Beed चे खासदार Bajrang Sonwane यांची खासदारकी जातेय ? नेमकं प्रकरण काय ? | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • Beed चे खासदार Bajrang Sonvane यांची खासदारकी जातेय ? नेमकं प्रकरण काय ? | Vishaych Bhari
    मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल कुठं लागला असेल तर तो म्हणजे बीड लोकसभा मतदार संघात. बलाढ्य अश्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग आणि महायुतीची अफाट ताकद पाठीशी असताना देखील पंकजा मुंडे यांच्या पदरी पराभव पडला. मतंमोजणीवेळी तब्बल 32 फे-यांपर्यंत आघाडी पिछाडीचा खेळ रंगला पण अखेर बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. बजरंग सोनवणे यांनी 6 हजार 585 मतांनी विजय साजरा केला. पण आता निकालाच्या अवघ्या 3 महिन्यात आता बीडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय. पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी छ. संभाजी नगर खंडपीठात दाखल केलीये अन त्यामल बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची खासदारकी जाणार या चर्चाना बीडमध्ये उधाण आलंय. सोनवणे वं मुंडे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते त्यावरून सोशल मीडियावर एकमेकांना ट्रोल करतायत. पण नेमकं काय घडलंय आणि खरंच नव निर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द होणारय का ? कुणी काय आक्षेप घेतलाय, सगळं सविस्तर जाणून घेऊ.....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #bajrangsonwane
    #bajrangsonawane
    #bajrangsonvanenews
    #bajrangsonwanenewstoday
    #bajrrangsonwanenews
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    bajrang sonwane,bajrang sonawane,pankaja munde vs bajrang sonwane,bajrang sonawane speech,pankaja munde on bajrang sonwane,bajrang sonawane live,pankaja munde vs bajrang sonawane,bajrang sonawane on dhananjay munde,bajrang sonawane news,bajrang sonawane latest news,bajrang sonawne,bajrang sonawane beed today news,bajrang sonawane history,bajrang bappa sonawane,beed,bajarang sonawane,bajrang sonwane news,pankaja munde vs bajrang sonavane

ความคิดเห็น • 170

  • @sagarpatil4620
    @sagarpatil4620 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    पराभव झाला तरी पंकजा मुंडे फुकटची खासदारकी पचत नाही याचा मुळं भाजप ला अस्तित्व धोक्यात आले आहे

  • @shriniwassolanke2954
    @shriniwassolanke2954 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    इथं सरपंच पद जात नाही 5 वर्ष खासदार की जाणार म्हणे भारतात कायदा खूप छान आहे कुणाची पण याचिका दाखल करून घेते😂

  • @gokulkhedkar7098
    @gokulkhedkar7098 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    बजरंग सोनवणे ची खासदारकी नक्कीच जाणार

    • @s54123
      @s54123 57 นาทีที่ผ่านมา

      तू थोडा चू आहे का

  • @adijos92
    @adijos92 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    खूप छान..जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर...सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं 😊 सोनवणे अहंकार नडला..

    • @nileshbhairat197
      @nileshbhairat197 ชั่วโมงที่ผ่านมา

      वाट बघा....

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    यांच्या डांगीत लोकसभेला भरलेली चटणी अजुन आग करतेय वाटत😂😂

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आस्या अफवा सोडल्यास बिजेपी मराठा समाजाला एक करत आहे.

  • @sandipangopalghare8443
    @sandipangopalghare8443 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पोट निवडणूक व्हायला हवी

  • @abhiiii_1616
    @abhiiii_1616 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    पराभव भलताच जिव्हारी लागलेला दिसतोय 😂😂😂

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    पराभव पचवायला शिका

    • @NareshAute
      @NareshAute ชั่วโมงที่ผ่านมา

      खासदार की जाणार, कारण दोन खासगी कारखाना चे मालक असताना दूध आणि शेती मधून 200 कोटी उत्पन्न दाखवले आहे...

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 3 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    बोगस मतदान किती झालं आहे बिड मध्ये ते मायनस केल तर आरामात लीड ५० हजार पर्यंत जाईल 🤣

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      नाही दादा.फक्त 50 हजार नाही... पिपाणी ने 65 हजार मतदान नाहीतर सोनावणे 1 लाख chya आसपास निवडून अल असतं

    • @PMCCLASSESHSKENDRESIR
      @PMCCLASSESHSKENDRESIR ชั่วโมงที่ผ่านมา

      Are ha jarangemule aala.
      Beed vikas= 0

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ३४२ भूत कोणी कॅप्तूर केलंते कुंडलिक खंडे माहीत आहे का😂😂

  • @vilaslakhe8718
    @vilaslakhe8718 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    हा मुंडे घराणा बीड जिल्ह्याला आपली जहागीर समजतो फक्त एकदाच एक सर्वसामान्य माणूस खासदार झाला आहे तर त्यांना ते सहन होत नाही अरे बाबांनो थोडेफार पदे सर्वसामान्यांना देखील मिळू द्या...!

    • @Vinayart99
      @Vinayart99 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      200 कोटिंची प्रॉपर्टी असनारा सर्वसामान्य असतो का

    • @DeelipMundhe-zm4zn
      @DeelipMundhe-zm4zn ชั่วโมงที่ผ่านมา +3

      फार गरीब 500 कोटी चा मालक

    • @Morale_Meghraj2873
      @Morale_Meghraj2873 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      आताचा खासदार एकदम गरीब परिस्थितीतला आहे रे बाबांनो आणि तो फक्त एकाच समाजाला न्याय देतो😂

    • @Dream1UPSC_
      @Dream1UPSC_ 58 นาทีที่ผ่านมา +2

      बीड हे मुंढे चे आहे होते आणि राहणार

    • @yogeshkale8035
      @yogeshkale8035 50 นาทีที่ผ่านมา +1

      हे मात्र खर आहे

  • @BabruvanBhivaji
    @BabruvanBhivaji ชั่วโมงที่ผ่านมา +8

    उलट चोर कोतवाल कोतवाल नमस्कार

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बुथ वाढवण्यात सोनवणे यांचा काय संबंध

  • @sarthakdumane1600
    @sarthakdumane1600 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    Only पंकजा tai

  • @sharadpawal4175
    @sharadpawal4175 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बोगस मतदान केलं परळी ल

  • @subhashgade2592
    @subhashgade2592 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आत्ता काही होत नसतं

  • @r.k978
    @r.k978 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    मराठा vs माधव असा लढा झाला मायक्रो obc बप्पा सोबत होते आणि आहेत....

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ghnta ahet tumcha bappa fakt landyacha jivavr ala

    • @mahadeomundhe-d7l
      @mahadeomundhe-d7l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मॅक्रो obc ने च माय झवली obc ची

    • @NareshAute
      @NareshAute ชั่วโมงที่ผ่านมา

      एवढा जातीवादी किडा वळवळू करू नको, हिंदू म्हणून एकत्र रहा

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मुस्लिम झोपले होते का😂😂

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Madhav ne micro obc na bhikela lavle

  • @pravinjadhav237
    @pravinjadhav237 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ओन्ली बजरंग बाप्पा

  • @utkarshadrawingvideo3041
    @utkarshadrawingvideo3041 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काहीही होणार नाही ---बजरंग बाप्पा जिंदाबाद

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    काहीच परिणाम होणार नाहीत. पराभव मान्य करा
    यातच तुमचे भले आहे.

    • @Xxxx-x4i
      @Xxxx-x4i 18 นาทีที่ผ่านมา

      जरांगे पाटलाला उभा करा परळीतून

  • @akashdhumal5694
    @akashdhumal5694 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    फक्त घंटा येईल हातात 🤣

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Kaij mde beed mde boagas matdan pan kela sonwane ani kshisagar ni

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 59 นาทีที่ผ่านมา +3

    काही फरक पडणार नाही उगी या एका समाजाच्या लोकांना कोणत्या पन् गोष्टी चा issue करायचि सवय लागली आहे😂😂पराभव जिव्हारी लागलाय😂त्यमुळे खटाटोप चालू आहे😂

    • @Vijay-m6b1i
      @Vijay-m6b1i 2 นาทีที่ผ่านมา

      Tujhya aayla zvayla yeto ka ha yek samaj

  • @SachinAlankar-q8d
    @SachinAlankar-q8d ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Pankaja Munde ynchc Vijay honar

  • @rampatilgaikwad9870
    @rampatilgaikwad9870 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Lava tumhi kiti takat ... Bap to bap rahega

  • @FCG794
    @FCG794 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Re election pahije tar ammhi dakhu OBC power
    Maratha la tichi jaga daakhu

  • @dmokashe1152
    @dmokashe1152 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    वनलि.कींग.बजरंग🎉🎉🎉🎉

  • @sharadtangdepatil8794
    @sharadtangdepatil8794 3 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    भाऊ येवढं सोप नाही बाप्पा ची खासदारकी जान

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बप्पा हे विजय आपलाच आहे

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रात लोकसभेत दणदणीत पराभव झाला आता महाराष्ट्राच्या विधानसभेत ही दणदणीत पराभव होणार या क्षणाची महाराष्ट्राची जनता वाट पहात आहे

    • @sanjivkumarr777
      @sanjivkumarr777 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तुला कोणी विचारलं ?

    • @hegistearyamangesh4035
      @hegistearyamangesh4035 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Eknath Sarkar yenar 🚩🚩🚩

    • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
      @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😅😅😅 पराभव सहन होत नाही 😅😅😅

    • @Vinayart99
      @Vinayart99 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Shinde sarkar

    • @NareshAute
      @NareshAute ชั่วโมงที่ผ่านมา

      तू नको शिकू

  • @examlogic1309
    @examlogic1309 20 นาทีที่ผ่านมา +1

    झालेली हार पचवताही आली पाहिजे... आता तर सवयच लावून घ्यावी लागेल... बीड खासदार पुढील काळातही मुंडे होतील असं वाटत नाही...

  • @deepakgund8745
    @deepakgund8745 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन केलेली राजकीय खेळी आहे. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न..

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काही फरक पडणार नाही

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 59 นาทีที่ผ่านมา +1

    हाच निर्णय देशातील इतर मतदार संघात लागु होऊ शकतो.
    मग भाजपच्या किती खासदारांना राजीनामा द्यावा लागेल.

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पराभव पचवण्यात सुद्धा मोठी ताकद लागते आता सहा-सात महिने झाले तरी पराभव पचवायला त्यांच्यात हिंमत नाही कारण जखम ही खोलवर झालेले आहे त्यामुळे त्यांना पचवणं कठीण आहे हा पराभव काहीही करतील काड्या

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कांहिही होणार नाही मतदान केंद्र वाढवण्याचा अधिकार उमेदवारांना नाही

  • @mahadeomundhe-d7l
    @mahadeomundhe-d7l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पोटनिवडणूक होणार

  • @rahuldoifode3256
    @rahuldoifode3256 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khajadarchi janarr ahess

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चिक्की परत पडणारच

  • @BhagawatShinde-cl1ps
    @BhagawatShinde-cl1ps 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    बजरंग बाप्पा साठी नाही ही तर मुंडे घराण्याची धोक्याची घंटी आहे एक मराठा कोटी मराठा

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता असच होणार

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    न्यायालय बुथ कैप्चरींग काय करणार जिसकी लाठी उसकी भैंस

  • @subhashgade2592
    @subhashgade2592 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    घराणेशाहीला दाखवून दिलं

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही लोकं फक्त खोट्या बातम्या

  • @rajendrajaybhaye4170
    @rajendrajaybhaye4170 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पोट निवडणुक ची तयारी लागा कामाला

  • @dmokashe1152
    @dmokashe1152 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही.वाकड.होनार.नाही.बपाच🎉🎉🎉

  • @mahadeomundhe-d7l
    @mahadeomundhe-d7l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    ओन्ली दैवत गोपीनाथजी मुंढे साहेब ताई साहेब अँड dm बॉस किंग ऑफ बीड only मुंढे सरकार

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Jasticha ek dev vadhvila ka 😂😂😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂 jatiywadi

  • @Vaibhav_636
    @Vaibhav_636 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    नाटक आहे पंकजा च हे हार सहन नाही झाली 😂

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    रडक्यांनो किती अजून😂😅

  • @maheshkhade8448
    @maheshkhade8448 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मुंडे चा बालेकिल्ला बीड जिल्हा only मुंडे सरकार

  • @दादाभाऊकोकणे-पाटील
    @दादाभाऊकोकणे-पाटील 33 นาทีที่ผ่านมา

    बीड फक्त मराठयांचा बालेकिल्ला...
    ओन्ली मनोज जरांगे पाटील....💪🏻🚩

  • @SachinAlankar-q8d
    @SachinAlankar-q8d ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pankaj Munde wale like Karen

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    डबल मतदान झाले पाहिजे

  • @Soham-c4f
    @Soham-c4f 3 นาทีที่ผ่านมา

    आरे आरे किती खालच्या पातळी ला गेले. तरी 5वर्ष खासदर bajarng bappa ch rahnar

  • @rameshwarubale4264
    @rameshwarubale4264 26 นาทีที่ผ่านมา

    अमर नाईकवाडेला याचीका दाखल करण्यासाठी किती पैसे भेटले पंकजा कडून ते सुद्धा सांगा

  • @dr.suryakantshinde7832
    @dr.suryakantshinde7832 54 นาทีที่ผ่านมา

    धनंजय मुंडे कडून पराभव झाला तेव्हा कुठली चौकसी झाली नाही अवघड आहे पराभव सन्मानाने पचवता आला पाहिजे सोनवणे कांही परमनंट खासदार नाहीत पाच वर्षा नंतर त्यांच्या कामाची पावती बघुन लोक निर्णय घेतील......

  • @RohidasPawar-co5le
    @RohidasPawar-co5le 10 นาทีที่ผ่านมา

    बजरंग बप्पा मराठा साम्राज्याचे संस्थापक आजचे तरी आहेत नाद नाय करायचा जरागे पाटील आचे आशीर्वाद आहेत

  • @chendrashenwaybhat9469
    @chendrashenwaybhat9469 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बजरंगबली की जय

  • @gopaldhaware301
    @gopaldhaware301 56 นาทีที่ผ่านมา

    कोर्टाचा निकाल लागेपर्यंत दहा ते वीस वर्षे लागतील काहीपण करून चालत नाही पडणारे पडले निवडून येणारे निवडून आले

  • @BaliramDudhate-o1g
    @BaliramDudhate-o1g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बापू पडणं सोपं नाही

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Dm and pm boss❤

  • @AngadDake-qr2cc
    @AngadDake-qr2cc ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Bajrang bapa

  • @vitthalpawar9709
    @vitthalpawar9709 54 นาทีที่ผ่านมา

    ऊग नव्ह माय ओन्ली मुंडे,सोनवने आत्ता जा घरी😅😅😅

  • @JohnCena-mt6ur
    @JohnCena-mt6ur 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🧡💚💙

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband1907 ชั่วโมงที่ผ่านมา

    बजरंग बप्पा मुस्लिम समाजामुळे निवडून आले....अस बप्पा च म्हणण आहे बाकीचा समाज सगळा लढायला गेला होता ना

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अरे बापरे 😂😅😂 अजून बुर्नोल लावण चालूच आहे😂😅😂

  • @sandipchavan6069
    @sandipchavan6069 51 นาทีที่ผ่านมา

    कोणाचा सरदार डुपलीकेट तर कोणाचा उमेदवार बोगस 😂

  • @rahuldoifode3256
    @rahuldoifode3256 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kharrc ahess

  • @santoshkavhale4451
    @santoshkavhale4451 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    He comment karnare sarv Rohit Pawarvhe IT cell wale ahe

  • @eknathkale483
    @eknathkale483 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Janar

  • @JaisingShindepatil
    @JaisingShindepatil 17 นาทีที่ผ่านมา

    अरे बाबा मोदीचे खासदारकी जाणारे असे म्हण

  • @subhashgade2592
    @subhashgade2592 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    घटना व भक्त तुमच्यासाठीच

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 12 นาทีที่ผ่านมา

    बजरंग बली ला बास खासदार की काही काम करता येणार नाही

  • @vikasdubale8316
    @vikasdubale8316 57 นาทีที่ผ่านมา

    Kahi lokana divsa sawpna padya laglet 😂😂😂

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शेतकऱ्याचा पोरगा खासदार झाला म्हणून पोटदुखी सुरु झाली

  • @navnathhajare37
    @navnathhajare37 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    परत निवडणूक घेतल्यास बजरंग बप्पा दीड लाखाने विजयी होणार❤🤙

  • @Soham-c4f
    @Soham-c4f 7 นาทีที่ผ่านมา

    पराभव जिव्हारी लागला वाटत.

  • @DurwankShitole
    @DurwankShitole ชั่วโมงที่ผ่านมา

    केळ घ्या केळ आता याचक म्हणून

  • @sachinmeshram9479
    @sachinmeshram9479 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    बजरंगबाप्पा सोनवणे 💪💪💪🚩🚩🚩

  • @mahadevaakde
    @mahadevaakde 33 นาทีที่ผ่านมา

    Prabhut prabhut Sohan Huiena

  • @subhashpwankhede8826
    @subhashpwankhede8826 2 นาทีที่ผ่านมา

    खासदार की जाणार नाही नाही नाही

  • @shiddheshwardhakne356
    @shiddheshwardhakne356 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मुंडे घराण्यात शिवाय बीड जिल्ह्याला पर्याय नाही

  • @AbhijitPawar-ul1yq
    @AbhijitPawar-ul1yq 7 นาทีที่ผ่านมา

    आता बहुरंगी गेला

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 12 นาทีที่ผ่านมา

    हो याची खाजदारकी जानार

  • @DurwankShitole
    @DurwankShitole ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना वाटतं पाच वर्षे

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kon sahi kon galat ram jane

  • @BaburavDhage-d9q
    @BaburavDhage-d9q 56 นาทีที่ผ่านมา

    आता👍जासत😄मताने🥰पडणार

  • @mrganeshvaybase6975
    @mrganeshvaybase6975 44 นาทีที่ผ่านมา

    Wait and watch ⌚😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @atulgavande
    @atulgavande 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पिपणीला ७०००० पडलेल्या मताच काय 😅

    • @NareshAute
      @NareshAute ชั่วโมงที่ผ่านมา

      सर, मतदार वेडे नसतात, त्यांना पिपाणीला मत द्यायचे होते, त्यांनी ते दिलं...

  • @Royal_warriors_Empire
    @Royal_warriors_Empire 34 นาทีที่ผ่านมา

    होत नसतय माय...🗿

  • @SitaramKute-s2x
    @SitaramKute-s2x 3 นาทีที่ผ่านมา

    खासदारकी जाणारच

  • @rameshdhakne8509
    @rameshdhakne8509 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पोटनिवडणूक व्हायला पाहिजे

  • @dadagiri3540
    @dadagiri3540 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only tai sheb

  • @shiddheshwardhakne356
    @shiddheshwardhakne356 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बीड जिल्हा मुंडे साहेबांचा बालेकिल्ला

  • @queensonali5734
    @queensonali5734 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😂😂😂😂😂 बर वाटते असे रडताना पाहून 😂😂😂😂😂

  • @brandgamers3563
    @brandgamers3563 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    #धनंजय मुंढे all time king❤👑🔝

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      shett ghya😀

    • @brandgamers3563
      @brandgamers3563 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Bond-kc4bz number de tuja

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Not all time bro 😂 only when मराठा stand with dhananjay he was king but without maratha not king 😂 only मराठा किंग 👑

    • @brandgamers3563
      @brandgamers3563 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@Manish-l1t8l बघू ना आता

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz 57 นาทีที่ผ่านมา

      @@brandgamers3563 माझा नंबर मिळवून धनु भाऊ king होणार आहे का खुळ्या 🤣

  • @pandhrinathmundhe2716
    @pandhrinathmundhe2716 ชั่วโมงที่ผ่านมา

    पंकजा मुंडे

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    *बज्या जत्रात निवडून आलेला उमेदवार*

    • @Akshay888Jadhav
      @Akshay888Jadhav 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      जत्र्यात पडलेल्या पेक्षा निवडून आलेला बरा 😂

  • @NareshAute
    @NareshAute ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खासदार की जाणार, कारण दोन खासगी कारखाना चे मालक असताना दूध आणि शेती मधून 200 कोटी उत्पन्न दाखवले आहे...

  • @BaburavDhage-d9q
    @BaburavDhage-d9q 59 นาทีที่ผ่านมา

    नाही