फक्त ५० रुपयांपासून पूजेची भांडी | Pooja Samagri with price | Street Shopping In Mumbai | SG2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2023
- फक्त ५० रुपयांपासून पूजेची भांडी | Pooja Samagri with price | Street Shopping In Mumbai | SG2
#lokmatbhakti #streetshoppinginmumbai #streetshopping #poojaitems
Khupach Sundar vastu tumhala dhanyawad
Thankiv mam.
Khup chan ahe
6:48 so beautiful puja thali
Very nice
Nice
मार्ग
Laman Diva price SangA
Brass chi Pooja plate available aahe ka aata ghugaru vali
1:40 la jo लामण दिवा दाखवला आहे त्याची साधारण किती किंमत असेल ????
I want akhand Diya
कोल्हापूर येथे मिळू शकते काय
Muze pata hai
old getat kaa
माहिती बरोबर नाही दिली गरजेच्या वस्तू किंमत नाही सांगितलं गेलं स्पेशिपकली समई , ताम्हण, तांबे,
Liquid chi rate kay aahe
पुण्यात कुठे मिळेल स्वस्त दरात
Tai he puar brass aahe ka.
Kamlacha diva price kiti
खूप छान वस्तू आहेत,तुमच्या दुकानाचे नाव,पत्ता,व मोबाईल नंबर पाठवा
Phone pe delivery kartta ka
हे खरोखरच पितळ आहे का?
जवळे मार्ग नाही,जावळे मार्ग म्हणावे
कानिफनाथ ची मुर्तीं आहे का
50 rs. Price?
तुमच्या कडे गजलक्ष्मी आहे का? असेल तर कितीला आहे.
Please Contact no dya shop cha... 🙏🙏🙏
हे सर्व पितली ची आहे कक डुप्लीकेट
Noumber dya na
दूकाणाचा संप्रर्क मो.न.देणे
पुण्यात कोणत्या दुकानात.
Price pan pratyek vastuchi sangaichi na.
Fakt thumbnail takun kay hotay👎🏻👎🏻👎🏻👎🏻
Kimat jast सांगतात
Address
देवांची स्नानासाठी तांब्याचे घनगळ नाही का
Ho bhetel
Mobile number dya please
तांबा नाही तांब्या मराठी भाषा सोपी आहे. बोली भाषा आहे.विनंती चुकीचे बोलू नका.
त्या दुकानाचा मोबाईल नंबर द्यावा