तुम्ही एवढे छान मला प्रोत्साहन देताय त्यासाठी तुमचेही सर्वांचे खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏 नक्की व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
नक्की शॉप ला भेट द्या आणि गेल्यावर सांगा मुंबई ची चेडवा हा चैनल बघून आलीये , तुम्हाला काही कन्सिजन मिळेल.... आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा... धन्यवाद... 🙏🙏🙏
भुलेश्वर मध्ये आले, तुम्ही जर वेस्टर्न लाईन येताय तर charni road वरून या, आणि सेंट्रल लाईन वर नाही येत आहे तर CST वरून या, त्याशिवाय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रॉपर ऍड्रेस दिला आहे तो एकदा पहा 😍😍😍😍 माझ्या चैनल चा व्हिडिओ बघून आलाय ते सांगा ... धन्यवाद... 🙏🙏🙏
तुम्ही शॉप मध्ये जा आणि माझ्या व्हिडिओचं नाव सांगा तुम्हाला ज्या टाईप मध्ये पाहिजे तसे मिळून जातील...... आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva...धन्यवाद.... 🙏🙏🙏
@pragatipawar9530 या शॉप मध्ये ही तुम्हाला मिळून जाईल, तुम्ही कॉल करू शकता किंवा शॉप ला भेटी देऊ शकता....आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva... धन्यवाद.... 🙏🙏🙏
खाली ची लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करा त्यांच्याकडे तुम्हाला मिडीयम साईज मध्ये लोटे मिळून जातील, आणि त्याच व्हिडिओच्या खाली पूर्ण ऍड्रेस आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला आहे.... कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏 th-cam.com/video/EbGRXa2Ihr4/w-d-xo.html
टेबलवर ठेवलेली पूजेची मूर्ती होती, शॉप मध्ये मूर्त्याही आहे साईज वाईज तुम्ही शॉप चा नंबर वर कॉल करू शकता... किंवा व्हिजिट करा आणि माझ्या चैनल चा नाव सांगा Mumbai chi chedva हा व्हिडिओ बघून आले म्हणूनकमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏
खूप सुंदर कलेक्शन आहे संक्रात वाण साठी
धन्यवाद..... 🙏🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ नमस्कार धन्यवाद
खूप खूप धन्यवाद .... 🙏🙏🙏 नक्की भेट द्या...आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
Masstt collection दाखवले आहे छान
खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏 नक्की भेट द्या..आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
Tai aapane yah video banaya to ham jarur visit karenge... Aur bahut achcha video hua...🎉
🙏🙏🙏
🙏🙏🙏
खुप छान व्हिडीओ आहे धन्यवाद ताई 👌🙏
तुम्ही एवढे छान मला प्रोत्साहन देताय त्यासाठी तुमचेही सर्वांचे खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏 नक्की व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
Khup useful vlog sankranti van special
खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏 नक्की भेट द्या...आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
Khup Chan❤❤❤
नक्की शॉप ला भेट द्या आणि गेल्यावर सांगा मुंबई ची चेडवा हा चैनल बघून आलीये , तुम्हाला काही कन्सिजन मिळेल.... आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा... धन्यवाद... 🙏🙏🙏
Chan aahe
धन्यवाद... 🙏🙏🙏
Super video tai
खूप खूप धन्यवाद ....🙏🙏🙏 अवश्य भेट द्या...आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
Khup chan aah
धन्यवाद.... 🙏🙏🙏
Very Nice❤
Thank you... 🙏🙏🙏
👍
🙏🙏🙏
❤❤🎉🎉
धन्यवाद.... 🙏🙏🙏आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
Is the shop open on sunday
No
Online miles ka
Online milel ka Pune mdhe
th-cam.com/video/EbGRXa2Ihr4/w-d-xo.html दिलेल्या लिंक वर क्लिक करा यांच्याकडे ही तुम्हाला ऑनलाईन मिळतील .... धन्यवाद..... 🙏🙏🙏
पांजरपोळ कुठे आले. ताई address सांगाल का
भुलेश्वर मध्ये आले, तुम्ही जर वेस्टर्न लाईन येताय तर charni road वरून या, आणि सेंट्रल लाईन वर नाही येत आहे तर CST वरून या, त्याशिवाय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रॉपर ऍड्रेस दिला आहे तो एकदा पहा 😍😍😍😍 माझ्या चैनल चा व्हिडिओ बघून आलाय ते सांगा ... धन्यवाद... 🙏🙏🙏
Tai devanchya murtya pn ahet ka hya metal madhe
तुम्ही शॉप मध्ये जा आणि माझ्या व्हिडिओचं नाव सांगा तुम्हाला ज्या टाईप मध्ये पाहिजे तसे मिळून जातील...... आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva...धन्यवाद.... 🙏🙏🙏
मी सोलापूर bagte
तुम्हाला जर घ्यायचे असेल तर माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
ताई तांब्यामध्ये अष्टलक्ष्मी तांब्या आहे का त्यांच्याकडे
Please call kara.... आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
Ok. नक्की ताई . thanks for u'r reply taii
Hamko chahiye,shipping hai kya
Yes
Kasav dish kuthe milel...
व्हिडिओमध्ये मी सर्व काही सांगितले एकदा पुन्हा बघा 😍.... धन्यवाद..... 🙏🙏🙏
@@MumbaiChiChedva6 tai hya video madhe nahi kasav dish pitlechi...dusrya kontya shop madhe milel
@pragatipawar9530 या शॉप मध्ये ही तुम्हाला मिळून जाईल, तुम्ही कॉल करू शकता किंवा शॉप ला भेटी देऊ शकता....आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva... धन्यवाद.... 🙏🙏🙏
मला मिडियम साहीज लोटा पाहिजे आहे कितीला आहे
खाली ची लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करा त्यांच्याकडे तुम्हाला मिडीयम साईज मध्ये लोटे मिळून जातील, आणि त्याच व्हिडिओच्या खाली पूर्ण ऍड्रेस आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला आहे.... कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏
th-cam.com/video/EbGRXa2Ihr4/w-d-xo.html
ताई गणपती बाप्पा च्या मूर्ती ची prize nay सांगितली
टेबलवर ठेवलेली पूजेची मूर्ती होती, शॉप मध्ये मूर्त्याही आहे साईज वाईज तुम्ही शॉप चा नंबर वर कॉल करू शकता... किंवा व्हिजिट करा आणि माझ्या चैनल चा नाव सांगा Mumbai chi chedva हा व्हिडिओ बघून आले म्हणूनकमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏
Online mile ka
हो मिळेल, किंवा तुम्ही शॉप वर विजिटिंग करू शकता.आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva... धन्यवाद... 🙏🙏🙏
Online milel ka
हो तुम्ही कॉल करा दिलेल्या नंबर वर किंवा नक्की व्हिजिट करा आणि माझ्या चैनल चा नाव सांगा Mumbai chi chedva हा व्हिडिओ बघून आले म्हणून.. धन्यवाद... 🙏🙏🙏
Online milel ka
हो नक्की होईल .... 🙏🙏🙏
For online booking mobile number,?
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva... धन्यवाद... 🙏🙏🙏
Online miltat ka
शॉप वर कॉल करा आणि सांगा mumbai chi chedva या चैनल चा व्हिडिओ बघून मी कॉल केला... धन्यवाद... 🙏🙏🙏
Call nahee utha ra ha hai
समई sigle gheu shakto na
सिंगल म्हणजे तुम्ही जोडी घेऊ शकता.. ..आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva. धन्यवाद... 🙏🙏🙏
Parel
Nakki jau gheyala tai
नक्की व्हिजिट करा आणि माझ्या चैनल चा नाव सांगा Mumbai chi chedva हा व्हिडिओ बघून आले म्हणून धन्यवाद.... 🙏🙏🙏
ऑनलाईन मिळेल ka
Ho, आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva
Online booking/ chats monile number share kara
डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत....आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva.. धन्यवाद... 🙏🙏🙏
Hecha aadress kute aahe pls lavaar saga
डिस्क्रिप्शन चेक करा त्यामध्ये ऍड्रेस आहे...आणि माझा व्हिडिओ बघून आले असं सांगा mumbai chi chedva. धन्यवाद.... 🙏🙏🙏
बाजूला अखंड दिप आहे काच ठेवलेला तो नाही दाखवला प्रा ई ज काम आहे
स्टॉक मध्ये नसल्यामुळे नाही दाखवला स्टॉक मध्ये आल्यावर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या चैनल वर.... धन्यवाद... 🙏🙏🙏