गौरी च्या पितळी मुखवट्याना अमरावती पॅटर्न प्रमाणे डोळ्यांसाठी लेन्स देता आली तर बघाना plz किंवा मीनाकरी मटेरियल मध्ये डोळे रेखता आले तर छान होईल... आपल्या कडे महालक्ष्मी किंवा एकवीरे च्या मंदिरातील मुखवाट्याचे डोळे जसे खरे वाटतात तसें असतील तर खुप बरं होईल
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ! मी कालही तुमचा एक देवाची, पूजेची भांडी व मुर्त्यांच्या दुकानाचा व्हिडीओ पाहिला होता व त्यावर मी Comment ही केलं होतं. हाही तसाच छान व्हिडीओ. तुम्ही Explain खूप छानप्रकारे करता. तुमची भाषा खूप छान आहे आणि उच्चार स्पष्ट आहेत त्यामुळे ऐकताना खूप बरे वाटते. आणि खामकरांनीही छान माहिती दिली. मला राहवलं नाही म्हणून व्हिडीओ थोडा मधे थांबवून कमेंट लिहिला आहे. आता व्हिडीओ परत Resume करतो. Keep up your good work! 👌👌👌👍 11:1413:46
Thanks a lot for your feedback 🙏🏻खूप खूप धन्यवाद तुम्ही टाईम काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल, असेच आमचे व्हिडिओ पाहत रहा आणि छान छान कमेंट करत रहा म्हणजे आम्हाला सुद्धा नवीन एनर्जी मिळते तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज घेऊन येण्याचे
खूप छान
Thanks dear
Khup chan mahiti presh dada
Thanks a lot
Khup Chan mahiti dili ahe and video agdi perfect time la ala ahe festival sathi ❤ thanks
Thanks dear
Nice
Thanks
❤️❤️
गौरी च्या पितळी मुखवट्याना अमरावती पॅटर्न प्रमाणे डोळ्यांसाठी लेन्स देता आली तर बघाना plz किंवा मीनाकरी मटेरियल मध्ये डोळे रेखता आले तर छान होईल... आपल्या कडे महालक्ष्मी किंवा एकवीरे च्या मंदिरातील मुखवाट्याचे डोळे जसे खरे वाटतात तसें असतील तर खुप बरं होईल
Ekda yeun dukanala bhet dya color Karun denyat yeil as per order
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ!
मी कालही तुमचा एक देवाची, पूजेची भांडी व मुर्त्यांच्या दुकानाचा व्हिडीओ पाहिला होता व त्यावर मी Comment ही केलं होतं. हाही तसाच छान व्हिडीओ.
तुम्ही Explain खूप छानप्रकारे करता. तुमची भाषा खूप छान आहे आणि उच्चार स्पष्ट आहेत त्यामुळे ऐकताना खूप बरे वाटते.
आणि खामकरांनीही छान माहिती दिली.
मला राहवलं नाही म्हणून व्हिडीओ थोडा मधे थांबवून कमेंट लिहिला आहे.
आता व्हिडीओ परत Resume करतो.
Keep up your good work!
👌👌👌👍 11:14 13:46
Thanks a lot for your feedback 🙏🏻खूप खूप धन्यवाद तुम्ही टाईम काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल, असेच आमचे व्हिडिओ पाहत रहा आणि छान छान कमेंट करत रहा म्हणजे आम्हाला सुद्धा नवीन एनर्जी मिळते तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज घेऊन येण्याचे
@@PranayvlogsMumbai नक्कीच.
Mast cha bhandi ......gajlaxmi dakhva na small size with price.....Vishu murti price. Kay ahe
300 pasun survat ahe murtya ho next video madhe apan nakki devancha murtya
@@PranayvlogsMumbai ok thank u
Mukhvata price sanga please
1200 pasun start ahe
यांच्या जवळ वस्तू छान असतात पण महाग आहेत फक्त किंमत कमी पाहिजे.
Vastu khup chan ahet shop la visit kelat tar kami jast hoil
Tumchya kade koknat vaparal janar langadi ( chapat patel) milel ka
@@shitalmagar1549 ho milte
Original pitaleche vatat nahit, coating kelya sarkhe vatatat.
Original pital ahe tyat ata navin pattern alai lekar coating tya madhe bhandi kali padat nahi
Tambya bhandyawar gauriche mukhwate aahet ka plz sangal kuthe n kitila miltil
Hyancha shop madhe available ahe pital madhe
अखंडदिवा किंमती सहीत सांगा
navratri special video karnar ahet tyat nakki kimat sangu survat 600 rs pasun ahet