उचापत्या च्या पहिल्या पर्वातील काही भाग प्रदर्शित करायचे राहिले होते त्यातील एक भाग आम्ही प्रदर्शित करत आहोत तुमची आवडती नंदिनी आणि वीरेंद्र यांची लव स्टोरी तुम्हाला नेहमीप्रमाणे दर शनिवारी सकाळी सात वाजता पाहायला मिळेल धन्यवाद धमाल प्रोडक्शन
धमाल प्रोडक्सन ला अमचा सलाम खरच तुमचा एपिसोड धमाल आहे मनाला ओढ़ लवनारा आहे अम्हाला खुप आवड़तो नंदनी आनी वीरेंद्र यांचा प्रेम कहानी आम्हाला खुपच आवडली पन त्याचाहुन्न अधिक आम्हा ला (सरपंच ) म्हणजे किरन बेरड यांचि भूमीका खूपच आवडली तसेच (गनप्या) (रावष्या) ,संज्या, बबन्या हे तर तुम च्या एपिसोड चे हिरोच अहेत आम्ही खूपच शटल झालो पन नंदनी आनी वीरेंद्र यांचा एपीसोड पुनः चालू करा
बेरड साहेब तुम्ही धमाल प्रॉड्शन्स ची निर्मिती खूपच केली आणि आम्हाला तुमचे सर्व एपिसोड पाहायला मिळत आहेत खुपचं मनोरंजन केले आहे त्यामुळे तुमचे आणि धमाल production आम्ही खूपच आभारी आहोत, पोलीस सब inspector बीड महाराष्ट्र
रावसाहेब तुम्ही पँट आणि शर्ट मध्ये चांगले नाही दिसत तुम्ही संजय राव आणि गंप्याच्य रोल मधेच शोभुन दिसते राव आणि सोबत संजय राव पहिजे तुम्ही उचपत्या मध्ये संजय राव आणि सुगंधा ताई यांना नाही घेतले राव बेरड साहेब 🎉
tinyurl.com/ybchymab
Promocode: DHAMAL1X
भारी काॅमेडी 👌👌
S
काही शर्श
❤😂
उचापत्या च्या पहिल्या पर्वातील काही भाग प्रदर्शित करायचे राहिले होते त्यातील एक भाग आम्ही प्रदर्शित करत आहोत तुमची आवडती नंदिनी आणि वीरेंद्र यांची लव स्टोरी तुम्हाला नेहमीप्रमाणे दर शनिवारी सकाळी सात वाजता पाहायला मिळेल धन्यवाद धमाल प्रोडक्शन
Uchapatya che june bhag tasech continually rahudya sir👌👌🙏🙏
@@vasantgavli196 😎
Please continue the story of Nandini and Viru on Saturday🙏🙏
वाचुनच मस्त वाटलं💝💞
Hyacha parawat jast majjjya at aahe he pan chalu rahudya🙏🙏🙏👌
धमाल प्रोडक्सन ला अमचा सलाम खरच तुमचा एपिसोड धमाल आहे मनाला ओढ़ लवनारा आहे अम्हाला खुप आवड़तो नंदनी आनी वीरेंद्र यांचा प्रेम कहानी आम्हाला खुपच आवडली पन त्याचाहुन्न अधिक आम्हा ला (सरपंच ) म्हणजे किरन बेरड यांचि भूमीका खूपच आवडली तसेच (गनप्या) (रावष्या) ,संज्या, बबन्या हे तर तुम च्या एपिसोड चे हिरोच अहेत आम्ही खूपच शटल झालो पन नंदनी आनी वीरेंद्र यांचा एपीसोड पुनः चालू करा
राव साहेबांसाठीआमच्या गावात एक मुलगी
रावसाहेब ची बोली आवडली धन्यवाद
बस का रावसाहेब मी तर का नाय वीरेंद्र आणि नंदिनी ची लव्ह स्टोरी एकदम शेटलं होऊन पहाणार हे 🙏👌👌
दाजी आणि नाम्या चाले भजनाला लय हास्लो खतरनाक रावसाहेब तुमची तब्येत कशी आहे
विशेष म्हणजे ही अशी एकमेव वेब सिरीज आहे की या काळात अनेक लोक आपल्या मनात आहेतसुंदर
कधी काळी तुझ्यावर खूप भरपूर पाणी
रावसाहेब लय भारी
बेरड साहेब तुम्ही धमाल प्रॉड्शन्स ची निर्मिती खूपच केली आणि आम्हाला तुमचे सर्व एपिसोड पाहायला मिळत आहेत खुपचं मनोरंजन केले आहे त्यामुळे तुमचे आणि धमाल production आम्ही खूपच आभारी आहोत, पोलीस सब inspector बीड महाराष्ट्र
Khup chan Ravsaheb Baban Daji
वेगळे वाटून घेऊ नका कारण खरच गावातील लोक काहीपण सांगुन आस लग्न मोडतात
गणपत एक नंबर आहे
खुप सुंदर झाला पिसोड मिपन यतो पावन घेऊन रावसायबावर
एक नंबर आहे
लय भारी राव राव साहेब राव
Nice episode 👌👌👌👌✌️👍
हो खुपचं हललो.राव😆😆😆😆😆😆😆😆
रावसाहेब तुमची एक्टींग व बोलण खुपच चांंगल
खुपच छान एपिसोड आहे, खुप बर वाटल रावसाहेब & दाजीला एपिसोड मध्ये बघुन
Nice 👌 👌👌👌👌
सर्व टिम जुळून आली आता मज्जा येईल
वीरेंद्र आणि नंदिनी ची लव्ह स्टोरी लवकर दाखवा.....
रावसाहेब तुम्ही पँट आणि शर्ट मध्ये चांगले नाही दिसत तुम्ही संजय राव आणि गंप्याच्य रोल मधेच शोभुन दिसते राव आणि सोबत संजय राव पहिजे तुम्ही उचपत्या मध्ये संजय राव आणि सुगंधा ताई यांना नाही घेतले राव बेरड साहेब 🎉
रावसाहेब मराठीत कार्यक्रम आहे तर जाहिरात पण मराठीतच सांगा सुरुवातीची
Hjkx
Mst ki rao😍
एकच नंबर 👌👌👌
१नंबर हा भाग होता पन असे आहे की लग्न कोनाचीच मोडु नका मि नाशिक कर शेतकरी
1ch no.👌👌
रावशयाचे। लग्न ठरले असते तरबर झाल असत एपीसोड छान होता धन्यवाद 🙏❤️🙏🌹👍
1 नंबर भाग
खूप छान आहे एपिसोड
असे भाग झाले पाहिजे
Super raosaheb Guruji
दाजी ला पण दुसऱ्या पर्वात राहूद्या 🙏
Prakash bro tv star great acting for maratha mavla
खूप छान रावसाहेब
Lai bhari Daji
Thanks Kiran sir
एकदम छान रावसाहेब
रावसाहेबाचे लग्नचा भाग दाखवा व त्याच परिवार पण दाखवा आनि शेटल करा
मी आजच पहिल्यादा पाहिला खूप पोट धरून हासलो....
एपिसोड खुप भारी आहे
Ravsaheb Guruji 1 no👌👌👌👌
❤️🙏🚩
एकदम झकास
No .1 🤣😊
चढभजरबुईऐरबिसेऋ
व्वा क्या बात है खुप छान
अतिशय सुंदर आहे
लयभारी
1 no rav sahebay
एक नंबर राव साहेब
एकाच नंबर
रावसाहेब हेच महेश सर चा रोल राहूद्या 🙏
छान आहे
Kup chhan
Babanrao super comedy 😀😂
Super akch no
Khup sundar
बहुत ही शानदार
very good episode
👌👌
भाग आवडला
कडक
Mast ravsaheb
Mast😅😅👌👌
आरे भाऊ मराठी मद्ये बोल तुझे सर्व गावरान मेवा मराठी लोक बघतात का हिन्दी भाषिक नाही पाहती
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Very nice
उचापत्या भाग 28
Super bag 🛍️🛍️💰💰🛍️🛍️
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
beutifull
No 1
असेच भाग आला
Supper bhau
1no ....
.
👍👍😂😂😂😂🙏
तुम्हाला विनंती आहे की हे सर्व पात्र पुन्हा घेऊन या
👍👍👍👍😂😂😂
Good
Nice👍👍
1 no
Haya
मस्त
Supar
1 nabar
Raovsaheb 😂😁😁
🙏🙏👌👍
Link nahi kapdyachi
यक नंबर
Lay bhari
Pkya pahijech uchaptya madhe
आम्ही मराठी म्हणून सिरीज पाहतो आणि तुम्ही हिन्दी जाहिरात करता,
हे जुळत नाही.
Please episode ajun dakhva
गावरान मेव्या मध्ये पहील्या सारखी मजा नाही राहीली आत्ता....
किरण बेरड साहेब आजचा भाग दाखवा
👍👍👍👌👌👌
Super rrrrr ❤️❤️❤️❤️