जय शिवराय ना तुतारी ना कमळ ना काँगेस सगळे एकाच आहे एकाने मराठा समाजाचा घात केला आणि एकाने मराठा समाजाच्या आई बहिणी वर लाठीचार्ज गोळीबार केला जाहीर निषेध ❌❌❌❌
हाके साहेब म्हटले होते ,हे आता एखादं hospaital पकडून admit होणार, आणि तसेच झाले , गरीब मराठा तरूणांना मंत्रालयात जाण्याची संधी जरांग्याने शरद पवार चे ऐकून मातीत घातली ,विधानसभा संपली की, जरांग्याला कोणीही विचारणार नाही ,रडून समाजाला भावनिक बनवतोय ,माझे लेकरं मोठे करायचे असले हे याचे बेगडी प्रेम....
व्हिडिओ बघितला होता बऱ्याच जणांनी सांगितल होत निवडणुकीच्या आधी भावनिक साद समाजाला घातली जाईल, आणि लोकसभेला जस झाल तेच विधान सभेला करण्याचा प्रयत्न राहील जेणेकरून विरोधक निवडून येतील..🤨🤔
😂😂😂😂 दादांची तबीयत खूप च ढासाळली ली वाटते आहे निवडणूक आयोगाला विनंती आहे की दादा ला तुतारी चा प्रचार करण्यासाठी मतदानाची तारीख पुढे ढकलावी इतके दिवस आरक्षणाचे नावाखाली तेच तर करत आहेत 😂😂😂😂
शरद पवारांचा कार्यक्रम सुरू झाला बघा 😂 किती नाटक करायचं.. काय उपयोग नाही तो .. मराठा समाज महायुती च्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहे.. आता फक्त महायुती च❤❤❤❤
दुखू लागले का भाऊ आता लेकरं चे कसे होईल. पाठींबा नाही सांगत आमचे लाडके नेते. माझा समाज संकटात नाही टाकत असे म्हणतात. पण ज्याने आरक्षणाला विरोध केला त्याला पाडा.पण कोना आरक्षणाला विरोध केला. फडवणीस साहेब ने तर दिले होते आरक्षण मग पवार यांनी तर आरक्षण विषय. काढत नाही. मग कोना विरोध केला. सांग ना दादा मग
दादा आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या आपल्यामुळे कमीत कमी 10 माणसं आमदार झाले असते कमीत कमी मंत्रालयामध्ये नवीन 10 चेहरे आपल्यामुळे बघायला भेटले असते मात्र आपला मूर्खपणामुळे आपण आपले 10 माणसाचे घर बरबाद केले आहे आपण सगळ्यांनी घराणेशाहीला परत पाठिंबा दिला आहे जाऊद्या झालं गेलं ते राजकारण होऊ दे आता आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरज आहे आपली आम्हाला अत्यंत गरज आहे सगळ्या लोकांना बरमात ठेवू नका एकदा सांगा कोणाला मतदान करायचे स्पष्ट बोला तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही आपण लोकशाहीचे राजे आहोत स्पष्ट बोलणे हे आपला अधिकार आहे ते स्पष्ट बोलण्यात कोड्या मध्ये बोलू नका
अजून दहा-बारा दिवसांनी बोकांडी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून येणार अजून फेकाफेकी आरक्षणाची मागणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुतारी वाजवत राहणे खरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात आपण अपयशी ठरले.आणि वर लोकांची दिशाभूल करून लोकांना वेड्यात काढले
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणले की ह्या नाटक सुरू होणार झोपायचं वडापाव खायचं निवांत आरक्षणाचे मागणी करत राहायचे आणि नंतर तुतारीच वाजवत राहायची
Mg bajrang bappa sathi ka gela hota, patil hasu kel aahe tumhi samajach, Aani maratha samaj kade lok pahinlyasarkh aadrane baghat nahi. Gavagavat far dvesh nirman zala aahe
दादा उठा उठा.... तुतारी प्रचार करायची वेळ आली 😂😂
Garaj nahi bjp la ghoda lawnarach
जय शिवराय
खर आहे
आता
जय श्री राम बोला BJP हटाव 😂😂😂😂
जर बीजेपी देत नाही आरक्षण मग तूतारी आरक्षण देणार आहे का असे काही लेखी घेतले का......😅😂
साहेबांसाठी शेवटचे एपिसोड
साहेबाची तुतारी वाजत नाही
म्हणून इमोशनल ड्रामा 🫡
😂😂😂😂
एक मराठा लाख मराठा जिदंबाद
मि तुतारी मशाल पंज सुपडा साफ करणार
जय शिवराय
ना तुतारी ना कमळ ना काँगेस
सगळे एकाच आहे
एकाने मराठा समाजाचा घात केला
आणि
एकाने मराठा समाजाच्या आई बहिणी वर लाठीचार्ज गोळीबार केला
जाहीर निषेध ❌❌❌❌
हाके साहेब म्हटले होते ,हे आता एखादं hospaital पकडून admit होणार, आणि तसेच झाले , गरीब मराठा तरूणांना मंत्रालयात जाण्याची संधी जरांग्याने शरद पवार चे ऐकून मातीत घातली ,विधानसभा संपली की, जरांग्याला कोणीही विचारणार नाही ,रडून समाजाला भावनिक बनवतोय ,माझे लेकरं मोठे करायचे असले हे याचे बेगडी प्रेम....
भावा अगदी बरोबर
@vishnukekankekan3890 1000%
व्हिडिओ बघितला होता बऱ्याच जणांनी सांगितल होत निवडणुकीच्या आधी भावनिक साद समाजाला घातली जाईल, आणि लोकसभेला जस झाल तेच विधान सभेला करण्याचा प्रयत्न राहील जेणेकरून विरोधक निवडून येतील..🤨🤔
हाके आणि साहेब का 🤣🤣🤣येडवज आहे ते
5 jari jaga jitalo asalo tari sabhagrahat vishay mandala asata rao
हाके म्हणाले होते कि हा सलाईन लावून बसेल!😅😅
नट सम्राट गरज नाही आता अमरन उपोषणाची नाटक करायची 😅
मुंबई तक वाले खूप मजा घेतात आहे😂
लोकसभेला ज्यांना निवडून दिले पाटील त्यांच्याकडे आरक्षण मागा.......😊
नाटककार
तूतारी साठी वाट्टेल ते
36 नखरेवाली😂
बारस्कर महाराजाचा व्हिडिओ सर्वानी पहावा😢😢😢
हा जारांगे अतून सांगतो महविकास आघाडीला मतदान करायला मराठा समाजाला याने मुर्खात काढलाय.
आमच्या कोकणात जरांगे फॅक्टर चालत नाही कारण आम्ही tv वरची उपोषण बघुन मत देत नाही
Bhau satyala sath dya.... Only jarange pattil... Jay shivray
मोठा शहाणा आयपीएस bjp 😅😂🤣😅😂🤣
Hay mule Panipat maratha harla
मग तुम्ही करा उपोषण अडणी या टीव्ही वर.
Tutari king aahe hech satya aahe@@shivajiraktate2192
झोपून धमक्या देतोय....😅 दादा लोक सोडून गेली वाटतं आसपासची 😂.... निवडणुकीतून माघार घेतली आणि समाजाचा विश्वासघात केला....
अजिबात नाही...समाजाची अजिबात इच्छा नव्हती निवडणूक लढवायची...
गोधडीत शिरला परत
😂😂😂😂
सोबत कुणी नसल तरी चालल पण... तुतारी सोबत येणार
तुला समाजातील बाकीचे तरुण मोठे झालेले आवडत नाही, तुला एकट्यालाच प्रसिद्ध व्हायचा आहे
Ews च आरक्षन गमावल त्याच काय हजारो मुलाच नुकसाण केल
नोमानी तुझ्या बरोबर आहे काळजी करु नको. नोमनी काकाला साथ देत आहे.
उल्लेमा ने 17 मागण्या केलेत, आणि तुतारीन मंजुरी दिली. ही माहिती पाटलांना द्या. लेखी मान्यता आश्वासन दिले
😂😂😂😂 दादांची तबीयत खूप च ढासाळली ली वाटते आहे निवडणूक आयोगाला विनंती आहे की दादा ला तुतारी चा प्रचार करण्यासाठी मतदानाची तारीख पुढे ढकलावी इतके दिवस आरक्षणाचे नावाखाली तेच तर करत आहेत 😂😂😂😂
ख़ुप भारी 😁😁 परत गरिब लेकर साठी येवड करू शकत नहि का
शरद पवारांचा कार्यक्रम सुरू झाला बघा 😂 किती नाटक करायचं..
काय उपयोग नाही तो
.. मराठा समाज महायुती च्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहे.. आता फक्त महायुती च❤❤❤❤
आता फक्त महायुती च विरोधी पक्षात.
दादा काळजी ग्या तुम्हाला 16 तारखेला समाजाला भेटण्याच्या नावाखाली तुतारीचा प्रचार करायला येवल्याला जायचं आहे बारामतीच्या काकांचा आदेश आहे 🙏🙏🙏
तुझ्या घरी तीला रेडी कर मी येतो रात्रि 12.30ला 😂😂
Kshalaaa reduction up d y laA ka 😂😂
@@user-vy3mt7vm8o tuzya ghari mughlal yayche pahile
Tya mul Tula mahit aahe mughli maratha mhanje ek prkarcha muslman
💯😇😂
@@user-vy3mt7vm8oबाबा तु रात्री बे रात्री दुसऱ्या च्या घरात जातो मग तूझ्या घराकडं कोण द्याना देत 🙏🙏
तुतारी वाजवणार माणूस जो आहे ना toh हाच दादा आहे toh तुतारी वाजवतो आहे..
मुतारी चा आदेश पाळतायत
किती उपोषण करणार नका करू उरले ते पण जातील तुमच्यापासून
युती सरकार आणा आणि त्या ना... आरक्षण मगा.... तेच देतील.. तुतारी देणार नाही हे आठवण ठेवा तुतारी नको
उठा उठा वेळ झाली ....सरकार घालण्याची वेळ झाली.
हाके ने सांगितलं होत हा सलाईन लावून झोपेल म्हणून त्याच बरोबर होत आहे
Galaxy मधे न्या पाटलाना तिथं बर वाटल त्यांना रात्रीचा प्रचार करून ते थकलेत 5 स्टार ट्रीटमेंट सलाइन भेटली कि पटकण नीट होतील
दादा उठा.... तुतारी प्रचार करायची वेळ आली 😂😂
आता हे रडणार...फडणवीस समाज संपवायला निघाला आहे म्हणणार...मी हटणार नाही सांगणार...
तुतारी वाजून तूम्ही.... मोदी ला काठावर पास केले होते.,.. मग अता तुमची मजा
तुम्हाला कोनी.. 1रुपया देत नाही.... फक्त तुतारी वाल्यान कीती दिले....
कालचा बारस्कर महाराजा चा धसका
बरोबर
बरोबर
मग तुतारी कशाला वाजवता
बारस्कर हाके भूज्जू हादरलेत आता फूस फूस हवा सूटती आता जातात टरबूज खायला 😂😂😂😂
दुखू लागले का भाऊ आता लेकरं चे कसे होईल. पाठींबा नाही सांगत आमचे लाडके नेते. माझा समाज संकटात नाही टाकत असे म्हणतात. पण ज्याने आरक्षणाला विरोध केला त्याला पाडा.पण कोना आरक्षणाला विरोध केला. फडवणीस साहेब ने तर दिले होते आरक्षण मग पवार यांनी तर आरक्षण विषय. काढत नाही. मग कोना विरोध केला. सांग ना दादा मग
"OBCआमचा DNA आहे ,मराठ्यांचा आणि आमचा काही संबध नाही." हे वाक्य बोलणार्याला घोडा लावायचा म्हणजे लावायचा....
yamulech vaat lagaliy bhau...
ews gele yani yanche ghare bharali...
sudhara jara nemake kay suru aahe yacha magova ghya jara
जारांगे पाटील भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
जारांगे ला शोरद्दीन फोन आला आणि गेलक्सि हॉस्पतील ढकलून पाठवा😂😂😂
बस आता रडला चालू होईल
तुतारी वाजवणारा (जरा नंगे)
खुप मोठा गेम आहे यामागे अशी शंका येते जरांगे ची माघार म्हणजे खेळी मोठी आहे 🙏🙏 रडणारा नेता नाही पाहिजे लढणारा पाहिजे
अरे नाटक लवकर चालू झाले
आता आम्ही नाही येणार बाबा आता अंतरवली ला
नाटक कंपनी मध्ये टाका ह्याला 😅😅
दादा परत एकदा रडले 😢😂😢😂
नोमानीचाचाकडून पाणी आणि खाक घ्या दादा भारून
मुंबई यांचे मुलाखत घेतली म्हणून आभार
Only Jarange patil factor ❤
पाटील लढेंगे जीतेंगे हम सब जरागे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुम्ही खंबीर राहा,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥲🥲🥲🥲🥲🥲🥲🥲🥲🥲
Only Patil❤❤❤❤
महायूतीला आपटन्यासाठी काेनालाही मतदान देनार आम्ही बदला घेनारच
Manoj jarange ha tutari cha paliv kutra ahe...... Ek maratha.... Tuza ani tuza malak tutari wala.... Wat lavnar.... Khup chid yete yanchi...
विधान सभे साठी हा जरांगे शरद पवार चां काय आदेश येतो त्याची वाट पाहत आहे ,जरंगे फकत तुतरीचा प्रचार करणार आहे कारण हा फक्त शरद पवार च्या पैस्या वर जगतो.
दादा आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या आपल्यामुळे कमीत कमी 10 माणसं आमदार झाले असते कमीत कमी मंत्रालयामध्ये नवीन 10 चेहरे आपल्यामुळे बघायला भेटले असते मात्र आपला मूर्खपणामुळे आपण आपले 10 माणसाचे घर बरबाद केले आहे आपण सगळ्यांनी घराणेशाहीला परत पाठिंबा दिला आहे जाऊद्या झालं गेलं ते राजकारण होऊ दे आता आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरज आहे आपली आम्हाला अत्यंत गरज आहे सगळ्या लोकांना बरमात ठेवू नका एकदा सांगा कोणाला मतदान करायचे स्पष्ट बोला तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही आपण लोकशाहीचे राजे आहोत स्पष्ट बोलणे हे आपला अधिकार आहे ते स्पष्ट बोलण्यात कोड्या मध्ये बोलू नका
पाटील❤
अजून दहा-बारा दिवसांनी बोकांडी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून येणार अजून फेकाफेकी आरक्षणाची मागणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुतारी वाजवत राहणे
खरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात आपण अपयशी ठरले.आणि वर लोकांची दिशाभूल करून लोकांना वेड्यात काढले
थोडी कळ काढ निकाल लागू दे एकदा कसा सुपडा साफ झाला ते दिसेल.
मानल पाटील काय भावनीक करताय समाजाला बरोबर आजारी पडले 19 तारखेला ऍडमिट होऊ नये म्हणजे झाले
अभिजीत दादा कोटी कोटी धन्यवाद..........
गरिबांची शाश्वत परिस्थिती दाखवल्याबद्दल.......
एक मराठा लाख मराठा
हाके ला पवारांनी तुतारी च तिकीट दिले नाही मनुन बियर चालू केली
एक मराठा लाख मराठा ❤
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणले की ह्या नाटक सुरू होणार
झोपायचं वडापाव खायचं निवांत आरक्षणाचे मागणी करत राहायचे आणि नंतर तुतारीच वाजवत राहायची
अक्कल नेत्याच्या पायाशी आणि आई बापाचे संस्कार धाब्यावर बसवण्यात आपण धन्यता मानत अलात.
कालच वावरात बसुन मुलाखती देत होता ना हा
काही ठराविक वाक्य आहेत जरांगेचे...
काय मस्त प्लानिंग केली ... महात्राची फाटली आहे...म्हणू direct दादा la ऑर्डर आली... 🛏️ वर झोप...😂
धन्यवाद
आरक्षण होते ते घातले याने 😅
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Tu samaj samaj bolun dokachi zavli ahe...tuzhya sarkhe radkya marathe mule aamchi marathe chi vaat lavli ahe....
तुम्ही कितीही बोंबला .. पाटील गेम चेंजर ठरणार ...❤
Only patil 🔥
जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा लाख मराठा 🚩🚩
एकदम अभ्यासू व्यक्ती आहे मुलाखत घेणारी.असे मला वाटते
Radkya 😂....
पब्लिक चा सपोर्ट कमी झाला की हा मन्या नाटकं करतोय...😂
Only patil
आवाज येत नाही
Pe sakali..
Uth dupari..
Vajav tutari..
तू तुझ्या atleast तुझे लेखरे बघ😢
ओन्ली मनोज दादा ❤❤
श्रेया खूप मोठा गेम झाला यार 😅😅
ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤
लक्ष्मण हाके तुम आगे बडो, 👍🏻👍🏻
आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटलांन सोबत 🚩🙏
Vajav mag tu pan tutari
मंडल आयोग चॅलेंज करा पाटील
अरे without उपोषण bed 🛏️ var....😂
Tutari 🤴
एवढे नाटकं केलीत की आता खर आहे की खोटं तेच कलन झालं दादा
ऐकणार कोण
JARANGE ANI MUMBAI TAK - YEDE MAKADCHALE SODA
आरे पन तुला झाल काय
दादा आता कसं शरद पवार सांगतीलं तसं 😂😂😂😂😂
Sharad pawar manus
आघाडी सरकार येऊद्या मग, ढुंगणाला चड्डी. ठेवणार नाही हे.. आठवण ठेवा.. मग तुतारी वाजवा
Bagha kaya hotya.
Mg bajrang bappa sathi ka gela hota, patil hasu kel aahe tumhi samajach,
Aani maratha samaj kade lok pahinlyasarkh aadrane baghat nahi. Gavagavat far dvesh nirman zala aahe
टीव्ही 9वाला आला नाही
😂😂😂😂😂😂😂
जिभेवर जरा ताबा ठेव, समाज आता भावनिक होणार नाही
Ek maratha lakh maratha
Manya manya uth maghun zavty bhut, uthay manya ky gulabi paani ghetoy uth bhamtya😂😂😂😝😝