बिबट आंदोलन चिघळण्याची शक्यता l वन अधिकाऱ्यांची मनमानी l आज 5 वा.आळेफारा येथे रास्ता रोको l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

ความคิดเห็น • 17

  • @ravirajphapale337
    @ravirajphapale337 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏मा, आमदार सोनवणे साहेब अख्खा जुन्नर तालुका तुमच्या बरोबर आहे, गरीबाचे पालक फक्त सोनवणे साहेब 🙏

  • @SD-ee6yd
    @SD-ee6yd 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Full Support Dada

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बिबट मुक्त जुन्नर तालुका झाला पाहिजे माझा आदिवासी समाज पण खुप त्रस्त झाला आहे मा.आदरणीय माजी आमदार शरद दादा साहेब वन कर्मचारी व वन मंत्री यांच्या शब्दात शब्द नाही त्यामुळे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका.

  • @ganeshuttarde4926
    @ganeshuttarde4926 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दादा आपटाळे येथे आपण लकी ड्रा घेतला तेथील शाळेसमोर सकाळी दहा वाजता शाळेतील मुलांसमोरूण बीबट गेला शाळेतील मुल खुप घाबरत आहेत

  • @Morya410
    @Morya410 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    DADA Ata karykram lava

  • @mohasinshaikh5748
    @mohasinshaikh5748 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    5 vajta aaloch amhi choukat..houn jaudya ata..purn samarthan dadanna

  • @xyz592
    @xyz592 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फुल support दादा तुम्हाला

  • @shankarsonawane643
    @shankarsonawane643 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    २२२३

  • @anandmatele6088
    @anandmatele6088 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ह्या तालुक्यातून bibat हद्दपार झालाच पाहिजे व ह्या शिवजन्म भूमी मध्ये bibat सफारी नकोच आहे.

    • @ganeshauti4319
      @ganeshauti4319 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बिबट सफारी ही पर्यटनात भर टाकणारी आहे तरुणांना रोजगार देणारी आहे काहीपण कमेंट करून लोकांचा गैरसमज नका करू

    • @GadeVishal2223
      @GadeVishal2223 ชั่วโมงที่ผ่านมา

      का नको कारण सांगा उगाच काही माहिती न घेता बोलू नका

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दादा जर हे शासकीय कर्मचारी तुम ऐकत नाहीत, तर तुम्ही मुखमंत्री गृहमंत्री यांच्या जवळचे आहेत, ते का दखल घेत नाहीत. बिबट्या मुक्त तालुका झालाच पाहिजे, याची दखल आपले शासन घेत नाही असे वाटते ?

    • @BabuDere-sw4wx
      @BabuDere-sw4wx 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      यांची किंमत शून्य आहे की काय कोण लक्ष पण देईना.

    • @ganeshauti4319
      @ganeshauti4319 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बिबट्या मारायला परवानगी द्या म्हणावं तुम्हाला विचारणार पण नाही आम्ही ठोकून टाकू सगळे

    • @ganeshauti4319
      @ganeshauti4319 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@BabuDere-sw4wxकिंमत तुम्हाला नाही समजणार सर्वसामान्य माणसाची आपण बंगल्याच्या दावणीला बांधली माणसे आहेत जनतेत फिरा