मुली तुझ्या घरची, शिक्षणाची ,असेल तर नौकरीची सर्वप्रकारची जबाबदारी सांभाळून वक्तृत्व कलेतील सर्वांना आनंद देत आणि घेत सर्वांना जीवनाची योग्य दिशा दाखवण्याची धडपड बघून तुझं खूप खूप कौतुक करावं वाटतं .अजून एक गोष्ट आवर्जून ऐक , वक्तृत्व कलेत मिळणारा कमालीचा आनंद आणि सन्मान इतर कुठल्याही क्षेत्रात मिळत नाही. हीच तुझी आवड आहे .आणि हो आवडी जपायच्या असतात .हे तर तूला निश्चीतच माहित असेल. पण उच्च पदाची नोकरी सांभाळून सुद्धा हा छंद जोपासता येतो .वक्तृत्वात पारंगत असणे महणजे भाग्यवान असणे .हे भाग्य सर्वांनाच मिळत नाही . ते तुला मिळालय खूप खूप शुभेच्छा !
खूपच छान video होता....अगदी शेवटची पांच minutes तु जे काही बोललीस same असाच माझा स्वभाव आहे ज्या मुळे मी दुखी असते....आणि त्यामुळे माझी जवळ chi manase माझ्या पासून दूर जातात. Video ऐकता ना असे वाटत होते हा video माझ्यासाठी ch बनला आहे..बरेच दिवस झाले me असे बरेच जनाचे video ऐकतेय. माझ्यात बदल करण्यासाठी....आणि हळू हळू to होतोय....but ur speech r best dear..Thank u so much dear for make this video. Ase वाटते तुझ्यासारखी manase aajubajul असावी...सारिका जगदाळे
ताई मि खूप च demotivate झालो होतो मला जगण्याचा पण कंटाळा आला होता तुमचं बोलन ऐकून एक्दम विचारधारा च बदलली Thank You so Much tai 😊 You are my inspiration
ताई खूप भारी. आणि आभार पण कारण असा कोणीच नसेल की हा व्हिडिओ पाहून खुश झाला नसेल. तुमच्या आवाजात निरागसता व मधुरता आहेच .पण त्याही पेक्षा तुमचा विचार खूप चांगला आहे . हा विचार असा आहे की आपण स्वामी विवेकानंदांच्या १०० शिष्या पैकी 1 आहात आणि तुमचा विचारांनी लाखो लोकांना खुश करता.
तुमचा चेहरा बघूनच एक motivation मिळते मला, आणि तुमचा आवाज तर खूपच गोड आहे ,प्रवचन ,कीर्तन पेक्ष्या तुमच्या speech मधून खूप शिकण्यासारखे आहेत
धन्यवाद ताई खरचं खूप सोप्या भाषेत व खरंच खूप चांगल समजून सांगितलं 🙏🙏
ताई तू झी मराठी भाषा खुप दमदार आहे.. आणि तुझा चेहरा पाहीला की सगळे आम्ही खुश झालो... धन्यवाद आपले स्पिच
दीदी तू खुप खुप छान माहिती सांगितली 👌👌👌👌👌तुझ्या विचारांनी लोकांना प्रेरणा मिळेल 🙏🙏🙏🙏🙏
ताई आतापर्यंत कुठे होतात खूप आनंद झालाव्हिडिओ बघून
मुली तुझ्या घरची, शिक्षणाची ,असेल तर नौकरीची सर्वप्रकारची जबाबदारी सांभाळून वक्तृत्व कलेतील सर्वांना आनंद देत आणि घेत सर्वांना जीवनाची योग्य दिशा दाखवण्याची धडपड बघून तुझं खूप खूप कौतुक करावं वाटतं .अजून एक गोष्ट आवर्जून ऐक , वक्तृत्व कलेत मिळणारा कमालीचा आनंद आणि सन्मान इतर कुठल्याही क्षेत्रात मिळत नाही. हीच तुझी आवड आहे .आणि हो आवडी जपायच्या असतात .हे तर तूला निश्चीतच माहित असेल. पण उच्च पदाची नोकरी सांभाळून सुद्धा हा छंद जोपासता येतो .वक्तृत्वात पारंगत असणे महणजे भाग्यवान असणे .हे भाग्य सर्वांनाच मिळत नाही . ते तुला मिळालय खूप खूप शुभेच्छा !
छान बोलतेस ताई तू. दु:खातून समृद्धी कडे जायचे असेल तर मागचे सर्व विसरून या क्षणी मी चांगले काय करू शकतो हा पहिला विचार आपण केला पाहिजे.
Always positive thinking thank you so much
तुझे विचारणे खरचं सर्वांना मदत होते धन्यवाद
धन्यवाद ताई!
👍👌👏
अप्रतिम विचार सांगितलं आहेत, दीदी👌
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏🙏❤🙏🙏 खूप छान बोलतेस दिदि
ताई तुमचा प्रेरक भाषण एकुनी मला छन वाटल.आता मला शांत झोप लागते.आता मी काम टेंशनच मिळत नाही निवांत झोपुनी रहातो.
🤗🙏😊
@@Snehankit thanks
ताई तु एवढ्या लहान वयात खूप छान समजून सांगतेस
खूपच छान video होता....अगदी शेवटची पांच minutes तु जे काही बोललीस same असाच माझा स्वभाव आहे ज्या मुळे मी दुखी असते....आणि त्यामुळे माझी जवळ chi manase माझ्या पासून दूर जातात. Video ऐकता ना असे वाटत होते हा video माझ्यासाठी ch बनला आहे..बरेच दिवस झाले me असे बरेच जनाचे video ऐकतेय. माझ्यात बदल करण्यासाठी....आणि हळू हळू to होतोय....but ur speech r best dear..Thank u so much dear for make this video. Ase वाटते तुझ्यासारखी manase aajubajul असावी...सारिका जगदाळे
khup khup dhnyavaad 😊🙏
ताई मि खूप च demotivate झालो होतो मला जगण्याचा पण कंटाळा आला होता तुमचं बोलन ऐकून एक्दम विचारधारा च बदलली
Thank You so Much tai 😊 You are my inspiration
Tu evadhya lahan vayat kase kay sangu shakte. Kharach hats of you.
खरंच खूप छान समजून सांगितलं, असं कोणी कधी सागितलं नाही,
माझ्या मनातल बोललीस मलाही वाटत दुःख माझ्यकडेच येत.मीही सुख आणि आनंदाच्या शोधत असते
खरच खूप मस्त व्हिडिओ आहे 😊 ताई तुम्ही खूप छान सांगता
aaj man khup naraj hot pan tumch bolne yekun jagnyachi ichha nirman jale. thanks .
Khup chan motivation deta tumhi. Khup chan vatt . Thx didi
Very nice di
Thanks Tai 👌👌
खूप छान ताई तुमचं मनापासून आभार जगात लाखो लोग दुःखी आहेत आपन खुश कस राहायचं मार्ग तुम्ही दाखवला त्याबद्दल 🙏आभार
110% power full ⚡ video 📸👌 I like your this motivation + Postive life video 📸👌🙏
ताई खूप भारी.
आणि आभार पण कारण असा कोणीच नसेल की हा व्हिडिओ पाहून खुश झाला नसेल.
तुमच्या आवाजात निरागसता व मधुरता आहेच .पण त्याही पेक्षा तुमचा विचार खूप चांगला आहे .
हा विचार असा आहे की आपण स्वामी विवेकानंदांच्या १०० शिष्या पैकी 1 आहात आणि तुमचा विचारांनी लाखो लोकांना खुश करता.
Khupch chan g didi kiti chan boltes kiti sundanr vichar sangtes Ek ch number salute tula.
खूपच छान सादरीकरण, विचार आणि आत्मविश्वास
thank you tai
तुझ विचार खुप छान तर आहेतच, पण तुझ वय तर खुप लहान वाटते, एवढे आनुभव संपन्न विचार तुला सुचलेत तरी कसे,
Khupach chhan vichar mandlet tuzya vicharmule mala khup motivation milale nice aawaj nice personality.mi khup bharahun gele.khup khup dhanyawad.
तुझे व्हिडिओ पहिला की सर्व जगाचा आणि दुःखाचा विसर पडतो,amazing creation
ताई तु खूप छान बोलतेस तुझे व्हिडिओ बघून मस्त वाटते❤
तुज आवाज खूप गोड आहे आणि छान सांगत असते
सर्व वयाच्या लोकांना उपयुक्त आहे🙏🙏
Thank you so much for good advice
Verry verry verry greatful and Thankful sister
तुज बरोबर आहे ताई पण कधी कधी खुश असताना आयुष्यात अशी मानसे येतात की त्यामुळे आपण परत दुःखी होतो मग यासाठी काय कराव
Asha mandana ignore kara
Didu khup Chan Tai tuzhe video astat.mi tuzhe video bagun khup kahi shikte khup Chan Tai...tu tuzhay life madhe khup Khush rahanar...👍😇
Khup chhan vichar thank you
Thanks, tumchya speech mule. majya madhe khup change zaley.
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली आहे ताई तुम्ही 🙏🙏👌👌🌹🌹
Really mam you are too good, your thoughts is really inspiring to everyone. Hat's off and Salute to you mam from my HEART
खूपच छान 👍 प्रेरणादायी....छान बोलते ग अगदी हदयस्पर्शी ❤️🌹
Thanks didi tu khup chaan mahiti sangitlis 👌😊😌🥰🤗
Thank you so much didi love you too❤
खूपच छान ताई......
खुप सुंदर विचार मांडले धन्यवाद
Ho tai tu khup.chan sangitle.aahe😘
एकच नंबर 👍👍👍👍👍👍❤️
Thanks Didi....
Thank so mucha di 🙏
ThyAnk you diduu 🙏🙏
Thank you so much tai
Kharch khup Chan sagitals mood fresh zala
खुप छान 3 नं फार महत्वाचे आहे खुप छान
Very good speech my Doughter. God bless u. I'm vivekanand ✅🆗
Thanks didi vidyo bogun माझ मन बदलून गेल
Thank you so much dear sis very nice motivation
Di tuza video bagitala ki mala ek perena motivation milete 🤗🤗khup Chan di aamhala aasach support karat ja💜💜
Khup chhan..mahiti 😊👌👌👌
Thank you mam
Kharc Tai Chan vatl
Thank you dear
खूप छान ताई साहेब
My friend good night thank you
Thanks you 🙏
Thanks 😊
खुपच गोड ....मन प्रसन्न होतं तुझा आवाज ऐकला की 😊😊😇
Thank you so much dear ❤️😊
खूप लहान आहेस पण छान बोलतेस....keep it up
एक नंबर ताई ❤❤❤
Thanks sister 🙏
खूप छान माहिती.
खूूप छान बोलता ताई तुमी
खुप छान माहिती आहे दिदी
First View Tai 🥰 Mst video bnvtes Tu 🙄 True Facts 🙁
Tai aapla aavajpan chyan aahe margdrshan pan chyan aahe Dhnyvad Thanks
Naaes...☺
So sweet voice and sharing good information...
खुपच छान
Thanks sis👍
Thanks
ATI hhan
ताई खूप आभारी आहे 🙏🏻
Om shanti didi
Very nice lecture thank you so much
Thank Sis 😇💞
Very nice thoughts
All the best didi
Very powerful motivation video 😊😊 tai. I am really your biggest fan tai thank you soooooo much 😊
So nice of you
Thanks
Va chan shevatcha mudda khup patla
Thanks dear,now I am happy,nice vedio
Khupch chan aahe Vedio
Dhanyvad
ताई खरच खुप छान सागतेस
Tai khup chan preran milali tumcha video pahun
Kupac sundar yakun kup bare vatle
nice think positive stay fit keep moving
Khup chan ....Very nice ..