Narendra Modi हेच पुन्हा सत्तेत येणार , Prashant Kishor यांचा दावा काय ? कोणती कारणं समोर आणली ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
  • #BolBhidu #prashantkishor #narendramodi
    ज्याप्रमाणे योगेंद्र यादवांनी भाजप काठावर जिंकेल, या आपल्या म्हणण्याला कारणं दिली होती. तशीच कारणं प्रशांत किशोर यांनी देखील आपल्या म्हणण्याला दिली आहेत. एका बाजूला सोशल मिडीयावरून वातावरण फिरलंय अशी चर्चा तर दूसऱ्या बाजूला प्रशांत किशोर यांच्यासारख्या व्यक्तींनी मोदीच येणार म्हणून केलेला दावा. साहजिक प्रशांत किशोर अस का म्हणतायत? कोणत्या आधारावर म्हणतायत? ते कोणती आकडेवारी धरतायत ते आपणाला समजून घ्यावं लागेल. येणार तर मोदीचं असा दावा प्रशांत किशोर कोणत्या आधारांवर करत आहेत समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1.2K

  • @VijayPatil-gk3je
    @VijayPatil-gk3je 24 วันที่ผ่านมา +89

    वोटिंग केल नाही ते 15 लाख मागतात 👺आणि जानी वोटिंग केल ते 15 वर्ष मागतात 🤝🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @namdevbirajdar7725
    @namdevbirajdar7725 24 วันที่ผ่านมา +164

    Bjp बद्दल नाराजी असून सुद्धा BJP लाच मतदान केलेत....wait...४ june

    • @amitbhau
      @amitbhau 23 วันที่ผ่านมา +3

      आम्ही सुद्धा, जर vvpt सोबत शिव्या देण्याची व्यवस्था असती तर आमच्या खासदाराच्या आईचे आयुष्य हजारो वर्ष वाढले असते 😂

    • @ashramschool.1992
      @ashramschool.1992 22 วันที่ผ่านมา +3

      तुझे मत डोहात जाणार 😂

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 19 วันที่ผ่านมา +3

      Ho babab kimat vikas tari kart ahe ...baki rajkarn mhanl ki sajjan konich nast

  • @tusharkalbhor1677
    @tusharkalbhor1677 24 วันที่ผ่านมา +677

    अबकी बार परत मोदी सरकार, आमाला आजून 15 लाख नाही भटलं 😅😅😅 जोपयंत देत नाही तो पर्यंत सोडणारच नाही ❤❤❤❤

    • @pravinshinde108
      @pravinshinde108 24 วันที่ผ่านมา +15

      😂😂😂

    • @Doubleok1234
      @Doubleok1234 24 วันที่ผ่านมา +21

      पटलं भाऊ😊

    • @rajupanchal3288
      @rajupanchal3288 24 วันที่ผ่านมา +53

      हा भाऊ 15 लाख भेटत नाही तोपर्यंत सोडायचं नाही..मोदी नंतर योगी 🚩

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 24 วันที่ผ่านมา +36

      आपण ठाम आहोत आता 15 लाख सोडायचे नाही 😂🚩

    • @gurunathjoshi1425
      @gurunathjoshi1425 24 วันที่ผ่านมา +16

      हो बरोबर आहे भाऊ. अजिबात सोडू नकोस.पण मत मात्र दिलेस ना?

  • @adiitya.suryawanshi
    @adiitya.suryawanshi 24 วันที่ผ่านมา +532

    तुम्ही कपडे बदलावे तसे विश्लेषण बदलता , महाराष्ट्रात महविकास आघाडी ला 30-35 जागा मिळण्याचा अंदाज परफेक्ट बसतोय असा व्हिडिओ टाकायचं त्याला व्ह्यूज आले की वातावरण महायुती कडून असल्याचं विश्लेषण करायचं
    तुम्ही हे विश्लेषण करत नसून फक्त स्वतःचे खिसे भरत आहात

    • @your_pappa
      @your_pappa 24 วันที่ผ่านมา +54

      त्यांना चॅनल चालवायचा आहे मग ते दोन्ही बाजूने बोलणारच तेवढं आपण समजून घेतलं पाहिजे भावा 😂😂

    • @kailastidke4545
      @kailastidke4545 24 วันที่ผ่านมา +29

      पाकीट मिळाल की लगेच विश्लेषण बदलते

    • @subhashmagre9170
      @subhashmagre9170 24 วันที่ผ่านมา +40

      , सोशल मिडिया ला 4जूनला कळेल। येणार आहे तर भाजपच तेही ४०० पार

    • @bakasursonya1234
      @bakasursonya1234 24 วันที่ผ่านมา +6

      Buisness bolte 2ni kdun Paisa 😂

    • @AyeAmrish
      @AyeAmrish 24 วันที่ผ่านมา +7

      ही त्यांची स्वतची मत नाहीत

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 24 วันที่ผ่านมา +86

    ते सगळ जाऊद्या पण तुम्ही प्रशांत किशोर चया सर्वेसमोर योगेंद्र यादव यांचं विश्लेषण मांडलं आणि हसता हसता तुमचा व्हिडिओ कधी संपला ते पण कळलं नाही😂😂😂😂😂😂

    • @sarangmahajani7177
      @sarangmahajani7177 24 วันที่ผ่านมา +5

      Kharch😂😂

    • @sairaj3052
      @sairaj3052 24 วันที่ผ่านมา +3

      हे मात्र खर बोललास भाऊ

    • @sushantthorvat1644
      @sushantthorvat1644 24 วันที่ผ่านมา +5

      प्रशांत किशोर कुठं तो योगेंद्र कुठं 😂😂😂

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 24 วันที่ผ่านมา +29

    यात शंकाच नाही येणारं तर मोदी ✌️🚩

  • @prasadchorghe17
    @prasadchorghe17 24 วันที่ผ่านมา +471

    EVM च्या नावाने रडायची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा रे.

    • @URMAN33
      @URMAN33 24 วันที่ผ่านมา +18

      😂😂😂😂
      Ekdam correct 😂😂😂

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 24 วันที่ผ่านมา +13

      अंध भक्त

    • @URMAN33
      @URMAN33 24 วันที่ผ่านมา +9

      @@gpatilmh5533
      😂😂😂
      EVM 😂😂😂
      MVA ka maaa ka Baroda 🤪🤪

    • @rajendra2862
      @rajendra2862 24 วันที่ผ่านมา

      लोंमते व अंधभक्त

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 24 วันที่ผ่านมา

      Evm madhe भिगाड करणारे भाडखाऊ

  • @ruturajkanade
    @ruturajkanade 24 วันที่ผ่านมา +78

    आज आम्ही रामभक्त हिंदू स्पष्ट सांगतोय महाराष्ट्रात जातीय वादळातही आम्ही हिंदुत्ववादी नौका सर्वत्र विजयी करू शकलोय मोदिजीच्या प्रेमाखातर रामभक्त हिंदूनी शांततेत संयमाने शिस्तीत नियोजनबध्द मतदान प्रक्रिया राबवून कठीण परस्थितीत रामभक्त सफल झालाय परंतू एकनाथ शिंदे नी मराठा आरक्षण आंदोलनात जरांगे यांना एवढ डोक्यावर घेतले की तोच मुद्दा मराठवाडा व महाराष्ट्राच्या काही भागात हिंदुत्ववाद्यांची खुपच अडचण झाली होती आपलीच पोर बेफाम बेताल बोलत होती त्यातून मार्ग काढुन मतदान करून घेण्याची कसरत आम्ही यशस्वी केली परंतु खुप कठीण वातावरण निर्माण झाल होते. एक जातीय आंदोलन हिंदुत्ववाद्यांना किती त्रासदायक ठरू शकते हे अनुभवले? भाजपाने स्वतंत्र एकट्याने 48 जागा लढवल्या आसत्या तर 40 च्या पुढे सीट निवडून आल्या असत्या ?

    • @pawanbisen1988
      @pawanbisen1988 24 วันที่ผ่านมา +1

      Akdam barobar...

    • @sks1464
      @sks1464 22 วันที่ผ่านมา +2

      हा मराठा तुम्हांला संपवणारच 4 जून ला बघा 💯

    • @djinnn4038
      @djinnn4038 22 วันที่ผ่านมา +2

      Atta pan 42-44 seats yenar ahet uti chya
      Ubt, tutarri kuthla tari paksha sampnar ahe 😂

    • @SKapoorize
      @SKapoorize 22 วันที่ผ่านมา

      hinduism hijacked by brahmans. for them people who support bjp r hindu and nationalist. others who supports congress and regional parties r anti national, Muslims, non hindu....our Constitution is based on nationality, equality, humanity not on religions casted. but brahmans fooled hindus and propogated karmakanda, murti pooja and religious businesses....😭😭😭😭

    • @bhausahebdhawade3960
      @bhausahebdhawade3960 18 วันที่ผ่านมา

      U r C

  • @Swapnil_KULKARNI.
    @Swapnil_KULKARNI. 24 วันที่ผ่านมา +144

    सतरंजी उचले खूपच बावचाळले हा video बघुन😄😄😄 आता सतरंजी उचलत उचलत सुद्धा प्रशांत किशोर ला शिव्या देत आहेत...🤣🤣🤣🚩🚩🚩🚩 योगेंद्र यादव हा तोच महापुरुष आहे जो 2019 च्या निकाला आधी पण म्हणाला होता की यावेळी भाजपचा सुफडा साफ....🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂😂

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 24 วันที่ผ่านมา +62

    अरे आत्ता तर फक्त मोदी आहे
    अजून तर योगी यायचे आहेत 💀

    • @Samyak_sahu
      @Samyak_sahu 24 วันที่ผ่านมา +1

      न बाळा तो मोदी जातीवादी नाही पण योग्या जातीवादी आहे त्याच्या जातीसाठी त्यामुळें योगी च विषय नाही

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 24 วันที่ผ่านมา +1

      @@Samyak_sahu कारे मजला का तू नीट बोलत येत नाय का तुला

    • @amitbhau
      @amitbhau 23 วันที่ผ่านมา +1

      थेट देवेंद्र pm होतील

    • @marktailor7670
      @marktailor7670 22 วันที่ผ่านมา +1

      ​​@@Samyak_sahu Mayawati swatala deshatli saglyat mothi dalit neta mhanat hoti pan Satya he ahe ki tine fakt jatav jatilach motha kela jyamule non jatav dalit yogijila vote Dena suru kele Ani Mayawati sampli ahe aj Ani bjp chya yevdhya jast jaga yet ahet . Jar dalit voter la Mayawati peksha jast yogiji awdat ahe tar yogiji jativadi asuch shakat nahit . Ani dalit samaj tar fakt ek udahran ahe tyanla tar obc , general ,st sagle vote detat .

    • @shrirohan108
      @shrirohan108 13 วันที่ผ่านมา

      Bhimta​@@Samyak_sahu

  • @akashpatil12744
    @akashpatil12744 24 วันที่ผ่านมา +25

    येणार तर मोदीच😊😊

  • @ravindrapadhi6874
    @ravindrapadhi6874 24 วันที่ผ่านมา +45

    एक भारत, श्रेष्ठ भारत
    राष्ट्र प्रथम❤

  • @sujataredkar1503
    @sujataredkar1503 24 วันที่ผ่านมา +45

    अबकी बार ४०० पार 🚩🚩🚩 जय श्री राम

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 24 วันที่ผ่านมา +20

    प्रशांत किशोर बरोबर बोलतात मोदीजी येणारच ❤️

  • @swapnilsanap5895
    @swapnilsanap5895 24 วันที่ผ่านมา +122

    म्हणूनच प्रशांत किशोर हे क्रमांक १ चे रणनीतीकार आहेत मानल आज 🙏 १००% बरोबर आहे

  • @rajendra9259
    @rajendra9259 24 วันที่ผ่านมา +409

    भाजपा 480 जागा लढत आहे।
    ऊध्दव ठाकरे व शरद पवार फक्त महाराष्ट्रात लढत आहेत ते ही शिंदे व अजित पवार विरुद्ध भाजपा विरुद्ध ऊमेद्वार नाहीत लंक्षात ठेवा। 😂😂

    • @One.Punch.Man.123
      @One.Punch.Man.123 24 วันที่ผ่านมา +36

      Mazya mate 370-380 yetil bhava

    • @P13419
      @P13419 24 วันที่ผ่านมา +46

      ​@@One.Punch.Man.123भाऊ, आमच्या एरिया मध्ये एकदा येऊन बघा. भाजपला शिव्या देणाऱ्या लोकांनी सुद्धा भाजप ला मतदान केलय आज. मग तर ४०० पार होणार असं वाटतंय. कारण ह्याच सुप्त मतदाराचा अंदाज भल्याभल्या सर्वे पोल वाल्यांना पण घेता आला नाही 😂😂😂😂😂

    • @P13419
      @P13419 24 วันที่ผ่านมา +30

      ​@@One.Punch.Man.123कारण लोक भाजपवर नाराज तर आहेत पण विरोधी पक्षातल्या उमेदवारांकडे बघुन आणि नाराजी विरोधी पक्षांवर भाजप पेक्षा जास्त असल्याने भाजप ला मतदान करतात

    • @One.Punch.Man.123
      @One.Punch.Man.123 24 วันที่ผ่านมา +9

      @@P13419
      Tasa zhala tar changlach ahe

    • @rushijain3567
      @rushijain3567 24 วันที่ผ่านมา +1

      त्यातला एक मी पण आहे भवा​@@P13419

  • @vijayyuvrajpatil7774
    @vijayyuvrajpatil7774 24 วันที่ผ่านมา +20

    येनार तर मोदिच....❤️❤️❤️

  • @sairaj3052
    @sairaj3052 24 วันที่ผ่านมา +97

    प्रशांत किशोर यांची तुलना योगेंद्र यादव सोबत करणे हाच सर्वात मोठा joke आहे 😂😂

    • @sushantthorvat1644
      @sushantthorvat1644 24 วันที่ผ่านมา +3

      बरोबर 😂😂😂

    • @Rushikesh_Kendre
      @Rushikesh_Kendre 24 วันที่ผ่านมา +2

      Yes 😂

    • @VV-ps8rt
      @VV-ps8rt 23 วันที่ผ่านมา +6

      Mg ky..Yogendra yadav pekshya aplya gavtlya lokana jast politics kalaty😂😂

    • @user-kb2hi8zc9s
      @user-kb2hi8zc9s 21 วันที่ผ่านมา +1

      To aani kanhaiya fakta Rahul baba la khush Karu pahtayt baki kahi nahi . Baki kuthe Tyanna kahi scope urla nahiye 😂

    • @omkarmahajan9918
      @omkarmahajan9918 17 วันที่ผ่านมา

      @@VV-ps8rt 🤣

  • @Sjadhav5290
    @Sjadhav5290 24 วันที่ผ่านมา +18

    बरोबर महाराष्ट्र जरी कमी झाले तरी सत्ता मोदिंची येणार

    • @djinnn4038
      @djinnn4038 22 วันที่ผ่านมา +2

      Baki state madhe seats vadhnar ahet
      Ani MH madhe pan 42-44 yetil

  • @Kish0109
    @Kish0109 24 วันที่ผ่านมา +57

    जागा पाहिजेत २७२ आणि चर्चा ४०० पार वर. 😮😮😮

    • @rushikeshugale-uv6le
      @rushikeshugale-uv6le 24 วันที่ผ่านมา +3

      हो मोदी

    • @akash-vb7xo
      @akash-vb7xo 24 วันที่ผ่านมา +3

      Lokana tec nahi Kalat 400+ bolayec ani pahije 272

    • @sanjaypawar8966
      @sanjaypawar8966 23 วันที่ผ่านมา +3

      भावा,,यालाच तर म्हणतात राजकारण 😂😂

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 22 วันที่ผ่านมา +1

      यालाच तर म्हणतात मोदी इफेक्ट

  • @nikhilnage8301
    @nikhilnage8301 24 วันที่ผ่านมา +142

    येणार तर मोदीच ✌️✌️✌️✌️

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 24 วันที่ผ่านมา +9

      गटार साफ करायला ?

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 22 วันที่ผ่านมา

      @@abcxyz57099 त्यासाठी तो UBT ला नियुक्त करेल 🤣🤣कारण त्यांनी खरोखरच मुंबईतील गटारी साफ केली असती तर त्यांना अधिक मते मिळाली असती

    • @shrirohan108
      @shrirohan108 13 วันที่ผ่านมา +1

      ​@@abcxyz57099nahi tujhi marayala 😂😂😂

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 24 วันที่ผ่านมา +407

    आमच्या मेंढ्या वळणार सुद्धा सांगेन की मोदीच येणार फक्त सीट किती लीड हा विषय फक्त😂😂

    • @pramodpatil2053
      @pramodpatil2053 24 วันที่ผ่านมา +2

      😂😂

    • @wearemoodys5396
      @wearemoodys5396 24 วันที่ผ่านมา +4

      437

    • @howtonottrade.2501
      @howtonottrade.2501 24 วันที่ผ่านมา +4

      Khatarnak comments

    • @mchetan1
      @mchetan1 24 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @user-cs3jj4ym3l
      @user-cs3jj4ym3l 23 วันที่ผ่านมา +2

      मेढ्या घेयला कोणी राहणार नाही आला तर 😂😂😂😂

  • @festivalvlogs7
    @festivalvlogs7 24 วันที่ผ่านมา +9

    याला म्हणतात आकडेवारी, राजकारण आणि तंतोतंत विश्लेषण - प्रशांत किशोर

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 24 วันที่ผ่านมา +385

    विरोधकांनाही माहित आहे की येणार तर मोदीच, चर्चा फक्त एवढीच की आपकी बार 400 पार होणार का?

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 24 วันที่ผ่านมา +41

      He fakt gujrati dalalanch vatat😂😂

    • @rupeshzore4405
      @rupeshzore4405 24 วันที่ผ่านมา

      इटली ची गुलाम गिरी नाही करत रे आम्ही

    • @planbislive
      @planbislive 24 วันที่ผ่านมา +14

      Correct....
      Ani he saglyanach mhitiye.... Fkt lok dakhvt nhye😂

    • @rupeshzore4405
      @rupeshzore4405 24 วันที่ผ่านมา +28

      ​@@siddheshbirje6050इटली चे गुलाम काय मानतात मग

    • @yogeshkokade1074
      @yogeshkokade1074 24 วันที่ผ่านมา

      Ghanta modi yenar

  • @user-hh4wo6zk6o
    @user-hh4wo6zk6o 24 วันที่ผ่านมา +201

    काँग्रेस वाल्यांची मोठी चूक म्हणजे.... समोरच्याला समजून न घेता. तो जर एखादी गोष्ट यांच्या विरोधात बोलला की त्याला मोदिभक्त बनवून टाकतात अन् मग तो इतर दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता असला तरी खरोखरच BJP la सपोर्ट करतो 😂😂😂😂😂😂

    • @shouryabhosale5792
      @shouryabhosale5792 24 วันที่ผ่านมา

      असच खूप माझ्या मित्रा बरोबर झालंय एक दलित मित्र आहे त्याची वडील सर्जरी आयुष्मान भारत योजने तुन झाली म्हणून त्याने 2-3 पोस्ट काय मोदी साठी केल्या.. मग काय तो बिचारा वंचित वाला लागले त्याला उबाठा वाले ट्रोल करायला प्रकाश आंबेडकर सारख त्याला पण मोदी जी बी टीम बोलू लागले उबाठा वाले... भाई आज आला उबाठा च्या तोंडावर मुतून म्हस्के ला देऊन आलं ना मत 😂😂😂

    • @vj...248
      @vj...248 23 วันที่ผ่านมา +2

      तुम्ही तुमच्या विरोधात बोलणारा हिंदू विरोधी, मुस्लिम ठरवता

    • @chandrakantpowar4227
      @chandrakantpowar4227 23 วันที่ผ่านมา

      😂😂खालची वर केली तर मोदी येत नाय आमच्या सांगली मध्ये बसून सर्व सुत्रे हलतात फेकू तडी पार नक्की होणार ✉️✉️💪🏻💪🏻

    • @nareshshingote8081
      @nareshshingote8081 23 วันที่ผ่านมา +2

      ​@vjy...348 amachi sarkar amchi marji, chal mujra kar

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 24 วันที่ผ่านมา +85

    प्रशांत किशोर ने सांगितले नाही तरी मोदीच येणार, पण हे बोल भीडू आणि विषयच भारी ला अजून समजत नाही.

    • @user-hh4wo6zk6o
      @user-hh4wo6zk6o 24 วันที่ผ่านมา +8

      विषयचभारी तुतारीचा माणूस आहे....😂 आमच्या शेजारचा आहे

    • @proudindian3308
      @proudindian3308 24 วันที่ผ่านมา +5

      Paid reporters ahet he sagle

    • @P13419
      @P13419 24 วันที่ผ่านมา +2

      खरं बोलले भाऊ तुम्ही अगदी मनातले बोलले. देवकाते म्हणजे तुम्ही बारामती चे का?

    • @ashutoshjoshi7912
      @ashutoshjoshi7912 22 วันที่ผ่านมา

      सुपारी चॅनल बिदागी प्रमाणे बोलणार

  • @parasbowlekar8880
    @parasbowlekar8880 24 วันที่ผ่านมา +41

    Indi आघाडीची हवा फक्त social media पुरतीच मर्यादित राहिली हे सत्य आहे

  • @gauravpawar977
    @gauravpawar977 24 วันที่ผ่านมา +25

    १) भाजपसोबतचा हिंदुत्ववादी मतदार कायम सोबत आहे..
    २) मोदींची विदेश नीती आणि भारताची जगात वाढलेली प्रतिमा पाहून सुशिक्षित वर्ग भाजप सोबत आहे,
    ३) आधीचा लाभार्थी वर्ग, मोदींवर खुश आहे, आणि या पाच वर्षात वाढलेल्या लाभार्थींची संख्या ही मोदींच्या सोबतच आहे...
    ३) गेल्या 10 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, एकही बॉम्बस्फोट नाही, त्यामुळे सत्ता बदल होईल असं वातावरण नाही.
    ४) विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदासाठी सक्षम चेहरा नाही,
    ५) राम मंदिर, कलम 370, यासारख्या अशक्य गोष्टी शक्य केल्यामुळे खुश असणारा मतदार भाजप सोबत आहे,
    ६) 400 पेक्षा जास्त हे ठेवलेले मोठ टारगेट त्यामुळे मोदींची सत्ता जाईल ही अफवा लोकांना खरी वाटत नाही...
    ७) प्रचंड संख्येने झालेल्या मोदींच्या सभा, सभेमध्ये मोदींनी तिथल्या भाषेत केलेली वक्तव्य, आणि लोकांना दिलेली ऊर्जा यामुळे भाजपसाठी वातावरण चांगलं आहे,
    ८) याउलट राहुल गांधींच्या कमी संकेत असणाऱ्या सभा, आणि आधीपासून ते पंतप्रधान पदासाठी योग्य नाहीत हे निरेटिव्ह त्यामुळे काँग्रेसला सत्ता मिळेल एवढा आकडा मिळणार नाही..
    ९) ज्या मतदारांनी मोदींना दोन्ही निवडणुकीत मतदान केलं, त्या मतदाराच मत बदलेल अशी कोणतीच गोष्ट घडलेली नाही, त्यामुळे तो वोटर भाजप सोबतच आहे..
    १०) शिवाय दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोदींचे वाढलेले दौरे, बदललेली नेतृत्व, त्यामुळे दक्षिणेकडे मोदींचे खासदार वाढण्याची शक्यता आहे...

    • @studio9mviews628
      @studio9mviews628 24 วันที่ผ่านมา +4

      उत्कृष्ट आकलन👌🏻
      How did you gather these insights?

    • @premsir1507
      @premsir1507 16 วันที่ผ่านมา

    • @spltg
      @spltg 13 วันที่ผ่านมา

      Nice 👍

    • @studio9mviews628
      @studio9mviews628 13 วันที่ผ่านมา

      How did you collect or analyzed these insights?

  • @gurunathjoshi1425
    @gurunathjoshi1425 24 วันที่ผ่านมา +11

    प्रशांत किशोर यांचे विश्लेषण हे निःपक्षपाती असते परंतु योगेंद्र यादव हे मनात मोदीद्वेष ठेवून विश्लेषण करतात.त्यामुळे ते पटत नाही.

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 21 วันที่ผ่านมา +1

      2014 पासून योगेंद्र यादव यांना पाहत आलोय ते जे बोलतात ते कधीच खरं ठरत नाही.याचा अर्थ असा की ते फक्त भाजप विरोधात बोलत असतात.

  • @amolpawar1332
    @amolpawar1332 24 วันที่ผ่านมา +66

    Only Modiji Yogiji.😂😂😂😂

  • @ganeshbagul2928
    @ganeshbagul2928 24 วันที่ผ่านมา +32

    Yes, येणार तर मोदीच 💯%🚩

  • @ajayscompetativeworld7469
    @ajayscompetativeworld7469 24 วันที่ผ่านมา +216

    बोल भिडू कशाला हा विडियो बनवला... मोदी पडणार असा व्हिडीओ बनवा खुप views भेटतील... (आंध्र तेलंगणा, ओडिसा, बंगाल येथे जागे ची भरपाई होणार आणि सरकार स्थापन होणार (नसेल पटत तर मित्रानो 4 जून साठी शुभेच्छा 💐💐💐💐

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 24 วันที่ผ่านมา +3

      Bcc Sagli kade Votings Sampli aata paryant news dakhavli BJP chi aani mahntayt ki yenar Modi mahnun 🤬🤬🤬

    • @navnath_0027
      @navnath_0027 24 วันที่ผ่านมา

      💯

    • @user-sw6yl5jw9h
      @user-sw6yl5jw9h 23 วันที่ผ่านมา

      ​@@Henry43978 huge seats 3-4😂

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 22 วันที่ผ่านมา +2

      बंगालमध्ये भाजपची सरशी आहे.

  • @gopaldeshkari4995
    @gopaldeshkari4995 24 วันที่ผ่านมา +107

    प्रशांत भाऊ च 10001%बरोबर आहे 🎉🎉🎉🎉🎉येणार मोदीच

  • @Ryan-mx7kr
    @Ryan-mx7kr 22 วันที่ผ่านมา +3

    प्रशांत किशोर यांचा अभ्यास खूप चांगला आहे.मी त्यांचे आजपर्यंत जे जे अंदाज ऐकले आहेत ते खरे ठरले आहेत.विरोधकांची इंडिया आघाडी फक्त कागदावरचं आहे.4/5 वेळा एकत्र येऊन फोटो काढले म्हणजे आघाडी होत नाही.सुरुवातीपासूनचं या आघाडीला गळती लागली आहे.अनेक ठिकाणी आघाडीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.मोदी हे राष्ट्र हितासाठी तर इंडिया आघाडीवाले आपल्या परिवारासाठी लढत आहेत. हे मतदाराला पटवून देण्यात मोदी यशस्वी झाले आहेत.

  • @pranavchavhan3654
    @pranavchavhan3654 24 วันที่ผ่านมา +11

    राजनीति के चक्कर में अपने दोस्तों से लड़ाई झगड़ा मत करना चाहे कुछ भी हो जाए आएगा तो मोदी ही वोह भी ४०० पर के साथ।🔥🔥🔥

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 24 วันที่ผ่านมา +7

    कोण योग्रेद यादव तो एका पार्टिचा नेता होता .
    प्रशांत किशोर च्या विचारांना महत्व आहे . .

  • @ajitwadekar9520
    @ajitwadekar9520 24 วันที่ผ่านมา +36

    मग बो-भि च्या कॅम्पेनचा काय उपयोग झाला? इतक्या दिवसाची मेहनत वाया... 😂

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 22 วันที่ผ่านมา

      आता राज्याचा निवडणुका संपल्या सिल्वर ओक वरून पाकिट मिलने बंद झाले मग वाकडे काका ची स्तुती करून काय मिळणार विहऊ कमी मिळत आहेत मावा आघाडी चपुलीशी करून मग बिचारे काय करणार कारण राज्यात 80 टक्के भांड मराठी चॅनेल ये लकवा मार वाकडे काका ची च गांड धुत असतात त्यात हे रंडी भिडू वाले कुठे लागणार चाटूगिरी करण्या मागे 😢 पाकिट बंद चाटूगिरी बंद😅😅

  • @MandyNaswale
    @MandyNaswale 24 วันที่ผ่านมา +29

    This is the intellectually correct analysis 👍✨

  • @chinmayideshmukh9476
    @chinmayideshmukh9476 24 วันที่ผ่านมา +8

    Only for Modi ji God bless you 438

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 24 วันที่ผ่านมา +96

    Ed cbi परत जोरात कामाला लागणार का

    • @MandyNaswale
      @MandyNaswale 24 วันที่ผ่านมา +7

      Aadhi peksha jast

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 24 วันที่ผ่านมา +6

      अगदीं जोरात.. विरोधात फक्त जनता राहील..बाकी सगळे सत्तेत जातील😂

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 24 วันที่ผ่านมา +3

      Adhi peksha jast karan virodhakani over kelay ani personal attack kelet

    • @NeymarRock
      @NeymarRock 24 วันที่ผ่านมา +1

      प्रत्येकाच्या घराच्या बाहेर थांबणार भावा

    • @tejravchaudhari7041
      @tejravchaudhari7041 24 วันที่ผ่านมา +5

      अगदी जोरात कर नाही त्याला डर कशाला

  • @advramankulge671
    @advramankulge671 24 วันที่ผ่านมา +99

    येणार तर मोदीच

  • @sachinshaha7876
    @sachinshaha7876 24 วันที่ผ่านมา +18

    No one can win with negative voting in india... PK said very particularly that to win you need positive voting. Thats what happened in 2014 and aince then trend repeat

  • @sagarshisal2101
    @sagarshisal2101 24 วันที่ผ่านมา +7

    💯 खरे ठरल

  • @sairaj3052
    @sairaj3052 24 วันที่ผ่านมา +84

    मी आज NDA ला मतदान देऊन स्वतःच्या देशभक्ती आणि धर्मनिष्ठेचा पुरावा दिला आहे🙏 माझ्या आयुष्याचे पहिले मत हे हिंदू धर्माच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या मजबुतीसाठी ❤

    • @Brahman581
      @Brahman581 24 วันที่ผ่านมา +10

      भविषयकाळात पश्चातप होऊ नये याकरिता शुभेच्छा

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 24 วันที่ผ่านมา

      NDA ला मतदान करून तू अंधभक्त आहेस हे सिद्ध केलास.... खूप शुभेच्छा

    • @user-lv5nu3ru9e
      @user-lv5nu3ru9e 24 วันที่ผ่านมา

      Asle chutya loka kadhi janmala yeu naye...

    • @sairaj3052
      @sairaj3052 23 วันที่ผ่านมา +8

      @@Brahman581 माझे मत हे सनातन धर्माचा समुल नाश केला पाहिजे असे बोलणाऱ्या लोकांना नाही गेले बस ह्याचेच समाधान आहे.🙏

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 23 วันที่ผ่านมา +5

      ​@@sairaj3052तूझ्या जीवनातले पहिले वोट तु अतिशय योग्य ठिकाणी दिलेस.👍🏻

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 24 วันที่ผ่านมา +81

    मोदीच येणार बगा तरीपण कोणी काही बोलू 🚩

  • @vijaygawali2989
    @vijaygawali2989 24 วันที่ผ่านมา +15

    आजपर्यंतचा इतिहास आहे प्रशांत किशोर यांचा अंदाज कधीच चुकलेला नाही त्यामुळे आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत धन्यवाद

    • @wasimshaikh6277
      @wasimshaikh6277 24 วันที่ผ่านมา +1

      कर्नाटक लोकसभा इलेक्शन मध्ये कसा फिरवला होता प्रशांत किशोरच्या गणीत हे बघितलं पाहिजे आपण

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 23 วันที่ผ่านมา

      ​​@@wasimshaikh6277तूला देशपातळी आणि राज्यपातळी ह्यांच्या निवडणुकी मधला फरक कळतो का?

  • @vikasdeshmukh3232
    @vikasdeshmukh3232 24 วันที่ผ่านมา +23

    प्रशांत कुमार शहाणे आहेत की योगेंद्र यादव हे ज्यांना माहिती आहे त्यांनाच या व्हिडिओचा अर्थ कळेल.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 24 วันที่ผ่านมา +10

      योगेंद्र यादव एवढा anti modi आहे... त्याचे या पुर्वी 2019 la Modi la 150 जागा दिल्या होत्या आणि आल्या 300+ ..आता यावेळेस या महाशयांनी NDA ला 260-270 जागा दिल्यात म्हणजे 400 पार fix ahe 😂

  • @vishudeshmukh624
    @vishudeshmukh624 24 วันที่ผ่านมา +23

    380 bjp

  • @swarup2118
    @swarup2118 24 วันที่ผ่านมา +15

    400+

  • @Patilrocks22
    @Patilrocks22 24 วันที่ผ่านมา +13

    Yenar tar modij

  • @nilgaikwad4073
    @nilgaikwad4073 22 วันที่ผ่านมา +2

    मोडी परत येणारं नाही हे नक्की....

  • @akshaymeshram9546
    @akshaymeshram9546 21 วันที่ผ่านมา +3

    What prashant kishore has said is with good analysis. He brought forth all what is public mind. And it is going to happen in that way only. He is good with political analysis.

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 24 วันที่ผ่านมา +51

    विरोधक यांचं एकच म्हण आहे मोदी यांना 400 येणार नाही.कोणाला वाटते 398 येणार.कोणाला वाटते 397 येणार

    • @brbhoite2658
      @brbhoite2658 24 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @nikhilm12321
      @nikhilm12321 24 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @amitbhau
      @amitbhau 23 วันที่ผ่านมา +1

      411 येणार

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 22 วันที่ผ่านมา

      नाही भावा nda 399 येणार तरी पण देशद्रोही खान ग्रेशी भडवे म्हणणार bjp 1 मतांनी हरली मोदी ने 400 सिट सांगितली होते पण आले 399 सिट एक मताने मोदी हरले विजय आमच्या रंडी अर्थात् इंदी आघाडीचा आहे 😢😢 bjp एक मतांनी हरली 400 सिट आली नाही त्यांचे 399 च आले 😅 त्यामुळे नैतिक विजय आमचाच आहे असे सुद्धा बोंबलारे महा नमुने 4 जुन च्या संध्या काळी बोबलाताना दिसेल😅😅

    • @sharadmahale4014
      @sharadmahale4014 22 วันที่ผ่านมา +2

      399 ❤

  • @akshaydhamdhere1341
    @akshaydhamdhere1341 24 วันที่ผ่านมา +12

    नमस्कार मी आरती मोदी 😂

  • @virajkelkar8246
    @virajkelkar8246 24 วันที่ผ่านมา +6

    Very True

  • @shouryabhosale5792
    @shouryabhosale5792 24 วันที่ผ่านมา +12

    मला अंदाज होताच महाराष्ट्र निवडणूक होताच हे सगळं स्पष्ट करणार होते तेच झालं..

    • @mchetan1
      @mchetan1 24 วันที่ผ่านมา

      Actually

  • @dark_Vision
    @dark_Vision 24 วันที่ผ่านมา +7

    आरती ताई 15 दिवस थांब ना कशाला बिनकामी व्हिडिओ बनवतेस

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 24 วันที่ผ่านมา +25

    प्रशांत सरांचे मत 100%बरोब्बर. मोदीजी 2024निर्विवाद मतदानाने निवडून येतील 2024चे PM नरेंद्र भाई मोदीच 🌹🌹🌹🌹🌹

  • @mmp7027
    @mmp7027 24 วันที่ผ่านมา +14

    प्रशांत किशोर चे आडाखे सहसा चुकत नाहीत

  • @babasahebpadalkar9362
    @babasahebpadalkar9362 24 วันที่ผ่านมา +130

    मोदिभक्त

    • @sairaj3052
      @sairaj3052 24 วันที่ผ่านมา +15

      तुमच्या विचाराशी सहमत नसलेला प्रत्येक व्यक्ती हा "अंधभक्त" नसतो. 🙏

    • @rupeshzore4405
      @rupeshzore4405 24 วันที่ผ่านมา +11

      बाई इटली ची गुलाम नाही हे खर आहे

    • @SuhanKhedekar
      @SuhanKhedekar 24 วันที่ผ่านมา

      Tula chamche awadat ....Chataila

  • @vaibh57
    @vaibh57 24 วันที่ผ่านมา +85

    येत नसतो... Video viral होण्यासाठी तसेच लोकांचं अटेंशन घेऊन जास्त views येण्यासाठी हा video बनवला गेलाय 😅

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 24 วันที่ผ่านมา +13

      Burtya 😂😂😂😂😂

    • @your_pappa
      @your_pappa 24 วันที่ผ่านมา +19

      कमेंट अशीच ठेव😂😂

    • @RgSkeletON
      @RgSkeletON 24 วันที่ผ่านมา

      Gand phate magar gardan na zuke ashi halat ahe congress cha chamchen chi 😂😂😂😂

    • @Mahira-patil
      @Mahira-patil 24 วันที่ผ่านมา +9

      bhamata mhanu ki bhimata😂😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 24 วันที่ผ่านมา +8

      Delete kar Mitra... सुदैव की दुर्दैव हे माहीत नाही..pn सत्य हेच आहे की मोदी जिंकतोय

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 24 วันที่ผ่านมา +18

    येणारच तर मोदीच🙏🚩✌️💯

  • @swapnil1539
    @swapnil1539 24 วันที่ผ่านมา +15

    विरोधकांना 399 आल्या तरी चालतील फक्त ते 400पार होऊ देणार नाहीत😂😂

  • @user-sx2qu5ge7d
    @user-sx2qu5ge7d 23 วันที่ผ่านมา +3

    24 खासदार निवडून येणार महाविकास आघाडी महाराष्ट्र आणि महायुती 24 खासदार दोघांचे सारखे

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 24 วันที่ผ่านมา +61

    ४ जूनला भाजपचा विजय आणि बोल भीडू , विषयच भारीचा पराभव होणार.

    • @discostation4539
      @discostation4539 24 วันที่ผ่านมา +2

      brobr bhawa

    • @amitbhau
      @amitbhau 23 วันที่ผ่านมา

      पाकीट पत्रकारितेचा अंत व्हावा

  • @laxmankurhade3436
    @laxmankurhade3436 24 วันที่ผ่านมา +13

    होय येणार तर मोदीच.ते पण मागील पेक्षा अधिक संख्येने.

  • @padmajoshi6743
    @padmajoshi6743 24 วันที่ผ่านมา +2

    बरखा दत्त नी प्रशांत किशोर ची मुलाखत घेतली होती त्यात प्र किशोर ने ही सगळी समीकरणं मांडली आहेत त्याचच सार हा व्हिडिओ आहे.

  • @manojmshelar646
    @manojmshelar646 24 วันที่ผ่านมา +42

    बिलकुल अबकी बार चारसो पार
    जय श्रीराम जय शिवराय

  • @FuBlive
    @FuBlive 24 วันที่ผ่านมา +8

    चॕनलचे नाव डबल ढोलकी ठेवा, म्हणजे कोणाकडूनही तुम्ही बोलला तरी चित भी मेरी और पट भी मेरी.

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 22 วันที่ผ่านมา

      वाकडे काका कडून पाकिट बंद झाले आहे कारण निवड णुका संपल्या आहेत😢

  • @subhashchaudhari4176
    @subhashchaudhari4176 24 วันที่ผ่านมา +5

    लोकांच्या मनात किती राग आहे .हे 4 जुनला कळेल .

  • @userajrajeshwar1234
    @userajrajeshwar1234 19 วันที่ผ่านมา +2

    मी ह्या वेळी प्रथम मोदी ला मतदान केले हया पूर्वी 2 वेळा काँग्रेस
    पूर्वी काय चालले हे समजत नव्हते आता नेमकं काय कस चाललं आहे हे तरी समजत आहे

  • @Adivasi_Indigenous
    @Adivasi_Indigenous 23 วันที่ผ่านมา +1

    या वेळेस बेरोजगार युवा भारत, शेतकरी भारत ,महिला अत्याचार भारत , यात इंडिया आघाडी बहुमत विजयी मिळवणार. हे वास्तविक सत्य आहे.

  • @VishalBidgar37
    @VishalBidgar37 24 วันที่ผ่านมา +7

    शेतकरी वर्ग 50-60 टक्के सुशिक्षित बेरोजगार 40-50 टक्के भाजपच मतदान कमी झाल

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 24 วันที่ผ่านมา +5

      हे तुमचं वैयक्तिक मत आहे.

    • @vks7666
      @vks7666 23 วันที่ผ่านมา

      बरोबर अमच्या कड़े तर मशाल

  • @shrikantdeodikar4373
    @shrikantdeodikar4373 24 วันที่ผ่านมา +3

    आरती, तुला एक गोष्ट सांगतो. तु जे बोलते त्याला ५० like आणि तु दिसली रे दिसली की ५०० like मग विषय काहीही असो. असं काहीतरी होतय.

  • @vickymaske2009
    @vickymaske2009 24 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही नुस्त वातावणनिर्मिती करा EVM घोळ करायला ते आहेत ना 😂

  • @sujaydeshmukh9757
    @sujaydeshmukh9757 18 วันที่ผ่านมา +2

    Prashant Kishore is the best strategist. He can’t be much wrong

  • @justentertainment7647
    @justentertainment7647 23 วันที่ผ่านมา +6

    Prashant kishor BJP cha AGENT ahe... Seriouly nka gheu tyala 😂😂

    • @vks7666
      @vks7666 23 วันที่ผ่านมา +1

      100%

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 21 วันที่ผ่านมา

      आणि योगेंद्र यादव काँग्रेस चा दलाल आहे.तो जो बोलतो ते कायमच खोटं ठरत आलंय

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 24 วันที่ผ่านมา +25

    फिर एक बार मोदी सरकार 👑✌🏻❤️💯🚩🚩🚩🚩🚩 जय श्रीराम

  • @Muqtadirkhan-yc4dm
    @Muqtadirkhan-yc4dm 23 วันที่ผ่านมา

    Really Great Informative Videos 🔥🤜🏻

  • @deepakg3564
    @deepakg3564 24 วันที่ผ่านมา +2

    म्हणजे सर्व राज्यातील प्रादेशिक पक्ष संपणार आणि पुढच्या वेळेस पूर्ण देशातून बिनविरोध निवडून येणारं

  • @raviupadhyay2561
    @raviupadhyay2561 24 วันที่ผ่านมา +20

    Aayegaa toh Modihi

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 24 วันที่ผ่านมา +1

      कशाला.... गटार साफ करायला

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 24 วันที่ผ่านมา

      We are with bahujan neta modiji and eknathbhai shinde ji .....
      Brahmans are now out of bjp politics.....bjp is ruled by obc maratha and adivasis

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 24 วันที่ผ่านมา +17

    *Social Media वर तरी आघाडी ला जिंकायचे सूख मिळू दे, ते पण तुम्हाला पाहावलं गेले नाही* 😏🤨

    😜

  • @sachinmhaske2709
    @sachinmhaske2709 24 วันที่ผ่านมา +1

    💯💯💯

  • @user-eo4rc8om6i
    @user-eo4rc8om6i 24 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 24 วันที่ผ่านมา +5

    मोदी आले नाही तर तुम्ही हिमालयात संन्यास घ्यावा

  • @prashantnarayankar9810
    @prashantnarayankar9810 24 วันที่ผ่านมา

    Yes I agree

  • @8booksamonth
    @8booksamonth 24 วันที่ผ่านมา +1

    Most Independent youtube channels are claiming INDIA -348. Most established news media on TH-cam are claiming INDIA - 90.

  • @SKapoorize
    @SKapoorize 24 วันที่ผ่านมา +10

    fight is between modi+money+media+power vs common people

    • @truelordg9sx
      @truelordg9sx 24 วันที่ผ่านมา

      Ghari bas tu

    • @pramodgarde506
      @pramodgarde506 24 วันที่ผ่านมา +2

      Yes no doubt ..Look at past since 1947
      Whoever had ruled over in central they also used to have benefits of their power,money and muscles..so it can't be said easily that Modi is the only exceptional pm..

    • @IMG9702
      @IMG9702 23 วันที่ผ่านมา

      तू कुठला commen तू तर सतरंजी उचल्या

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 23 วันที่ผ่านมา

      कॉमन माणुस अशा कमेंट करत नाहीत 😁

  • @avinashpatilrsc9655
    @avinashpatilrsc9655 24 วันที่ผ่านมา +12

    जय श्री राम

  • @sandipjijadhavofficial8397
    @sandipjijadhavofficial8397 24 วันที่ผ่านมา +1

  • @veerakadam8362
    @veerakadam8362 19 วันที่ผ่านมา

    सातारा जिल्ह्यातील लोकांनी हे वाचावं

  • @pradippatil5832
    @pradippatil5832 24 วันที่ผ่านมา +13

    Ayega to modi hi 😂

  • @PBS09
    @PBS09 24 วันที่ผ่านมา +7

    पश्चिमेकडून बसणारा फटका पुर्वेकडून भरून निघणार नाही मॅडम..NDA 250 ला थांबेल MAXIMUM 😊 आणि तिथून जो घोडेबाजाराचा खेळ चालू होईल तेव्हा मज्जा येईल

  • @maheshpawar440
    @maheshpawar440 23 วันที่ผ่านมา

    ह्या कंमेंट बॉक्स वरूनच निकाल समजतो 😅😅
    🚩🚩🚩

  • @SHEKHARBOPARDIKAR
    @SHEKHARBOPARDIKAR 24 วันที่ผ่านมา

    Good analysis !!

  • @gopalpatil6551
    @gopalpatil6551 24 วันที่ผ่านมา +7

    BJP chya jastit jast 200-250 seats yeu shakatat, pan EVM garbadi keli ki 300 jau shakte, jya padhatine Election commission voting data deun nahi rahila aani fakt percentage sangat ahe mhanje garbad chalu zali ahe aani BJP la 300 seats aanun denar

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 24 วันที่ผ่านมา +14

      😂😂😂😂 रड अजून रड आणि छाती पकड 4 June फक्त लीड मोजयच आता 😂😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 24 วันที่ผ่านมา +7

      मोठा विजय होतोय BJP चा मित्रा..मला BJP government che अनेक निर्णय नाही पटले पण सत्य हेच आहे की bjp खुप जास्त active पक्ष आहे..आणि त्यामुळेच ते जिंकत आहेत .

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 24 วันที่ผ่านมา +5

      गोपाळ बाळा भेटू 4 जून ला

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 24 วันที่ผ่านมา

      Rad Patil Rad Deshdrohi Congressi bhadvya 😂😂😂

    • @s.a7255
      @s.a7255 24 วันที่ผ่านมา +2

      Ani jar BJP tamilnadu , Kerala madhe nahi aal tar evm changala barobar ? 😂😂😂😂 Jithe BJP harel tithe EVM changala Ani jithe BJP jinken tithe EVM wait ? Tasach mhanyach aahe na Tula gopal ? 😂😂

  • @KiranLondhe-uz4ql
    @KiranLondhe-uz4ql 24 วันที่ผ่านมา +17

    #Bolभिडूla भावपूर्ण श्रद्धांजली...

    • @vikramsawade9338
      @vikramsawade9338 24 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @jugad6924
      @jugad6924 24 วันที่ผ่านมา +4

      अरे चार जून ला तू EVM वर बग 😂😂😂😂

  • @dattashinde485
    @dattashinde485 24 วันที่ผ่านมา +2

    मिडीया आणि मोठी लोक मॅनेज करणयात माहीर आहे.

  • @swapnilalshi9936
    @swapnilalshi9936 22 วันที่ผ่านมา +1

    प्रशांत किशोरने जे मुद्दे मांडले आहेत ते बरेचसे योग्य आहेत. त्यामुळे भाजप विजयी होणार

  • @KhoK-tl1wb
    @KhoK-tl1wb 24 วันที่ผ่านมา +17

    Only modi