अंतरावली कडे मराठ्यांचा ओघ कमी झाल्यामुळेअख्खा नंगे ची अचानक भयंकर तब्येत बिघडली 😅😅😅😅

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024
  • सौ. संगीता ताई वानखेडे या TH-cam Chanels ला अवश्य सबस्क्राईब करा, आणि बेल बटन दाबुन नोटिफिकेशन चालु करा.
    🌺 "अन्याय तेथे प्रतिकार" 🌺
    अन्यायाला वाचा फोडणारी रणरागिणी Sangita Tai Wankhede
    ◆ संक्षिप्त माहिती ◆
    sangita tai wankhede Live
    संगीताताई वानखडे लाईव्ह
    संगीता ताई वानखेडे Live
    Sangitatai wankhede live
    #संगीताताई_वानखडे
    #SangitaTai_Wankhede

ความคิดเห็น • 358

  • @sameerphule7855
    @sameerphule7855 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    मला तुमचा व्हिडिओ पाहायच्या अगोदर च हसायला येते कारण आज तुम्ही त्या नंग्या ची आज काय मज्जा घेणार म्हणून 😂😂 तुम्ही जे बोलतात ते खूप खरे आहे, जय मल्हार

  • @sahebraoshingare103
    @sahebraoshingare103 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    जरंग्याचा पोपट झाला. गर्मी खतम झाली. थंडी वाजून ताप आला.

  • @rohinimuley8070
    @rohinimuley8070 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    काय ग ताई एवढी एनर्जी तुम्हाला स्वामी च देतात, स्वामी च नांव घेतल्या शिवाय दिवसांची सुरवात करायची नाही,
    श्री स्वामी समर्थ 🎉

  • @prakashmantriwar1369
    @prakashmantriwar1369 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    ताई आजचा विश्लेषण झकास आहे.मन प्रसन्न झाले

  • @sanjeevsatpute6638
    @sanjeevsatpute6638 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    सर्वात जास्त फायदा फडणवीस साहेबांनी
    केला हे सत्य आहे.

  • @SLR36
    @SLR36 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    देशी द्या मिथुन ला 😅

    • @MadhavKangule-w6p
      @MadhavKangule-w6p ชั่วโมงที่ผ่านมา

      चोंग्या😂 गावठी मिथून😮 रानटी अजय देवगण😊 चपटीचोर😢 भिंगरी पैलवान😂

  • @shamalkamble1280
    @shamalkamble1280 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    जरांगे मराठ्यांच्या भावनांशी खेळला

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    एकच नेता देवेंद्र फडणवीस साहेब ❤❤❤

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 35 นาทีที่ผ่านมา +2

      @@harshitazalani345 I am from Nagpur,We know how honest and hardworking man he is.He is accepted among all Hindu casts in VIDHARBHA,But as usual Rise of Tall leader that too from Brahman community,How it will be acceptable by Rastravadi Maratha leader in Western Maharashtra.Hence his image is dented by strategising Jarange plan.But remember age is on FADANWIS SIDE,He will overcome this crises.

  • @ashokpatange5254
    @ashokpatange5254 24 นาทีที่ผ่านมา +4

    खूपखूप छान विश्लेषण.
    आपल्यासारखी खडसवणारी ताई ची समाजाला खूप गरज आहे .
    एकेकाला चांगलेच फैलावर घ्या .
    समाजाला समाज घटकाला ऑक्टिव्ह करणे खूप जरुरीचे आहे.

  • @chhayajoshi3525
    @chhayajoshi3525 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    ताई खूप छान कळकळीने बोलले बोलला आहात आपली तळमळ सर्व हिंदू बांधवांना कळावे अशी मी देवाजवळ प्रार्थना करते
    हिंदूनी एकवटणे फार गरजेचे आहे

    • @TheOnlyCrusader
      @TheOnlyCrusader ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीसांनी उलेमाची clip सभेमध्ये ऐकवली ज्यात उलेमा vote जिहाद करताहेत. जिहादी मुसलमानांचं स्वप्न आहे २०४७ पर्येंत भारताला मुसलमान राष्ट्र बनवण्याचं. हिंदूंनो जागे व्हा, कोणत्याही कारणासाठी हिंदुविरोधी लोकांना मत देऊ नका 🚩

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 54 นาทีที่ผ่านมา +16

    समाजाची खरी व नि:स्वार्थी सेवा केल्यानेच ताई आपल्याला परमेश्वराने भरभरून आशिर्वाद दिलेत म्हणून शब्द खरे होतातच

  • @sunilchavan7535
    @sunilchavan7535 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    खूप छान, जारांगे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SSB.84
    @SSB.84 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    हिंदुओं की शेरनी व्वा खूप छान ताईसाहेब अंगावर शहारे आले तुम्ही ग्रेटच आहात.

  • @SantoshPatil-gq8ck
    @SantoshPatil-gq8ck ชั่วโมงที่ผ่านมา +39

    भावपुर्ण श्रध्दांजली मनोज दादा 🎉🎉🎉🎉

    • @dadasahebmete4656
      @dadasahebmete4656 26 นาทีที่ผ่านมา

      @@SantoshPatil-gq8ck layki madhye bol ....😡😡

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    लोकांना काही काळ मूर्ख बनविता येते सदा सर्वकाळ नाही. सत्य हे सोन्यासारखं असतं. ते कधीच काळवंडत नाही.

  • @KingofMaharashtra4201
    @KingofMaharashtra4201 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    दोन हाना पण पाटील म्हणा 😂😂😂 पाटलाची फक्त पाटी शिल्लक राहिली आहे 😂😂😂😂😂

  • @kedarkharat1332
    @kedarkharat1332 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    नोमानी याचा धर्म गुरु आहे याला चेदल्याशिवाय याचे नाटक बंद नाही होणार

  • @milinddandekar964
    @milinddandekar964 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    त्या रमेश पाटलाला सांगा जारंगे ला फोन करून विचार निवडणुकीतून माघार का घेतली 🤔

  • @Shiv_4u_007
    @Shiv_4u_007 2 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    काहीपण करा पण ह्या जरा नंगे ले पुरा नंगे करा
    उपकार होतील तुमचे

  • @SSB.84
    @SSB.84 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    ताई एक नंबर विश्लेषण तुम्ही समाजकारण छान करता

  • @sahilkhade2721
    @sahilkhade2721 53 นาทีที่ผ่านมา +11

    फडणवीस साहेबाना खुप शिव्या घातल्या जरागयाने तेव्हा मला खुप वाईट वाटायचे

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    राष्ट्र प्रथम जात, समाज शब्द घातक . बरोबर आहे ताई तुमचे म्हणणे

    • @TheOnlyCrusader
      @TheOnlyCrusader ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फडणवीसांनी उलेमाची clip सभेमध्ये ऐकवली ज्यात उलेमा vote जिहाद करताहेत. जिहादी मुसलमानांचं स्वप्न आहे २०४७ पर्येंत भारताला मुसलमान राष्ट्र बनवण्याचं. हिंदूंनो जागे व्हा, कोणत्याही कारणासाठी हिंदुविरोधी लोकांना मत देऊ नका 🚩

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 51 นาทีที่ผ่านมา +9

    भावपूर्ण श्राद्धांजली जरांगे पाटील.

  • @pandharinathnevage2603
    @pandharinathnevage2603 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    जय ज्योती जय क्रांती. जय जिजाऊ जय सावित्री ताई

  • @श्रीपांडुरंग
    @श्रीपांडुरंग ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सत्यवचन

  • @Boss4380
    @Boss4380 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    सर्व हिंदु बांधवास विनंती की कमेंट टाकताना एकमेकांबद्दल आदर ठेवा आपण सर्व हिंदु आहोत हे विसरु नका.जातीवाद पसरवणारा कोणाचा प्यादा आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळलय आता त्यामुळे हिंदु मध्ये फुट पाडण्याच काकाच कटकारस्थान उघड झाल्यावर आपण एक राहणे आवश्यक

    • @vinodukarande4457
      @vinodukarande4457 35 นาทีที่ผ่านมา

      @@Boss4380 बरोबर 👍👍🙏🙏

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc ชั่วโมงที่ผ่านมา +21

    जय महाराष्ट्र, जय श्री राम, जय सत्य सनातन ❤

  • @Mahesh-e9f
    @Mahesh-e9f ชั่วโมงที่ผ่านมา +19

    उठ सुट भुजबळ वर बोलणारे अचानक शांत कसे झाले मला इच्छा नाही मी 2 महिन्यापासून जारांगे चां एक पण व्हिडिओ पाहिलं नाही

  • @ASIHSH
    @ASIHSH ชั่วโมงที่ผ่านมา +22

    जरांगे चे नाटकं आता चालणार नाही.. बोबडं घुबडं राजीनामा देवो अगर आणि कोण आय सी यू मधे जावो.. आता मत फक्त हिंदूत्वालाचं.... आम्ही शिंदेंनाच निवडुन आणणार... आमचा भाऊ फक्त देवा भाऊ....
    ।।जय शिवराय जय शंभुराजे।।

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 56 นาทีที่ผ่านมา +8

    संगीता ताई तुम्ही खुपच छान माहीती देतात. आणी विषेश म्हणजे फालतु लोकांना सडेतोड उत्तर देताय हे मला खुपच आवडतय

  • @mahadevpandit3417
    @mahadevpandit3417 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अगदी बरोबर आहे 🚩🚩

  • @bhagwanbodke9097
    @bhagwanbodke9097 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Wankhede tai your opinion is correct but jarange is tu tari man

  • @jayantkoshe2998
    @jayantkoshe2998 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    ताई, सज्जन, देश प्रेमी, धर्म प्रेमी जनतेकडून तुम्हाला भारत रत्न दिले गेले आहे.

  • @TRAVEL_AND_
    @TRAVEL_AND_ ชั่วโมงที่ผ่านมา +12

    गुण्या गोविंदा ने नांदतील छोट्या जाती पण आता हे विसरून जात नाहीत लोक खूप मोठी फळी निर्माण झाली जाती जाती मध्ये गलिच्छ झाले वातावरण..

  • @rohinimuley8070
    @rohinimuley8070 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    ताई तुम्ही मला खुप 😅😅😅😅
    छान च एक्टीग करतात, तुमच्या शक्ती युक्ती ला प्रणाम
    पाटील परीक्षा देऊन पास होतात, आणि शिक्षीत पाटील झाला तर गावं गाडा सुरळीत चालतो, पाटील म्हणाले की परीक्षा होईल, सांभाळुन रहा,राज ठाकरे आणि संगिता ताई वानखेडे, सोबत राहुन हिंदू धर्म वाचवा, भाजपनी ताई ना पक्षप्रमुख करावे,व राज ठाकरे सोबत युती करा,तरच ही आपली शान राखली जाईल, पुढच्या वेळी निवडणूकी करीता ताई ना तिकीट मिळावे त्या करीता प्रयत्न केले पाहिजेत, विजय ताई चा नक्कीच होईल, जय शिवराय जय जिजाऊ जय श्रीराम जय श्रीस्वामी समर्थ धन्यवाद ताई 🎉

  • @RajuGarde-m8g
    @RajuGarde-m8g ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Tai tu great ayhe

  • @DnyaneshwarShete-g1c
    @DnyaneshwarShete-g1c 52 นาทีที่ผ่านมา +9

    सर्व हिंदूंनी जातीभेद विसरून एकता ठेवावी

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    🙏🙏👍👍👌👌🇮🇳🇮🇳🏹🏹🏹🌷🌷🌷🕟🕟🕟⌚⌚⌚👍👍🙏🙏🚩🚩🚩 फक्त महायुती देवा भाऊ जिंदाबाद शिंदे सरकार अजितदादा जिंदाबाद जय भवानी जय शिवराय हे त्रिदेव नक्कीच जागा जिंकतील

  • @SudhakarSaundane-p1e
    @SudhakarSaundane-p1e ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अतिशय छान विश्लेषण पुणे

  • @gorakhnathshelkikar4117
    @gorakhnathshelkikar4117 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून एकत्रितपणे यावं हीच वेळ आहे जागे व्हा एकत्रितपणे यावं

  • @umeashbhanavase
    @umeashbhanavase ชั่วโมงที่ผ่านมา +12

    देवेंद्र फडणवीस एक नंबर माणूस

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 50 นาทีที่ผ่านมา +3

    योग्य विश्लेषण केले आहे

  • @jayeshjadhav3750
    @jayeshjadhav3750 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    ताई जरांगे मराला आला बरं त्याची तब्येत खराब झाली एखाद्या वेळेस ते उद्यापर्यंत काय होईल मी नाही सांगू शकत बरं तुम्ही ओळखून घ्या

    • @sharmanvaidya9815
      @sharmanvaidya9815 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Mitra as Nako bolu samoracha vyakti kasa hi aso pn aapn kahi kel tari Manas aahe .tu as bolalyavr tyanchyat aani aplyat kay farak rahil .so please jaml tr delete kar hi post ek mitr ek Bahu mhanun sagtoy

  • @ashokghule9077
    @ashokghule9077 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    पत्रकार पैसे आहेत तोवरच थांबतात नंतर नाही थांबत

  • @bharatk6855
    @bharatk6855 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    ताई RDx Rushi Tarak अंतरवाली मधून लाईव्ह करत आहे तिथे फक्त पाच लोक होती😂😂😂😂

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 48 นาทีที่ผ่านมา +1

      जरांगे ला म्हणावे पाच तीन दोन खेळ 😃

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 23 นาทีที่ผ่านมา

      ​@@sudhirpatil6015😂😂

  • @swamigyansar
    @swamigyansar ชั่วโมงที่ผ่านมา +13

    श्री स्वामी समर्थ

  • @bharatlokhande9761
    @bharatlokhande9761 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    ताई ते आता नाटक करू राहिला आजारी पडणाच

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    जय हिंदू राष्ट्र जयश्री राम ❤❤❤

  • @vijayjadhav7524
    @vijayjadhav7524 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ही माहिती आपण खूप छान दिली... की फुकटची पाटीलकी आता मिरवू नये.... त्या साठी परीक्षा द्यावी लागते.... ही माहिती आज पर्यन्त नव्हती

  • @hanumantyewale5795
    @hanumantyewale5795 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आता तो उपोषण करणार नाही लिहून ठेवा सर्वांनी

  • @nkiller1506
    @nkiller1506 2 ชั่วโมงที่ผ่านมา +86

    Sajjad Nomani la bolva, te aale tr Jarange lavkar bare hotil 🙏😅😂

    • @devendrachuri3929
      @devendrachuri3929 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      खिसा पण गरम.😂😂

    • @TheRationalman341
      @TheRationalman341 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂​@@devendrachuri3929

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Wo Hara Tawij bhandega makkar Jarangya ko.

    • @sanketmate4571
      @sanketmate4571 46 นาทีที่ผ่านมา

      Hurd fukya Salayan Samrat Ganjedi yodha Aaple EWS ghalvile tya mule Mi tyala sodale only BJP

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 46 นาทีที่ผ่านมา +1

      😂😂😂

  • @suvarnapande4876
    @suvarnapande4876 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    खूपच छान व खरे ताई

  • @manishshelar6552
    @manishshelar6552 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Shree Swami Samarth

  • @श्रीपांडुरंग
    @श्रीपांडुरंग ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय जय श्रीराम

  • @बिभीषणमाने
    @बिभीषणमाने ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खर आहे ताई

  • @govardhandhoot550
    @govardhandhoot550 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय श्रीराम 🚩🚩

  • @RamdasDaulatKadare
    @RamdasDaulatKadare ชั่วโมงที่ผ่านมา +13

    ओन्ली हिंदू धर्म ओन्ली हिंदू धर्म जागृती

  • @kedarkharat1332
    @kedarkharat1332 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    ताई मी अठरा पगड आहे पण संविधानाने मला पोलीस पाटिलकी दिलेली आहे

    • @sangitataiwankhede
      @sangitataiwankhede  ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बघा झाले की नाही पाटील

    • @kedarkharat1332
      @kedarkharat1332 56 นาทีที่ผ่านมา +1

      @sangitataiwankhede ho tai माझ्या छत्रपती शिवराय आणि डॉ भिमराव आंबेडकर यांनी आपल्या ला स्वाभिमान दान दिला आहे येथे कोणी छोटा नाही येथे कोणी मोठा नाही, हे संविधान युग आहे, येथे कागद आणि कलम बोलते

  • @anandkhot9193
    @anandkhot9193 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ।। श्री स्वामी समर्थ ।।

  • @vaibhavkulkarni4320
    @vaibhavkulkarni4320 11 นาทีที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र ताई

  • @Rsjendra-w8g
    @Rsjendra-w8g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Hindu Sherni Jay maharana Pratap Jay Shivray Ji Shri Ram ji Jay Mahashatra

  • @publicinterest8551
    @publicinterest8551 11 นาทีที่ผ่านมา +1

    झकास विश्लेषण ताई आजचं 👌🏻👌🏻✅✅🙏🏻🚩

  • @nandkumaringale4075
    @nandkumaringale4075 28 นาทีที่ผ่านมา

    ताई सत्य बोलत आहेत. सत्यमेव जयते

  • @dharmendrathakkar5255
    @dharmendrathakkar5255 49 นาทีที่ผ่านมา

    Jay shree ram

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    रात्रीचं हाणलं जरांग्याला.....😂😂😂😂😂😂

  • @dilipdarpude2187
    @dilipdarpude2187 24 นาทีที่ผ่านมา +2

    😂😂😂 संघर्ष योध्दा आहेत आमचे पादा अरे sorry दादा 😂😂😂

  • @ravindrakulkarni672
    @ravindrakulkarni672 23 นาทีที่ผ่านมา

    Tai..you are great..

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    कुठे आहेत शरद पवार

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 30 นาทีที่ผ่านมา +1

    धर्म जपणारी सगिता ताई ❤❤❤

  • @vasudhadhrasurkar7105
    @vasudhadhrasurkar7105 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Sangita तारकचां live पहा समाज कसे प्रश्न विचारत आहे.त्याला मिरच्या लागत आहे😂

  • @vijaybankar109
    @vijaybankar109 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    उद्या येवला दौरा होता याचा, छगन भुजबळ विरोधात पण आज हा settelment करून आजारी झाला, अशी शंका आहे, येवला ला येऊ नकोस यासाठी काही तरी आर्थिक सेटिंग झाली असणार

    • @saikrupa4524
      @saikrupa4524 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@vijaybankar109 तसे पण असेल.हे राजकारणी लोकं कुठल्या थराला जातील याचा काही नेम नाही

  • @babytae5152
    @babytae5152 30 นาทีที่ผ่านมา

    जय श्रीराम!🙏🚩

  • @jayantkoshe2998
    @jayantkoshe2998 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    ताई महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणीही असो, गृहमंत्री कोणी असो, तुम्ही जोसतोवर ऍक्टिव्ह आहात टोसतोवर महाराष्ट्र नक्की शाबूत राहील. जय हिंद.

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 นาทีที่ผ่านมา

    जय श्रीराम

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बाबों गोर गरीबाची लेकर 😂😂

  • @mathwithlogic5811
    @mathwithlogic5811 48 นาทีที่ผ่านมา +2

    होय मी फक्त हिंदूच आहे

  • @ekanathmane8825
    @ekanathmane8825 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Only BJP Only MHUti Jay Hindu Rastra Jay Shivaji Raje

  • @gopalkrishnanalgirkar1078
    @gopalkrishnanalgirkar1078 41 นาทีที่ผ่านมา +3

    हे ईलेक्शन म्हणजे धर्मयुद्ध आहे

  • @dharmendrathakkar5255
    @dharmendrathakkar5255 46 นาทีที่ผ่านมา

    जय भवानी जय शीवाजी

  • @vinodsoyam257
    @vinodsoyam257 25 นาทีที่ผ่านมา

    छान अप्रतिम ग्रेट

  • @devkattepoulrtryServices
    @devkattepoulrtryServices ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tai great

  • @बाळासाहेबगोडसे-ल7ब
    @बाळासाहेबगोडसे-ल7ब ชั่วโมงที่ผ่านมา +12

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @gopalgogurwar9509
    @gopalgogurwar9509 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Barobar

  • @ajeettandale2169
    @ajeettandale2169 20 นาทีที่ผ่านมา

    जय श्री राम 🔥🔥

  • @rajkumarjaiswal5598
    @rajkumarjaiswal5598 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Jay shree ram tai 🙏🙏🚩🚩

  • @varshaskitchenette5475
    @varshaskitchenette5475 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    RIP jarange 😂😂

  • @dilipmulye2654
    @dilipmulye2654 35 นาทีที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @Propeo7710
    @Propeo7710 6 นาทีที่ผ่านมา

    खूप chan😊

  • @rajaramdidgikar3682
    @rajaramdidgikar3682 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Tumache vichar kiti chan ahet.So everybody respects you madam.

  • @adityabokhare9358
    @adityabokhare9358 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    मराठेच याची जिरवनार

  • @bossjadhva6824
    @bossjadhva6824 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र ❤❤

  • @BaburaoKhadake
    @BaburaoKhadake 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    नमस्कार ।🙏🙏🙏🙏जरानंगे ,वाकड्याचा हा खेळ सावल्यांचा खल्लास करीत आहोत । एक मराठा लाख मराठा । आझाद ग्रुप जिल्हा कोल्हापूर ।महाराष्ट्र।

  • @yogeshinamke7830
    @yogeshinamke7830 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जातोय कि काय आजच😢

  • @yogeshdeshmukh1900
    @yogeshdeshmukh1900 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Chhan Tai🎉

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    DRAMA OF JARANGE

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 48 นาทีที่ผ่านมา

    Tai jay ho

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 30 นาทีที่ผ่านมา

    जर श्रीराम ⛳जय हिंदुराष्ट्र,,ताई,,!.🇳🇪

  • @subhashagale750
    @subhashagale750 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    🚩"जय भवानी"🚩जय शिवराय 🚩जय हिंदु राष्ट्र 🚩✌️जय महाराष्ट्र 👍🏼

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जरांगे आणि नोमानी यांचे काही कटकारस्थान आहे. असे व्हीडीओ पाहून कळते.
    आपल्याला सावध रहावे लागेल.

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 43 นาทีที่ผ่านมา +2

    समाजातील हजारो इच्छुक उमेदवार तरूणांना उधवस्त केले आहे जरांगेने फक्त शरद पवार साठी 😢😢