#बीड जिल्ह्यातील #मस्साजोग गावचा #आदर्श_सरपंच #गावातील_अठरापगड_जाती_धर्मासाठी_काम करणारा #प्रामाणिक_माणूस #इमानदार_माणूस #स्वर्गीय_संतोष_अण्णा_देशमुख यांना # न्याय_मिळालाच_पाहिजे🙏🇮🇳🙏💪⛳⛳⛳
मी ऐकतो तेव्हापासून प्रथमच बुलेट खरं बोलले आणि या ठिकाणी म्हणाले की मंत्री महोदय ला संतोष देशमुख प्रकरणातील निष्पक्ष चौकशीसाठी मंत्रिमंडळातून बाहेर काढा सत्यमेव जयते
अजित पवार यांना लाज वाटली पाहिजे धनंजय मुंडे ला मंत्री करण्यासाठी आपणाला औ संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर गावकर यांनी प्रश्न विचारल्यानंतर आपण पळून आले
मराठा जातीचे112 आमदार आहे म्हणेते खरे वाटत नाही यांचे रक्त खवळणारे वाटत नाही ठीक आहे तुम्ही संतोष देशमुखसाठी रस्त्यावर येणार नाही पण तुम्हच्या मतदार संघात जर असा प्रकार झाला तर घरी झोपा घेजा म्हणजे . जनता एकदिवस तुम्हच्या घरी येवून तुम्हचा बिडमध्येघर पेटवलेतसे घर पेट वनतेव्हा तुम्हाला या प्रकरणाची आठवण येईल धन्यरेबाबा तुम्हची काम करण्याबी पद्धत झोपा घरी
कॉल रेकॉर्डिंग चेक करण्या साठी २० मिनट लागतात कम्पनी फक्त २० मिनटात कॉल रेकॉर्डिंग देते कसली चौकशी करते सरकार १४ दिवस झाले अज मोजून २० मिनट लागतात कॉल रेकॉर्डिंग चेक करण्या साठी
अगदी बरोबर मागणी केली साहेब खूप खूप धन्यवाद
खरा आरोपी धनंजय मुंडे आहे
अगदी बरोबर
अगदी बरोबर आहे
जोपर्यंत एक सराईत गुन्हेगार मंत्री मंडळात आहे तोपर्यंत या प्रकरणात योग्य न्याय मिळणार नाही
पहिले मंत्री पदावरून हटवा नंतर चौकशी सुरू करा
रास्त मागणी
अगदीच बरोबर मागणी आहे.धन्यवाद
#बीड जिल्ह्यातील
#मस्साजोग गावचा
#आदर्श_सरपंच
#गावातील_अठरापगड_जाती_धर्मासाठी_काम करणारा
#प्रामाणिक_माणूस
#इमानदार_माणूस
#स्वर्गीय_संतोष_अण्णा_देशमुख यांना
# न्याय_मिळालाच_पाहिजे🙏🇮🇳🙏💪⛳⛳⛳
मी ऐकतो तेव्हापासून प्रथमच बुलेट खरं बोलले आणि या ठिकाणी म्हणाले की मंत्री महोदय ला संतोष देशमुख प्रकरणातील निष्पक्ष चौकशीसाठी मंत्रिमंडळातून बाहेर काढा सत्यमेव जयते
मराठा आमदार झोपलेत आपल्या जातीचे मत घ्यायचे निवडून यायचे
धनंजय मुंडेनी स्वताहुन राजिनामा दिला पाहीजे लाज असेल तर
अजित पवार यांना लाज वाटली पाहिजे धनंजय मुंडे ला मंत्री करण्यासाठी आपणाला औ संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर गावकर यांनी प्रश्न विचारल्यानंतर आपण पळून आले
Mastermind धन्या आहे
Dhanyavaad saheb 100℅ right
100% बरोबर आहे
मराठा जातीचे112 आमदार आहे म्हणेते खरे वाटत नाही यांचे रक्त खवळणारे वाटत नाही ठीक आहे तुम्ही संतोष देशमुखसाठी रस्त्यावर येणार नाही पण तुम्हच्या मतदार संघात जर असा प्रकार झाला तर घरी झोपा घेजा म्हणजे . जनता एकदिवस तुम्हच्या घरी येवून तुम्हचा बिडमध्येघर पेटवलेतसे घर पेट वनतेव्हा तुम्हाला या प्रकरणाची आठवण येईल धन्यरेबाबा तुम्हची काम करण्याबी पद्धत झोपा घरी
सीडीआर तपासा म्हणजे दूध का दूध हॉटेल
अगदी बरोबर बोललात साहेब
पापाचा घडा भरेल.... सरकार न्याय देणार नाही
समाज्याच्या आमदाराकडून अपेक्षा ठेऊ नका.त्यांना देण घेणं नाही.
सर्व पक्षीय नेते काल एकजुटीने न्यायासाठी आक्रोश करताहेत. सनदशीर मार्गाने न्याय मागू.
अगदी बरोबर ह्याचेच हात वर बसलेले आहेत
Dhananjay 😎 Munde = Arjun of Maharashtra (mahabharat)🚩🏹
वाल्मिक कराड?
मेन आरोपीच धन्या आहे विजय वडेट्टीवार
अजित दादा आपणाला माझा साधा प्रश्न आहे आपल्या घरावर जर ही वेळ आली असती तर आपण काय केले असते तेच सांगावे
कॉल रेकॉर्डिंग चेक करण्या साठी
२० मिनट लागतात
कम्पनी फक्त २० मिनटात कॉल रेकॉर्डिंग देते
कसली चौकशी करते सरकार
१४ दिवस झाले अज
मोजून
२० मिनट लागतात कॉल रेकॉर्डिंग चेक करण्या साठी
सी आय डी चौकशी म्हणजे फडणवीस सांगेल तेच चौकशी होणार तेच रिपोर्ट तयार होणार.
तुम्ही राजकारणी लोक संतोष देशमुख याना न्याया देऊ शकत नाही
बरोबर बोलले
Brober saheb
कर्जमाफी वर बोला
आ हो तेच तर मेण सुत्रधार आहेत
❤❤❤
हेच लोक पाठी शी असतात फक्त बोलतात बाकी काही नाही
आव ग ड
सत्तेसाठी वाट्टेल ते
तुमच्या पक्षात घ्या ना
कोण राष्ट्रवादी कोण भाजप आपला पक्ष काढा निहार ओबीसीचा आपल्याला हे जमत नाही आपल्याला ते जमत नाही ओबीसीचा पक्ष काढा
Vadedivar saheb apen aapsun labach rahave
Fakt rakaran chalu aahe
Kitihi dungan aapta saheb, lokana sarv mahiti aahe, jantecha tumcheya war visvas nahi
घन्टा 😅😅
Aakaa la uchalnyaat yave
Lavkarat lavkar sirsakat chokashi karnyat yavi
घरी बसा बोलू नका
आगदी बरोबर मागणी केली साहेब खूप खूप आभार
अगदी बरोबर