खुप छान ओघवती भाषा आणी फोटोग्राफी ही सुंदर होती. स्वराज्याची चौथी राजधानी जिंजी बद्दल परिपूर्ण माहीती घरबसल्या पहायला मिळाली. खुप खुप.... धन्यवाद !! 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
आधीच्या जिंजी किल्ल्याप्रमाणेच खूप अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण विडिओ बनवलाय....आजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवचरित्रातूनच आणि इतर साहित्यातील वाचनातूनच अनुभवला होता...त्यातल्या त्यात तरूणपणी महाराष्ट्रातील गडकिल्ले सर केले होते तेव्हा जो अनुभव आला होता ना तोच अनुभव तुझे विडिओ पाहताना प्रत्यक्षात अनुभवायला मिळतोय त्यासाठी तुला मनापासून धन्यवाद...फक्त उत्तम छायाचित्रण नाही तर किल्यावर चढताना प्रत्येक टप्प्यावर थांबून ओघवत्या शैलील तु देत असलेली माहिती ऐकून थक्क व्हायला होतं...या तुझ्या प्रवासाला खूप मोठं यश लाभी आणि महाराजांचा हा चित्ररूपी इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तुला आणि तुझ्या भावोजींना मनापासून शुभेच्छा...👌🏻👌🏻🔥🔥 जय शिवराय ⛳⛳♥️♥️🙏🏻🙏🏻
छत्रपती नी जिंजी जिंकली म्हणून च स्वराज्याचे तीसरे छत्रपती राजाराम महाराज वाचले होते आणि तिथले बांधकाम व इमारती आजही व्यवस्थित आहे हे विशेष आणि हे सगळं मला घरबसल्या व्यवस्थित वर्णन करून सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Krishnagiri apratim. Hard disk safe rahili thank God.amhalpan sarv uttamritya pahayla milale.tumche khup khup abhar.hope to see more videos like this.Mahitipan chhan Sangta Now we are waiting for Vellor fort .
धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला एवढा लांबच्या किल्ल्याची सफर करायला मिळाली आयुष्यात जर कधी चान्स मिळाला तर नक्कीच आम्ही या किल्ल्याला भेट देऊ तुमची माहिती ही खूपच छान असते ❤❤❤
Hi, This is our home town, i don't understand your language, the way you visualize the fort was very nice I have watched lot of videos about the fort in tamil language, but your video's is one of best
Superb. Just returned from Rajgad on Monday and seeing this vlog was sheer bliss. I'm from Nashik and once will like to visit this fort with friends. All the best for all your future vlogs. Have shared all the three parts with Friends. Jai Shivrai !!
What more could a TH-camr want? Thank you very much indeed! Yes, definitely visit Gingee. Feel the fort. This video is here to help you. Jai Shivshambhu!❤🚩
Excellent informative video about Gingee fort.Really appreciate your tremendous effort 👌 Can you please make similar linformative video about Vellore fort?
अप्रतिम व्हिडीओ. सविस्तर ! नीट माहिती कळली. एक महत्त्वाचा पण महाराष्ट्रापासून लांब असल्यामुळे कमी बघितला जाणारा. तुमचा व्हिडीओ बघून भेट देण्याची इच्छा वाढली. पण चढायला कठीण वाटतोय आणि अगदीच कोणी नाही. मोठा ग्रुप पाहिजे वाटतं. कमीत कमी माकडांना घाबरावयाला तरी :)
पायथ्यापासून वर किल्ल्यात वरपर्यंत आजूबाजूला इतस्ततः विखुरलेल्या पसरलेल्या मोठमोठ्या शिळा दिसतात. त्या कशा निर्माण झाल्या आहेत ? याचीही उत्सुकता निर्माण होते; या मोठमोठ्या शिळां मूळेच किल्ल्याची अभेद्य या कितीतरी पटीने वाढली आहे.
जिंजी हा राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रायणदूर्ग या तीन (बाले)किल्ल्यांचा मिळून एक अजस्त्र किल्ला होतो. यापैकी राजगिरी आणि कृष्णगिरी तुम्ही पाहू शकता. राजगिरीसाठी एक पूर्ण दिवस आणि कृष्णगिरीसाठी अर्धा दिवस पुरेसा आहे.
काही तांत्रिक कारणांमुळे वेल्लोरचे शेवटच्या दिवसाचे फुटेज गहाळ झाले आहेत. परिणामी, पूर्ण व्हिडीओ तयार होणं कठीण होऊन बसलंय. वेल्लोरही कमाल आहे. पण तो याक्षणी दाखवता येत नाही याचं दुःख मोठं आहे. ते फुटेज मिळाल्यास निश्चितच व्हिडीओ पाहायला मिळेल. जय शिवशंभू!🚩
मंदिर अणि शिल्प यांच्या बद्दल जरा deeply माहिती द्या पण नेमका तुम्ही तोच भाग कमी दाखवलात अणि जो दाखवलात तोही fast forward केलात. Plz next time हा किल्ला कोणी व कधी कोणत्या काळात बांधला हे ही सांगत चला.
इतक छान वर्णन केलं आहे कि असं वाटतं कि जणूकाही तिथे आम्ही प्रत्यक्ष ते ठिकाण पाहत आहोत Hats off you
खुप छान ओघवती भाषा आणी
फोटोग्राफी ही सुंदर होती. स्वराज्याची
चौथी राजधानी जिंजी बद्दल परिपूर्ण माहीती घरबसल्या पहायला मिळाली.
खुप खुप.... धन्यवाद !!
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
जय शिवराय.... आपल्या इतकी सविस्तर किल्ले माहिती live कोणीही सांगत नाही. आपले साथीदारासह धन्यवाद 🌹
दादा संपूर्ण जिंजी सिरीज अप्रतिम होती खूप सविस्तर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आतुरता नवीन व्हिडिओ ची
जे जे(जिंजी) आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे!खूप छान माहिती दिली.
राजगिरी आणि कृष्णगीरी 👌👌👌खूप मस्त प्रथमेश
आधीच्या जिंजी किल्ल्याप्रमाणेच खूप अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण विडिओ बनवलाय....आजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवचरित्रातूनच आणि इतर साहित्यातील वाचनातूनच अनुभवला होता...त्यातल्या त्यात तरूणपणी महाराष्ट्रातील गडकिल्ले सर केले होते तेव्हा जो अनुभव आला होता ना तोच अनुभव तुझे विडिओ पाहताना प्रत्यक्षात अनुभवायला मिळतोय त्यासाठी तुला मनापासून धन्यवाद...फक्त उत्तम छायाचित्रण नाही तर किल्यावर चढताना प्रत्येक टप्प्यावर थांबून ओघवत्या शैलील तु देत असलेली माहिती ऐकून थक्क व्हायला होतं...या तुझ्या प्रवासाला खूप मोठं यश लाभी आणि महाराजांचा हा चित्ररूपी इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तुला आणि तुझ्या भावोजींना मनापासून शुभेच्छा...👌🏻👌🏻🔥🔥
जय शिवराय ⛳⛳♥️♥️🙏🏻🙏🏻
Jabardast 😍 Jinji chya premat 😍
छत्रपती नी जिंजी जिंकली म्हणून च स्वराज्याचे तीसरे छत्रपती राजाराम महाराज वाचले होते आणि तिथले बांधकाम व इमारती आजही व्यवस्थित आहे हे विशेष आणि हे सगळं मला घरबसल्या व्यवस्थित वर्णन करून सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
Krishnagiri apratim. Hard disk safe rahili thank God.amhalpan sarv uttamritya pahayla milale.tumche khup khup abhar.hope to see more videos like this.Mahitipan chhan Sangta Now we are waiting for Vellor fort .
Aajparyantchi killyanchi aapan dileli mahiti sarvat bhari,mast ,ek no. Jai shivrai.👆👌
धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला एवढा लांबच्या किल्ल्याची सफर करायला मिळाली आयुष्यात जर कधी चान्स मिळाला तर नक्कीच आम्ही या किल्ल्याला भेट देऊ तुमची माहिती ही खूपच छान असते ❤❤❤
फारच छान आणि उपयुक्त आहे. इथे बहुदा गाईड मिळत नाही असे वाटते
GREAT INFORMATION. THANKS TO YOU AND YOUR JIJAJI..... GOD BLESS YOU
पुढच्या वेळी जे खायला घ्याल त्याचा फोटो काढून दाखव म्हणजे नाल आणि वंदू करण्यात वेळ जाणार आहे joks a part
खूप छान...
chhan apan karat asalela prayatn kautukaspad ahe, Jinjicha abhedya killa sundar,avaghad, ramniy ahe,Jai Jijau,Jai Chhatrapati Shivaji Maharaj
तिन्ही पार्ट पहिले अप्रतिम
खूप छान दादा..तुझ्या कार्याला खरच सलाम..खूप छान माहिती दिली..मी जिंजीचे सगळे part पाहिले..
भावा खूप छान खुप मेहनत घेतलीस किल्ला खूप भव्य आहे
Khup Chan mahiti sangitali sir 👌
खुप छान....तझे सर्व videos छान असतात God bless you
मनापासून आभार!😇
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🚩
Excellent historical tour by you Prathmesh
Thank you Prathamesh bhau to make us feel proud of Shivaji maharaj, we appreciate your efforts, Jai Shivaji
Means alot, Thank you!😇
Keep supporting..🔥
खुप मस्त रेकॉर्ड केलय अगदी जिंजी प्रतेक्ष पाहण्याचा भासत आहे.👍👍
धन्यवाद! व्हिडीओ आवर्जून मित्रपरिवारासोबत शेअर करा. जय शिवराय!🔥
Hi,
This is our home town, i don't understand your language, the way you visualize the fort was very nice
I have watched lot of videos about the fort in tamil language, but your video's is one of best
Thank you so much😊🙏🏻
Glad that language is not a barrier while watching the fort online.. Also check out the Rajgiri Vlog.. Jai shivray!❤💪🏻
खूप छान व्हिडिओ ❤
फारच सुंदर
खूप छान माहिती दिली जिंजी केल्याबद्दल प्रथमेश भाऊ
Khup chyan mahite aahe .bhavu
सर तुम्ही सगळी माहिती देता खरंच तुमचे विडिओ छान आहेत
मनापासून आभार!❤🔥
किल्ले जिंजीचा भाग १ आणि २ पाहिला का नाही..😀
Jay shivrai 🚩
Khuppch Chan mala aavdel killey Vellore episode season
👍 Khup chan aahe killa ❤️👍
खुप खुप मेहनत घेतली.आभिनदन भाऊ
राण्यानु लय भारी.
मस्त आहे विडियो ❤
खुप छान माहिती दिली दादा खुप खुप धन्यवाद
अप्रतिम खूप छान जय महाराष्ट्र जय शिवराय
Superb. Just returned from Rajgad on Monday and seeing this vlog was sheer bliss. I'm from Nashik and once will like to visit this fort with friends. All the best for all your future vlogs. Have shared all the three parts with Friends.
Jai Shivrai !!
What more could a TH-camr want? Thank you very much indeed! Yes, definitely visit Gingee. Feel the fort. This video is here to help you. Jai Shivshambhu!❤🚩
Excellent informative video about Gingee fort.Really appreciate your tremendous effort 👌
Can you please make similar linformative video about Vellore fort?
Tumcya mehantila aamcha Salam aahe dada .tumhi doghani khup mehanat gheun apratim mahiti dilit aani ha killa dakhavla .aapalya maharastratil kille aamhi baghu shakat naahi tar Tamilnaadu madhe kadhi janaar .khup Danyawad doghana hi.
ಒಳ್ಳೆಯ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ
अप्रतिम व्हिडीओ. सविस्तर ! नीट माहिती कळली. एक महत्त्वाचा पण महाराष्ट्रापासून लांब असल्यामुळे कमी बघितला जाणारा. तुमचा व्हिडीओ बघून भेट देण्याची इच्छा वाढली.
पण चढायला कठीण वाटतोय आणि अगदीच कोणी नाही. मोठा ग्रुप पाहिजे वाटतं. कमीत कमी माकडांना घाबरावयाला तरी :)
खुपच सुंदर, छान, मस्त!!
Hats of You Both of you Rane and Sadu
खूप छान
Nicely explained
Khup cchan
खूप छान माहिती आणि सुंदर चित्रीकरण
खूप छान माहिती दिलीत ❤
जिंजी किल्ला खूप छान आहे.
👍👍
Excellent video
तिन्ही भाग अप्रतिम👌👌👌👌🚩
Apratim. Khoop. Sundar
खुप छान दादा
Nice!Asech video nakki share Kara!All the best!
मनापासून आभार! चॅनेलला आवर्जून भेट द्या. असे अनेक व्हिडीओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. जय शिवशंभू!🚩
👌👌
खुप छान भाऊ 👌🥰
Dada sarasgadavr (pali) ya na vlog sathi
😘😘🥰🥰
Superb
Khup chan
❤️❤️🙌
❤️❤️ प्रथमेश छान माहिती दिलीस
No1
Jay shivray
👌Mast video and information bandhu.. God bless you.
धन्यवाद!🔥🙏🏻
Tya nantar purandar killa.
Jai shiv ray
Nice
4 इडली 4 वडे
👌👌👌🙏🙏🚩🚩🚩
Breakfast kelel hotel kont hoth Kalu shakel ka Rane
👌👌👌👌
Aprtim
Thanks
❤
पायथ्यापासून वर किल्ल्यात वरपर्यंत आजूबाजूला इतस्ततः विखुरलेल्या पसरलेल्या मोठमोठ्या शिळा दिसतात. त्या कशा निर्माण झाल्या आहेत ? याचीही उत्सुकता निर्माण होते; या मोठमोठ्या शिळां मूळेच किल्ल्याची अभेद्य या कितीतरी पटीने वाढली आहे.
Mast hot jinjikilla
🙏👌
❤❤❤❤❤❤❤❤❤
नाल इडली नाल वडै.नाल=4.मी चेन्नई ला आहे.पूर्वी जिंजी जवळ होतो.किल्यावर पोहचल्यावर खूप पाऊस होता
Jeva rajaram maharaj tithe hote teva kiti sainya hota killya var
Next killa Vishalgad
पूर्ण गड पहायला किती दिवस लागतील साधारण?
जिंजी हा राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रायणदूर्ग या तीन (बाले)किल्ल्यांचा मिळून एक अजस्त्र किल्ला होतो. यापैकी राजगिरी आणि कृष्णगिरी तुम्ही पाहू शकता. राजगिरीसाठी एक पूर्ण दिवस आणि कृष्णगिरीसाठी अर्धा दिवस पुरेसा आहे.
@@RoadWheelRane 🙏
चंद्रायण दुर्ग खूप कठीण आहे का चढायला?
मस्तच... वेल्लोर किल्ल्याचा विडीओ कधी टाकणार??
काही तांत्रिक कारणांमुळे वेल्लोरचे शेवटच्या दिवसाचे फुटेज गहाळ झाले आहेत. परिणामी, पूर्ण व्हिडीओ तयार होणं कठीण होऊन बसलंय. वेल्लोरही कमाल आहे. पण तो याक्षणी दाखवता येत नाही याचं दुःख मोठं आहे. ते फुटेज मिळाल्यास निश्चितच व्हिडीओ पाहायला मिळेल. जय शिवशंभू!🚩
@@RoadWheelRane 😢
❤❤❤
❤
Tumi ya mde tamila nadu mdil mansa sobt je combination krt hota te phone mde kont app vr krt hota please explain
गुगल ट्रान्सलेटर
जिंजी फिरायला किती दिवस लागतात
केवळ राजगिरी बालेकिल्ला पाहायला १ दिवस लागतो. कृष्णगिरी आणि चंद्रायणदूर्ग हे बालेकिल्ले पुढील एका दिवसांत फिरता येतील.
Nice but add history if accurately
Dada chandrgiri fort cha part nhi aahe ka
नाही. काही कारणांमुळे तिथे जाता आले नाही. किंवा न जाण्याचा सल्ला स्थानिकांनी दिला..
दादा,तु जे भाषांतर करण्यासाठी कोणते अप वापरे ते पण सांग ना भिऊ......
मंदिर अणि शिल्प यांच्या बद्दल जरा deeply माहिती द्या पण नेमका तुम्ही तोच भाग कमी दाखवलात अणि जो दाखवलात तोही fast forward केलात.
Plz next time हा किल्ला कोणी व कधी कोणत्या काळात बांधला हे ही सांगत चला.
🙏मित्रा,कृष्णगिरी गड चढण्यासाठी कीती वेळ लागतो
नियमित चालणं जरी असेल, फारतर अर्धा तास पुरेसा आहे..
❤😅🎉
तुमच्या शिवाय गडावर कोणीही फिरायला दिसले नाही.गड बघायला कोणी येत नाही का.
दादा मराठी music द्या
Bhava Chandrayaan gadavar
Nibba-Nibbi geli bagh
Video time 5:40
Kay karaych yanch sampurn
Maharashtr heran zhalay🤷🤷🤷