देवांसाठी पुजेची भांडी १०० रु पासून | Panchdhatu Murti with Price | Brass Idols Shopping in Dadar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 27

  • @ManjrekarVlogger
    @ManjrekarVlogger  ปีที่แล้ว +2

    एकाच शॉप मध्ये फुले, मखर, गौरी मुखवटे😍Artificial Flower Market Ghatkopar 2023 - व्हिडिओ नक्की बघा
    th-cam.com/video/2pXBx7FyHaM/w-d-xo.html

  • @PinkyK007
    @PinkyK007 ปีที่แล้ว +4

    Khuup chhaan video. Khup detail madhe information dili tyaa kaakaanni. Price suddhhaa affordable aahe. 😊 mi pan nakki visit karin tyaa shop la. 😊

    • @ManjrekarVlogger
      @ManjrekarVlogger  ปีที่แล้ว +1

      नक्कीच... ह्यापुढे आणखी दादर मधील माहितीशीर व्हिडिओ तुमच्या लवकरच भेटीस येतील ....असाच सपोर्ट आपल्या चॅनेल चा पाठीशी असुंदे ...धन्यवाद 😊

  • @aparnasalunke8502
    @aparnasalunke8502 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद बाप्पा तुमचे भले करो 🙏🙏

    • @ManjrekarVlogger
      @ManjrekarVlogger  ปีที่แล้ว

      तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला नेहमीच असेच माहितीशीर व्हिडिओ आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी...👍 प्रोत्साहन मिळत असते ..... असाच सपोर्ट आपल्या चॅनेल चा पाठीशी असुंदे ...धन्यवाद अपर्णाजी साळुंखे 😊

  • @sunilnarangikar9654
    @sunilnarangikar9654 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद 🙏

    • @ManjrekarVlogger
      @ManjrekarVlogger  ปีที่แล้ว

      तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला नेहमीच असेच माहितीशीर व्हिडिओ आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी...👍 प्रोत्साहन मिळत असते ..... असाच सपोर्ट आपल्या चॅनेल चा पाठीशी असुंदे ...धन्यवाद सुनिलजी नारंगीकर 😊

  • @AnshiMane
    @AnshiMane ปีที่แล้ว +1

    Its really a nice shop personal experience 😊Nice video and information shared

    • @ManjrekarVlogger
      @ManjrekarVlogger  ปีที่แล้ว

      तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला नेहमीच असेच माहितीशीर व्हिडिओ आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी...👍 प्रोत्साहन मिळत असते ..... असाच सपोर्ट आपल्या चॅनेल चा पाठीशी असुंदे ...धन्यवाद AnshiMane 😊

  • @yashpol879
    @yashpol879 ปีที่แล้ว +2

    Thanks dada for giving information of that nice shop it will help my mother ❤❤

    • @ManjrekarVlogger
      @ManjrekarVlogger  ปีที่แล้ว

      तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला नेहमीच असेच माहितीशीर व्हिडिओ आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी...👍 प्रोत्साहन मिळत असते ..... असाच सपोर्ट आपल्या चॅनेल चा पाठीशी असुंदे ...धन्यवाद यश पोळ 😊

  • @pratibhathakur7733
    @pratibhathakur7733 ปีที่แล้ว +1

    ह्या सर्व वस्तू kharya pitalechya naahit, fakt varun polish aahe.

  • @insafali7483
    @insafali7483 11 หลายเดือนก่อน +1

    Bhaiya ji aap video banate ho to please party ke card ya number bhi video mein Dala karo

    • @ManjrekarVlogger
      @ManjrekarVlogger  11 หลายเดือนก่อน

      Video ke description mein shop ka adress bhi hai aur contact number bhi hai.... धन्यवाद😊

  • @srushti1425
    @srushti1425 2 หลายเดือนก่อน +1

    Dada German silver che items kutha mitil te sanga na wholesale la Kiva white metal

    • @ManjrekarVlogger
      @ManjrekarVlogger  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊

  • @ajayjamghare1079
    @ajayjamghare1079 2 หลายเดือนก่อน +1

    कुठे आहेत

    • @ManjrekarVlogger
      @ManjrekarVlogger  2 หลายเดือนก่อน

      दादर वेस्टला आहे दादर रेल्वे स्टेशन जवळ ....व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 ปีที่แล้ว +2

    जे दाखवता ते नीट दाखवा.कॅमेरा पळवत नेण्यात काय उपयोग..नीट जाहिरात तर करा

    • @ManjrekarVlogger
      @ManjrekarVlogger  ปีที่แล้ว

      नक्कीच आपल्या कंमेंट मुळे कन्टेन्ट मधील बदलाव समजतात .... पुढील येणाऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेन ..धन्यवाद 😊

  • @ssheetal4u
    @ssheetal4u ปีที่แล้ว +2

    Shop address please share kara

    • @ManjrekarVlogger
      @ManjrekarVlogger  ปีที่แล้ว

      दादर वेस्ट मध्ये हे शॉप आहे .... दादर रेल्वे स्टेशन पासून जवळ .....व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे .... तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता ... धन्यवाद 😊

  • @greenfabullusmalatibaikar4247
    @greenfabullusmalatibaikar4247 ปีที่แล้ว

    महाग

  • @DiptiJadhav-v4z
    @DiptiJadhav-v4z ปีที่แล้ว +1

    Khup costly ahe