अकबराची अंघोळ करण्याची बादली दाल तडक्याला 😅 | उचापत्या भाग 60 | धमाल प्रोडक्शन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • खालील लिंक वरून विंझो ॲप डाऊनलोड करा आणि लगेच 50 रुपये मिळवा आणि फक्त गेम खेळून पैसे कमवा👇👇
    Go And Download Winzo Now :
    winzo.onelink....
    गावाकडचा ऑल सब्जी मसाला व
    हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
    Follow on Instagram / dhamalproduction
    / kiranberadpatil
    follow on Twitter / uchapatya and
    / kiranberadpatil
    याला म्हणतात स्वतःच्या हाताने तोंड झोडून घेणे😂 |उचापत्या भाग 59| UCHAPATYA EPI 59| DHAMAL PRODUCTION
    उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
    येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
    येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
    #uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
    SPECIAL THANKS -
    #गावाकडच्या गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन

ความคิดเห็น • 379

  • @AshokGoleSir
    @AshokGoleSir 2 ปีที่แล้ว +5

    किरण बेरड साहेब. आजचा एपिसोड मस्तच होता. तुम्ही आमची उत्सुकता शिगेला पोहोचवली.

  • @mayurchaudhari860
    @mayurchaudhari860 2 ปีที่แล้ว +5

    सरपंच..साहेब..मनापासुन..आभिनंदन...खुप..छान..भाग..आजचा..खुप आवडला..नंदीनी.ताई..तुझे.पण.खुप...आभिनंदन..याला..म्हनतात...खर...प्रेम...

  • @vijaypanpatil5003
    @vijaypanpatil5003 2 ปีที่แล้ว +29

    किरण बेरड सर हा एपिसोड मला खूप आवडला
    एकदा बघून सुद्धा मन भरलं नाही . परत परत पाहावं आस वाटत .
    सर्वांचे मनापासून आभार .👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 2 ปีที่แล้ว +6

    बेरड सर खुपच छान कायंक्रम झाला मला खुपच आवडले आज चा रोल
    🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @sunilkhedkar4492
    @sunilkhedkar4492 2 ปีที่แล้ว +31

    आजचा भाग खरच फार छान होता मी तुमचे सर्व भाग पहातो पण हा भाग खरच डोळ्यात पाणी आणण्यासारखा होता
    पुढच्या भागात वीरेंद्र psi झालेला दाखवा आणि पाटील त्याच्या पाया पडताना

  • @mahadevbelge1194
    @mahadevbelge1194 2 ปีที่แล้ว +4

    बेरड साहेब 60 वा भाग इतका छान आवडला पुढचा भाग कधी बघेल आहे वाटतेय आनी सर्व कलाकारांचे आभीनंदन

  • @sunildattatraypansare5393
    @sunildattatraypansare5393 2 ปีที่แล้ว +61

    बेरड सर आपण जे गावाकडेच्या वेब सिरीज दाखवता ते खुपच छान आहेत मला खुप आवडतात सर्व सिरीजचे भाग आवडीने पाहतो

    • @tilekar734
      @tilekar734 2 ปีที่แล้ว +2

      किरण सर . तुम्ही मस्त सिरीज बनवता .मला आवडली .

    • @rameshwagh1634
      @rameshwagh1634 2 ปีที่แล้ว

      @@tilekar734 ययययययययययययय

    • @ganeshjawale6135
      @ganeshjawale6135 2 ปีที่แล้ว

      I also Sir

  • @vishalkhandebharad8932
    @vishalkhandebharad8932 2 ปีที่แล้ว +18

    खूप छान याला खरी दोस्ती म्हणतात रावसाहेब दाजी बबन राव यांची

  • @shyampanchal3141
    @shyampanchal3141 2 ปีที่แล้ว +11

    आजचा एपिसोड थोडा भावनिक आणि विचार करण्यासारखा आहे
    खुप छान आणि ज्वलंत प्रश्न आज तुम्ही समाजासमोर ठेवला आहे सर्वांनी विचार केला पाहिजे

  • @rupeshnahar7429
    @rupeshnahar7429 2 ปีที่แล้ว +14

    जबरदस्त अभिनय..अप्रतिम..सर्वांचे मनापासून आभार.

  • @atulwaikar6602
    @atulwaikar6602 2 ปีที่แล้ว +7

    कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट केल्या शिवाय यश नाही हे आज तुम्ही दाखवला

  • @bhaginatmore621
    @bhaginatmore621 2 ปีที่แล้ว +11

    विरेंद्र ला पि एस आय झालेलं नक्की दाखवा तेव्हा नंदिनीचे वडिल विरेंद्रची माफी मागतील आणि माझी नंदिनी मी विरेंद्रलाच देणार असेच म्हणाले पाहिजे आणि पुढचा एपिसोड मध्ये येथुन पुढची स्टोरी पाठवा हिच अपेक्षा धन्यवाद किरण सर

  • @user-lr9xy3ee2w
    @user-lr9xy3ee2w 2 ปีที่แล้ว +10

    सद्गुरु बाळूमामा चित्रपट अभिनेते प्रकाश धोत्रे सरांच्या प्रवेशाने व सर्व कलाकारांच्या मेहनतीने गावरान उचापत्या वेबमालिका अजून सर्वोत्तम कामगिरी करत आहे...
    सर्वांना शुभेच्छा....

  • @vinodkayande4429
    @vinodkayande4429 2 ปีที่แล้ว +7

    किरण बेरड सर आज आपला उचापात्या 60 हा भाग पाहून खूप रडलो राव आता तर असं वाटाय लागलं की अर्जेंट तुमच्या भेटीस यावं लागतय हा भाग म्हणजे काळजाला ठोका बसण्या साका आहे अक्षशा आणि एक वेळस तुमच्या उचपत्या व गावरान मेवा या टीमला भेटाला येयचं राव

  • @santoshkalel8954
    @santoshkalel8954 2 ปีที่แล้ว +4

    आबा पाटील तुम्ही आणले ते मस्त रंगत आली पात्र आता भारी आहे

  • @maulishinde109
    @maulishinde109 2 ปีที่แล้ว

    किरन सर खरच तुमचा कोनीच नाद करू शकत नाही 1 नंबर

  • @बालासाहेबगाडगे
    @बालासाहेबगाडगे 2 ปีที่แล้ว

    सरपंच साहेब खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajwaghmare-wy1ti
    @rajwaghmare-wy1ti 10 หลายเดือนก่อน

    हा episode बघून डोळ्यात पाणी आलं 😢😢😢 एकच no. Sir हा व्हिडिओ

  • @Gahininathkarwar091
    @Gahininathkarwar091 2 ปีที่แล้ว +2

    आजचा भाग खुप मस्त झाला पुढचा या आधारित ृलवकर आणा

  • @pramodbarfe123
    @pramodbarfe123 2 ปีที่แล้ว +3

    दोस्ती असावी तर अशी .खूप छान🙏👍👍

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 2 ปีที่แล้ว +7

    बबनरावची अंकटिग जबरदस्त ✌✌नादच 💯💯💯

  • @abhimanpatil
    @abhimanpatil 3 หลายเดือนก่อน

    मला दाजी ची अॅकटिंग आवडली जबरदस्त दाजी

  • @pradipgawari2231
    @pradipgawari2231 2 ปีที่แล้ว +12

    एकदा बघून पण समाधान होनार नाही असा एपिसोड..🔥🔥🔥

  • @prathameshkulkarni2048
    @prathameshkulkarni2048 2 ปีที่แล้ว

    आई वडिलांचा आशीर्वाद आणि साथ व अशे जीवाला जीव देणारे मित्र असले तर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो

  • @adijadhao8110
    @adijadhao8110 2 ปีที่แล้ว

    खूपच जबरदस्त भाग होता

  • @parsadfulazlke2255
    @parsadfulazlke2255 2 ปีที่แล้ว

    खूप छान भाग आहे खूप भारी वाटल पाटलाचा बोलण की माझी जर मुलगी असती तर लगग्न लावून देल असत खूप भारी असतत ज्याचे आई वडील मुलाच्या जीवाचा विचार करतात

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 2 ปีที่แล้ว

    डोळ्यात पाणी येण्यासारखा एपिसोड आहे हा
    1च नंबर.

  • @पुंडलिकपुंडलिक
    @पुंडलिकपुंडलिक ปีที่แล้ว +1

    किरण सर आजचा एपीसोड एकच नंबर बबनराव दाजी,राऊसाहेब तुमच्या मीत्राला माझा त्रीवार मानाचा मुजरा
    आजचा एपीसोड पाहुन मन गयहुरुन गेल तुम्हाला सर्व टीमला खुप खुप हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @nivruttiwarule6805
    @nivruttiwarule6805 2 ปีที่แล้ว +1

    हा एपिसोड खूप खूप छान आहे अभिनंदन खूप खूप आवडला

  • @mangeshpise5348
    @mangeshpise5348 2 ปีที่แล้ว +1

    जबरी.. एकदम जबरी भाग होता.

  • @aakashthombare3303
    @aakashthombare3303 2 ปีที่แล้ว

    बेरड सर खरच तुमचा स्वभाव असा असावा उभ्या आयुष्यात

  • @popatpawar5252
    @popatpawar5252 2 ปีที่แล้ว

    बेरड सर तुमचे सगले वेबशिरीज १ नं आहे

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी भाग दाखवला आज 👍👍👍👍👍

  • @nanasahebganishepatil3118
    @nanasahebganishepatil3118 2 ปีที่แล้ว +1

    डेप्युटीच म्हणणं अगदी बरोबर आहे ,

  • @mabaglane8088
    @mabaglane8088 21 วันที่ผ่านมา

    मस्त होता

  • @rushikeshgaikwad3550
    @rushikeshgaikwad3550 2 ปีที่แล้ว

    दाजी एकदम हुशार माणूस

  • @rajendrapache8423
    @rajendrapache8423 2 ปีที่แล้ว +19

    खुप छान एपिसोड होता आजचा एकदा पाहून मनच भरत नाही❤❤

  • @pravinmahajan6653
    @pravinmahajan6653 2 ปีที่แล้ว

    Aata khup bhari bhag suru kela aahe tumhi

  • @chaitubhadrecb276
    @chaitubhadrecb276 2 ปีที่แล้ว +3

    आजचा सगळ्यात भारी एपिसोड आहे...😍🔥🔥

  • @सदिपसोनवणे-ह3छ
    @सदिपसोनवणे-ह3छ 2 ปีที่แล้ว

    एक.च नबर

  • @magical_beats8326
    @magical_beats8326 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान वास्तवाशी निगडित वाटतेय हा भाग

  • @santoshrangnathgopal7149
    @santoshrangnathgopal7149 2 ปีที่แล้ว +6

    गावरान मेवा आणि उचापत्या यांचे संर्व भाग आम्हीं आवडीने बघतो.आंम्हाला सर्व भाग खुप आवडले, परंतु हा भाग बघून खूप बरे वाटले. ह्या भागात संर्व लोकांना काहीतरी वेगळं शिकायला मिळालं.संर्वांचे खुप अभिनंदन असेच भाग पाठवा ही विनंती . आणि हो गावरान मेवाचे भाग काही आले नाहीत मागचे .

  • @sachinsonawane440
    @sachinsonawane440 2 ปีที่แล้ว +1

    सगळ्यात भारी बबनराव अनि राव साहेब

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 2 ปีที่แล้ว

    खतरनाक 👍👍 लय भारी 👌👌 पाटील आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर

  • @swapnilnichat7021
    @swapnilnichat7021 2 ปีที่แล้ว +2

    आता विर्या थेट PSI होऊनच entry मारनार आणि नंदिनी आणि विरूच लग्न पन होनार

  • @madhavjaybhaye8529
    @madhavjaybhaye8529 2 ปีที่แล้ว

    नंबर एक

  • @NikitaGaikwad-s3g
    @NikitaGaikwad-s3g 2 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @navnathghule8490
    @navnathghule8490 2 ปีที่แล้ว +2

    दाजी म्हणजे एकनंबर उजवा। चांडाळ चौकडी च्या बाळासाहेब पुढचे राव।

  • @parkalesandeep4144
    @parkalesandeep4144 2 ปีที่แล้ว

    Khupch chhan

  • @atulwaikar6602
    @atulwaikar6602 2 ปีที่แล้ว +3

    आज बबन चा काम आवडला बाबा

  • @rahulsawant4801
    @rahulsawant4801 2 ปีที่แล้ว +5

    अति सुंदर अति सुंदर खूब छान एक नंबर

  • @RahulPatil-gs1wv
    @RahulPatil-gs1wv 2 ปีที่แล้ว

    पाटील खूप हुशार आणि समजदार माणूस आहेत

  • @jalindarsaindar7313
    @jalindarsaindar7313 2 ปีที่แล้ว

    खूप छान एपिसोड आहे मला खूप आवडला

  • @andhalearjun8911
    @andhalearjun8911 2 ปีที่แล้ว +1

    हा एपिसोड नंबर एक आहे

  • @dattanakate5964
    @dattanakate5964 2 ปีที่แล้ว

    Farch Chan episode ashe sirji

  • @VinalDeshmukh
    @VinalDeshmukh 2 ปีที่แล้ว

    Prem kahani saglyat best

  • @ambadasbelge8116
    @ambadasbelge8116 2 ปีที่แล้ว +1

    छान

  • @pratikwaghamre4893
    @pratikwaghamre4893 2 ปีที่แล้ว

    किरण सर व्हिडीओ खूप छान आहे , या पुढील बाकीचे भाग लवकर घेऊन या सर खरच एक नंबर आहे तुमची ही वेब सिरीज

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 2 ปีที่แล้ว

    विरेन डोळ्यात पाणी आलराव भाग फाऊन

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 ปีที่แล้ว

    लय भारी

  • @lahutangade2367
    @lahutangade2367 2 ปีที่แล้ว +2

    सगळयात जबरदस्त एपिसोड

  • @royalshetkari7903
    @royalshetkari7903 2 ปีที่แล้ว

    भारी मस्त

  • @sachinpatil5955
    @sachinpatil5955 2 ปีที่แล้ว

    इथून पुढेच खरं भाग बघण्यासाठी खरी रेल कहानी इथून पुढे चालू होणार आहे सिरीयल एक नंबर चालणार

  • @balashebcomedyvoide4809
    @balashebcomedyvoide4809 2 ปีที่แล้ว +1

    पाटील खूप छान अभिनय करतात

  • @ganeshfolane5281
    @ganeshfolane5281 2 ปีที่แล้ว

    किरन बेरड साहेब तुमचा हा व्हिडिओ खुप आवडला

  • @maulimali5971
    @maulimali5971 2 ปีที่แล้ว +1

    mast

  • @cute_bachchu_8
    @cute_bachchu_8 2 ปีที่แล้ว +4

    आजच भाग खुपचं चांगला होता तर episode no.60 आहेना तर त्याच्या पुढचं भाग बनवा ही नम्र विनंती आहे.plz❤️❤️❤️

  • @vishnududhal7683
    @vishnududhal7683 2 ปีที่แล้ว +1

    दाजी 1 नंबर लय भारी 👌👌👌👌

  • @rushikeshgaikwad3550
    @rushikeshgaikwad3550 2 ปีที่แล้ว

    दाजी एकदम हुशार माणूस आहे

  • @dnyaneshwarmore4015
    @dnyaneshwarmore4015 2 ปีที่แล้ว +1

    आजचा एपिसैड भारी झाला

  • @gargote5216
    @gargote5216 2 ปีที่แล้ว +11

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ आजचा भाग खूप भारहोता जे जगात चालय ते हुबेहूब दाखवल मला खूप आवडलं

  • @shankarnadre5458
    @shankarnadre5458 2 ปีที่แล้ว

    कीरण सर खूप छान

  • @krushnabhauwarkar3218
    @krushnabhauwarkar3218 2 ปีที่แล้ว

    तापलेले वातावरण एक नंबर वाटलं

  • @dhanajikharat8877
    @dhanajikharat8877 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर एपिसोड आहे बरका i like it

  • @ganeshkahar9528
    @ganeshkahar9528 ปีที่แล้ว

    Mast 👌👌🔥🔥❤️

  • @vishnumisal7862
    @vishnumisal7862 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान बेरड सर

  • @shivajisalve9607
    @shivajisalve9607 2 ปีที่แล้ว +3

    आजच्या एपिसोड मधील प्रसंग माझ्यावर
    सुध्दा आला होता,
    चुकत नाही तो माणूस नासतोय,
    त्याला एव्हडे प्रायश्चित नसावे,
    बेरड साहेब एपिसोड खूप
    छान केला आहे,
    All the best sir,

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 ปีที่แล้ว

    Kadk

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 ปีที่แล้ว +1

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त ❤️

  • @sachinshinde5555
    @sachinshinde5555 2 ปีที่แล้ว +2

    सरपंच किरण बेरड साहेब खूप छान सर्व भाग.. एक विनंती आहे नंदनी आणि वीरेंद्र यांच्या love स्टोरी वर 1तास भाग दाखवा.. खूप छान असते

  • @rohitpalkhe2419
    @rohitpalkhe2419 2 ปีที่แล้ว

    पाटील आपले विचार खूप छान आहेत

  • @kumar-vm8fd
    @kumar-vm8fd 2 ปีที่แล้ว +3

    मस्त 💯💯👌

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 2 ปีที่แล้ว +2

    हा भाग पुढे continue करा

  • @pandurangbangar5886
    @pandurangbangar5886 2 ปีที่แล้ว +2

    आजचा एपिसोड खूपच मस्त आहे पण काही वेळेस मुलींची पण चुकी असते बेरड सर तुम्ही या वेब सिरीज मधून अतिशय चांगला संदेश दिला

  • @bashirthodage3364
    @bashirthodage3364 2 ปีที่แล้ว +1

    विरेंद्र नंदिनी आय लव्ह यू 💘💘💘💘💘💘💘💘💘❤❤❤❤❤❤❤❤♥♥♥💞💞💞💞💞💞💞🌹🌹🌹🌹💝💝💝💝

  • @pravinraskar4386
    @pravinraskar4386 2 ปีที่แล้ว +3

    आज बबनरावांनी खूप छान काम केलं.

  • @pramodkhatal1089
    @pramodkhatal1089 2 ปีที่แล้ว +1

    दोस्ती आसच छान आहे भाग चालु समजात ला आहे 👍👍

  • @sudaminde5912
    @sudaminde5912 2 ปีที่แล้ว +1

    छान भाग आहे

  • @sagardhas6956
    @sagardhas6956 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @ganeshabade653
    @ganeshabade653 2 ปีที่แล้ว +1

    Best of luck

  • @shivajipathare2519
    @shivajipathare2519 2 ปีที่แล้ว

    अती सुंदर

  • @shrutiskichancook7513
    @shrutiskichancook7513 2 ปีที่แล้ว

    यारी 👆❤️👌😊

  • @shivajithombira3083
    @shivajithombira3083 2 ปีที่แล้ว +1

    मला तरी वाटत कधी एखदा शनिवार रविवार येतोय

  • @kavirashtrabharti7924
    @kavirashtrabharti7924 2 ปีที่แล้ว

    ह्रदयस्पर्शी भाग

  • @akshayauti674
    @akshayauti674 2 ปีที่แล้ว

    किरण सर खूप छान एपिसोड आहे

  • @ahmadshaikh2361
    @ahmadshaikh2361 2 ปีที่แล้ว +1

    Best webseries . Role of baban is best

  • @avinashkalsait3799
    @avinashkalsait3799 2 ปีที่แล้ว

    आजचा भाग अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 ปีที่แล้ว

    Super

  • @umarshaikh8044
    @umarshaikh8044 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan babanrao

  • @akshaygaikwad5874
    @akshaygaikwad5874 ปีที่แล้ว

    बबनराव ❤❤