माहिती अधिकार ने मी माझे वडील फ़ॉरेस्ट विभागात होते मयत झाले 2014ला वारंवार अर्ज करून पण ते सेवा पुस्तिका ची छायाकीत प्रत देत नाही,पुढे kay कार्यवाही करावी माझी आई पण मयत आहे 2001ला सावत्र आई आहे तिला पण पेन्सिल न मिळावी म्हणून हरकत घेतली मी त्याचे लगेच उत्तर दिले फ़ॉरेस्ट विभाग ने पण सेवा पुस्तकं छायाकित प्रत देत नाहीत मला
Very nice. Good good
खुप छान सर धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर 🙏
👍👌👌🙏🙏
❤
जय शिवराय दादा
@@BalaDeshmukh-n2o जय शिवराय देशमुख दादा मध्यंतरी व्हिडिओ न्हवती पण यापुड जोरदार तयारी असेल तुमची साथ असूद्या.🙏
@@PathPurava सुमित सर मी शेवट पर्यंत तुमच्या बरोबर राहणार
Online mahiti adhikar Kashi karaye chi
लवकरच व्हिडिओ करतो
माहिती अधिकार ने मी माझे वडील फ़ॉरेस्ट विभागात होते मयत झाले 2014ला वारंवार अर्ज करून पण ते सेवा पुस्तिका ची छायाकीत प्रत देत नाही,पुढे kay कार्यवाही करावी माझी आई पण मयत आहे 2001ला सावत्र आई आहे तिला पण पेन्सिल न मिळावी म्हणून हरकत घेतली मी त्याचे लगेच उत्तर दिले फ़ॉरेस्ट विभाग ने पण सेवा पुस्तकं छायाकित प्रत देत नाहीत मला
तुम्ही प्रथम अपील केलं नसेल तर प्रथम अपील करा त्यात पण माहिती मिळाली नाही तर दुसर अपील करा
Ok