सुखी आणि यशस्वी जीवनाचे सिक्रेट | Powerful Motivational Video | Snehankit Inspirational Speech
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025
- सुखी आणि यशस्वी जीवनाचे सिक्रेट आजच्या मराठी प्रेरणादायी व्हिडिओ मधून Snehankit तुम्हाला सांगणार आहे.
स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल आणण्यासाठी ही Playlist नक्कीच चेक करा 👇😊
• Self Personality Devel...
Facebook - / snehankitmarathi
Instagram - / snehankitmotivation
Very well said ! You are absolutely right ! दुनियेच तळवे चाटा , दुनिया तुम्हाला लाथाडेल ; दुनियेला लाथाडा , दुनिया तुमचे तळवे चाटेल !
थँक्स तुझ्या मुळे मला खूप आधार मिळाला तुझं बोलणं मनाला पटलं
आता मी तेच करतो जे तू सांगितलं आहे🙏😥👍👍
😂😂😂😂😂😂😂
@@urpcart9239lol😂😂😂
खूप छान , तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे सद्या मी याच परिस्थितीतून जात आहे मी सतत इतरांना वाईट वाटेल म्हणून खूप adjust kel pan ज्यांच्यासाठी आपण हे करतो त्यांना आपली काहीच किंमत नसते,तू अगदी खरं बोलतेस की एकदा नाही म्हंटले की आपण लगेच वाईट होतो, पण आता समजून चुकले की self respect is very important.👍👍👍
Right 👍
एकदम खरं ,दुसर्याला खुश ठेवण्यासाठी स्वतः वाहुन जाऊ नका .
आपलीच किंमत कमी होते बरोबर ना
जबर्दस्त मानस शास्त्र. सलाम मॅडम. बरोब्बर आहे तुमचे. नाही म्हणालास शिकले पाहिजे.
खुपचं छान मनाला लागून राहिले आवाज मनाला स्पर्श करून गेला
अगदी बरोबर आहे माझ्या जीवनात पण अशाच गोष्टी घडल्या आहेत पण मी आता तु सांगतेस तस नही म्हणायला शिकणार आहे खूप उशिरा तुझा संदेश मिळाला काही हरकत नही पण या पुढे नाही म्हणायला शिकणार आहे धन्यवाद बेटा 1 नंबर
खूप छान दीदी एवढं कोणी समजावून सांगत नाही तुम्ही खूप छान सांगताय आणि आयुष्यात हे तुम्ही अनुभव म्हणजे खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी
खूपच छान दिदी nice video 👌 👌 👍 👍 😊 😊
खरच ताई तू एकदम बरोबर बोललीस तू जीवनाचा एक धडा दिलास 👍👍👍👍👍👍
तुझ्या मताशी मी सहमत आहे, माझे पण आधी पासूनच असे मत आहे.... 🙂👌👌
कलीयुगात ङोळे उघडनारे आपल्यासारखे कमी लोक आहेत धन्यवाद I like this speach
Ky bat hai 👍👍👍👍👍👍👍👍👍❤️jabaedust मानसशास्त्र सलाम सलाम सलाम 🙏 खूप छान स्वाभिमान शिकविला तुम्ही मैडम 👍 जीवनातलं सत्य वास्तववादी विचार 👍आपला लाख लाख सलाम सलाम सलाम सलाम सलाम सलाम 🙏💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
आणि आताच्या बिघडलेल्या दुसर्याचेच ऐकून जगत असलेल्या समाजाला ह्या ताईंच्या प्रबोधनाची खूप खुप खूप गरज आहे
स्नेहांकित, फारच हिम्मतीने विचार मांडले आहेस!मला आवडले!छानच मार्गदर्शन केलेस! 'प्रथम स्वतःला खुष ठेवा !' तुमच्या आवडीचे काम करा' ' कुणाच्याही चुकीच्या कामांमध्ये साथ देऊ नका! ' ..अशाप्रकारे फारच सुखी आणि यशस्वी जीवनाचे सिक्रेट तू उत्तमरित्या कथन केले आहेस!शिवाय, ' कुणाच्या दबावाखाली राहूनका! ' हा सुध्दा फारच मोलाचा सल्ला दिला आहेस! वा!..अनेक शुभेच्छा ! पुढील तुझ्या सुखी व यशस्वी जीवनांसाठी मी सुयश चिंतीतो!....एक वयोवृद्ध (76)
धन्यवाद🙏😇
किती महत्त्वाचं आणि चांगलं सांगीतलंस ग पोरी ! 🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻💐💐💐 खूपच छान 👌🏻
Ok
Self respect is most important 💯
आत्मसन्मान & स्वतःची किंमत वाढवण्यासाठी खूप महत्वपूर्ण विडिओ 👌🏻
Khubchand😊😊😊
ताई मला खूपच अनुभव आला आहे मि आज पर्यत दुसर्याच्या सांगण्या वरून जगत आले आहे मला तसेच वाटत होते आपण कोणाचे ऐकून घेत नाही तर ते आपल्याला सोडून जातील माझ्या बरोबर रिलेशन ठेवायचे नाही असच वाटत होते पण तुझ्या मूले माहिती झाले आहे ताई खरच खूप खूप धन्यवाद ताई माझ्या साठी खूप खूप महत्त्वाचे आहेत हा व्हिडिओ
खूप छान वीडियो दीदी........ Thank you very much🙏🙏🙏🙏🙏
खरंच चांगलं बनून उपयोग नाही जशाल तसे वागणूक दिलीच पाहिजे 👍👍👍🙏
Khup chaan wow so beautiful 👌👌👌
👌👍KHUP SUNDAR PRERNADAI MARVELOUS THOUGHTS 💯🙏
खरंच दीदी मला तुझ्या मुळे खुपचं मदत होते
एवढ्या कमी वयात एवढी अभ्यासू आणि सामाजाचा राजकारणाचा आणि पुर्ण जीवनाचा अभ्यास केलेली व्यक्ती मी खूप खूप खूप वर्षांनी मी बघीतली आहे आपल्यात एक म्हण आहे ऐकावे जनाचे करावे मनाचेच
जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
Mastac, chan Mahiti sagitali Di God bless u dear &happy day 🙏🙏🙏👌👍🌷
Barobar bollat di tumhi 👌👌🔥🔥🙏 thankyou so much di 🙏🙏
Very nice, informative, motivational and useful speech. It will absolutely help many people to live their life happily. Keep it up.
खूप छान संदेश दिलात. मनःपूर्वक धन्यवाद मॅडम 🙏
खरंच हिम्मत आली बघ ताई तुझा सल्ला एकून
खूप छान. ह्या विडिओ मधून बरच काही शिकायला मिळाले👌👌💐💐
Khup sunder vichar sangtes tu didee khupach exllent mind blowing
एकदम बरोबर बोलतेस ताई 👍
Khup Chan Tai Man Aagdi prernadayi bante
माझ्या जीवनात हेच चालय दबाव आणुन काम करून घेतो तुमचा वीडियो बघुन समाधान वाटल
Ekdm Brobr ahe.... Love for every video ❤️
Nice speech khaarac ahe tu boltis te dusryana kitihi khush thewal ttari kamic padate.apan aplyasathi jagatla pahije wel dila pahije .khup Chan
खर आहे ताई, हो बोलल्यामुळे माझे नेहमी नुकसान झाल
खूपच सुंदर समजून सांगतात दीदी कोटी कोटी शुभेच्छा 💐💐💐🌹🙏🙏🙏🌹🌹🌷🌷🥛🌹💐🥛
अगदी योग्य अचूक व्हिडिओ..nice
स्पष्ट पणे व्यक्त होण्यास शिका...हा खूप छान संदेश दिला...धन्यवाद ताई
ताई एकदम चांगले मओटइवएशन आहे तुमचे
खुपच Motivetional सांगीतलस तु😇....खुपच छान 👌👍👍😊
🙏🙏
Ex Army thanks tai good knowledge,I am proud of you 🙏🙏🇮🇳
Sagtlya badal dhanyvad aani khub chan disate tu pari❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khub Chand Tumse aani maje vichar Kiti judta🥰🥰🥰
Very nice, दीदी तुझ्याकडून खूप स्फूर्ती मिळाली ! 👌👌👌👌♥️
ताई तु खरच माझ्या डोळ्यात झनझनीत आंजन घातलं माझ्या बाबतीत आसच झालय ताई मि व्हिडिओ आयताना रडत होतो जस तू माझ्या समोर बसुन झापत होती आणी मि आयत होतो रडत होतो धन्य आहेस ताई खुप खुप समजावले
खुप खुप धन्यवाद 😊🙏
खूप छान परंतु प्रत्यक्षात आचरणात आणने कठीण आहे.प्रयत्न करू
World s best vedeo. dear mazya life madhe aasch zal mi dusryschya dabawakhali rahun swtach vatol krun ghetl
Your voice is pretty good as well as clear.👍👍👍👌
Your thoughts great di❤
एकदम बरोबर मनाला पसंद पटेल अशी छान माहिती दिल
👌👍💯
Mnacha bhar kami karnare Vichar gucha🙏
Very true... 👌👌👌👍👍👍
Nehmi khare bola... Khara friend asel tar samjun gheil ani nasel tar to sodun janar... It's ok... Yes👍 agree👍👍👍
I do understand by the way Hats off to you
खूप छान सांगितलेस दीदी very beautiful speech good job
Very nice inspirational video Mam👌👌 keep it up 👍
बरोबर आहे दिदी मी असं च करणार खुप छान वाटतं एकूण 🎉🎉❤
Mla tuze video khup aavdtat g tai ❤❤❤❤❤❤❤
Khup mast sangitl didi... Thank you didi tuzyamule himmat aali bg... Khup kamjor zale hote mi
छान खर आहेत स्वतः च काम स्वतः च केले उत्तम चांगली सवय आहेत शक्य तो स्वतः च काम स्वतः कराव आपल्या कामाचा बोजा दुसऱ्या वर नको टाकायला,आणि खर् च गरज असेल तर मदद घ्या जेव्हा स्वतः ला एखाद काम नसेल होत मदतीची गरज असेल तर घ्या मदद
छान माहिती मिळाली ताई आभिनंदन
💯💯💯💯👍👍एकदम बरोबर 💐💐
Khup sundar agadi example sahit and sopi bhasha correct✔
Your think and your voice is very nice...god bless you..
Thanks tai khup Chan vatal mn halk zal yekun
तू खूप छान दिसतेस. Beauty with brain 👍👍👍.. खूप छान व्हिडिओ असतात तुझे keep it up 👍
100 % योग्य !
पुर्ण व्हिडिओ तुझा सुंदर चेहरा पाहून व मंजुळ आवाजामुळे पाहिला.... बाकी सर्व सांगितले ते ठिक आहे...
Thankuuuuu 🤗🔥❤️
खुपचं प्रेरणादायी
Good better best...
खरच दिदी तुझे मत अगदी बरोबर आहे
No 1 ताई
मला असे अनुभव भरपूर आलेत
Thanks for give valuble information
Wow. Very awesome and informative video Dii🤩🤩. Keep it up and plz motivate all in this way. You will get success in a very short time ☺️. Thank you Dii
A
किती छान संदेश दिला ताई तू 👋
खुप छान गं पोरी.. मी असाच चांगला वागलो आणि खुप मागे राहिलो, गैरफायदाच घेतला लोकांनी 🙏🏾
Nice 👌🙏
Khare ahe. Me yach Chuka kelya ahet. Yaikun bare vatle. Thank you.
Khup god awaj ahe ....ani tuje thoughts..wow.... superb...
दुसऱ्याचा सुखात बऱ्याचदा आपल सुख लपलेलं असते.
Khupach chan tai
Khupch chan 👌👍
खूप छान आहे माहिती
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.....
Nice video behavior kash karayach he tuzhy mule samajal aahe kunala ignore karayach kunala ignore nahi karayach he pan tuzhe muleech success zhal aahe
Wow mam so beautiful video you are my inspiration mam i am daily watching your videoes, i am big fan mam i like you and your videos thanks mam
Thanks a lot jayant
Thanx jayant
खूप छान प्रोत्साहन करता मॅडम
अगदी बरोबर एकदम सुंदर
ताई पटतंय.....
परंतु असं जगायला स्वतः कष्ट करण्याची तयारी पाहिजे....
आजच्या पिढीत कष्ट करण्याची तयारी नाही
Khupach chaan 👌👌👌
ॐ खुप सुंदर मार्गदर्शन दीदी
very good knowledge..my friend...
Wow,😃😂👌👌 KHUP khup chhan mahiti 😊😊👍
Nice Annalisis snehal
100% khari gost. 🌹🌹🌹🌹🌹
दीदी खरचं तू मला खूप खूप आवडतेस आणि तू मला माझ्या सख्या बहिणीसारखी आहेस तू खूप खूप हुशार आणि सुंदर आहेस😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙏
छान माहिती दिली आहे. तुमचे खूप आभार मॅडम.
Khupach chan