रोहित दादा तुमचे काम चांगल . पण तुम्ही पाच वर्षात जास्त पक्षात दिसले . पाटील फार दिवसा पासून पक्षासाठी काम करत आहे . पक्षाच नुकसान होईल अस वागु नका दोघही समजदार आहे .
अहिल्यानगर उल्लेख केल्याबद्दल आभार. छत्रपती संभाजीनगर , अहिल्यानगर हे नाव अभिमानानं प्रत्येकानं लिहिताना बोलताना घेतलं पाहिजे ... मी मराठा आहे ज्योतिबा चा आणि बाळूमामा चा भक्त आहे .... धनगर आणि मराठा आरक्षण हे मिळालेच पाहिजे .... जय शिवराय जय बाळूमामा ..
रोहित हे गिधाड शरद पवारांच्या मृत्यूची वाट बघत त्यांच्या मागे उभ आहे. रोहित म्हणजे मी नाही त्यातला कडी घाल आतली. जयंत पाटील छाती ठोकपणे सांगतायत मीच वारसदार
रोहित cm म्हणून चांगले काम करेल मात्र आता सध्या जयंत पाटील हे cm पदासाठी योग्य नेते आहेत रोहित दादा ने जास्त उडू नये नाहीतर शरद पवार त्याला जमिनीवर आणतील हे. मात्र खरे आहे
@@Alwaysinheart123बाळा राज्य सरकारच्या। परवानगी नंतर केंद्र ची परवानगी लागते शहराचे नाव बदलायला.. सध्या राज्य सरकारने परवानगी दिली आहे केंद्राकडे। प्रस्ताव आहे.. त्यामुळे officially zal nahi.. पण आमच्या साठी #अहिल्यानगर❤❤
राष्ट्रवादी हा सत्तेशिवाय राहू शकत नाही असा पक्ष आहे, सत्ता म्हणजे ऑक्सिजन आहे त्यांचा साठी, विचारधारा नसलेला पक्ष असाच असतो, जिकडे सत्ता तिकडे आपली मक्तेदारी
जयंत पाटील म्हणजे सांगलीच्या राजकारणातील कुचकी शेंगा आहे दुसऱ्याचे चांगले झालेले त्याला बघवत नाही त्यामुळे त्यांचे माप भरले आहे आता येथून पुढे जयंत पाटलांची राजकारणातील उतरती कळा सुरू होईल
देवाला न माननार्या, नास्तिक असणार्या मनुष्याचे आणि पक्षाचे यापेक्षा वेगळे काय होणार. ज्या बुध्दीचा जोरावर राजकारण केला जात ती बुध्दीच मूळात देवाची देणगी आहे...😊
अहिल्यानगर उल्लेख केल्याबद्दल आभार. छत्रपती संभाजीनगर , अहिल्यानगर हे नाव अभिमानानं प्रत्येकानं लिहिताना बोलताना घेतलं पाहिजे ... मी मराठा आहे पण ज्योतिबा चा आणि बाळूमामा चा भक्त आहे .... धनगर आणि मराठा आरक्षण हे मिळालेच पाहिजे .... जय शिवराय जय बाळूमामा ..
2017/18 साली अनेक जण पक्ष सोडून गेले पण महाराष्ट्रात जयंत पाटील साहेब यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणुन अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट केला,चांदा ते बांधा परिवार संवाद यात्रा काढुन प्रत्येक तालुक्यात नव्याने बुथकमिटी,कार्यकर्ते,यांच्या निवडी केल्या पक्ष संघटन केलं म्हणुन आज आपल्या 10 पैकी 8 जागा निवडुन आल्या आहेत.. फक्त नावालाच प्रदेशाध्यक्ष न होता पक्षाला परत चांगले दिवस आणले पण आत्ता कोणाला स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रदेशाध्यक्ष पाहिजे असेल तर घ्या पण साहेब पद सोडल्यावर सगळी घडी विस्कटणार यात तिळमात्र शंका नाही
सर्व नाटक आहे हे यालाच राजकारण म्हणतात रे भावांनो काम करा आपले घरदार सांभाळा मुलांबाळा साठी कष्ट घ्या हे काय? सकाळी ईकडे तर रात्री तिकडे सगळे एकाच माळेतील मनी हे इतरांना देतात का ? पद पैसा सर्व घरात पाहिजे सर्व राजकीय मंडळीना
निष्ठावंत जयंत पाटील साहेब अडचणी वेळी ठाम राहून आदरणीय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोबत राहिले.. पद मिळवायचं असतं तर ते पूर्वीचं bjp गेले असते...
जयंत पाटील च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शोभून दिसतात... रोहीत पवार ह्यांनी उगाच जास्त हवेत जाऊ नये... आपण आत्ताच अंड्यातून बाहेर आलात हे विसरू नये...
जरांगे पाटलामुळे आघाडीला फायदा झाला. नसता जणतेला फसवणूक करणारी आघाडीला मत देण भाग पडल. लोकांनी फकत जरांगे पाटलामुळेच मते आघाडीला दिले. नाहीतर पवार ठाकरे घराणेशाही फोपावतेय. हे जणतेला चांगल माहीत आहेत.
रोहितजी अजुनबरेच पावसाळे तुम्हाला काढायचे आहेत... जयंतरावच काय अनेक जेष्ट नेते पक्षात आहेत याचा भान ठेवा...त्यांचा मानसन्मान राखा ...विजयामुळे हवेत ऊडु नका..विधानसभेला आपटी खाल..
सध्यांच राजकारण पाहता राषट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे मा. जयंत पाटील यांचेकडेच राहणे योग्य आहे राजकारणात जर घराणेशाही आली तर त्याचा अंत होतो ह्याची बरेच उदाहरणें आहेत आणि तसे झाले तर मा. जयंत पाटील याच्याकडे ही अनेक मार्ग आहेत त्यात त्यांना दोषी ठरवु नये एवढेच .
रोहित साहेब आती महत्त्वाकांक्षा ठेवू नका.... आती तिथे माती वाईट काळात जयंत पाटील साहेब उभे होते सहेबान बरोबर... तेच राजाचे सेनापती आहेत.... आजित दादांचे पुतणे शोभाता आता...
रोहित हवेत जाऊ नका ...कारण उरमट भाषा नका करू ....कारण काही ही झाले तरी पवार साहेब आणि दादासाहेब हे एकच आहेत ...यात जनता मरते ....तुम्हाला काही ही मिळणार नाही ....पण जनतेला दुखवू नका ...दादांचा स्वभाव जनतेला माहिती आहे ....जमिनीवर रहा ....आणि वारसदार दादासाहेब आहेत ....
रोहित pavar yanni जयंत पाटील yanchyavar vishvas dakhavun paksha sanghatna majbut करावी आणि रोहित पवारांना ajun खुफ vel आहे turtas जयंत पाटील yanna सिनियरी प्रमाणे pakshyatla sarvocch पद् CM किव्वा deputi CM पद् द्यावे
शरद पवार गटामध्ये कोणताही संघर्ष अथवा धुसपुस होऊ नये याची जयंत पाटील आणि रोहित पवार या दोघांनी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा त्याचा फायदा विरोधक घेऊ शकतात.
खरं तर रोहित पवार बरोबर आहेत.... कोणा एका सेनापती मुळे हा विजय नहीं, जयंत पाटील मोठे नेते आहेत पण सगळ्या जागा त्यांच्या मुळे आल्या हे सत्य असूच शकत नाही.
रोहित दादा यांचं वय कमी आहे भविष्यात ते राज्याचं नेतृत्व करू शकता पण कमीतकमी पाच वर्ष राज्याचा अभ्यास करावा माननीय श्री. जयंत पाटील साहेब यांनी पवार साहेबांच्या अडचणीच्या काळात तन मन धनाने काम केले त्यांना नुसता राजकीय वारसा नाही स्वतः कर्तबगार आहे . संयमी व अभ्यासू आहे.रोहित दादांनी अती घाई करू नाही.अती घाई संकटात नेई अशी म्हण आहे.मुख्यमंत्री पदास जयंत पाटील पात्र व्यक्ती आहे.
रोहित पवारच्या डोक्यात हवा गेली आहे, त्याचे जेवढे वय आहे तेवढी वर्ष जयंत पाटलांनी राष्ट्रवादी वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर काम केले आहे. शरद पवारांनी रोहितचे कान उपटले पाहिजेत.
शरद पवार घराबाहेर/जातीबाहेर कधीही पद जाऊ देत नाहीत .मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री बर का ? 1-2 दिले जरी असतील तर ते त्या जातीतील मतदान बघून बर का ...नाही तर जितेंद्र आव्हाड पक्ष अध्यक्ष झाले असते
रोहित दादा नमस्कार पक्ष आपलाच आहे जयंत पाटील अध्यक्ष आहेत फार छान चालले आहे तुम्हाला अजून फार वेळ काळ आहे सध्या जयंत पाटील व साहेब चांगले समीकरण आहे तेच चालूद्या
जयंत पाटील यांना च मुख्यमंत्री करणं योग्य त्याच तेवढं काम आहे व 40 वर्षं अनुभवी नेता असुन सहनशीलता व सुसंस्कृत कोणताही आरोप नसलेला व कामाचा माणूस आहे जनमानसात मिळून मिसळून सामान्य माणूस केंद्र माणुन काम करणारा आहे सध्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हाच जयंत पाटील चेहरा भावि मुख्यमंत्री म्हणून असायला हवा एक सामान्य मतदार
ताई नमस्कार निकाल लागल्यानंतर १आठवडयानी विषय सापडला वाटत... महायुती च लय गुणगान गायले पण पडली.,आता विधानसभेचा प्रचार सुरू...पण महायुती विधानसभेत सुद्धा पडणार तुम्ही कितीही गुणगान गा...😅😅😅
प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी रोहित पवार ची तडफड आहे.... तुम्ही किती निष्ठावंत आहात? किती काम केले? यापेक्षा कोणाच्या घराण्यात जन्माला आलात यावर सगळं अवलंबून आहे
रोहित दादा आपण ऐकच लोकसभेत जयंत पाटील साहेब याना अजमाऊ नका झाले गेले विसरुन पुढे कामाला लागा धागा पकडून टोमने देऊन तुम्ही जयंत पटलाना बिलकुल बोलू नका पक्ष बांधणीचा विचार ठेवा एक पाऊल मागे घ्या पण पटलाना तर नाहीच पण कोणालाच दुखू नका साहेबांचा खास माणूस आहे तुम्हाला थोडा धीर धरावच लागेल
5-7 वर्षात रोहित चि एवढी अपेक्षा
मग
40 वर्ष एवढं काम करुन दादांच्या अपेक्षा चुकीच्या कश्या
रोहित पवारचा अजित पवार होणार, आता त्यांना पक्ष हवा आहे
रोहित दादा तुमचे काम चांगल . पण तुम्ही पाच वर्षात जास्त पक्षात दिसले . पाटील फार दिवसा पासून पक्षासाठी काम करत आहे . पक्षाच नुकसान होईल अस वागु नका दोघही समजदार आहे .
रोहित पवार साहेब तुम्ही फार चांगले नेते आहात पण जयंत पाटील साहेब यांच्या सारखे नाही त्यामुळे आपण हा विषय घेऊन आपण महविकास आघाडी कायम ची फुटेल
Right 👍
Bass ata tumchi comment vachun doghehi smzdar zalech mhnun smza 😂😂😂 are lay lavlay ugach apla kahipn . Te lok shrimant ahet power ahe kuthepn gele tri sattemdhech rahnar tumhi fkt aplya gharakde lksha dya
राजकारणात कोणीही दगा देऊ शकतं. पण रोहित पवार पेक्षा जयंत पाटील अधिक विश्वासू आहे शरद पवारांचे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष व्हायला पाहिजे. 🙏
केळ घे जंत पाटील अजित पवार बरोबर जातील रोहित पवार शिवाय पर्याय नाही 🙏🏻🙏🏻
Jayant patil ne Sangli madhe BJP la soyaskar bhumika ghetli hoti . Jayant patil nech Sangli madhe BJP wadavli ahe
@@riyazm3151 भूमिका कसली. सगळ मतदान तिकडचं दिलाय😂😂. धैर्यशील ला पण मतदान दिलंय इकड 😢😢😢
Àà@@riyazm3151
Gharanesahi cha moh beta gharanesahi cha moh....Tumi sataranji master kalaji Karu naka..
रोहीत रावला मनावं लई उडू नका...
Tus nahi
"lay uddu nakasa "😅
रोहित पवार यांनी उगाचच आगाऊपणा करू नये. अजून त्यांना महाराष्ट्रात कोणी ओळखत ही नाही.
रोहीत तू लहान आहेस बाळा शेवटी अजितदादा बाहेर गेला तूला पण जाशील कारण तो जयंत आहे 😂
एकवेळ शरद पवार रोहित पवार ला सोडतील पण जयंत पाटील यांना नाही
अगदी बरोबर आहे. त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे.
घराणे शाही आहे कार्यकर्त्याला तेवढं मोठं कोण करत नाही
He vr vr asta.
बरोबर
बघत रहा.
हे सगळे घराणेशाही चालू आहे राहूद्या कि जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष काय हरकत आहे सगळंच तुमच्या घराण्यात जायला पाहिजे काय
Pvt Ltd company
CEO tyanchech
शांतता, संयम,अनुभव, एकनिष्ठ जयंत पाटील ❤
शरद पवारांच्या सर्व विरोधात असताना एक माणूस ठाम राहिले ते होते जयंत पाटील
अहिल्या नगर 🚩🚩 धन्यवाद ताई 🚩🚩
अहिल्यानगर उल्लेख केल्याबद्दल आभार. छत्रपती संभाजीनगर , अहिल्यानगर हे नाव अभिमानानं प्रत्येकानं लिहिताना बोलताना घेतलं पाहिजे ... मी मराठा आहे ज्योतिबा चा आणि बाळूमामा चा भक्त आहे .... धनगर आणि मराठा आरक्षण हे मिळालेच पाहिजे .... जय शिवराय जय बाळूमामा ..
Ahmad nagar
@@firojmulani6558 mulle chup baith😂
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
Bjp 😂😂
पक्षाचा नेता म्हातारा झाल्या नंतर,,पक्षाची पावर आपल्या कडे घेण्यासाठी किती स्पर्धा होते हेच दिसून येते
रोहित हे गिधाड शरद पवारांच्या मृत्यूची वाट बघत त्यांच्या मागे उभ आहे. रोहित म्हणजे मी नाही त्यातला कडी घाल आतली. जयंत पाटील छाती ठोकपणे सांगतायत मीच वारसदार
रोहित cm म्हणून चांगले काम करेल मात्र आता सध्या जयंत पाटील हे cm पदासाठी योग्य नेते आहेत रोहित दादा ने जास्त उडू नये नाहीतर शरद पवार त्याला जमिनीवर आणतील हे. मात्र खरे आहे
अरे डुकरा पवार खानदानाच्या बाहेर काय चांगले लोक नाहीत
अहिल्या नगर🚩🚩 धन्यवाद आरती ताई
ताई न म्हणून काय होतंय. लोकसभा निकाल लागताना सरकार ने काय नाव घेतली माहित आहे ना😢😢
@@Alwaysinheart123बाळा राज्य सरकारच्या। परवानगी नंतर केंद्र ची परवानगी लागते शहराचे नाव बदलायला.. सध्या राज्य सरकारने परवानगी दिली आहे केंद्राकडे। प्रस्ताव आहे.. त्यामुळे officially zal nahi.. पण आमच्या साठी #अहिल्यानगर❤❤
@@ns-pj5bc मी पण अभिमानाने छत्रपती संभाजी महाराज नगर असाच बोलतो. पण अजून पण साले जुन्या नावाने च व्यवहार करतात सरकारी दप्तर
अहील्यानगर ❤❤
छत्रपती संभाजीनगर ❤❤
रोहित पवार जास्त बोलायला लागले तर पक्ष गोत्यात येऊ शकतो. जयंत पाटील हे एक शांत व शालिन व्यक्ती मत्व आहे. पक्ष हे कोण्या एकाची जगीर नाही.
राष्ट्रवादी हा सत्तेशिवाय राहू शकत नाही असा पक्ष आहे, सत्ता म्हणजे ऑक्सिजन आहे त्यांचा साठी, विचारधारा नसलेला पक्ष असाच असतो, जिकडे सत्ता तिकडे आपली मक्तेदारी
पांढरा कपड्यातील चोर आहेत
Moody chi kay vichardhar mehbooba barobar sattet hota
It cell lavdya
हे पण काकांच्या सांगण्यावरून असू शकतं.... निवडणुकीच्या आधी एक एक स्क्रिप्ट बाहेर काढायची आणि विधानसभा निवडणुकीनंतर सगळे एकत्र 😂
जयंत पाटलांना मी चांगला माणूस म्हणत होतो; पण सांगलीत जी त्यांनी घाण केली त्यावरून तर आता पक्क झालं आहे की जयंत पाटील लय चॅप्टर माणूस आहे.
Hot barobr tuch tithla vikas krtoy na
Jayant patilani bharpur vela tyanchya sobat mitvun ghyaycha prayatn kela pn madan patilani te kadhi hovun dil ny jyani aplya bapala evdha trass dila tyanchya sobat mitvun ghyaycha prayatn karun tyani ch masti dakhavali kalal ka
जयंत पाटील म्हणजे सांगलीच्या राजकारणातील कुचकी शेंगा आहे दुसऱ्याचे चांगले झालेले त्याला बघवत नाही त्यामुळे त्यांचे माप भरले आहे आता येथून पुढे जयंत पाटलांची राजकारणातील उतरती कळा सुरू होईल
त्यांच्या वडिलांना ज्यांनी संपवले त्यांना ते साथ देतील का?
जयंत पाटील चॅप्टर चे पण बाप आहेत
रोहित दादा... तुमचा आलेख चढता पाहिजे...काहीपण बोलून आदर कमी करू नका
जयंत पाटील साहेब लय तयारीचा माणूस हाय... पवारांना विकून येइल...
देवाला न माननार्या, नास्तिक असणार्या मनुष्याचे आणि पक्षाचे यापेक्षा वेगळे काय होणार. ज्या बुध्दीचा जोरावर राजकारण केला जात ती बुध्दीच मूळात देवाची देणगी आहे...😊
सुसंस्कृत निष्कलंक व्यक्तिमत्त्व आदरणीय जयंत पाटील साहेब ❤❤❤
अगदी बरोबर आहे.
अहिल्यानगर उल्लेख केल्याबद्दल आभार. छत्रपती संभाजीनगर , अहिल्यानगर हे नाव अभिमानानं प्रत्येकानं लिहिताना बोलताना घेतलं पाहिजे ... मी मराठा आहे पण ज्योतिबा चा आणि बाळूमामा चा भक्त आहे .... धनगर आणि मराठा आरक्षण हे मिळालेच पाहिजे .... जय शिवराय जय बाळूमामा ..
🎉🎉🎉❤❤❤❤
जयंत पाटील हे सच्चे नेते आहेत ते मुख्यमंत्री झाले तरच ह्या महाराष्ट्राचा विकास व मराठ्यांना न्याय मिळेल.
2017/18 साली अनेक जण पक्ष सोडून गेले पण महाराष्ट्रात जयंत पाटील साहेब यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणुन अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट केला,चांदा ते बांधा परिवार संवाद यात्रा काढुन प्रत्येक तालुक्यात नव्याने बुथकमिटी,कार्यकर्ते,यांच्या निवडी केल्या पक्ष संघटन केलं म्हणुन आज आपल्या 10 पैकी 8 जागा निवडुन आल्या आहेत..
फक्त नावालाच प्रदेशाध्यक्ष न होता पक्षाला परत चांगले दिवस आणले पण आत्ता कोणाला स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रदेशाध्यक्ष पाहिजे असेल तर घ्या पण साहेब पद सोडल्यावर सगळी घडी विस्कटणार यात तिळमात्र शंका नाही
व्हिडिओ च्या सुरवातीला च आहिल्यानगर म्हणल्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आवडल
Ata tya jilhyache te nav ahe tr tasach bolla jail na
पण अधिकृतपणे नाव झाले नाही
@@sushilkumarchikhalepatil3165लवकरच होईल
अहिल्यानगर ❤❤
छत्रपती संभाजीनगर ❤❤
सर्व नाटक आहे हे यालाच राजकारण म्हणतात रे भावांनो काम करा आपले घरदार सांभाळा मुलांबाळा साठी कष्ट घ्या हे काय? सकाळी ईकडे तर रात्री तिकडे सगळे एकाच माळेतील मनी हे इतरांना देतात का ? पद पैसा सर्व घरात पाहिजे सर्व राजकीय मंडळीना
Barobar ahe bhawa
म्हणुन मी भाजपला मतदान केले हे निवडून आले तर आरक्षण वर बोलू पन देणार नाहीत आता आंदोलन करून 10% कुणबी नोंदी भेटल्या हे आले तर 10% पन जाणार
निष्ठावंत जयंत पाटील साहेब अडचणी वेळी ठाम राहून आदरणीय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोबत राहिले..
पद मिळवायचं असतं तर ते पूर्वीचं bjp
गेले असते...
जयंत पाटील साहेब ❤❤❤❤❤ रोहितदादा वेळ आहे अजून तुम्हाला आम्ही तुम्हाला ही आदर देतो पण ह्यावेळी जयंत पाटील साहेब फक्त ❤❤❤
एकोपा राहिला नाही तर विधानसभेत नक्की वाट लगानार
अहिल्यानगर 🚩
2024 महाराष्ट्रात मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब हेच असणार आहेत.100%
जयंत पाटील साहेब आपण स्वाभिमानाने रहा नाही तर भाजप ऐवजी पंजा बरा
Mullla Rajesh 😂😂
जयंत पाटील च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शोभून दिसतात... रोहीत पवार ह्यांनी उगाच जास्त हवेत जाऊ नये... आपण आत्ताच अंड्यातून बाहेर आलात हे विसरू नये...
म्हणून घराणेशाही असणाऱ्या पक्ष्यांचा राजकारणातून अंत झाला पाहिजे. ते तुम्हाला कधीच पात्रता असूनसुद्धा आपल्यापेक्षा मोठे होऊ देणार नाहीत.
दोघांनीही जरा दमाने घ्यावे हीच प्रेमाची सक्ती.
वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा गट आणि महाविकास आघाडीचे यश महत्त्वाचे.
अहिल्यादेवी नगर....🚩🚩🚩धन्यवाद ताई
रोहित पवार अजून राजकारणात खूप लहान आहेत त्यांनी जयंत पाटील यांच्याशी बरोबरी करू नये
जरांगे पाटलामुळे आघाडीला फायदा झाला. नसता जणतेला फसवणूक करणारी आघाडीला मत देण भाग पडल. लोकांनी फकत जरांगे पाटलामुळेच मते आघाडीला दिले. नाहीतर पवार ठाकरे घराणेशाही फोपावतेय. हे जणतेला चांगल माहीत आहेत.
बरोबर आहे उत्तर प्रदेश मद्ये पण भाजप मनोज जरांगेमुळेच हारली आहे ...😂😂
रोहित पवार आजून लहान आहे
आणि जयंत पाटील हे मोठे नेते आहेत
पहिला हक्क जयंत पाटील यांचा आहे त्यामुळे रोहित पवार यांनी गडबड करू नये
अहिल्यादेवी नगर धन्यवाद
जयंत पाटील पुढील भावी मुख्यमंत्री आणि रोहित दादा प्रदेश अध्यक्ष असेच समीकरण राहणार लिहून घ्या 💪
दुसऱ्याला चान्स नाही ? सोडा रे राष्ट्रवादी इथ फक्त घराणेशाही.
😂😂
सत्ताच येत नाही
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी !!
रोहितजी अजुनबरेच पावसाळे तुम्हाला काढायचे आहेत...
जयंतरावच काय अनेक जेष्ट नेते पक्षात आहेत याचा भान ठेवा...त्यांचा मानसन्मान राखा ...विजयामुळे हवेत ऊडु नका..विधानसभेला आपटी खाल..
मी जयंत पाटलांचा समर्थक नाहित पण लोकसभा निवडनूकीत त्यांनी घेतलेले कष्ट मी जवळून बघितले.
जयंत पाटील यांनी सांगली लोकसभेला भाजप ला मदत केली आहे...
जयंत पाटील आणि रोहित पवार ही दोघे रत्ने आहेत पवार साहेबांची. उगाच सार्वजनिक वाद करण्यापेक्षा चर्चा करून वाद मिटवा. कारण विधानसभा जिंकायची आहे
सध्यांच राजकारण पाहता राषट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे मा. जयंत पाटील यांचेकडेच राहणे योग्य आहे
राजकारणात जर घराणेशाही आली तर त्याचा अंत होतो ह्याची बरेच उदाहरणें आहेत आणि तसे झाले तर मा. जयंत पाटील याच्याकडे ही अनेक मार्ग आहेत
त्यात त्यांना दोषी ठरवु नये एवढेच
.
रोहित पवार स्वतःला लय शहाणा समजायला लागलंय...
8 खासदार आल्यावर एवढा वाद 😂😂😂😂
Jai Maharashtra
रोहित पवार तुम्हीही जरा सबुरीने घ्या जयंत पाटील साहेब यांचे नादाला लागू नका जरा धीर धरावा.
अहिल्यानगर उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद 🎉🎉
जयंत पाटलांना त्यांच्या जिल्हातील एक पण उमेदवार जिंकून आणता आला नाही त्यामुळं त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं.....
रोहित साहेब आती महत्त्वाकांक्षा ठेवू नका.... आती तिथे माती
वाईट काळात जयंत पाटील साहेब उभे होते सहेबान बरोबर... तेच राजाचे सेनापती आहेत.... आजित दादांचे पुतणे शोभाता आता...
What an analysis....
रोहित पवार यांनी असे काही बोलणे योग्य नाही
रोहित हवेत जाऊ नका ...कारण उरमट भाषा नका करू ....कारण काही ही झाले तरी पवार साहेब आणि दादासाहेब हे एकच आहेत ...यात जनता मरते ....तुम्हाला काही ही मिळणार नाही ....पण जनतेला दुखवू नका ...दादांचा स्वभाव जनतेला माहिती आहे ....जमिनीवर रहा ....आणि वारसदार दादासाहेब आहेत ....
रोहित pavar yanni जयंत पाटील yanchyavar vishvas dakhavun paksha sanghatna majbut करावी आणि रोहित पवारांना ajun खुफ vel आहे turtas जयंत पाटील yanna सिनियरी प्रमाणे pakshyatla sarvocch पद् CM किव्वा deputi CM पद् द्यावे
शरद पवार गटामध्ये कोणताही संघर्ष अथवा धुसपुस होऊ नये याची जयंत पाटील आणि रोहित पवार या दोघांनी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा त्याचा फायदा विरोधक घेऊ शकतात.
नेमका विजय हा मनोज दादा जरांगै पाटलांमुळे झालाय आणि हे १०० टक्के सत्य आहे
बरोबर आहे उत्तर प्रदेश मद्ये पण भाजप मनोज जरांगेमुळेच हारली आहे ...😂😂
खरं तर रोहित पवार बरोबर आहेत.... कोणा एका सेनापती मुळे हा विजय नहीं, जयंत पाटील मोठे नेते आहेत पण सगळ्या जागा त्यांच्या मुळे आल्या हे सत्य असूच शकत नाही.
जयंत पाटील फार अनुभव असलेले नेते आहेत तें भाजपा ला कदापि मदत करणार नाही
Saglit kay kele
जयंत पाटलांनी सरळ सरळ सांगली लोकसभा अन हातकणंगले लोकसभा दोन्हीकडे विरोधी पक्षांना मदत केलीये..
होय राजू शेट्टी ल पाडायचं म्हणुन जंत पाटील ने ठाकरे ना इचलकरंजी त उमेदवार उभा करायला लावला
Rajula padaychech hote jantenehi tech kele @@rameshbobade4044
जंयत पाटील सागली व हातकणंगडे दोन्ही ठिकानी भाजपला मदत होईल असेच राजकारन केल आहे
रोहित दादा यांचं वय कमी आहे भविष्यात ते राज्याचं नेतृत्व करू शकता पण कमीतकमी पाच वर्ष राज्याचा अभ्यास करावा
माननीय श्री. जयंत पाटील साहेब यांनी पवार साहेबांच्या अडचणीच्या काळात तन मन धनाने काम केले त्यांना नुसता राजकीय वारसा नाही स्वतः कर्तबगार आहे . संयमी व अभ्यासू आहे.रोहित दादांनी अती घाई करू नाही.अती घाई संकटात नेई अशी म्हण आहे.मुख्यमंत्री पदास जयंत पाटील पात्र व्यक्ती आहे.
कदाचित अस पण होऊ शकते की जस आत्ता अजित दादांना बाजूला केलं तस विधान सभा जवळ आल्यावर जयंत पाटलांना लांब केलं जाईल मग जनता अजून भावनिक होईल
Ahilya Nagar ❤❤❤❤ great 👍
रोहित पवारच्या डोक्यात हवा गेली आहे, त्याचे जेवढे वय आहे तेवढी वर्ष जयंत पाटलांनी राष्ट्रवादी वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर काम केले आहे. शरद पवारांनी रोहितचे कान उपटले पाहिजेत.
शरद पवार घराबाहेर/जातीबाहेर कधीही पद जाऊ देत नाहीत .मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री बर का ? 1-2 दिले जरी असतील तर ते त्या जातीतील मतदान बघून बर का ...नाही तर जितेंद्र आव्हाड पक्ष अध्यक्ष झाले असते
Nice information
रोहित दादा नमस्कार पक्ष आपलाच आहे जयंत पाटील अध्यक्ष आहेत फार छान चालले आहे तुम्हाला अजून फार वेळ काळ आहे सध्या जयंत पाटील व साहेब चांगले समीकरण आहे तेच चालूद्या
रोहित पवारांना खूप लवकर मोठ व्हायचय
लोकसभा निवडणूकीतील विजय हा शरद पवार,उध्दव ठाकरे व राहूल गांधी यांच्या एकत्रित प्रयत्नांचा आहे
जयंत पाटील यांना च मुख्यमंत्री करणं योग्य त्याच तेवढं काम आहे व 40 वर्षं अनुभवी नेता असुन सहनशीलता व सुसंस्कृत कोणताही आरोप नसलेला व कामाचा माणूस आहे जनमानसात मिळून मिसळून सामान्य माणूस केंद्र माणुन काम करणारा आहे
सध्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हाच जयंत पाटील चेहरा भावि मुख्यमंत्री म्हणून असायला हवा
एक सामान्य मतदार
रोहित पवार जे बोलले ते योग्यच आहे
ताई नमस्कार निकाल लागल्यानंतर १आठवडयानी विषय सापडला वाटत... महायुती च लय गुणगान गायले पण पडली.,आता विधानसभेचा प्रचार सुरू...पण महायुती विधानसभेत सुद्धा पडणार तुम्ही कितीही गुणगान गा...😅😅😅
❤Ahilyaanagar❤
आहील्यानगर ❤
प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी रोहित पवार ची तडफड आहे.... तुम्ही किती निष्ठावंत आहात? किती काम केले? यापेक्षा कोणाच्या घराण्यात जन्माला आलात यावर सगळं अवलंबून आहे
जयंत पाटील खरे नेते आहे❤
रोहित दादा आपण ऐकच लोकसभेत जयंत पाटील साहेब याना अजमाऊ नका झाले गेले विसरुन पुढे कामाला लागा धागा पकडून टोमने देऊन तुम्ही जयंत पटलाना बिलकुल बोलू नका पक्ष बांधणीचा विचार ठेवा एक पाऊल मागे घ्या पण पटलाना तर नाहीच पण कोणालाच दुखू नका साहेबांचा खास माणूस आहे तुम्हाला थोडा धीर धरावच लागेल
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मोठा करायचा असेल तर फक्त जयंत पाटील च,
प्रत्येकाने आपापल्या घराकडे लक्ष द्या 😂 हे असले विषय घेऊन डोकं फिरवून घेऊ नका. हे दोघेही जिथे फायदा तिथे जाणार .😂😂
आदरणीय जयंत पाटील प्रमाणिक आहेत . दोघामधील संघर्ष योग्य नाही
जय जिजाऊ जय शिवराय
जयभिम
जयसंविधान
Keep understanding everybody
रोहित पवार बदलचा respect कमी झाला. सुशिक्षित, युवा आणी अभ्यासू नेतृत्व वाटत होत पण हा तर छप्परी निघाला
*रोहित पवार भावी फुक्यमंत्री* 💐🎉☺️
😂
😂
😂
रोहित पवार आणि जयंत पाटील आपण शांत राहावे लोक तुमंची भांडणं लावतील
जयंत पाटील लवकरच मुख्यमंत्री पदी विराजमान होतील..
❤️❤️❤️
जयंत पाटील साहेब एकनिष्ठ आहेत.
भावी युवा मुख्यमंत्री रोहित दादा पवार🎉
दैव देतं आणि कर्म नेत....काहि झालं तरी वाणी वर नियंत्रण पाहिजे...
शरद पवाराचे नातू व पुतने झाले म्हणजे काहीही बोलायचे व सवंग प्रसिध्दीसाठी लक्ष वेधून घ्यायचे हा प्रयत्न दिसतोय
रोहित दादा पवार साहेब ,जोरदार प्रयत्न करा,तुम्ही शर्यतीत पुढे अहात.
रोहित दादा किती मार्मिक बोलतात.युवकांचे खरे नेते आहेत ते.
जयंत दादा काय करतात?
हे यश फक्त सर्वसामान्य मतदारांचे आहे....
रोहित अजून लहान आहे 👍
बाप तो बाप होता हैं 💯💯
जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री होतील
रोहित पवार यांनी हुरळून जाऊ नये,जयंत पाटील हे सुसंस्कृत आहेत. अभ्यासू आहेत, हुशार आहेत