करायला इतर खूप गोष्टी असतात त्या फडकी घेऊन फिरल्यानी राहून जातात😂😅
    मी घराची महिन्यातून एकदाच डिप क्लीनिंग करते. मला स्वचछता रोग नाही😂 रोजची आवश्यक स्वचछता करते पण रोज फडकी घेऊन मी पण फिरत नाही.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน +3

      छान.... स्वच्छता रोग....आहे...काहीजण सारखा हात धुतात

  • @sakhareaditya
    @sakhareaditya 3 หลายเดือนก่อน +3

    मॅडम अतिशय योग्य बोललात. घर हे घरासारख असाव. उगाच आपल स्वछता स्वछता म्हणून जिवाला त्रास करुन घ्यायचा. आनंदी जगायच व इतराना आनंदी ठेवायच. आपले विचार शंभर टक्के पटले.

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 3 หลายเดือนก่อน +7

    अहो लक्ष ठेवा खूप हसायला आले मॅडम❤

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 หลายเดือนก่อน +20

    हा हा हा हा आज खूप मजा आली
    मधुरा सरितापेक्षा डाॅ.अनघा विजेती ठरली

    • @mansikarangutkar353
      @mansikarangutkar353 3 หลายเดือนก่อน +3

      एकदम बरोबर आमच्या डॉ,मॅडम चां पहिला नंबर आहे मला ते खूप खूप आवडतात

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 3 หลายเดือนก่อน +9

    काही ठराविक वया पर्यंत स्वच्छता टापटीप करायला जमते, नंतर नाही, म्हणूनच मॅडम सांगतात तस सगळ्या गोष्टीत समतोल असावा, अतिरेक नसावा

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 3 หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे मॅडम, तुमचे विचार स्पष्ट आणि योग्य आहेत. मलाही खूप टापटीप नाही जमत
    जेवढे होते तेवढेच करते. स्वच्छतेचा अतिरेक नाही करत. पण मॅडम वर नका चढू, प्लीज.
    तुमच्या सासुबाईंच्या संसारातील भांडी तुम्ही प्रेमाने जपून ठेवली याचे मला कौतुक वाटले.

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 3 หลายเดือนก่อน +15

    नॉर्मल लाइफ रियल लाइफ हीच सुंदर लाइफ आहे

    • @suvarnadhane7939
      @suvarnadhane7939 3 หลายเดือนก่อน +1

      ताई तुम्ही खूप छान आहात हो
      तुमचे व्हिडीओ खूप आवडतात

  • @vasudhakulkarni6609
    @vasudhakulkarni6609 3 หลายเดือนก่อน +15

    पण वर कुठही चडत जाऊ नकात माँडम कुठही हात पाय आवघडू शकते

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 หลายเดือนก่อน +12

    नका करु ताई अवघड कामे.असे सांगणार्यांची मेजाॅरीटी आहे आमची.

  • @vasudhakulkarni6609
    @vasudhakulkarni6609 3 หลายเดือนก่อน +8

    शांत असंच बोलतं जावा छान वाटते एकायला आपलं नँरमल बोलतं जावा आजचा व्हिडिओ छान वाटला.मीच दुकान आहे आमचं जनरल स्टोअर्स आहे तर चडून बर्थडेचे. साहित्य काडून देताना जी माझ्या कमरेत करक. भरली मला दोन दिवस हालायला येईना की झोपता बसता पण येत नव्हते म्हणून. लिहून. पाठवले की कुठही. वरती चडत जाऊ नकात. डे

  • @vasundharask-wp7ww
    @vasundharask-wp7ww 3 หลายเดือนก่อน +4

    U wash all wodden spatulas once in hot water and dry them apply oil and use.

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 3 หลายเดือนก่อน +4

    Agdi barobar Kaku,mala pan as sarakh ghas ghus karayla aavdat nahi ekta mi school madhye teacher aahe,ithe Ahmedabad la saglya morning school aahe
    Mi dupari 2 vajta ghari yete.tayne mi suddha aavshyak cha safai karte majhe mister khup supportive aahe.Ithe Patel lokana chi far swachta aaste divsat na 10 Vela farshi swacha kelya shivay tyana karmat cha nahi.😂.nice video.👌👌👌👌👌

    • @mayuriavhad2006
      @mayuriavhad2006 3 หลายเดือนก่อน

      हो अगदी बरोबर बोललात ताई मी पण अहमदाबाद ला होते काही दिवस पटेल लोक खूपच अति स्वछता करतात कंपाऊंड मधली फरशी सुद्धा ती लोक रोज फडक घेऊन पुसतात आपल्याकडे कंपाऊंड आपण पाईप ने पानि मारून धुतो. आणी कामवाल्या नाही लावत या बायका दिवसभर धुनी भांडी फरशी करत बसतात.जिने पुस ते पण फडक घेऊन. आम्ही 4ते5 फॅमिली वरच्या मजल्या वर रेंट नी राहायचो आणी जिना पुसायला ओनर म्हणाली तुम्ही आपसात ठरवून घ्या मग मी त्यांना सांगितलं मला जमणार नाही तुम्ही कामवालीला सांगा मी पैसे द्यायला तयार आहे आणी बाकीचे पण तयार झाले तर सांगायचं अस की ओनरची मुलगी जिना पुसायची आणी आम्ही तिला पैसे द्यायचो.😇 पण कामवाली लावली नाही. धुनी भांडी हौदातून पाणी बादलींनी उपासून करतात टाकी तलं पाणी नाही वापरत मोटरच बिल येत . आम्ही रूम घ्यायच्या आधीच सांगायचो वॉशिंगमशीन वापरणार म्हणून . फार अवघ ड आहे तिकडे आणी मराठी लोकात मिक्स होत नाहीत हे लोक 😐.

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही मनावर घ्यायला आम्ही कंमेंट करताच नही आम्ही पण commedy च करतो.

  • @An-ri7qu
    @An-ri7qu 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर आहे ताई आजचा व्हिडिओ तुमचे मत मला खूप आवडले मी पण तुमच्या सारखीच आहे दिखावा मला बिलकुल आवडत

  • @manjushajoshi5590
    @manjushajoshi5590 3 หลายเดือนก่อน +5

    Ase nahi khoop chhan kitchen aste swachha chakchakit tumhi jaun bagha baryach janiche kitchen Sundar aste ani te kahi dakhavnya sathi nahi swatahala mulat aavad lagate taptip thevanyachi kashachehi samartan Karu naka

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน

      मला जे आवडते ते मी करते...

  • @pushpagore5199
    @pushpagore5199 3 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर एकपात्री प्रयोग

  • @girija2043
    @girija2043 3 หลายเดือนก่อน +2

    Madum Halli na branded ghadyal ,kapde,parses ,highfiy sadya waparne mhanje perstij isshu manala jato hyawar Tumi pleas ekadha vedio banawa ...tumhla me jewapasun follow karat Ahe tewapasun lashyat aal Ki Tumi suddha wellsetuld aahat pan nakotithe,mothepana Mir wat nahi aslahi aawaanat nahi tari suddha uttam paddhnine life jagataahat he khup manala bhavat Mazya ...😊🙏🏻khup sunder vichar aahet tumche ..

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน

      Thanks... मी सुध्दा खूप खरेदी करते...पण...
      स्वस्त आणि मस्त

    • @girija2043
      @girija2043 3 หลายเดือนก่อน

      Ho na khup aste tumchi kharedi pan swast aani mast 🎉🎉😊thodkyat bharpur maza a an I saveing suddha😊

  • @aditisavrekar3657
    @aditisavrekar3657 3 หลายเดือนก่อน +6

    खुप दिवसांनी कमेंट..
    नमस्कार मॅडम.
    आजचा व्हिडिओ छान झाला, ..
    रेसिपी चॅनल वरील दाखवले जाणारे किचन हे त्यांनी रेंट वर घेतल असतं नाहीतर त्या टाईपच किचन ते तयार करून घेतात...
    भाजी कापून देण्या पासून ते भांडी घासण्या पर्यंत सगळ्याला त्याच्याकडे बाई असते त्या बायका फक्त व्हिडिओ ला तयार असतात.
    त्यांची गोष्टच वेगळी आणि स्वप्नवत आहे, आपल्याला जे होईल तेवढंच करावं...
    मी आत्ताचं काही महिन्यांनपूर्वी एक गोष्ट शिकले ती अशी,.... तुम्ही तुमच्या घरी किती नोकर बनून राबता त्याला कुणीही विचारत नाही बाहेर भांडी घासणारी बाई एका वेळच्या भांद्यांचे १००० घेते तेव्हा तिची किंमत असते अशी भांडी घरची स्त्री दिवसभरातून तीनदा घासते, घर स्वच्छ ठेवते , मुलाचा अभ्यास, आल्या गेल्याची विचारपूस आणि एव्हढ करूनही किंमत नसते.... आणि म्हणूनच बाहेरची कामे च आता हाताळली पाहिजेत.😊

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 3 หลายเดือนก่อน +6

    Chhan Commedy.karata❤

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 หลายเดือนก่อน

    Barobar आहे. mam! Maze age pan ६० chya gharat ahe. पहिले khup आवड उत्सह hota. Tevha khup hausene kel. Pratyek sanvar ale ki padade,
    कुशन badlane. Etc. Pan ata तितकी ताकद न नाही राहीली.
    आपणच करायचे आणि आपणच बघायचे.😂😂
    पण mam तुमचे vlog बघायला भारी मजा येते. ❤😊😂

  • @sangeetabulbule1196
    @sangeetabulbule1196 3 หลายเดือนก่อน +2

    Khare sangu ka tumhi jewha zakan kadhaletna varun tevha mala lagech etke chhan vatle na doshyachya tawyawar zakayla milale mhanun😊

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 3 หลายเดือนก่อน +2

    हो मावशी एक जरी वस्तू इकडची तिकडे झाली तरी मला नीट जेवतापण येत नाही केव्हा ती वस्तू जाग्यावर ठेवते असं होतं काय करायचं 😊

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 3 หลายเดือนก่อน

    खूप मनोरंजन केलं तुम्ही आज.मजा आली.खर खर बोलता. मंत्र चल 😂❤

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 หลายเดือนก่อน

    तुमचा बिनधास्त स्वभाव खूप आवडतो

  • @vasundharask-wp7ww
    @vasundharask-wp7ww 3 หลายเดือนก่อน +6

    It is very dangerous to climb at this age be careful anyone should be around don't do wn u r alone.

  • @artitelang3199
    @artitelang3199 3 หลายเดือนก่อน

    आज चा वीडियो खुपच मस्त होता अनघा ताई ❤👌👌 खूपच मजा आला l तुम्ही अगदी बरोबर बोलता कि घरची स्वछता असावी पण घर होटल सारख नसाव l

  • @vaidehiysurve4922
    @vaidehiysurve4922 3 หลายเดือนก่อน +1

    Hello mam, Vaidehi from Mumbai, I'm absolutely agree with you 👍I don't like to do always cleaning.

  • @jyotiyadav2397
    @jyotiyadav2397 3 หลายเดือนก่อน +5

    He vay stualvar chadhayche nahi, jara japun, kalji ghya. ❤

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला भांडी मिळाली किती खुश झालात . बरं वाटलं

  • @Leelavati396
    @Leelavati396 3 หลายเดือนก่อน

    शिडी वरून चढा ताई,stable असतं,कधी कधी handle निघून जातं आणि आपला balance जातो, बाकी तुमची attitude मस्तच,अश्याच रहा,show off नाही केले तरच natural life असते,enjoy life as you are,most natural channel i have seen till now❤🎉🎉🎉😊😊I think you should get an award for being the most natural channel🎉

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 หลายเดือนก่อน +1

    आणि आजचया इथे 55 60 महतारं समजतात पंण तुमही खूप सुंदर जगता

  • @conscience28
    @conscience28 3 หลายเดือนก่อน +4

    Mipan khup bhandipremi ahe. Mala mulich awdat nahi bhandi takun dyayla juni zali mhanun kai zala tyancha nit vapar karata yeto..ani khar tar apala jiv pan asato bhandyanmadhe.

  • @vishakhajoshi1397
    @vishakhajoshi1397 3 หลายเดือนก่อน +4

    तुमची आणि माझी मते सारखी आहेत

  • @vandanapathrikar2901
    @vandanapathrikar2901 3 หลายเดือนก่อน +4

    मैडम असा संसार चालत नसत.‌अगदी बरोबर बोललात.

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 หลายเดือนก่อน +2

    Ever Green आहात

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 3 หลายเดือนก่อน +2

    आजचा व्हिडिओ भारीच👌👌👌

  • @shruti609
    @shruti609 3 หลายเดือนก่อน +4

    Jast manala lavun nka gheut madam...bolnare boltatch..durlaksh kara...kiti tras krun ghenr tumhi..jaudet..

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 3 หลายเดือนก่อน

    Mala madem ya apalya gharatlya bhandi made kiti kahi dadlya atavani juni bhandi bagaital ki vataya he navin astana kiti housane swayapak kelelo yat apli atvani bharpur ahet majaya kade pan ahet me gavakade sagale teun aloya mala jevad pahije geun ale hote ata soon alyavar thodi tila dilo ani gavakade ahet me tikade gelo ki vaparte khar tumche video bagun far atavn ete me pan tumchya gava javal maj gav ahe chikodi carona made malak gelyavar mulakade rahete Bangalore made me roaj tumche video bagate fresh vatat maj maher hatkakangale aie bhau sagale ahet kharch thank you 👍👍👍 mam karamanuk hote bharpur Bangalore City loak jast kunasangt boalt nahi sagali darvaje band 😌😌

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 3 หลายเดือนก่อน +3

    फुटकी भांडी वापरु नाहीत ताई.

  • @educationpoint502
    @educationpoint502 3 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही बोलता ते बरोबर आहे

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 หลายเดือนก่อน +1

    घरी संगळ काही अशत..पण वेळे वर मिळत नाही..मग..कदी तरी..अश शोधावं लागंत...माझा पण तशचं...😅😅 कोमेडी...😂अश च राहायलां पाहीजे ..मी पण जांस्त लोंका च विचार करत नाही..मला आवडते..समजते...ते च करते...👍✌️💞

  • @madhuriparab9421
    @madhuriparab9421 3 หลายเดือนก่อน +1

    Well said Ma'am 👏 👌
    Khoop aawadala vdo

  • @ashwinisupekar6605
    @ashwinisupekar6605 3 หลายเดือนก่อน

    Madam tumhi khup khup realistic aahat mast

  • @seemakharote2327
    @seemakharote2327 3 หลายเดือนก่อน

    डॉ, मैडम आपल्याला नमस्कार।
    तुम्हीं अगदी रियल बोलता,जे आहे ते दाखवता।मला खूप आवडतात।मी 9वाजताची वांट पाहते।। तुम्हीं जे पदार्थ दाखवता ते मी घरी करते
    मला खूप छान वाटते।मी खूप हसते। कुकर कड़े बघून।जीवनात असाच आनंद
    घेयचा असतो। धन्यवाद आपका।
    जेवढ बोलूं तेवढ कमी। उत्तराची वाट पाहीन ❤😂🎉😅

  • @user-zk6hs5re7b
    @user-zk6hs5re7b 3 หลายเดือนก่อน

    मोडीत बिडीत काही घालणार नाही मजेशीर बोलता छान टाईम पास होतो तुमचे व्हिडिओ बघायला छान वाटते ❤

  • @raipur4528
    @raipur4528 3 หลายเดือนก่อน

    Aajcha vlog khup chhaan , agadi khare sangitle tumhi swachhata baddal

  • @manishabal6392
    @manishabal6392 3 หลายเดือนก่อน

    Ajcha video masta. Mi pan tumchyach vayachi ahe. Sarkhich swachata Karu naye. Kadhitari kelyane ek Navin khajina sapadlyaacha veglach Ananda milto na. Masta ❤❤❤❤

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 หลายเดือนก่อน

    Kadai mast aahey maushina sanga changli ghasun bhandi swach kara mazya aai chi pan asich kadai hoti juna tey Sona mam

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 3 หลายเดือนก่อน +3

    खरच आसच आयुष्य जगायला हव. मला सुध्या आती शिस्त करायला आवडत नाही

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 3 หลายเดือนก่อน +1

    या वयात मनाने जरी इच्छा असली खूप साफसफाई तरी होत नाही जेवढं आपल्यानीं होते तेवढं करावे सासुबाई च्या हातची भांडी देऊन टाका घरात जास्त पसारा करू नका

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน

      जुनी भांडी समोर असली तरी जुनी माणसे सोबत asalyasarakhe वाटते....त्या निमित्ताने त्या सर्वांची आठवण रहाते

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน

      माझ्या सासूबाई मला प्रिय होत्या...आई इतक्याच

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 3 หลายเดือนก่อน +2

    डॉक्टर तुम्हाला आईने लग्नात तवा गिफ्ट दिला अस म्हणायचय का?कारण आमच्याकडे सासू सुनेला काही गिफ्ट देत नाही,नाव ठेवण्या शिवाय 😂

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน

      आमच्या कडे सासू नेच सर्व घेतले...हौशी होत्या

  • @user-br7fy9gj7o
    @user-br7fy9gj7o 3 หลายเดือนก่อน +1

    Aaj faarch Sade Tod chalu aahe? Rehana Patel.

  • @saritawankhede31
    @saritawankhede31 3 หลายเดือนก่อน

    Madam tumache barobar ahe,kahijanee swachatevishi aahari geleya aahet,Mazi aik sejarin tichya mulane pay n duta porchwar jari aala thyala ashi marate.bagha he kahi barobar ahe ka aso.

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 หลายเดือนก่อน +1

    deep cleaning दाखवाल प्लीज!

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 หลายเดือนก่อน

    नांव ठेवायला सगळे असतात . मदतीसाठी कोणी येणार नाही

  • @Bhagyashree.G
    @Bhagyashree.G 3 หลายเดือนก่อน +4

    काकु तुमचे व्हिडिओज मला खूप आवडतात..तुमचा सकाळी व्हिडिओ ९वाजता येतो... मी खूप आवडीने पाहते. जर जमलेच तर थोडा मोठा व्हिडिओ बनवा प्लिज... व्हिडिओ संपू नये असे वाटते..

    • @nandikanikam6317
      @nandikanikam6317 3 หลายเดือนก่อน

      Var kapat asel tar asech hot ki chadta yet nahi,konala sagital tar saglech kantala kartat v mug Kay visrun Jat ki var kay aahe te . Pan tumhi aata var chadu naka konakadetari kaduna ghya.nasta udyog vyaycha .

  • @shubhangishivdas8224
    @shubhangishivdas8224 3 หลายเดือนก่อน

    Tumhi kontya City' madhe Kiwhya tumhi Kontya Gavat rahtay mla Janun ghyayla aavdel Dr.tai Tumchi kamwali mawshila video madhe Dhakhvana please dr.tai

  • @nishankshruti6783
    @nishankshruti6783 3 หลายเดือนก่อน

    Ykdum barobar Madam me pan tumcha sarkach rahty

  • @shraddhakelkar2795
    @shraddhakelkar2795 3 หลายเดือนก่อน +9

    🙏तुमचा हा व्हिडिओ बघून जरा हायसं वाटलं यूट्यूब वरचे काही व्हिडिओ पाहिले तर आपण स्वच्छतेचं काहीच काम करीत नाही असं वाटायला लागलं होतं .त्यामुळे मी ते व्हिडिओच बघणं कमी केलंय😊

    • @SD-ws2tp
      @SD-ws2tp 3 หลายเดือนก่อน

      Yes
      Malapan vatayach fakt cleaning cleaning cleaning.

  • @hiraparate3783
    @hiraparate3783 3 หลายเดือนก่อน

    Mi tumcha vedio pahteh .Mala khup awadto.mi madhe madhe khup God hasn't ghrte.

  • @meerapawar149
    @meerapawar149 3 หลายเดือนก่อน +1

    अल्युमिनियमची भांडी वापरू नका आरोग्याला हानिकारक असतात.छानशी स्टीलची कढई घ्या.आणि नव्याचा आनंद घ्या.जुनी मोडीत काढा .

  • @nilimasmart2116
    @nilimasmart2116 3 หลายเดือนก่อน +3

    लोकांना नांव ठेवालया आवडते ✅✅😃

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 หลายเดือนก่อน +1

    down to earth video.

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 3 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे

  • @smita7213
    @smita7213 3 หลายเดือนก่อน

    Well said aunty. God bless you always be happy. Some ladies are like my mother inlaw who just do the cleaning with a cloth for showing others. But they don't do anything when no one is there, they just know to order and make people work.

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 หลายเดือนก่อน

    घर हे घरासारखं च पाहीजे

  • @shashikaladeshmukh4909
    @shashikaladeshmukh4909 3 หลายเดือนก่อน

    तुमच बघुन आम्ही पण तुमच्या सारखे मजेशीर राहतो जास्त कामे करत बसत नाही.

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 3 หลายเดือนก่อน

    Nice video agdi barobar new subject😊

  • @aaliyasfoodworld2488
    @aaliyasfoodworld2488 3 หลายเดือนก่อน +2

    Madam what happen today

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน

      आता माझी सटकली

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 3 หลายเดือนก่อน

    Agadi khare ahe ❤ Tai Ghar he ghar ahe hotel nahi😊 pan asha Varti chadhat javu naka tumhala baghun fharat amhalach bhiti vatli Ahe he ase ahe Jyala Avdel tyani well come nahi to Bhid Kam❤❤

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 3 หลายเดือนก่อน

    Good u r so brilliant and multitalented personality madam I really like you❤

  • @aaliyasfoodworld2488
    @aaliyasfoodworld2488 3 หลายเดือนก่อน +2

    Madam today you are not happy. Why?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน

      हो का...काय माहित...बहुतेक उकाडा जास्त आहे

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 3 หลายเดือนก่อน +2

    😅 थोडे दिवस स्वयंपाक करायला लागल्याबरोबर झाली की नाही आवड निर्माण भांड्यांची😂

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน

      Hmmmm... पण नवीन नाही

  • @AP-xi8su
    @AP-xi8su 3 หลายเดือนก่อน

    फुटलेल्या कढईत शेंगा भाजु शकता

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई 🙏 व्हिडिओ मस्त ❤

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 หลายเดือนก่อน +1

    खंर तूमचया सारंख जगावसं वाटंत

  • @varshabhalshankar5450
    @varshabhalshankar5450 3 หลายเดือนก่อน

    सगळ्या पेक्षा भारीच आहेत तुम्ही

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 3 หลายเดือนก่อน +3

    साठी नंतर चढऊतार नको काळजी घ्या ताई

  • @vasundharask-wp7ww
    @vasundharask-wp7ww 3 หลายเดือนก่อน +1

    Good morning🎉

  • @sunandabasargi2083
    @sunandabasargi2083 3 หลายเดือนก่อน

    Agdi barobar ahe.

  • @archanabolke7638
    @archanabolke7638 3 หลายเดือนก่อน +1

    छान 👍👍👌👌👏👏👏❤❤❤💃🙏

  • @user-br7fy9gj7o
    @user-br7fy9gj7o 3 หลายเดือนก่อน +1

    Mla khup hasu yet hot tumhi war tar chdlya pan saheb na aawaj det hotya. Padlya astya tar sahebani kay Kel ast. Me pan asech karayechi. Rehana Patel.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน +2

      मी पडले असते तर साहेबांनी काही केले नसते...दुर्लक्ष केले असते

    • @user-br7fy9gj7o
      @user-br7fy9gj7o 3 หลายเดือนก่อน

      Nahi tas nahi pan te yayechya agoder tumhi padlya astya tar.

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 3 หลายเดือนก่อน

    Bhandi ji kadhtari lagatata ti chadun kadata yet nahi vayamule kay karnar tumhi pan chadu naka tc

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 3 หลายเดือนก่อน

    Khupch Chan vlog 👍👍👍👌👌👌

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 หลายเดือนก่อน

    कशाला चढाचढी करायची

  • @priyankaratnakar5078
    @priyankaratnakar5078 3 หลายเดือนก่อน

    Luv u ❤️

  • @pushpapatange6715
    @pushpapatange6715 3 หลายเดือนก่อน

    खूप छान.

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 3 หลายเดือนก่อน

    बरोबर
    R8😊❤❤

  • @RajeswariShevkar
    @RajeswariShevkar 3 หลายเดือนก่อน

    Vlog khup Chan aahe..khup spasht vaktya aahat tumhi..rag manu nka pn recipe sathi pitalechi thodi bhandi aana ..baki sarv content mst asto daily pahate..ani ho tumchya garden update pn det ja adhun madhun ..chan vatat baghayla

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน

      छ्या ... पितळीची भांडी...स्वच्छ कोण करणार...आहेत त्यात खूप खुश

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน

      Ok garden vibes nakki

  • @varshabhalshankar5450
    @varshabhalshankar5450 3 หลายเดือนก่อน

    मॅडम आस चडू नका काकाना जवळ उभे करायच सगळ्या पेक्षा भारी❤😅

  • @moviearena4230
    @moviearena4230 3 หลายเดือนก่อน +1

    मैडम तुमची भांडी आम्हाला जरा पण आवडली नाही, जूनी भांडी देऊन नविन स्टिल ची कड़ाई घ्या

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 หลายเดือนก่อน

      माझी आवडीची आणि सवयीची भांडी आहेत ती...

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 3 หลายเดือนก่อน

    अहो काकू अस वर चढत जाऊ नका कुणाची मदत घ्या,

  • @rajashreeghalasasi3112
    @rajashreeghalasasi3112 3 หลายเดือนก่อน

    Tum cha top chaan aahe😊

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम, ताई वर चढ ऊतार करु नका!माझ्याकडे पण असेच लाकडी कालथा,कढया आहेत!स्वयंपाक घर हे असंच पसरलेलं असतं!हल्ली काय नवीन कट्टा मधेच करतात!तुम्ही छान विषय घेतलात!

  • @youtubelady177
    @youtubelady177 3 หลายเดือนก่อน

    Chan 😅