Ajit Pawar Baramati Speech: बारामतीला दुसरा आमदार..., अजित पवार असं का म्हणाले? AM4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- Ajit Pawar Baramati Speech: बारामतीला दुसरा आमदार..., अजित पवार असं का म्हणाले?
#ajitpawar #baramati #marathinews
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
लबाड बोलु नका दादा मनातुन सांगा लबाड बोलल्यावर मन जळुन खाक होत बर
निवडून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे माघार परंतु दादांनी कोणताहि उमेदवार दिला तरी तो १००℅पडणार.
इमोशनल ब्लॅकमेल
लोकांना भावनिक करण्याचे काम.
सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक.
एकदा पडलं पण पाहिजे दादा.
त्या शिवाय समजत नाही
Mag supriya tainna ka padat nahit baramatiche lok?
म्हणजे स्वतः चे ही समजते
@@chetannikam7283Sharad Pawar visionry leaders. All North India state depends on Maharashtra include gujrat up,Bihar, Rajasthan,Mp. Ekda firun ya. Samjel kay Aahe Mhatara 🎉🎉
असाही पडणार दादा
😂😂😂😂 हवा गेली
फक्त बारामती दुसरी गावच नाहीत राज्यात
जो काकाचा झाला नाहि तो ताई चा झाला नाहि तो जनतेचा काय होईल
दादा शब्दाचे पक्के लोकसभेला त्यांनी सांगितलं होतं सुनिता पवार यांना निवडून दिले नाही तर मी विधानसभेला ही निवडणूक लढवणार नाही दादा इस पावरफुल नेता
पवार साहेबांनी जसे केले तसेच करायला गेले तर दादा फसले म्हणून समजा
Je साहेबांना म्हणाले hote emoshanal कार्ड खेळतील लोकसभा निवडणुकीत te स्वतःच emoshnal Card खेळत आहे काळच ठरवt असतो.
50 लोक हात वर करत होते
अगदी योग्य बोलला 😂😂
बारामतीत फक्त पवार साहेबांचीच पावर चालणार 🔥❤️
Parlament बोर्ड कुणाचं तुमचं तुम्ही म्हणालं तेच होणार
भीती वाटतेय का दादा
सहानूभूती मिळवण्यासाठी भाजपचे डावपेच वापरल्या जात आहेत, पण जमणार नाही.
बाप हा बाप असतो शरद पवार साहेब
अजितदादा पवार भ्रष्टाचारी नेता घाबरलेला आहे बसलेल्या कार्यकर्त्यां मधून उमेदवारी द्यावी दादा पादा
आत्त्ता हे नाटक करून काही होणार नाई
शेतकऱ्याची कर्जमाफी केल्याशिवाय पर्याय नाही 💯✌️💥🔥
दुसरा तरी कोण आपला मुलगा बाकी कार्यकर्तानी जय बोला
समोर आपली तयारी केलेली माणस असतात
पश्चिम महाराष्ट्र चा विकासपुरुष मा. श्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब ❤❤❤❤❤❤
पश्चिम महाराष्ट्र नाही फक्त बारामतीचा विकास केला आहे धरणात मुतणारे धरण घेऊन गायब झाले 75 हजार कोटीचा घोटाळा करून
काका पुतणे अडाणी अंबानी चें चेले आहेत
😅😅😅😅😅😅😅
बाप तो बाप होता है
कंम्प्लिट घाबरलंय 🤣
मुलगा बायको आणि आता स्वतः हरणार
दादा तुम्ही उमेदवार असावा नाही तर आम्ही मतदान करणार नाही
100 पराभव निश्चित कुठ उभ रहा
दादा बरोबर एकदा कळू द्या यांना कामाचा माणुस कोण असत ते
घाबरलय
बारामती मध्ये निवडून येण्याची १००,% शक्यता नाही म्हणून ही नाटक चाललं आहे
बारामती करा ना अक्कल नाही
घाबरून बोलत आहेत
दादा,घरी बसा.युगेंद्र पवारांना आमदार बनवायचं ठरवलं आहे.ऊगीच भावनिक होऊ नका आता बारामतीकर तुला घरी बसविणारच.
तू विधानसभेला बारामतीतून उभा राहणार आणि तू पडणार....
बघत राहशील नुसता .........
एवढी ३४वर्ष काम करुन काय चिज केले,तु ३४वर्ष कुणाच्या जिवावर तु काम केली,गोमीचा एक पाय मोडला म्हणून गोम चालायची राहत नाही,तसा तु बारामतीचा आमदार नाही झाला म्हणुन विकास थांबणार नाही हे खुळ आज्या तु डोक्यातुन काढुन टाक,तु किती लायकिचा आहे हे सर्वज्ञात आहे, काळजी करु नको
दादा मनातलं बोललात
चांगला निर्णय
सर्व पक्षांची वाट लावली
जो माणूस पक्ष चोरू शकतो, तो लबाड बोलणार नाही का?
दादा घाबरू नका हो...कधी तरी पराभव स्विकारायला शिका....
पन्नास हात वर केलेत.
आईच्या पोटात शिकला.का काय.
बाकीचे आमदार काही करत नाही का.
उपकार केले नाहीत
तुमची इच्छा असेल तर करा नाना देवकाते पाटील यांना, नक्की आमदार होतील आणि तुमची इच्छा सुध्दा पूर्ण होऊन जाईल
पादा उभं रहा तुझा गेम होणार
नवीन तरुण कार्यकर्त्याला संधी द्या तुमच्या घरातील नात्यातील सोडून....😂 बास झालं तुमचं कौतुक
अहो दादा तुम्ही नका लढू बारामती मधून जरा तुमच्या बारामती क्या लोकांना कलुद्या कामाचा माणूस कोण ते. वाजवू दे त्यांना तुतारी आणि होऊदे भिकारी 😂😂😂
पेरलेले च उगवणार दादा
घाबरला
Pawar kutumb agodar ghari basva marathyache no 1.satru.ahet
दादा राजकारण सोडा
निवडणूक हरण्याची भीती आहे तुम्हाला
डर होना जरूरी हैं.......
Dada tymchy kdech ka yevad kam hotay
Ajit Pawar padnar
Dada ya veles lok tumchya barobar rahanar
दादा, चं पा सारखे मतदार संघ बदलुन बघा.लकीली आले तर आले.
जनतेला फसवते अजित पवार
तुम्ही nivdnuk lagli का आसे bolta rajkaran sodun द्या
घाबरलय घाबरलय घाबरलय 😂😂😂
Ajit Pawar sampla aahe ? Kay Hota kay Zala 🎉🎉🎉
देवळातील पायरीला वाटायच लोक आपल्याच पाया पडतात
😂😂😂😂
विश्वास नाना देवकते🚩🔥
झोप रे , बस झाले 42 गावात काय उपटली तुम्ही 34 वर्षात
Ja ghri ajit
अर्धवट डोक्याच्या मीडियाने अर्धवट बातम्या देऊ नये ? 😂😂
Nag karyakartyala tubhe karnar ka.mag dada ki jay.
Nana. Devkte
अब आया उंट गाडी के णीचे
Mag Retirement gya ata rajkarnatun 😂😂😂
Should thrown out established maratha leader
Kiti ghotyalya karun Maharashtra adchanit anlat shinde ajit pawar fadn20
Ajit pawar Maharashtra ha jantechya hitasathi Ani sarv maratha kalyana sathi apan ghari basa aplya malida gang ni Maharashtra har dhingana ghatlya Ani apa sudha
भ्यालय😂
Sharad Pawar peksha motha zala ka
Dada upmukyamantri pan baramati che Hwa maharashtra dusre talukech nahi na Vikas karai la
Dusryala chans द्या
Tutari😢😢😢😢😢
नको नको म्हणून मनात काय आहे ते लोकांना सांगायला लावणार पन्नास पढवून ठेवलेलेच पोपट ओरडत होते
Anyaygrastanshkalinberojgaranchadadanimatapurtachwaparkelaaahe
Rajyatilupekshitanshkalinberanitinsherupayemandhanawarshaskiykaryalayatkamkeletariaajparyantsarkarnesushikshitbekaraarthiksahayyojnechalabhkadilanahiuttardyaweajitdada
Fakat &
झुट झूठ बोलेकौवा काटे
Tu gap bas att😂
Isako kehaye hai Dar
Ata kas vattay
sanity rupalitai Kiti cataclysm, 😂vayayachya
Yala agdar ghari basva mulasahit janata yechi gulam ahe asa yecha samaj ahe marathono chatrapatichi shapath ahe tumala ha sodun konihi nivada yeche kutumb agodar rajkarnatun hadpar kara
योग्य निर्णय.
जा गोठयावर
Lokani ata matach hatyar pajulun tehvalya
😂😂😂😂
Labhad ladga song karto
BJP aur RSS ka ek Brahman Baramati ka MLA chunav Ajit Pawar tere man ka navra vahi rahega
बाप तो बाप होता है