देवराम लांडे व शरद पवार साहेबांची अज्ञात ठिकाणी गुप्त भेट, जुन्नर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @RohanKarbhal
    @RohanKarbhal ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तिकीट भेटो अथवा नाही भेटो अदिवशी आमदार फिक्स होणार जुन्नर तालुक्यात

  • @sst5762
    @sst5762 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आदिवासी वादळ नेता झाला पाहिजे

  • @veermahi07
    @veermahi07 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Aamdar zal pahije saheb

  • @LegalRights88
    @LegalRights88 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    ह्यावेळी आमदार आदिवासी वादळ देवराम शेठ लांडे साहेबच होणार...
    फिक्स आमदार 2024...💯✌️🌪️
    आता माघार नाही म्हणजे नाही...

  • @nileshthikekar4273
    @nileshthikekar4273 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    देवराम शेठ पवार साहेब काय तुम्हाला तिकीट देणार नाही

  • @dineshthakare5840
    @dineshthakare5840 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी हिंदू कुणबी आहे पण ह्या वेळेस फक्त देवराम लांडे साहेब फिक्स आमदार जय आदिवासी वादळ लांडे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @ashoksabale5782
    @ashoksabale5782 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खरंच लांडे साहेबांना तिकीट शरद पवार गटातून मिळायला पाहीजेल❤❤❤❤ लांडे साहेब तुम्हाला पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा❤

  • @vinayakutale26
    @vinayakutale26 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फिक्स आदिवासी वादळ देवराम लांडे आमदार..

  • @dineshthakare5840
    @dineshthakare5840 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लांडे साहेब हे गोर गरीब जनतेचे आधारस्तंभ आहेत. आपले लांडे साहेब आमदार झाले पाहिजेत जनतेला हात जोडून विनंती आहे

  • @NilTalpe
    @NilTalpe 10 นาทีที่ผ่านมา +1

    जुन्नर तालुक्याचा आमदार आदिवासी झाला पाहिजे बस आता... आदिवासी वादळ

  • @ShivajiBorhade-s5v
    @ShivajiBorhade-s5v 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जनतेच्या मनातील फिक्स आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब.

  • @mohitkrishnalande
    @mohitkrishnalande 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लांडे साहेब फिक्स आमदार 100 %

  • @AbhijeetGholap-u8t
    @AbhijeetGholap-u8t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Stunt

  • @pratikkhandate3334
    @pratikkhandate3334 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Udya cabinet baithkit kahi pn hou shakate ....guskhor dhangar thode jastch karu rahile....
    Saheb thod laksh dya.....