Zero Hour Ajit Pawar vs Shrinivas Pawar:बारामतीत सख्खे भाऊ भिडले, दादांनी श्रीनिवास पवारांना खडसावलं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #ajitpawar #supriyasule #zerohour
Maharashtra Lok Sabha Election 2024 3rd Phase Voting Live Updates | Baramati Lok Sabha Polls | Satara Lok Sabha Voting | Solapur Lok Sabha Polling | Madha Lok Sabha Voting Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
किती निच लोक आहेत एकमेकांच्या घरापर्यंत पोहचले आई वरुन सुध्दा राजकारण आता काय बोलणार या पव😢कुटूंबाला...
हिच बोलण मला कृत्रिम वाटत.
अजित दादा झिंदाबाद
कोणी काहीही म्हणो.... पिंपरी चिंचवड चा विकास पहा...हा अजितदादा पवार यांनी केला... त्यामुळे विकास अजितदादा पवार च करू शकतात......
र्😮
गप रे
@@mahindrashinde1603 are he khar ahe bhau tu bahutek bahercha as shil
3:03
कोण हा श्रीनिवास कधी बारामतीत सामाजिक कार्यात दिसून आला नाही.
मराठी मिडीया आणि त्याहुन ही एबीपी माझा हा शरद पवार ची नेहमीच बाजु घेतो.. पण जर पवार साहेब जर खरचं चाणक्य असते तर सुप्रिया ताईं ची उमेदवारी वापस घेऊन अजितदादा ना चेकमेट करु शकले असते ..पण त्यांनी उमेदवारी कायम ठेवून पवार परिवार चव्हाटय़ावर आणल..
आजपर्यंत अजितदादांनी एकाही निवडणुकीत मातेला हात धरून मतदान करण्यासाठी analele नव्हते . अणि atacha का घेऊन आले. प्रश्न चिन्ह .
अजीत दादा तुम्हाला फक्त ब्रस्ठाचार करण्यात नेता म्हणून ओळखले जातात त्यामुळे श्रीनिवास हे कोण विचारणा करण्यात येत आहे.
दादा हे खरे दादा आहे.दुसरा कोणीही दादाची जागा कुणी घेऊ शकत नाही.
दादाला दादाच पाडणार युगेंद्र दादा ❤
दादा आणि जास्त प्रमाणात गरबडे
होय
घड्याळ च ठेका घेतला फक्त
फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा झिंदाबाद फक्त घड्याळ
फक्त अजित दादा
Yes
सुप्रिया सुळे आपल्या नवऱ्याच्या घरी राहिली असती तरी या बारा भानगडी झाल्या नसत्या😊
पार वीट आलाय तेच तेच ऐकून पण तुमचं मात्र (बातमी देणारे) लईच जोरात रंगवून रंगवून चाललंय.
शरद पवार व अजीत पवार सुप्रिया सुळे स्वतःच्या कुटुंबाची लोकांना दाखवण्यासाठी केलेलं नाटकं आहे सर्व जण एकत्र आहे.
हा कार्यक्रम पण भाजप दादा शिंदेंच्या पॉकेटवर असून त्यांचाच प्रचार करते,
नाहीच
Hoy
रोहीत ती दादा ची आई आहे तुमाला काय वाईट वाटंतं
सबका साथ सबका विकास आपकी बार तिसरी बार पीएम बनेंगे मोदी साहेब जय जय श्रीराम
dada ha kara dada
नाही
मा.श्रीनिवास अनंतराव पवार साहेब यांनी अजितदादा आणि शरद पवार साहेब यांच्या भानगडीत पडायलाच नको होते. श्रीनिवास पवार साहेब एका हाताने टाळी वाजत नाही हे लक्षात घ्यायला हवे.
आई कोणाला प्रिय नाही एवढं मला सांगा ज्यांनी नाही म्हटलं त्यांच्या लोकांना हा प्रश्न आहे अजित दादा ला जास्त फायदा होईल
दादांना फायदा होऊ शकतो
No
Nehe
Sunetra tai baddal bola na tya shant umedwar aahet khoop sayami disatat , na ghondal na danga
Rohitala aai ahe na tula ky karayach aahe baghatil na Ajit pawar
BJP ne Dadala bocha dhuvaylla. 😂😂
⏰⏰⏰⏰⏰✌️✌️⏰⏰✌️💯💯💯
😊
Zawadi vartahar
नाटकी बोलण वाटत. हिची माहिती पूर्ण होईपर्यंत ४ जून ला RESULT पण लागेल. 😀
घड्याळ
होय
नाही
नाही
नाही