डाळी व कडधान्ये नैसर्गिक रित्या टिकवण्याच्या पद्धती How to store pulses and Lentil KitchenTipsHack
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- #डाळीवकडधान्येनैसर्गिकरित्याटिकवण्याच्यापद्धती #HowTo PreservePulsesLentilsAndDryPeasNaturally
#HowToStorePulsesAndDryPeas
#डाळीवकडधान्येसाठवण्याच्यापद्धती
#kitchentips
#ऊपयुक्तकिचनटिप्स
#kitchenhacks
#zatpatmarathitips
#DhanyatilKidGhargutiUpay
#कडधान्येवडाळीकसेसाठविणे
खूप छान माहिती गहू ज्वारी कशी साठवून ठे्वावी
Khup chan sangitale thanks madam ❤
Khup chan mahiti dili, Dhanyavad.
Hi mam तुमचे सगळे विडिओ खूपच छान आहे. अणि तुम्ही त्या टीप्स सांगतात खूपच छान उपयुक्त असतात
खूप खूप धन्यवाद 😍🙏
Thanks a lot reply me 😊
खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप छान व्हिडीओ. उपयुक्य टीप्स असतात.
Thanks❤
खुप च उपयोगी माहिती दिली आहे ताई धन्यवाद
Thanks ❤️
Khup chan mahiti dili, tyabaddal dhanyavaad.
Thanks❤🙏
खूप छान
तांदूळ आणि गहू ज्वारी चे पन सांगितले असते तर खूप छान वाटले असते
छान माहिती
Khup. Chan. Mahiti. Dile
Seems very useful
❤❤❤❤❤ tai vdo khup chan aahe
खूप छान माहिती दिली 👍
Thanks❤
Khup chhan Mahiti .
Khup chan
👌👌
खुपच छान माहिती दिलीत
धन्यवाद ❤
Khup chhan
Khup chan mahiti. Thanks.
My pleasure🙏
Best 👍😊
छान माहिती दिली धन्यवाद
Thanks🙏
Mastch , Thank u
Very nice & useful
अग ताई तू फार छान माहिती दिली आहे मी काकू आहे
धन्यवाद 🙏
छान माहिती सांगितली
Dhanyvad
Actually mala asa vichraychay ki me paav kilo moongdal dhutli Ani sukavli ahe mag te kiti divas me chalvu shkte mhnje kid tar nahi lagnar naa
Dhutleli sukavli asli tari jast diwas thevaychi nahi within 1 months sampva
खूपच छान 🙏🙏🙏
Thanks❤
खूपच उपयुक्त व्हिडिओ .उडीद डाळ आणि मटकी साठवण्याची पद्धत दाखवता का?
Same
@@ZatpatMarathiTips Thanks 😊
Kup mast
👌
उपयुक्त! धन्यवाद.
तांदूळ?
तांदूळ कसे साठवायच
छान
Chan Tai video 🙏🙏
🙏
Thank you mom
Aajcha video chan zhala shevt paryant 👍
Ho asa malahi watla aaj... Thank you so much❤🙏
👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌
🙏
Kup chan
Thanks ❤️
तुमचा आवाज खूप छान आहे
Thanks dear❤
खूप छान माहिती
Thanks ❤️
Tai tumachya sarv tips chan astat, tumhi ghanyach ani filtar tel kuthun aanta.
Ghanyach tel amchya ethe lakdi ghane ahet v shop mdhye pn milta, thank you pallavi 🌹🙏
Nice
Thanks dear❤
Tandul kase sathavayache?
Khup 👌Tai pan.. hing che gade nastil tar power chalel ka....
Chalel, parantu khade hing jast strong asto
ज्वारी व गहू साठवण्याची पध्दत दाखवा.
Mi sagli kaddhanya ghetli aahet
खुप छान 👌👌👌
मॅडम छान उपयुक्त माहिती आहे माला अस विचारायच होत की मी कोकणात राहते इकडे दमट हवामान आहे मीठा च जे सांगितल मी तवू शकत आजुन काय करता येईल कृपया सांगा
Ya video chya shevti tandul kase sathvayche yach card yeta tyavr click karun to video paha, tyat jya mala sangitlya aahet tya tumhi mitha aivaji vaparu shakta
Matki chane made pan khada hing chi potli takaychi ka Ani tel pan lavayche ka plz reaply
Tel nh, fkt hing
Mi ata pawsasati dhanya bharale ashe te unat dakwle tar chalel ka
Ho dalhva unn
50 किलो किंवा 100 किलो गहू ज्वारी कसे स्टोअर करायचे याबद्दल एखादा व्हिडिओ बनवा प्लीज
नमस्कार. एक प्रश्न आहे. जर चणा डाळ किंवा चिवड्याच्या डाळीच्या packet मध्ये खाली थोडी powder दिसत असेल तर ती वापरू शकतो का? आपल्या reply ची प्रतीक्षा आहे, धन्यवाद.
नका घेऊ तशी चणाडाळ, पण डाळ्या pack. Mdhye thodi powder normal ahe
Can you use Red Sea salt ? I I’ve in Mexico
Yes you can use it as coarse form, ok❤
Mumbai madhe he paddhat vapru shakto ka
Ho chalel
@@ZatpatMarathiTips thank you so much for reply
एरंडेल तेल पण लावतात गव्हाला डाळींनापण चालेल का
Ho...pn tandulala nh
@@ZatpatMarathiTips प्लीज कारण सांगा ना...कारण दरवर्षी मी बोरिक पावडर लावायचे पण गेल्या काही वर्षांत तरीही अळ्या लागायच्या म्हणून गेल्या दोन वर्षांपासून मी एरंडेल तेल लावून ठेवले.. मस्त राहिले तांदूळ...
बोरीक पावडर कमी दर्जा चि असेल तर नक्कीच असे होणार, first you have to check purity of boric acid, 99% to 100% purity, & it's name Boric Acid powder Ip, these two things are important that means good quality of boric powder
Shangdane kesay sathvayche?tyachi method sangal ka?
शेंगदाणे फ्रीज मध्ये छान राहतात अजिबात टोका किंवा कीड लागत नाही, मी फ्रीज मधेच ठेवते 😊
Mi pan fridge madhe thevte
@@madhurigogate1765 mm
V😊
Gele varshi paus khup aslyamule harbhara dal sarva kharab zali kitida swachy keli pan punha punha kide zale
Ohh.. Unhat jast valvayla pahije
Tur dal ani Udad dal unat thewayache ki nahi
Nahi
छान माहिती.
माझी मसूर डाळ खराब झाली आहे. ऊन आता नाही मग काय करायचे ?
तसेच बदामही थोढेसे खराब झालेत.
साखर कशी साठवायची ?
चाळून कढईत थोडी परतून घ्या किंवा microwave करा, बदाम जास्त असल्यास फ्रिज मध्ये ठेवावेत, sakhrecha video takte
th-cam.com/video/hnch4NImh3Y/w-d-xo.html sakhresathi ha video bgha
मॅडम तीलराज एडीबल ऑईल असं त्या तिळाच्या तेलाच्या बॉटल वर लिहिलंय तर ते तेल चालेल का..
रिफाइंड तेल लिहिले असेल तर नका वापरू, तुम्ही फिल्टर किंवा कच्ची घाणीच लिहिले असेल ते वापरा, फिल्टर सगळीकडे मिळते
didi kupch chan sangtile mhati
Thank you 🙏
मटकी सुद्धा टिकते का हिंग घालून? मटकी मध्ये किडे लगेच होतात.
Ho, hing thoda jasta pramanat ghala
Tai tumhi kuthe rahata mi vile parle la rahate mala shop che name aani kuthe aahe te tehi saga riplay dilaya baddal Thank you tai
Pallavi amhi Palghar la rahto, mi sangte tula online magvta yeil, link udya share karte
@@ZatpatMarathiTips ok thanks
posts.gle/wqyut3
Mithala pani Sutat nhi kay ?
Nh
आमच्या कडे वालाला लालमाती लावून वाळवून ठेवतो
खडे मिठाला पाणी सुटणार नाही का
हवाबंद बरणीत नाही सुटणार
पावसाळ्यात मीठ विरघळत असेल ना ? मग त्यामुळे धान्य खराब होत नाही का?
नाही, आपण हवाबंद डब्ब्यात ठेवतोना
अख्खे हिरवे मूग कसे टिकवावे.
व्हीडिओ पुर्ण बघा त्या मध्ये मुग ही दाखवले आहेत
खूप छान माहिती दिली
उडीद डाळ कशी टिकवायची त्याला ही असंच हिंग अन मीठ लावायचं का 🙏
फक्त मीठानेही टिकते
@@ZatpatMarathiTips Ok 😊🙏
चिंच कशी साठवयची सांगा ना
Ok
तुरीच्या डाळीला तेल लावून ठेवले तरी त्यात टोके पडले,का?
कच्चे घाण्याचे किंवा फक्त गाळलेले शेंगदाणा किंवा तिळ तेल वापरा, never use any refined oil as preservative, मि दरवर्षी तुरडाळ तेल लावून ठेवते, चांगली राहते
शेंगदाणे लवकर खराब होतात.ते जास्त दिवस टिकावेत म्हणून काय करावे
मँडम ते वाल नाही पावटे आहेत त्याला थोडेहे पाणी घेइ त्यात मीठ घालून पावटेनां चोळणे
👍
तेलाचा वास येत नाही का
छान माहिती मिळाली. 👍
Thank you❤🙏
छान
👌👌
🙏❤