किरण बेरड माणूस आहेका जादू 😍... कुणाला पण एपिसोड मध्ये अचानक आणतात... आणि एपिसोड एकदम भारी बनवतात... सुगंधा मुळे आजचा एपिसोड बऱ्याच लोकांनी आवडीने आणि आनंदाने पहिला असेल
एपिसोड पहायच्या अगोदर सुगंदा ताईला पाहून किती आनंद झाला याची कल्पना फक्त आई लेकरांना भेटल्यावर होतो तसा आनंद झाला, असो खूप छान, गावरान मेवामध्ये सुगंधा ला , राहुल मायाला घेऊन या, ते दोन पात्र(नवीन) सर्व गावरान मेवा बिघडून देईल.
सुंगधा हे विशेष पण उचापत्या ह्या विरेंद्र व नंदीनी यांच्या अभिनयाने समृद्ध झाली.काय जबरदस्त अभिनय करतात विरेंद्र आणि नंदिनी. रावसाहेब यांच्या तोडीस तोड अभिनय करतात विरेंद्र आणि नंदिनी.नंदिनीचा आवाज फार गोड आहे.👌👌👌👌👌
एकदम कडक एपिसोड होता आई विषयी जे रावसाहेब ने सांगितलं डोळ्यात पाणी आलं राव.... संवेदनशील एपिसोड होता... आणि सगळ्याच मनापासून आभार कॉमेडी करता करता कधी तुम्ही रडवल कळलं नाय thanks for kiran Sir यापुढे ही चांगले चांगले एपिसोड बनवा आम्ही वाट पाहतो... 🙏🙏🙏💝
खूप छान... हा भाग खूप आवडला.. दर्जा वाढला.. याचीच खूप अपेक्षा होती.. यामधून सकारात्मक अशी शिकवण होताना दिसते.. आता हा दर्जा असाच टिकून ठेवा ही विनंती..
Lai bhari... Faqt ata sugandha LA gavran meva madhe pn reintroduce krun Punha ekda junya gavran meva chi maja gheudya... Sugandha shivay gavran meva mhanje sai vina doodh... Jashi dudhachi Godi sai ne vadhte tashi gavran meva LA sugandha chya abhinayane shobha yete... Pls sugandha LA Prt gavran meva madhe aana
रावसाहेब खरंच आईची माया फारच मोठी असते हो.तुम्ही रडतांना मला माझ्या आईची आठवन झाली आणि. टचकण डोळ्यात पाणी आले राव. 💐💐फार छान काम केले आहे। आणि स्वाती कदम ताई दिसताच मला गावरान मेवा मधील धमाल काँमेडी आठवली. 👌👌👌👌💐💐💐💐
tinyurl.com/ybchymab
Promocode: DHAMAL1X
Ya nantar bag kadi asel
@@preetiandge9449 चचचचजजच
👍👍
हनुमान जयंती होती
Ganpatrao cha kharacha langn zal nahi ka😁😁
किती जणांना सुगंधा दिसल्या वर आनंद झाला 😜त्यांही लाईक kara😍🙏
गावरान मेवा मध्ये या ला फाईजे
मला
@@balashebcomedyvoide4809 नक्कीच 👍भाऊ आपल म्हणणं ताई ऐकेल 🚩🙏
मला
सुनंदा गावरान मेवा मध्ये पुंन्हा आली पाहिजे
किती जणांना सुगंधा एपिसोड मध्ये आल्याबद्दल आनंद झाला
🤣🤣
@Swati Kadam nice episode
किरण बेरड माणूस आहेका जादू 😍... कुणाला पण एपिसोड मध्ये अचानक आणतात... आणि एपिसोड एकदम भारी बनवतात... सुगंधा मुळे आजचा एपिसोड बऱ्याच लोकांनी आवडीने आणि आनंदाने पहिला असेल
एपिसोड पहायच्या अगोदर सुगंदा ताईला पाहून किती आनंद झाला याची कल्पना फक्त आई लेकरांना भेटल्यावर होतो तसा आनंद झाला, असो खूप छान, गावरान मेवामध्ये सुगंधा ला , राहुल मायाला घेऊन या, ते दोन पात्र(नवीन) सर्व गावरान मेवा बिघडून देईल.
@Swati Kadam ताई तुमची कमी वाटत होती
@Swati Kadam गावरान मेवा मधील काम थांबवायला नको होतं आपण?
जेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे महा परिनिर्वाण झाले तेव्हा पंचमी होती.
अहो पाटील हनुमान जयंती होती राव
असे काय करता
@@Eknathpawar8082 हनुमान जयंती 16 एप्रिल ला असते
रावसाहेब चा आई बद्दल चा दोन शब्दाला लाईक 🚩🚩🙏
सुगंधा आली म्हणजे ep आता फुल्ल कडक होणार
tnx किरण सर असेस सर्व जुने कलाकारांना परत आना
सुगंधा ताई तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. गावरान मेवा मधी लवकर परत या. तुम्हाला लवकरच आरोग्यदायी जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👌👌👌
स्वाती ताईची बरोबरी कुणीच करु शकत नाही एकच नम्बर कलाकर इन्ट्री च कडक होइती राव
छत्रपती शिवाजी महाराज या जगाला सोडून गेले तेव्हा हनुमान जयंती होती
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
खूप खूप छान आहे एपिसोड.....खूप emotional Kel....सर्व पात्र खूप मस्त....शेवटपर्यंत दाखवा.....👍👍👍👌👌👌🙏🙏 नंदिनी चा रोल खूप मस्त आहे... thank you 👍
तू का thnk u बोलतोय
सुगंधा वैन्ही दिसल्या म्हणजे एपिसोड भारीच असणार की... सुगंधा वैन्ही चे फॅन लाईक करा
नंदीनी लयचं भारीय राव डॅशिंग आहे राव लयच भारी मला तर ती आरचीच वाटते
सुंगधा हे विशेष पण उचापत्या ह्या विरेंद्र व नंदीनी यांच्या अभिनयाने समृद्ध झाली.काय जबरदस्त अभिनय करतात विरेंद्र आणि नंदिनी. रावसाहेब यांच्या तोडीस तोड अभिनय करतात विरेंद्र आणि नंदिनी.नंदिनीचा आवाज फार गोड आहे.👌👌👌👌👌
Thank you so much ♥️
@@nandiniswami1663 तुमचा अभिनय खुप जबरदस्त आहे.एकदम नैसर्गिक
wel come suganda ( सुगंधा ) सुदंरा ऐवड्या दिवस गावरान मेवा सुना सुना वाटत होता बग या लवकर गावरान मेव्यात .
सुगंधा कशी काय इतक्या लवकर आली, वर्षे भर आराम करणार होती ना,पण छान वाटलं सुगधा आल्यावर,आता सगळी पात्र 1 से बढकर 1 झालीत
नाशिक करांचा विषय हार्ड असतो आज सुगंधा ची ईन्ट्री झाली तर मज्जाच आली
✌️
आई च्या आठवनीन डोळ्यात पाणीच आल
एपिसोड पहायच्या अगोदर सुगंधा ताईला पाहून खूप आनंद झालाय. धन्यवाद किरण सर
,खुपच छान भाग बनवला किरणसर तुम्ही 🙏👌👌👌👍
सुगंधा ची एन्ट्री म्हणजे भाग सुंदर असणार यात शंकाच नाही.1 नंबर
रावश्या एकनंबर अभिनय.
अस्सल नगरी
Khup khup chan sarvat famous ani atishay Mann vedhun ghenari veb seris ahe uchapatya aple khup khup dhanyavad
एकदम कडक एपिसोड होता आई विषयी जे रावसाहेब ने सांगितलं डोळ्यात पाणी आलं राव.... संवेदनशील एपिसोड होता... आणि सगळ्याच मनापासून आभार कॉमेडी करता करता कधी तुम्ही रडवल कळलं नाय thanks for kiran Sir यापुढे ही चांगले चांगले एपिसोड बनवा आम्ही वाट पाहतो... 🙏🙏🙏💝
एक नंबर बोलले रावसाहेब आई बद्दल
आणि सुगंधाच आगमन
आजचा भाग बरंच काही शिकवून गेला 💐💐👌👌📝📝✍️✍️
खूप छान...
हा भाग खूप आवडला..
दर्जा वाढला.. याचीच खूप अपेक्षा होती..
यामधून सकारात्मक अशी शिकवण होताना दिसते..
आता हा दर्जा असाच टिकून ठेवा ही विनंती..
सुगंधा रिटर्न .,,,....आता होणार धमाल.....!
सुगंधा आली म्हणजे आता लईच कडक होणार
Kay
किरण बेरड सर या एपिसोडमध्ये गावरान मेवा सारखा कोणताही बदल करु नका खुप छान आहे हा एपिसोड
कमल्याच काम खूपच छान आहे,,
खूप छान वाटलं सुगंधा ताई ला बघून 🤗😇🤘😊😀
आज सुगंधाबाई या एपिसोड मध्ये दिसल्या खूप खूप आनंद झाला आता गावरान मेवा मध्ये या
सूगंधा ताई परत आल्यावर आनंद झाला
सुगंधा,ताई,आलया,,आता,खुप,आनंद,झाला,आता,एपिसोड,बघायला,मजा,येईल,बेरड,सराना,आणि,सुगंधा,ताईला,परत,आलया,मुळे,धयनंवाद
स्वाती ताई ची बरोबरी कोणीच करु शकत नाही
एकच नं कडक एंट्री ताई.
सुगंधा असल्यावर खूपच छान होतो येपोसिड ...
12:49 खूप खूप इमोशनल झाले असतील सगळेच... खूप छान महेश भाऊ जीव ओतून अभिनय केला तुम्ही ♥️♥️♥️❤️❤️❤️♥️♥️♥️❤️❤️❤️♥️🌹🌹🌹🌹
कीरण बेरड सर सुगंधा ताईंना आणल्याबद्दल खुप खुप धन्यवाद अपिसोड एक नंबर झाला👍
मला आजचा एपिसोड सगळ्यात जास्त आवडला ,खूप छान संदेश मिळाला आजच्या भागातून
स्वाति ताई चे आगमन 1च नंबर
आता सुगंधा आली सगळ्यांना आनंद झाला
सुगंधा एकदम छान
मस्त 👍👌👌👌खूप छान होता 👍👍👍
अप्रतिम स्वातीताई(सुगंधा)I Like It
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी फक्त्त आई ❤
आली फेवरेट सुगंधा आपली
किरण सर् तुम्ही ग्रेट आहात
राव साहेब आता तुमची मज्जा झाली सुगंधा मॅडम आल्या आहेत. आता ऐपिसोड बघायला मज्जा येईल
सुगंधा दिसले एकदम भारी एपिसोड पायला भारी मज्जा 😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
अय् गणप्या कधी आली रे सुगंधा... अतिशय छान एपिसोड....... 30 मिनिटाचे करा किरण सर सगळे एपिसोड.....
नंदिनी मॅडम ची बोलण्याची style 1 no. वाटते..💐👍
हनुमान जयंती ला महाराजांचं निधन झालं
सगंधा म्हणजे नासिकचे भुषणच,एकच नंबर सुगंधा.
किरण सर काय विचार आहेत तुमचे ....हसत हसत किती शिकवून जाता तुम्ही ....सर्व च एकदम फीट आहेत आपल्या आपल्या अभिनया मध्ये....
love story भारी आहेे विरर्या व नंदिनी
फार छान सुगंधा
Waa masst sungadga taichi entry
छत्रपती शिवाजी महाराज या जगाला सोडुन गेले तेव्हा हनुमान जयंती होती
वीरेंद्र आणि नंदिनी यांची जोडी खूप मस्त आहे
सुगंधाताई तुम्ही गावरान मेवा मधे परत या .तुमची कमतरता भासती गावरान मेवा मधे
सुगंधा वेल्कम
. सुगंधा ताई सुंदर एपिसोड सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा
Royal entry sugandha tai
रावसाहेब आजपर्यंत तुम्ही फक्त हसवल पण आज खरच आईच प्रेम काय असत आणि का पाहिजे हे तुम्ही सांगितलं
I love my mother
Lai bhari... Faqt ata sugandha LA gavran meva madhe pn reintroduce krun Punha ekda junya gavran meva chi maja gheudya... Sugandha shivay gavran meva mhanje sai vina doodh... Jashi dudhachi Godi sai ne vadhte tashi gavran meva LA sugandha chya abhinayane shobha yete... Pls sugandha LA Prt gavran meva madhe aana
नमस्कार किरण बेरड सर एकदम भारी आहे भाग आवडला एखाद्या ला सुक दुखात पाटी शी उभे राहिले पाहिजे हे दाखवून दिले आहे
सुगंधाताई आल्या...म्हटल्यावर लव स्टोरी आजून रंगणार
सुगंधा एकच नंबर
किरन सर तुम्हाला माझा मानाचा मुजरा नवीन नवीन एपीसोड एकच नंबर,🙏🙏
Rao saheb 1 no....rao tumhnla bhetu vatat ahe ....kdk pn 1 divashi tumhnla pn all team la saglyana bhaetayla yenar mi .ani tq...amhnla hasavata dararoj
सुगंधा आलिया एक नंबर एपिसोड
खूपच सुंदर एपिसोड
वीरेंद्र अक्तीअगभा री करतो छान जोडी आहे
अरे बो -ब -बो.. सुगंधा...
मजा च आली
सुगंधा आली खपू छान वाटल एकच नंबर
प्रत्येक भागाचा शेवट काहीतरी शिकवतो खूप इमोशनल असतो सर्वात मस्त एपिसोड हाच होता
सुंगधा आली तर रावसाहेब लय खुश विरेन्द्र आणी नंदिनी लय भारी
रावसाहेब खरंच आईची माया फारच मोठी असते हो.तुम्ही रडतांना मला माझ्या आईची आठवन झाली आणि. टचकण डोळ्यात पाणी आले राव.
💐💐फार छान काम केले आहे।
आणि स्वाती कदम ताई दिसताच मला गावरान मेवा मधील धमाल काँमेडी आठवली.
👌👌👌👌💐💐💐💐
आता लव्ह स्टोरी पाहण्यात मझा येणार......
1 नं सुगंधा
एक नंबर सुगंधा ताई
रावसाहेब लयभारी बोलला राव आई बद्दल आणि विरूचे शब्द तर नादच खुळा
स्वाती कदम मॅडम उचापत्यामध्ये स्वागत आणि या वेबसीरिजला आता चांगली रंगत येईल
सुगंधा ताई चे आभिनदन
खरच आईची माया वेगli असते
Khrach
सुगंधा आली फार बरे वाटले
सुंगधाच स्वागत
नंदिनी आणि बिऱ्या ची भावनिक लव स्टोरी खूप छान
सुनदां ताई ना गावरान मेगा मदे काम करणासाठी बघायला आवढेल
Epsode el number hota comedy aani emotional aai chi janiv karun denara.🥰🥰👍👍👌👌👌👌👌
सुगंधा वहिनी is back
ड्रेस पण छान अन रावसाहेबांचे कानाखाली पण
पण वीरेंद्रला घास भरवताना आईची उणीव नाही भासू दिली🙏🙏🙏
😀😀😀Shevantaaaaa Madam aaalya👌👌 I am very happy 😄😄
धमाकेदार एंट्री सुगंधा ताईंची व किरण सर तुम्ही आज फारच चांगलं सरप्राईज दिलं.. आजचा एपिसोड फारच उत्तम झाला..
Sugndha aali re❤️❤️
Nice
पुढील भाग कधी येणार
सुगंधाला पाहून खूप आनंद झाला
एपिसोड खूप छान आहे
मला खुपच आनंद झाला सुगंधा ताई पहिले वर
सुगंधा एकदम झकास
सुगंधा ताई शिवाय मज्जा येत नव्हती एपिसोड मध्ये
खुफच छान एपीसोड झाला रावसाहेब आई विषयावर बोलले खंरच डोळया पानी आले राव
सुगंधा ताईची एट्री एकदम झकास होती