आजच्या व्हिडिओ ताई मुळे बनवायला लागला माझं काय मन बघताय तुम्ही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 87

  • @Yash_1049
    @Yash_1049 20 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    प्रियांका भारीच उत्तर दिलंस... असच उत्तर द्यायचं... म्हणजे समोरच कमजोर समजत नाही... Well don...😅😊

  • @hemadesai9071
    @hemadesai9071 วันที่ผ่านมา +46

    गुडड ताई असंच उत्तर देत जा तिला... स्वताला १६ वर्षा ची तरूणी च समजते ती 😂😂😂

  • @Shiv_official_792
    @Shiv_official_792 วันที่ผ่านมา +16

    तुम्ही सगळ्यांनच्या पुढे पुढे करता. आपल्याला पटत तस रहायचं. कोणाचा विचार नाही करायचा. आपला कोन करत का विचार. जिंतीचे दाजी 1 नंबर माणुस आहे .सगळ्यांना सेंम धरतात.

  • @SurekhaDhere-m9y
    @SurekhaDhere-m9y วันที่ผ่านมา +57

    असू दे नवरा पैसे कमवत नाही आपलं तू तरी व्हिडिओच्या माध्यमातून कमवू तू पण शिकली नवऱ्याचं प्रत्येक शब्द अ पटपट बोलता पण येत नाही काय नाटका लावलेत माणसे व्हिडिओ बघतात चांगले असतात म्हणून पण आता सगळं असल्यास लावले

    • @deepakshinde-ez8mh
      @deepakshinde-ez8mh วันที่ผ่านมา +8

      बरोबर बोललात 😂

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 วันที่ผ่านมา +25

    प्रियंका त्या 2न् मुलींना घरात घेऊ नको त्याच लक्षण चागलं नाही

    • @pratibhakhot715
      @pratibhakhot715 วันที่ผ่านมา

      तिला पन नाही आवडत त्यादिवशी कशी तोंड पाडुन बसली होती videomadhe

    • @ShardaShinde-fd1hd
      @ShardaShinde-fd1hd 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Corect ahe tumch

  • @manishagangurde2522
    @manishagangurde2522 21 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Ashic hushr rha sagle fayda ghetat tuza

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सोड प्रियांका त्या बाईचा विषय नको नादी लागू त्या शिष्ट बाईच्या ती नाही तुला बोलून देणार खूपच हुशार आहे तुझी नणंद

  • @_ADITYA_GAIKWAD_5754
    @_ADITYA_GAIKWAD_5754 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुझी ताई खरच मोबाईल पण्यात टाकून देईल तुझी ताई लय खोदप्त्री अहेपरत तुला तूचा मोबाईल द्यावलागेल

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye วันที่ผ่านมา +20

    अगं प्रियांका वहिनी तू बोलताना हसतेस सुद्धा तुला दम पण लागतो बोलताना तुला हे बोलणं शोभत नाही मला काही पटत नाही तू भांडणारी नाही वहिनी तुम्ही आपल्या घरातलं दुर्गा माऊस दाखवत जा हेच तुम्हाला शोभत असं तुम्हाला भांडणाचं शोभत नाही दुर्गा मावशी नजर काढा सोमा दादा सारखा तुम्ही भांडणाचं काय नाटक करता पण तुम्हाला शोभत नाही जमत पण नाही,

    • @rekhachavhan4816
      @rekhachavhan4816 วันที่ผ่านมา +5

      अगदीं बरोबर त्या विषायला काही अर्थ नाही
      इतकं छान चालले असताना उगाच काहीतरी करतात

  • @MayurSali-zi9mx
    @MayurSali-zi9mx 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बरोबर आहे तुमचं तुम्ही जसास जस राहायला हवे लोक अशी आहे की सुखान जगुन देत नाही मरुन पण देत नाही तुम्ही कठोर व्हा जश्याज जश्या ऊत्तर द्या हुशार व्हा माझा कायम सपोर्ट आहे

  • @AlkaGhavle
    @AlkaGhavle 22 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आग आपला नवरा बग असले विडिओ करू नको त्या मुली कोण आहे ते घरात नको ठेवून घेऊ

  • @anjanapatil6124
    @anjanapatil6124 วันที่ผ่านมา +10

    जबरदस्त व्हिडिओ काढला ताई गप बसले की ववा पण ईकत नाहीत

  • @jyotishinde57
    @jyotishinde57 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Shant bsun ly bolayla lagli suruvat tr tuch kelis

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 23 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    गप‌बशी लय‌बोलायला शिकली

  • @sbhosale3677
    @sbhosale3677 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वहिनी ताई चांगली आहे थोडा वेळ जाऊदे स्वता बोलेल तुज माहेर आहे तोडु नका लोकांच्या नदान सारखी नाही पुजा ला तुम्हाला जीव लावते दोघीला पण माहेर नाही तर ताई देवाचा कार्यक्रम त आहेर आणला खरतर आहेर माहेचा आसतो अशी ननद मिळाली नशीब तुमच

  • @anitavarne6537
    @anitavarne6537 วันที่ผ่านมา +10

    Navryachya pavlavar paaul thevte

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t วันที่ผ่านมา +10

    बास करा ना दोघी पण एका फोनवरून कशाला चांगल्या नात्यात विघ्न आणते तु लहान आहे तर घे समजून

    • @deepakshinde-ez8mh
      @deepakshinde-ez8mh วันที่ผ่านมา +1

      बरोबर नातं ठिकवन मतव आहे

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 วันที่ผ่านมา +17

    काय बोलतेय कीर्ती घाबरत बोलतीय प्रियका दात बघ कसे बाहेर आलेत की घाबरती

  • @SubhangiShinde-j2m
    @SubhangiShinde-j2m วันที่ผ่านมา +13

    प्रियंका ताई तो विषय सोडा नाही तर वाडतच जाईल तुम्ही टाकनार मग त्या ताई टाकणार

    • @rekhachavhan4816
      @rekhachavhan4816 วันที่ผ่านมา +2

      हो खरंच आहे किती विषय लाबवत जातात या दोन्ही 🤦‍♀️

  • @shubhangiphadatere4366
    @shubhangiphadatere4366 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Plan krun video banvta ka

  • @_ADITYA_GAIKWAD_5754
    @_ADITYA_GAIKWAD_5754 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तू जरा थंबनेल चांगला ताक प्लीज 😢

  • @vandanabirajdar782
    @vandanabirajdar782 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर आहे जशास तस् राहावं

  • @ROADKING7196
    @ROADKING7196 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हे असलं मनातलं सगळं व्हिडिओ बनवून सांगायची गरज आहे का परस्पर कराओ फोन बोलाव दोन तास आम्हाला आम्हाला तर शेजाऱ्यांशी सुद्धा नंदीचा किंवा घरातलं सांगायची परमिशन नाही जर सांगितलं तर आमचं घरातील भांडण वाढतील पण कमी होणार नाही ह्यांचं बर आहे आपलं सगळ्या जगाला ओरडून सांगायचं आमची बघा झाली भांडण😂😂😂

  • @ashokgawande7871
    @ashokgawande7871 วันที่ผ่านมา +6

    ननद होय तिथि इज्जत काडु नको

  • @Rajashri.Deshmukh
    @Rajashri.Deshmukh 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नको नादाला लागू कोणाच्या तू फक्त तुझा तुझ्या मुलांचा विचार कर त्याच्याकडे लक्ष दे

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye วันที่ผ่านมา +6

    वहिनी तुम्हाला भांडण करायचं नाटक सोबत नाही तुम्ही आपलं दुर्गा माऊली चे व्हिडिओ घरातले व्हिडिओ दाखवत चांगल्या बनवा दुर्गा माऊची नजर काढा रोज आज रविवार आहे दुर्गा माऊलीला नजर लागते मला खूप आवडते दुर्गा माऊली पिहू मी लोणावळ्यावरून बोलते सोमा दादा सारखे तुम्हाला ॲक्टिंग करायला जमणार नाही तुम्ही या भानगडीत पडूच नका वहिनी

  • @shubhangiphadatere4366
    @shubhangiphadatere4366 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Ata tujh chalu zal ka natak

  • @PriyankaKadam-xd6kc
    @PriyankaKadam-xd6kc 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @YogitaPawar-s4y
    @YogitaPawar-s4y 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Waaa priyanka tai ek nooo

  • @santoshchavan3913
    @santoshchavan3913 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Ag tuji nnd kup aagav ahi fkt j1krayla atay fkt😂😂😂

  • @MangalKatore-x6u
    @MangalKatore-x6u วันที่ผ่านมา +5

    आंग बाग गप बस ननंदय

  • @shubhangiphadatere4366
    @shubhangiphadatere4366 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Views sathi

  • @vjs546
    @vjs546 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हिला पण महित झाले आहे की भांडन केल्यावर view वाडतात पण लक्ष्य थेवा बदनामी पण भरपूर होते ये पब्लिक है ये सब जानती है फक्त झेलायची तय्यारी ठेवा

  • @deepakshinde-ez8mh
    @deepakshinde-ez8mh วันที่ผ่านมา +3

    😂काय नाटक 😂करालात😂ताई 😂छान 🤦‍♂️

  • @preranabansode4186
    @preranabansode4186 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho tai tuz bavlat aahe

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 วันที่ผ่านมา +2

    प्रियंका तुजा भाऊ सोन्या का येत नाही

    • @deepakshinde-ez8mh
      @deepakshinde-ez8mh วันที่ผ่านมา +2

      सोमा मूळ यतनाय

  • @amol.b
    @amol.b วันที่ผ่านมา +1

    बरोबर बोली ताई

  • @khandekargamer
    @khandekargamer วันที่ผ่านมา +5

    Natki bai

  • @indiancookingqueenkomalkad655
    @indiancookingqueenkomalkad655 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Priyanka tu brobr ahes taition nko gheu ani na andela call nko kru ug fkt aple lekr navra yancyasathi jag tula koni bhgmar nhi navryashivay lekrashivay tyamul bakicya lokanche bilkul tan gheu nko

  • @Roshanbi-fi6mv
    @Roshanbi-fi6mv วันที่ผ่านมา +8

    Chan video Priyanka 😂😂

  • @radhabhise783
    @radhabhise783 วันที่ผ่านมา +2

    Mst banvla Video 😅

  • @rashmichaudhari5960
    @rashmichaudhari5960 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @panditjadhav8810
    @panditjadhav8810 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वीडियो बनवायला तूच सुरवात केली पहिल मग का आता तुला का जड चालय काय प्रियंका

  • @SujataAdballe
    @SujataAdballe วันที่ผ่านมา +6

    Bavlat

  • @radhabhise783
    @radhabhise783 วันที่ผ่านมา +2

    Bharii 😂

  • @AnushkaDivte
    @AnushkaDivte วันที่ผ่านมา +4

    Tula kahi garaj hute you tube var bhandna aine chi asa kite Vida zala asan dar Vida asach kale hute ka gharchi izat bahar kadila lagli sod sagde bhand ne vado ne ne vaden sudun Tak

  • @Aaba-p9w
    @Aaba-p9w 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तिला बारामतीला नंदला येऊ देऊ नको

  • @virajkamble6111
    @virajkamble6111 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रियंका जाऊदे दे सोडून

  • @dada.boosboos7215
    @dada.boosboos7215 วันที่ผ่านมา +3

    आता येळ आमोशा जवळ आलीया तिच्या शेतात जेवायला जाऊ नको

  • @hemadesai9071
    @hemadesai9071 วันที่ผ่านมา

    जाऊ दे परय

  • @pavanChavan-r7k
    @pavanChavan-r7k 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    😮

  • @KarinaBhise
    @KarinaBhise วันที่ผ่านมา +4

    Ho tai tuz brobar Aahe...

  • @supriyachaudhari5006
    @supriyachaudhari5006 วันที่ผ่านมา

    Kay chalay tumch

  • @mahi..404
    @mahi..404 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice video ❤

  • @Rj-ib5qg
    @Rj-ib5qg 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂😂😂😂surwat keliy bhandan views sathi ky natak Priyanka

  • @ShilpaKharade-ho2xi
    @ShilpaKharade-ho2xi วันที่ผ่านมา +1

    😃😃

  • @RameshwarBakal
    @RameshwarBakal วันที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @MangalKatore-x6u
    @MangalKatore-x6u วันที่ผ่านมา

    कमी पणाचे जरा