कोरोनाची 3री लाट आणि कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीचा आजार | Dr. Sanjay Oak Interview | Atul Kulkarni

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची चर्चा जोर धरून आहे. यातच हि तिसरी लाट कशी असेल आणि काळ्या बुरशीचा आजार कसा असतो? या सर्व गोष्टींवर जेष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी हे डॉ संजय ओक ( महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स प्रमुख) यांनी विशेष मुलाखत घेत आहेत , माहिती जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -
    #lokmat #blackfungalinfection #DrSanjayoak #Atulkulkarni #Coronavirus
    T20 Cricket Quiz - www.lokmat.com...
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 510

  • @swatijoshi1355
    @swatijoshi1355 3 ปีที่แล้ว +21

    डाॅक्टर संजय तुमच्या मुलाखतीत तुम्ही नेहमीच अतिशय सोप्या, समजणा-या भाषेत सर्व महत्त्वाच्या गोष्टींवर अगदी खुलासेवार, सर्व कानेकोपरे उलगडून दाखवता. त्यामुळे खरी माहिती कळतेच पण त्याचसोबत कशावर भर दिला पाहिजे व काय टाळले पाहिजे हेही नीट समजते. मी जेव्हा तुमचे व्हिडिओज पहाते तेव्हा आवर्जून माझ्या मित्रमैत्रिणी, सोसायटी, ऑफीस व घरातल्याही गृप्सवर शेअर करते. तुम्ही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रचंड परिश्रम घेत आहात. अतिशय मौलिक सल्ला सरकारला देत आहात. आम्ही महाराष्ट्रातली जनता खरंच सुदैवी आहोत याबाबतीत. लसीकरणाबद्दलचे तुम्ही जे विचार मांडलेत, सही तीच चर्चा परवा आम्ही काहीजण करत होतो. पण हे सुचवायचे कुणी असा आम्हाला प्रश्न पडला. आमच्या ओक बाईंचा मुलगा म्हणून आम्ही(10वी अ, 1975 बॅच, गरवारे हायस्कूल) सारे तुम्हाला ओळखतो, अगदी शाळेपासून आणि त्यामुळे तुमचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. ओक बाईंची शिकवणूक व संस्कार तुमच्यामध्ये सहीन् सही दिसतात. खूप खूप धन्यवाद,शुभेच्छा आणि या सर्व धावपळीत तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी मात्र घ्या.

  • @sanjaydarekar31
    @sanjaydarekar31 3 ปีที่แล้ว +44

    I am proud that Hon. Dr. Oak sir is my school mate. Modern High School , Pune. किती सोप्या आणी प्रगल्भ भाषेत हा Interview दिला आहे. He is Great.👍

    • @dr.vrushabhmankapure7442
      @dr.vrushabhmankapure7442 3 ปีที่แล้ว

      खूप खूपच सुंदर सर ।भविष्यात काय करावे हे खुप सोप्या भाषेत सांगितले आहे।

    • @ronytechnical1852
      @ronytechnical1852 3 ปีที่แล้ว +1

      अतिशय अभ्यासु डॉक्टर आहेत

    • @SAU1254
      @SAU1254 3 ปีที่แล้ว

      See where is he now 🤣🤣 look at you

    • @rajendrapadalkar7709
      @rajendrapadalkar7709 3 ปีที่แล้ว

      Dr. Oak we are proud of you 🙏

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 3 ปีที่แล้ว +6

    लसीकरणाच राजकारण करून लोकांच्या जीवाशी खेळ करणं किती चुकीचं आहे😞......Dr. तुम्ही सगळं व्यवस्थित समजावून सांगितल्या बद्दल खुप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @snehalindalkar4442
      @snehalindalkar4442 3 ปีที่แล้ว

      कृपया इतक्या छान माहिती दिलेल्या डॉक्टररांच्या व्हिडिओ चे title बदला कुलकर्णी साहेब, नाहीतर लोक हेअडिंग बघूनच व्हिडीओ बघायचा टाळतील

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 3 ปีที่แล้ว +51

    सर आपले आम्ही सवॆ श्रोते आपल्या मागॆदशॆना बद्द्ल नुसतेच आभारी नाही तर आपली तळमळ दिसून येते साध्या सोप्या भाषेत समजावले वेळ दिलात हयासाठी आम्ही सदैव ऋणी राहू

    • @bajrangkulkarni738
      @bajrangkulkarni738 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर
      फारच सुंदर आणि उपयोगी माहिती
      आपण दिली🙏

    • @chhayatusharyeole7800
      @chhayatusharyeole7800 3 ปีที่แล้ว +1

      @@bajrangkulkarni738 र

    • @deepaligade6136
      @deepaligade6136 3 ปีที่แล้ว

      Ho khare aahe. Agdi selfless. 👍🏾

  • @shailakamdar3326
    @shailakamdar3326 3 ปีที่แล้ว +2

    ओक सर तुमची मुलाखत खरोखर एक देशासाठी आदर्श आहे. तुमची समजावून सांगण्याची पध्दत खूप छान आहे. अडाणी माणूस सुद्धा बोध घेऊ शकतो.

  • @sandhyashinde3571
    @sandhyashinde3571 3 ปีที่แล้ว

    डॉ.आपल्या प्रत्येक शब्दांत कळकळ,काळजी परंतु अचूक शब्दांत योग्य मार्गदर्शन मिळाले. आपले विवेचन समाजातील भीती जाउन, योग्य कारणमीमांसा करून उपचार देणे - घेणे यासाठी खरोखर अंजनच ठरेल

  • @sudhirphanse6568
    @sudhirphanse6568 3 ปีที่แล้ว +10

    संजय ओक तुम्हाला दण्डवत,असे डॉक्टर योजले पाहिजेत!

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती मिळाली. डॉक्टरांनी खूप तळमळीने सविस्तर सांगितलं. माझा लाडका देश संकटात आहे. सर्वांनी काळजी घ्यावी.

  • @shriyakadam8244
    @shriyakadam8244 3 ปีที่แล้ว +48

    खूप चांगली माहिती
    पण टायटल फार टोकाचे आहे . भीतीदायक .
    कृपया टायटल ही positive ठेवा🙏

    • @vidyagawade3347
      @vidyagawade3347 3 ปีที่แล้ว

      ✅✅

    • @chavanphysicsacademyahmedn6944
      @chavanphysicsacademyahmedn6944 3 ปีที่แล้ว

      Yes sister

    • @devarajpatil9599
      @devarajpatil9599 3 ปีที่แล้ว

      आपल्या ला "घरात टाळी" वाजवायला सांगितले तर आपण "ढोल" घेऊन रस्त्यावर नाचायला बाहेर पडतो.
      सकारात्मक विचार असावा हे ठीक आहे पण आपल्या लोकाना लहान मुलाच्या बाबतीत आत्ता तरी घाबरवून ठेवायला पाहीजे. पण न्यूज चॅनल नी सकारात्मक रहावहे बरोबर आहे

  • @meenajadhav717
    @meenajadhav717 3 ปีที่แล้ว +16

    प्रगल्भ माय मराठीत सामान्य माणसाला समजेल अशी कोरोनाबद्दलची माहिती डॉ ओक यांनी दिली. जनता आणि देश दोन्ही बद्दल त्यांची काळजी , प्रेम दिसून येते.

  • @ruchiraraut1801
    @ruchiraraut1801 3 ปีที่แล้ว +5

    खूप प्रभावी मुलाखत
    डॉक्टर साहेब आपली तळमळ 🙏

  • @snehalindalkar4442
    @snehalindalkar4442 3 ปีที่แล้ว

    डॉक्टर साहेबांचा अतिशय आदर वाटतोय, किती तळमळ , नि सखोल अभ्यास आहे.पण या राजकारण्यांनी सर्व वाटोळे केलेय, निर्णय, घेताना टास्क फोर्स ला follow करत नाही ते

  • @vijayakhot7162
    @vijayakhot7162 3 ปีที่แล้ว +31

    डॉक्टर तुम्ही खूप तळमळीने बोलत आहात. ते जाणवतेय. जनतेनेही स्वतःची जबाबदारी ओळखून स्वतःला सुरक्षित ठेवावे. सरकार डॉक्टर्स त्यांच्या परीने प्रयत्न करतच आहेत. Lockdown थोडेसे जरी शिथिल झाले तरी सगळी टुरिस्ट स्पॉट दुथडी भरून वाहू लागतात.

    • @LOVEYDREEM
      @LOVEYDREEM 3 ปีที่แล้ว +1

      मग काय घरातच मरायचंय भाऊ ??? 1.5 वर्ष जीवनातून निघून गेली, ते हे व्हर्चुअल करोना वर😊😊😊

  • @rajitasawant4535
    @rajitasawant4535 3 ปีที่แล้ว +6

    खुपच छान माहीती. आेक सर साध्या पद्धतीने समजवतात. सर तुमच्या लाेकसत्ताच्या Articles ची आठवण आली.

  • @anandpatil2870
    @anandpatil2870 3 ปีที่แล้ว +2

    डॉ ओक साहेब उत्तम अभ्यासक व्यक्तिमत्व आपल्या सारख्या लोकांची गरज आहे देशाला🙏

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare6318 3 ปีที่แล้ว +23

    राज्य सरकारने खूप लवकर योग्य ती पावले उचलली पण जनतने सुद्धा योग्य ती काळजी घेतली तर टाळता येईल. आपणच राजकारण करत बसलो तर आणखी वाईट अनुभव येतील

    • @kchandrakant50
      @kchandrakant50 3 ปีที่แล้ว

      " आपणच राजकारण करत बसलो तर आणखी वाईट अनुभव येतील" ."आपण " म्हणजे कोण? कारण आपल लोकांप्रती असलेल कर्तव्य सोडून अर्णवला पकड , कंगनाला त्रास दे ,असले फालतु उद्योग कोणी केले?
      "राज्य सरकारने खूप लवकर योग्य ती पावले उचलली" -- कोणती पावले उचलली तेही एकदा सांगा. की फेसबुक लाईव्ह घेऊनअतर्क्य आणि अचाट कल्पना शक्तीच प्रदर्शन करण.( हे काय म्हणत आहेत हेच समजण्यात लोकांचे लॉकडाउनचे १५ दिवस संपुन जातात) याला योग्य पाऊल म्हणत असाल तर मग आपल्याला माझा साष्टांग दंडवत आहे . फेब्रुवारीत जेव्हा करोना पुन्हा येत आहे अस दिसत होत तेव्हा हे परमवीर वाजे यांचा बचाव आणि तरफदारी करण्यात गुंतले होते. याला योग्य पाऊल म्हणत असाल तर मग आपल्याला माझा साष्टांग दंडवत आहे .

  • @suchetadhote2533
    @suchetadhote2533 3 ปีที่แล้ว +5

    Dr Sanjay Oak is a genius doctor He is good orator as well as good writer We are very proud of him 👌

  • @umeshshinde245
    @umeshshinde245 3 ปีที่แล้ว +7

    लसीकरणाचे काम हे इलेक्शन डिपार्टमेंट ला दयायला पाहिजे, असं मला वाटतं.. त्याने सर्व नियोजन व्यवस्थित होईल व सर्व नागरिकांना वेळेवर लस देणेस फायदा होईल.

    • @netajijadhav6304
      @netajijadhav6304 3 ปีที่แล้ว

      अहो। हे सगळं व्यापारी तत्वावर चाललेलं असतं जनतेच कुणाला पडलयं!
      अजुन देशातील कितितरी जनता राशन कार्डावर देखील नाही मग जातिचा दाखला आणी आधार कार्ड तर सोडाच्
      कीती वर्षे झाली साधी जनगनना नाही आहे त्याच जुन्या कार्ड लापुरवण्या जोडतात की झालं।
      नुसता बोलाची कडी आणी बोलाचाच भात ।
      सध्या चाललेल हे सुध्दा Under Politics.......

  • @vandanamore9773
    @vandanamore9773 3 ปีที่แล้ว +11

    डॉक्टर आपले कसे आभार मानू शब्द सुचत नाहीत.खूप छान माहिती मिळाली.अनेक प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन झाले.त्रिवार धन्यवाद.

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 3 ปีที่แล้ว +24

    पहिल्या लाटेत खुप काळजी घेतली व नोव्हें बर ते फेब्रु 21अत्यंत बेभान वागले ग्रामपंचायत इलेक्शन लग्न समारंभ सर्व समारंभ या वरील नियंत्रण सुटल्याने ते गांभीर्यपूर्वक न घेतल्याने आता हतबल होण्याची वेळ आली

  • @stoic304
    @stoic304 3 ปีที่แล้ว +4

    डॉक्टर देव असतो ही उक्ती जपणारे डॉक्टर दिसता सर तुम्ही❤️🙏

  • @mrugankwelekar94
    @mrugankwelekar94 3 ปีที่แล้ว +1

    Lokmat che corona warche Doctor sobache program ekdam chan ani yogya mahiti milnare ahet.Thanks to Lokmat.

  • @anjalipurandare6748
    @anjalipurandare6748 3 ปีที่แล้ว

    Dr Oak is very genius Really he explains very clearly and. Straightforwardly. Very listenable
    Thank you Dr

  • @26moonrevati
    @26moonrevati 3 ปีที่แล้ว +7

    अतिशय उपयुक्त अशी माहिती आणि उत्तम विचारधन डॉ. संजय ओक सरांकडून मिळालं. त्यांचे मनापासून आभार!

  • @pranitaawasare3830
    @pranitaawasare3830 3 ปีที่แล้ว +5

    सर आपण मोफत लसीकरणा साठी शाळेचा वापर नाही करू शकत का मतदानाच्या वेळी शाळेचा वापर होतो ना प्रत्येक नगरसेवकावर जबाबदारी दिली तर थोडं सोपं होईल ना त्यामुळे हॉस्पिटलमध्ये गर्दी कमी होऊन बाकीचे जे रुग्ण आहेत त्यांना बेड पुरवता येईल ना.

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar5140 3 ปีที่แล้ว

    सर आपल्या बाबतीत आम्हाला नेहमीच आपुलकी प्रेम आणि एक कुटुंबातील एक जबाबदार व्यकती असाच आदर वाटत असतो.आजच्या ह्या उपयुक्त माहिती ने अजुन आपला अभिमान वाटुन आपण सांगितलेल्या सुचनाच आम्ही पालन करू.

  • @raghavramon2051
    @raghavramon2051 3 ปีที่แล้ว +15

    It's because of task force n brilliant Doctors in Maharashtra especially Mumbai, situation is far better than anywhere in india except Kerala

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 3 ปีที่แล้ว +16

    खूप छान उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शन डॉ 🙏🏼

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान मुलाखत डॉ ओक तुम्हाला धन्यवाद खूप मनापासून sangt होतात

  • @saveindia2855
    @saveindia2855 3 ปีที่แล้ว +5

    Thank you Sir for such a precious suggestions.
    May god bless you and work of your hand.

    • @gajananmungankar6749
      @gajananmungankar6749 3 ปีที่แล้ว

      Thanks sir suggestions are very pricious all doctors should follow the steps

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 3 ปีที่แล้ว +2

    Amazinnngggg interview. Khoopach informative. Dr. Oak is a genius. Atulji khoopach sunder interview. Thank you.

  • @anilwagle6548
    @anilwagle6548 3 ปีที่แล้ว +11

    Respected Doctor. True to your profession you have been rendering such a unselfish great service to humanity. May God bless you with long and healthy life.

  • @nimeshpatil13
    @nimeshpatil13 3 ปีที่แล้ว +78

    अरे फक्त लॉकडाऊन लावून काय करणार ??? लसीकरण वाढवा घरात जाऊन टोचा पोलिओ डोस सारखे आणि सर्वात आधी निवडणुका बंद करा कोरोना जाईपर्यंत 😒😒😒
    रशिया, अमेरिका, ब्रिटन जिथली मिळेल तिथल्या प्रभावी लस द्या लोकांना आत्मनिर्भर आत्मनिर्भर हा गेम नंतर आरामात खेलुयात.

  • @rajivkatekar378
    @rajivkatekar378 3 ปีที่แล้ว

    डॉक्टर क्टर आपण अत्यंत छान व उपयुक्त माहिती सांगितली आपले खरोखरच पंढरपूरला याल त्यावेळेस दर्शन घ्यावे वाढते त्याचबरोबर कुलकर्णी साहेबांनी सुद्धा अतिशय मार्मिक आणि समाजाला उपयुक्त असे प्रश्न विचारले छान मुलाखत झाली धन्यवाद

  • @vishwanathmorajkar8975
    @vishwanathmorajkar8975 3 ปีที่แล้ว +6

    डॉ.ओक साहेबांच्या मते लसीकरण रजिस्ट्रेशन चे विकेंद्रीकरण होणे फारच गरजेचे आहे.केऺद्राने याची दखल घ्यावी.आत राजकारण करू नयेत

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 ปีที่แล้ว

      सर आपण खाजगी रूग्नालयाला सुद्धा लस पुरविण्यास सरकारला आग्रही असावे
      .ज्यांना शक्य आहेते घेऊ शकतात.आपण फार छान माहीती देता. धन्यवाद सर.

  • @arvindsangvekar9097
    @arvindsangvekar9097 3 ปีที่แล้ว

    Dr Oak, Sir, you are such downto earth person, we lost from MCGM, thanks for your guidance....

  • @shobhaamritkar5044
    @shobhaamritkar5044 3 ปีที่แล้ว +1

    Khuo chhan mahiti Dr Oak us really Devmanus Great and very simple . God bless him

  • @Mine_92
    @Mine_92 3 ปีที่แล้ว +1

    सत्य बोलणारे डॉ. खरा संदेश देणारे, इतरांसाठी जाणिव ठेवणारे🙏👍🏾👍🏾

  • @atul58
    @atul58 3 ปีที่แล้ว

    We are lucky to have Dr.Oak heading task force. He is a genuine doctor and person.

  • @veenavatikawle1254
    @veenavatikawle1254 3 ปีที่แล้ว

    Dr Sanjay Oak Sir ,you are the best 🙏🙏🙏

  • @nehawagh417
    @nehawagh417 3 ปีที่แล้ว

    डॅा. संजय ओक तुम्ही सर्व सामान्य लोकांना समजेल, कळेल अशाच भाषेत माहिती देत होतात त्यामुळे मनातील शंका, कुशंका, भिती दूर होण्यास मदतच होईल. माझी तर अशी विनंती आहे कि १५ दिवसांतून एकदा तुम्ही अशी लाईव्ह मुलाखत वजा माहिती सर्वसामांन्याना दिलित तर लोकांची भिती कमी होईल व ते स्वत:ची काळजी योग्य प्रकारे घेतील. तुमचे लेखही वाचनीय असतात. धन्यवाद

  • @umasawant3015
    @umasawant3015 3 ปีที่แล้ว

    Dr.Sanjay Oak 's detail opinion on pandemic situation is awaiting.

  • @snehalgholap7008
    @snehalgholap7008 3 ปีที่แล้ว

    ओक सरांची तळमळ (काही ठिकाणी हतबलता) दिसून आली...अतिशय योग्य मार्गदर्शन दिले आहे सरांनी...
    माझी एक विनंती आहे की सरांनी corona patient ट्रीट करणाऱ्या डॉक्टर लोकांवर देखील देखरेख ( जसे की corona treatment ही accepted norms/ protocols नुसार दिली जाणे, इत्यादी) करण्या साठी महाराष्ट्र सरकार ला सुचवावे. ही कदाचित गरज आहे आज. हे काम ऑडिट सारख्या स्वरूपात तुमच्या टास्क फोर्स च्या निगराणी खाली असावे.
    बाकी डॉक्टर ओक ह्यांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @ykm_online
    @ykm_online 3 ปีที่แล้ว

    Hats off , i can understand many points are not in control of the medicine fraternity. Patients are also finding very difficult . Dr Sanjay Oak , has vividly mentioned his views. Intensity of the views is very very high.

  • @chitramhatre6070
    @chitramhatre6070 3 ปีที่แล้ว

    Very clear cut simple language beautifully explained to common people sir thanks a lot 🙏

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 3 ปีที่แล้ว +1

    डॅाक्टर आपण खय्रा अर्थानं देव आहात. असे महाराष्ट्राला डॅाक्टर लाभले तर आपले राज्य सर्व रोगांवर नियंत्रण ठेवेल .मुंबई मधील डॅाक्टर "गोलेरिया"नंतर बरेच वर्षांनी डॅाक्टरच्या रुपात एक देव दिसला. खूप खूप धन्यवाद.

  • @Yashoda113
    @Yashoda113 3 ปีที่แล้ว +5

    My dad recently recoverd from this infection called mucormycosis ..this is very deadly infection . He lost his one eye ..may god heal us all ...🙏😓

    • @shlesha5981
      @shlesha5981 3 ปีที่แล้ว

      Oh my god... take care 🙏

    • @chetanlawand5925
      @chetanlawand5925 3 ปีที่แล้ว +1

      What are the Symptoms of mucor mycosis

    • @ykm_online
      @ykm_online 3 ปีที่แล้ว +1

      so sad to know . I can understand. Take care.

  • @sushamasawant3784
    @sushamasawant3784 3 ปีที่แล้ว +7

    Every colony has open space that can be use as center for vaccination so that systematic and proper vaccination wiil be possible

  • @rajshrisalunke5335
    @rajshrisalunke5335 3 ปีที่แล้ว +12

    या सगळ्या परिस्थितीला आपणंच जबाबदार आहोत.....

    • @darshanavp5336
      @darshanavp5336 3 ปีที่แล้ว +1

      वाढत्या रोगाला लोकांचा बेजबाबदार पणा कारणीभूत आहे.

  • @narayanlomte224
    @narayanlomte224 3 ปีที่แล้ว

    सर आपले खुप खुप आभार खरंच आपली तळमळ सरकारने समजून घेणे गरजेचे आहे व जनतेला मोलाचं मार्गदर्शन मिळाले आहे.

  • @gr.sushama
    @gr.sushama 3 ปีที่แล้ว +3

    Gratitude Doctor. Oak 🙏
    m proud of that we have Perfect Doctor for Mumbaikar. Sir Thanks for all useful info nd Dr.Oak is one of the God Forms on this Planet who truly cares for Patients as well Humanity. May Lord grants all Strength as well Power to Dr.Oak to do the best.
    Thanks Dr. Oak. 🙏

  • @manishajoshi6793
    @manishajoshi6793 3 ปีที่แล้ว +3

    Dr Oak is absolutely right. Treat the patient not the numbers printed on reports. But ground reality is all consultants in private settings advice hospital admission only by seeing report numbers without seeing patient.

  • @sunilk_
    @sunilk_ 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद डॉ, खूप छान माहिती मिळाली.💐💐

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 ปีที่แล้ว +2

    ङाॅ. तुम्ही खुप चांगलया पध्दतीने माहीती दिलीत .आज काल असे चांगले ङाॅ असणे महणजे एक नवल आहे .

  • @anjalikulkarni1807
    @anjalikulkarni1807 3 ปีที่แล้ว

    Mi tumchi mulakat akyli. Mala khoop avadli. Asech amala dhir det raha. Dhanyavad.

  • @tejas_441
    @tejas_441 3 ปีที่แล้ว

    श्री. ओक सर आणि श्री. कुलकर्णी सर, खुप खुप धन्यवाद, अतीशय उपयुक्त आणि पारदर्शक माहिती.

  • @neelamshaji7299
    @neelamshaji7299 3 ปีที่แล้ว +3

    Doctor Sir speaks so very well...very few doctors are this articulate!

  • @sandhyabhide2457
    @sandhyabhide2457 3 ปีที่แล้ว

    Very nice , clear and fluent explanation Dr Oak! Congratulations! It shows your maturity in medical field. Thanks

  • @hemantbhosle4159
    @hemantbhosle4159 3 ปีที่แล้ว

    अतीशय उत्कृष्ट विश्लेषण .

  • @latapatil5643
    @latapatil5643 3 ปีที่แล้ว +6

    सरांना मानाचा मुजरा खुप सोप्या शब्दात सांगितले खुप खुप आभार तुम्ही म्हणून आम्ही आहे सर खरंच तुम्हाला परत मानाचा मुजरा

    • @ranjanajoshi7604
      @ranjanajoshi7604 3 ปีที่แล้ว

      सर मार्गदर्शन खूप छान 👏✊👍

  • @rohanhasabe7500
    @rohanhasabe7500 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आणि मुद्देसूद विश्लेषण दोघांचे खूप खूप आभार

  • @deepalideshpande4879
    @deepalideshpande4879 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर शब्दात स्पष्ट मुलाखत दिली डॉक्टर ओक ह्यांनी 🙏

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 3 ปีที่แล้ว

    आपण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
    आपल्या प्रयत्नांना यश येवो हीच प्रार्थना.

  • @jayshrikshatriya7954
    @jayshrikshatriya7954 3 ปีที่แล้ว

    Great doctor खूप useful information दिली तुम्ही.

  • @ravinasarode3598
    @ravinasarode3598 3 ปีที่แล้ว

    Khup ch chan mahite sangitale ahe sir. Thank you

  • @HS358YS
    @HS358YS 3 ปีที่แล้ว +2

    Thank you Dr. Oak 🙏

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 ปีที่แล้ว +4

    डॉक्टर साहेब खूप इमानदार आहे

  • @mandawandhre3919
    @mandawandhre3919 3 ปีที่แล้ว

    Sir khup dhanyavaad khup molachi mahiti dili.. 🙏🙏🙏

  • @deepagajakos5577
    @deepagajakos5577 3 ปีที่แล้ว

    खुप छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे सर खरच सर आपले म्हणणे ऐकून मनाला खुप बरं वाटलं आणि सर आपण जो विचार करता त्या बद्दल Hats off 🙏.

  • @mayurkadve6420
    @mayurkadve6420 3 ปีที่แล้ว +1

    Great Thinking sirjiii thank you so much

  • @neelamshaji7299
    @neelamshaji7299 3 ปีที่แล้ว +4

    Nice interview....both the parties are good, the interviewer and the interviewee 👍

  • @ashapande4394
    @ashapande4394 3 ปีที่แล้ว +1

    Sir aapn aaple vichar khup manapasun sangitle. Dr sahebana maza namsakar.

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 3 ปีที่แล้ว

    अजुनही बरेच लोक बिना मास्क फिरताहेत. वाईट वाटते.

  • @justinafiger2626
    @justinafiger2626 3 ปีที่แล้ว

    Thank you 🙏

  • @shrigajanan3745
    @shrigajanan3745 3 ปีที่แล้ว +1

    Sirji tusi great ho as Doctor and human being

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 3 ปีที่แล้ว

    Very good video. Neat & clear & HELPFUL explanation of situation.

  • @ruchiraraut1801
    @ruchiraraut1801 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहिती
    परखड भाष्य आणि खरी माहिती दिली धन्यवाद
    कोल्ड चेन आणि इतर माहिती पण सामान्य जनतेला आवश्यक आहे.

  • @ANURAJ2022
    @ANURAJ2022 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय योग्य माहीती.... धन्यवाद
    सरकार ने तज्ञ व्यक्तींच्या सुचनांचे पालन करावे...!

  • @vinayakjadhav3592
    @vinayakjadhav3592 3 ปีที่แล้ว

    Thanks

  • @ashishk81
    @ashishk81 3 ปีที่แล้ว +2

    Very useful information , thank you doctor 🙏

  • @nikhilleleofficial
    @nikhilleleofficial 3 ปีที่แล้ว

    डॉक्टर तुम्ही खुपच चांगली माहिती आणि खुपच सोप्या भाषेत सांगितली.

  • @suvarnakakade4811
    @suvarnakakade4811 3 ปีที่แล้ว

    डाॅ.खुप उपयुक्त माहिती. दिली आहे.बरेच गैरसमज दूर झाले.स्टिराॅईड बद्दल ची माहिती ही समजली.धन्यवाद 🙏🙏

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 3 ปีที่แล้ว

    डॉ सहज सोपे प्रबोधन.आपल्या कामाला सलाम

  • @vedantitakale4466
    @vedantitakale4466 3 ปีที่แล้ว +1

    Thank you sir for the guidance
    Whatever information you have given is very useful

  • @gurudevclassesshyamnagarla6857
    @gurudevclassesshyamnagarla6857 3 ปีที่แล้ว

    डॉक्टरांनी खूप छान माहिती दिली

  • @Study.with.san.
    @Study.with.san. 3 ปีที่แล้ว

    सर्वाना उपयुक्त अशी माहिती आहे धन्यवाद सर

  • @rajeev2410
    @rajeev2410 3 ปีที่แล้ว

    Very informative. I am 70 years old from Pune and have taken the first dose. It would help elderly persons like me if you update us about the status periodically through your TV.

  • @ashokpatil1729
    @ashokpatil1729 3 ปีที่แล้ว +1

    Lots of thanks,doctor. God bless u n to all the doctors...🙏

    • @cmajitendrarode1016
      @cmajitendrarode1016 3 ปีที่แล้ว

      BILL GATES EK DARINDA JIS NE BANAYA CARONA WATCH JOURNALIST KAPIL BAJAJ VIDEO

  • @vikasbansode5459
    @vikasbansode5459 3 ปีที่แล้ว

    सर आपण खूप महत्वापूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत दिली मी आपली खूप आभारी

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 3 ปีที่แล้ว +2

    Thank you very much.Take care.

    • @devraochakor2565
      @devraochakor2565 3 ปีที่แล้ว

      रोगाचा जास्त उपचार केले तर.........

  • @swatimukne5842
    @swatimukne5842 3 ปีที่แล้ว

    Great Doctor 🙏🙏

  • @diamond1739
    @diamond1739 3 ปีที่แล้ว

    संजय सर खूप छान पद्धतीने समजावून सांगितले तुम्ही..

  • @DrDikshasHomeopathy
    @DrDikshasHomeopathy 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti Sir....!

  • @absabs4343
    @absabs4343 3 ปีที่แล้ว +9

    पहिल्या लाटेवेली पण विमानसेवा बंद नाही ठेवली, आताही तेच चालू आहे.वरून छाती थोकपणे सांगतात तिसरी लाट येणार.सरकारला अक्कल कधी येणार?की हे मुद्दाम चालू आहे?

  • @sarangag
    @sarangag 3 ปีที่แล้ว +1

    This is possibly the best video I ever seen on Corona pandemic. Doctor - (You are great and we are proud to have you). Anchor- Thanks for asking the right and positive questions. Thanks #lokmat. Let God Bless all humans and take away from this Pandemic.

  • @meghashubhra3642
    @meghashubhra3642 3 ปีที่แล้ว

    Thanks doctor

  • @amolpatil7690
    @amolpatil7690 3 ปีที่แล้ว +1

    Thanks dr. Saheb very good information 🙏🙏🙏

  • @deepaligade6136
    @deepaligade6136 3 ปีที่แล้ว

    Very informative. Thanks both of u. Oak sir. Thanks a lot.🙏🙏🙏

  • @madhavisapre7267
    @madhavisapre7267 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti
    Dhanauawad 🙏🙏

  • @nileshjadhav8812
    @nileshjadhav8812 3 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिलीत ...आपण
    धन्यवाद ..डॉक्टर...