th-cam.com/video/c1LkgBxF3iY/w-d-xo.htmlsi=UCMXY2IdZoFzPo2X विस्मरणात चाललेली पारंपारिक चटपटीत चटकदार रेसिपी "*रंजका*" *वर्षभर टिकण्यासाठी खास पद्धत - रंजका*👆🏻
प्रिया ताई, पारंपारीक गुळाची दशमी हा पदार्थ खूपचं भारी आहे. तुम्ही रेसिपी शेअर केलात म्हणजे पदार्थ उत्कृष्ट असणारच. मी हा पदार्थ पहिल्यांदाच ऐकला आणि बघितला. सोप्पी रेसिपी आहे. मी नक्की करून बघणार. मला तर बनवतानाच बघून खावीशी वाटतं होती. रंग ही सुरेख आणि गुळाच्या दशमी ला पदर ही छान सुटले आहेत. ताई तुम्ही असे पारंपारीक पदार्थ आम्हां गृहिणींना, त्या पदार्थाची रेसिपी शेअर करता म्हणून ते पदार्थ कळतात. रेसिपी आमच्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल ताई तुमचे मनापासून आभार....😊🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️.
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार नेहा ताई ❤️🙏 तुम्ही नेहमीच मला भरभरून प्रतिसाद देता त्याबद्दल तुमची मनःपूर्वक आभारी आहे🙏 तुमची अशी ही भरभरून दिलेली साथच मला नवनवीन रेसिपी सादर करायला उत्साह व प्रोत्साहन देते पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर एक नम्र विनंती करते🙏 तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जरूर शेअर करा👍❤️🙏
th-cam.com/video/c1LkgBxF3iY/w-d-xo.htmlsi=UCMXY2IdZoFzPo2X विस्मरणात चाललेली पारंपारिक चटपटीत चटकदार रेसिपी "*रंजका*" *वर्षभर टिकण्यासाठी खास पद्धत - रंजका*👆🏻
मी कधी ठेवलं नाहीये .पण ,जास्त वेळ ठेवलं तर कणिक बरीचशी घट्ट होते कारण यामध्ये गुळ आणि तुपाचा वापर केला आहे आणि गुळ असल्यामुळे जर फ्रिजमध्ये ठेवलं तर त्याला पाणी वगैरे सुटलं तर एखाद्या वेळेस कणिक चिकचकीत होईल. असे वाटते🤔
प्रियाताई तुमच्या सर्वच रेसीपी उत्तम असतात .फक्त एक प्रश्न पडतो की तुम्ही एक वाटी गूळ म्हणता पण ती वाटी पाऊण च भरलेली असते .हे please सांगाल का ? आणि वाटी प्लेन घेतली तर जास्त बरे होईल .म्हणजे अर्धी वाटी जेंव्हा सांगता ते अचूक होईल .कारण तुम्ही घेतलेली वाटी खालून निमुळती व वर पसरट आहे . पदार्थ फारच छान असतात तुमचे .
पण जर आपण सर्व साहित्य मोजायला एकच वाटी घेतली तर ती वाटी निमुळती असो किंवा वरपासून खालपर्यंत सरळ असो तसा काही विशेष फरक पडत नाही आणि अगदी जर थोडंफार पाण्याचे प्रमाण कमी-अधिक झालं तरीही विशेष असा फरक पडत नाही थोडफार पीठाचे प्रमाण ऍडजेस्ट करावं लागतं आणि गुळ अगदी वाटी काठोकाठ भरून घेतली होती पण मी घेतलेला गुळ अगदीच नरम होता मी बराच वेळ आधी तयारी करून ठेवली होती त्यामुळे मऊ असल्यामुळे तो वाटीत बसल्यासारखा दिसत होता पण जेव्हा मी वाटीमध्ये भरून घेतला त्यावेळेस सपाट वाटी भरून घेतला होता यापेक्षा जास्त घेऊ नये
चव खूपच छान असते...
तसेच जीवनसत्त्व युक्त!!!
🎉🎉 मन:पूर्वक धन्यवाद!!!
नेहमीप्रमाणेच छान receipe आहे प्रिया.
प्रिया ताई अप्रतिम, प्रमाण अचुक !!!🎉🎉💫💫👍
ताई खूप सुंदर अप्रतिम दशमी ची रेसिपी बनवली.
Khupch sundar zali ahe dashami
Are waah chan zalya aahet dashmya ❤
1 number recipe aahe ❤
Wow khupchan 🎉❤
एक नंबर रेसिपी माझी खूप फेवरेट रेसिपी आहे थँक्यू तुम्ही दाखवल्याबद्दल
मस्त ❤
मस्तच गुळाची दशमी खूप खूप धन्यवाद प्रियाताई ❤
Khup chan❤❤❤
फार छान रेसिपी
Khup msst
Thank you!! प्रवासातील टिकणारे पदार्थ ह्या वर एक सिरीज करावी ही विनंती.
खूपच सुंदर दशमी रेसिपी....
धन्यवाद ताई.
th-cam.com/video/c1LkgBxF3iY/w-d-xo.htmlsi=UCMXY2IdZoFzPo2X
विस्मरणात चाललेली पारंपारिक चटपटीत चटकदार रेसिपी "*रंजका*"
*वर्षभर टिकण्यासाठी खास पद्धत - रंजका*👆🏻
खूप छान
प्रिया ताई, पारंपारीक गुळाची दशमी हा पदार्थ खूपचं भारी आहे. तुम्ही रेसिपी शेअर केलात म्हणजे पदार्थ उत्कृष्ट असणारच. मी हा पदार्थ पहिल्यांदाच ऐकला आणि बघितला. सोप्पी रेसिपी आहे. मी नक्की करून बघणार. मला तर बनवतानाच बघून खावीशी वाटतं होती. रंग ही सुरेख आणि गुळाच्या दशमी ला पदर ही छान सुटले आहेत. ताई तुम्ही असे पारंपारीक पदार्थ आम्हां गृहिणींना, त्या पदार्थाची रेसिपी शेअर करता म्हणून ते पदार्थ कळतात. रेसिपी आमच्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल ताई तुमचे मनापासून आभार....😊🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️.
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार
नेहा ताई ❤️🙏
तुम्ही नेहमीच मला भरभरून प्रतिसाद देता त्याबद्दल तुमची मनःपूर्वक आभारी आहे🙏 तुमची अशी ही भरभरून दिलेली साथच मला नवनवीन रेसिपी सादर करायला उत्साह व प्रोत्साहन देते पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏
तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर एक नम्र विनंती करते🙏 तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जरूर शेअर करा👍❤️🙏
दशमी खूप छान दिसते
Wow tasty and healthy recipe 👌🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏❤️
👌👌♥️👍
दुधामुळे नरम होतात दुधात भिजवले तर माझा अनुभव सांगते
अप्रतिम रेसिपी ❤❤. पाण्याऐवजी दूध वापरले तर चालेल का?
💯
सहि रे सही बात 🎉
धन्यवाद जी ताई🎉
वाह!! सुंदर रेसिपी!!
Dashmya chan zalyat.tawa lokhandi aahe ka? Kontya comp.cha?
मला अशी मऊ दशमी ची रेसिपी हवीच होती.👌👍
th-cam.com/video/c1LkgBxF3iY/w-d-xo.htmlsi=UCMXY2IdZoFzPo2X
विस्मरणात चाललेली पारंपारिक चटपटीत चटकदार रेसिपी "*रंजका*"
*वर्षभर टिकण्यासाठी खास पद्धत - रंजका*👆🏻
Mast tai marathi items paramparik pulav aani protin,calcium aase tase item pan sanga
Chann ❤❤❤
प्रिया, दशमी बघुन मला माझ्या आजीची आठवण आली. ती पण उसाच्या रसात अश्या प्रकारची दशमी करत होती.
नेहमी प्रमाणे तुझी रेसिपी उत्तम झाली आहे. 😊❤️
खूप खूप धन्यवाद मनापासून आभार🙏❤️
🎉❤
ताई तीळ पोळी दाखवाना
Tai ही कणीक मळून लगेच फ्रीजमध्ये ठेवून सकाळी केले तर चालतील का
मी कधी ठेवलं नाहीये .पण ,जास्त वेळ ठेवलं तर कणिक बरीचशी घट्ट होते कारण यामध्ये गुळ आणि तुपाचा वापर केला आहे आणि गुळ असल्यामुळे जर फ्रिजमध्ये ठेवलं तर त्याला पाणी वगैरे सुटलं तर एखाद्या वेळेस कणिक चिकचकीत होईल. असे वाटते🤔
❤❤❤❤👌👌👌👌🕉🌄💫
खूपच छा न रेसिपी.
प्रियाताई तुमच्या सर्वच रेसीपी उत्तम असतात .फक्त एक प्रश्न पडतो की तुम्ही एक वाटी गूळ म्हणता पण ती वाटी पाऊण च भरलेली असते .हे please सांगाल का ? आणि वाटी प्लेन घेतली तर जास्त बरे होईल .म्हणजे अर्धी वाटी जेंव्हा सांगता ते अचूक होईल .कारण तुम्ही घेतलेली वाटी खालून निमुळती व वर पसरट आहे . पदार्थ फारच छान असतात तुमचे .
पण जर आपण सर्व साहित्य मोजायला एकच वाटी घेतली तर ती वाटी निमुळती असो किंवा वरपासून खालपर्यंत सरळ असो तसा काही विशेष फरक पडत नाही आणि अगदी जर थोडंफार पाण्याचे प्रमाण कमी-अधिक झालं तरीही विशेष असा फरक पडत नाही थोडफार पीठाचे प्रमाण ऍडजेस्ट करावं लागतं आणि गुळ अगदी वाटी काठोकाठ भरून घेतली होती पण मी घेतलेला गुळ अगदीच नरम होता मी बराच वेळ आधी तयारी करून ठेवली होती त्यामुळे मऊ असल्यामुळे तो वाटीत बसल्यासारखा दिसत होता पण जेव्हा मी वाटीमध्ये भरून घेतला त्यावेळेस सपाट वाटी भरून घेतला होता यापेक्षा जास्त घेऊ नये
Hi dear Madam. Your recipe of Dashami is very nice and easy to make. Yours all recipes are highly delicious.
Thanks !
छान रेसिपी.😊
पिठात तूप गरम कि थंड घालायचं
रूम टेंपरेचरचं घालायचं
गेल्या आठवड्यात ही रेसिपी दाखवली होती ना तुम्ही?
की आधी पण दाखवली
मी पहिल्यांदाच ही रेसिपी दाखवली आहे😊🙏
@PriyasKitchen_ mala watal ki thodi edit karun dakhwalit ,receipe Chan aahe.
नंतर कडक पडत नाही का गुळ गरम केल्या मुळे
नाही
Chhan
Khuppacha Sundar Recipi