माहिती अधिकार प्रथम अपील दाखल कसा करावा संपूर्ण माहिती !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 16

  • @akashsamalwar9442
    @akashsamalwar9442 10 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे

  • @naineshsurve7144
    @naineshsurve7144 8 วันที่ผ่านมา

    अतिशय माहिती पूर्ण व्हिडिओ

  • @माणिककोठावळे
    @माणिककोठावळे 12 วันที่ผ่านมา

    सुंदर माहिती👌👌🙏🙏

  • @Sufiyankhanसुफियांनखान
    @Sufiyankhanसुफियांनखान 12 วันที่ผ่านมา

    सर आपली माहिती खुप छान आहे
    जे सांगतात ते समजत खुप खुप चांगली माहिती आपन देत आहे आपल्या वीडीओ पाहून भरस्टाचार विरुद्ध लड़ताना मदत होते

  • @SachinPatil-pp1ik
    @SachinPatil-pp1ik 12 วันที่ผ่านมา

    छान माहिती

  • @Kathmalemauli
    @Kathmalemauli 11 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर खूप छान आणि सविस्तर माहिती दिली.

  • @SachinPatil-pp1ik
    @SachinPatil-pp1ik 12 วันที่ผ่านมา

  • @jinendradoshi1537
    @jinendradoshi1537 12 วันที่ผ่านมา

    सर माझ्या दिनांक 25/01/2023 रोजी चा अर्ज वरिष्ठ कार्यालयात पोहोचला नसल्याने मी सदर अर्जाच्या छायांकित प्रती माहिती अधिकारात दिनांक 15 10 2024 रोजी मागवल्या होत्या तब्बल दोन महिन्यांनी मी संबंधित कार्यालयात संपर्क साधला असता मला उडवा उडवीची व दिशाभूल करणारी उत्तरे देण्यात आली व मी अपीलीय अधिकारी यांच्याकडे अपिलासाठी अर्ज केला असता त्यांच्याकडून संबंधित कार्यालयाकडे पत्र पाठवण्यात आल्याचे उत्तर मला मिळत आहे व विहित कालावधीत आपणाला माहिती न मिळाल्यास आपण दुसरे अपील राज्य जन माहिती अधिकारी यांच्याकडे करा असे उत्तर मिळाले आहे तर पुढे काय कार्यवाही करावी याबद्दल मार्गदर्शन करावे

    • @PathPurava
      @PathPurava  11 วันที่ผ่านมา

      8087270122 मला यावर पत्र व्यवहार जे केले आहेत ते पाठवा...

  • @arvind2706
    @arvind2706 11 วันที่ผ่านมา

    सर मी कोर्टामध्ये शिपाई या पदाकरिता मुलाखत दिली होती पण अंतिम यादीमध्ये माझं नाव नाही आहे हा निकाल सप्टेंबरमध्ये लागला तर मला माहिती अधिकारात अर्ज करता येईल का?आणि तो कसा करावा मी याधी कधीच अशी माहिती मागवलेली नाही

    • @PathPurava
      @PathPurava  11 วันที่ผ่านมา

      माहिती अधिकार अर्ज करता येईल पण प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती विचारू नका जसं की माझा नाव अंतिम यादीत का नाही याची माहिती मिळावी ... अस माहिती मागितली तर माहिती मिळणार नाही

    • @arvind2706
      @arvind2706 11 วันที่ผ่านมา

      @PathPurava माझ्या प्रशाला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Kathmalemauli
    @Kathmalemauli 11 วันที่ผ่านมา

    सर माहिती अधिकार अर्ज पोस्टाने पाठवणे योग्य आहे की प्रत्यक्ष जाऊन देणे योग्य राहील.मला तहसीलदार यांना अर्ज करायचा होता .

    • @PathPurava
      @PathPurava  11 วันที่ผ่านมา

      @@Kathmalemauli प्रत्यक्ष जाऊन माहिती अधिकार अर्ज द्या तुम्हाला पोच घेता येईल.. मी त्याच्या अनुषंगाने पुढील पाठपुरावा व्यवस्थित करता येईल

    • @Kathmalemauli
      @Kathmalemauli 2 วันที่ผ่านมา

      @PathPurava सर मी आज दिनांक २६/१२/२०२४ रोजी तहसीलदार यांना माहिती अधिकार अर्ज स्वतः घेऊन गेलो पण अर्ज घेण्यास नकार दिला रेशनकार्ड संबंधित काम आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे म्हणून अर्ज केला होता. ते बोलले तुझं काम करुन देतो एवढ्या साठी कशाला अर्ज करतो.