बाळा बाळा किती सुंदर चाल आहे सृष्टीवरील खरा आनंद मिळतो बाळा बाकी काहीही नको आता तुझंच अभंग एकावेसे वाटतात तुमचे सगळे पथक मन भरून आनंद देत आहे त्यामुळेच जीवन आणखी आनंदी झालं 1000 वर्ष जगावं वाटत मलातरी बरका आदर्श बाळा
मला मागिल 20 वर्षांपासून भजनाचा छंद आहे आणि मी श्री गणेश चतुर्थी उत्सवात उत्सवात नित्य गायन करीत असतो. परंतू भजनात अशी तबल्याची उत्कृष्ट साथ संगत मी माझ्या संपूर्ण आयुष्यात ऐकतो आणि अनुभवतो आहे. आपणास मी त्रिवार वंदन करतो सर . मंत्रमुग्ध झालो सर . वा! काय वादन आणि गायन आहे सर.
खूप छान आवाज आहे ताई असेच लतादीदी सारखे गात रहा लतादीदी सारखे आपले आयुष्य असेच असेच उज्वल उज्वल हो ईश्वरचरणी प्रार्थना ताई खूप मोठी हो राम कृष्ण कृष्ण हरी
सुंदर आवाज ताई जसा श्रावणातील सरी मनाला भिजून टाकतात तबला असा की विजेचा खडखडाट हार्मोनियम तर खुपच सुंदर टाळ तर पंढरीच्या वारीचा जय घोष सर्वानाच मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी⛳️
बाळच आहे माझ्यासाठी मन प्रसन्न करत हे बाळ बोलण्याची पद्धत स्वर फार ठळकपणे ऐकायला येतात सगळ्याचे अभिनंदन हे एकट्या बाळाचे काम नाही सगळ्यांची साथ मोलाची असते आणि थोर विचार म्हणून मला खूप आनंद होत आहे असेच गा
हे आमचेच लाडके बाळ आहे आनंदी आनंद मिळतो या वाघामुळे मन शांत आणि प्रसन्न होते आवाजाने ईश्वरी लीला अगाध आहे भगवंत कृपा आहे माझ्यावर। सगळ्या कलाकारांच्या चरणी नतमस्तक सगळे मन लावून गायन गाता। आणि समाजाला आनंद देत असता खूप खूप कोतूक करतो तुमचे
Tabalawadan, suswar gayan aani sundar harmoniamwadan. Khup chhan.
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Gayan surekh Sami tablavadantr khupch chaan
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान आवाज आहे 🙏🙏🌹🌹💥
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
बाळा बाळा किती सुंदर चाल आहे सृष्टीवरील खरा आनंद मिळतो बाळा बाकी काहीही नको आता तुझंच अभंग एकावेसे वाटतात तुमचे सगळे पथक मन भरून आनंद देत आहे त्यामुळेच जीवन आणखी आनंदी झालं 1000 वर्ष जगावं वाटत मलातरी बरका आदर्श बाळा
धन्यवाद माउली 🙏 ♥️
Voice is very sweet.
❤very nice
Khoopach Chan Awaz And Abhang Jai Jai Ram Krishna Hari Mauli
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
छान। गायलं आहे ताई तुम्ही.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
किती कौतुक करावे त्या टाळकरी बाळाचे...
🙏🏵️🚩🏵️🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी 🙏
छान ताई राम कृष्ण हरी
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान ताई राम कृष्ण हरी
सूंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम क्रुष्ण हरी 😍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup khup Sunder rachna and sound
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
Khup chan taee
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
⚘⚘⚘super
खूपच सुंदर आवाज आहे माऊलीचा पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जय हरी माऊली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
मला मागिल 20 वर्षांपासून भजनाचा छंद आहे आणि मी श्री गणेश चतुर्थी उत्सवात उत्सवात नित्य गायन करीत असतो.
परंतू भजनात अशी तबल्याची उत्कृष्ट साथ संगत मी माझ्या संपूर्ण आयुष्यात ऐकतो आणि अनुभवतो आहे.
आपणास मी त्रिवार वंदन करतो सर .
मंत्रमुग्ध झालो सर .
वा! काय वादन आणि गायन आहे सर.
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एकच नंबर गायण आहे ताई.तुमच्या या गायणाला कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
Ramkrushn Hari mauli thakyou
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
लय गोड आवाज आहे ताई
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Good Harmonium And Tabla Wadak Jai Jai Ram Krishna Hari Mauli
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup Chan aavaj aani gayan aahe tai mast
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
उत्कृष्ट तबला वादन.
अप्रतीम
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Shiwanitai Khup Chhan ,Asecha Gat Raha ,Holichya Hardik Shubhechha 🌹
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम गायन ताई खुप छान 🎉जालिंदर महाराज महाराज साष्टांग दंडवत
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी वा खूप सुंदर खूप खूप छान तबला पण खूप छान टाळ पण खूप छान राम कृष्ण हरी
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial फारच सुंदर आवाज, चाल छान, तबला व हार्मोनियम साथ सुंदर.राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी माऊली खूप छान चाल आणि अभंग ,
धन्यवाद माउली
राम कृष्ण हरी 🙏
, , ,छान
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी ताई साहेब एकच नंबर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान आवाज आहे ताई असेच लतादीदी सारखे गात रहा लतादीदी सारखे आपले आयुष्य असेच असेच उज्वल उज्वल हो ईश्वरचरणी प्रार्थना ताई खूप मोठी हो राम कृष्ण कृष्ण हरी
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Ram krishna hari
Harmoniyam maghe rahte baki thik aahe
, अप्रतिम ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
वाह वाह याला म्हणतात गायन
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी माऊली सुंदर अभंग आहे.गायिलात पण सुंदर. तुमच्या टीमला मनापासून धन्यवाद. 🚩🙏🙏👍🚩
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
बाळा होळी सनाच्या खूप खूप छान शुभ शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना
तुम्हाला पण शुभेच्छा..
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप खुप छान शिवानी ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम गायन वादन
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
सुंदर आवाज ताई जसा श्रावणातील सरी मनाला भिजून टाकतात तबला असा की विजेचा खडखडाट हार्मोनियम तर खुपच सुंदर टाळ तर पंढरीच्या वारीचा जय घोष सर्वानाच मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी⛳️
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
काय उपमा दिली खूपच सुंदर 👌😍🙏
खुपचं छान गायण ताई राम कृष्ण हरी
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
शिवानीताईंचा आवाज खूपच छान
माझी माऊली ज्ञानेश्वर माऊली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏 😊
Tai khup changl gata
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप खूप सुंदर खूपच सुंदर ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial राम कृष्ण हरी
Va Kay sur lavala 1 ch number Tabalji Cchan
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद गायन छान तबला एकच.नंबर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Wah khupch Chan geet
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम गायन ताई
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
बाळच आहे माझ्यासाठी मन प्रसन्न करत हे बाळ बोलण्याची पद्धत स्वर फार ठळकपणे ऐकायला येतात सगळ्याचे अभिनंदन हे एकट्या बाळाचे काम नाही सगळ्यांची साथ मोलाची असते आणि थोर विचार म्हणून मला खूप आनंद होत आहे असेच गा
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
जय जय राम कृष्ण हरी खूप सुंदर 👌👌🙏🙏
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आतिशय सुंदर. गोड.सुमधूर.असा.आवाज.
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
शिवानी ताई अत्यंत सुमधुर वाणी आहे तुमची खूप खूप छान 👌👌👌♥️♥️🚩 🙏🙏राम कृष्ण हरी
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आवाज छान आहे धन्यवाद
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम सुंदर गाणकोकीळा मंत्रमुग्ध केले अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
😊मनापासून धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान वाटले
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एकच नंबर ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Ram krushn hari 🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी 🙏
Wah..kya baat hai.. khupch madur♥️🌹👌🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
मंत्रमुग्ध गायन ताई 🙏🙏🙏
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई तुम्हाला भगवंतानी खूप छान आवाज दिलाय खरंच खूप छान 👌🏽👍🙏🚩
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एक नंबर ओ ताई
@@jalindargomdeofficial झे
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
?❤
छान भजन ऐकायचा आवाज छान आहे
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
बहुत खूब मॅडम माझ्या ज्ञानोबारायासारखं कोणीच नाही
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी एक नंबर गायीला त ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
apratim sundar tabalyachi sath sundar apratim kai bolu
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Gajanan ubhe Jay Hari mavali
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Very nice tai
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
खुपच सुंदर आवाज ताईसाहेब ....आणि तबला साथ खुप छान गोमदे महाराज
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली. खूप गोड आवाज आहे.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
हे आमचेच लाडके बाळ आहे आनंदी आनंद मिळतो या वाघामुळे मन शांत आणि प्रसन्न होते आवाजाने ईश्वरी लीला अगाध आहे भगवंत कृपा आहे माझ्यावर। सगळ्या कलाकारांच्या चरणी नतमस्तक सगळे मन लावून गायन गाता। आणि समाजाला आनंद देत असता खूप खूप कोतूक करतो तुमचे
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Ugm
मी पवाडे यांच्या मतासी सहमत आहे
Tai khupch chan awaj ahe
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Jai Jai Ram Krishna Hari Tai Good Abhangwani And Song
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
ताई ज्ञानराजा समोर आहे असे भासविले जय श्री राम
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आवाज देवीचे आहे! आणि नामदेवांचा ज्ञानोबारायाची महत्त्व सांगणारा अभंग!! एक क्षण तरी ब्रह्मानंदी टाळी लागतेच! अप्रतिम गायन वादन. धन्यवाद!
धन्यवाद माउली
राम कृष्ण हरी 🙏
बाळाचे संस्कारच चांगलेआहेत मन प्रसन्न झाल बाळा
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
माऊलींची.कृपा.खुपच.छान.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई खूप छान आवाज आहे माऊली ❤❤❤🚩🚩🚩🌹🌹🌹
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
All team members 👌👌👌👍👍👍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान आवाज आणि गायन ❤😊
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
Khoob chhan 🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान आहे माऊली नोटिशेन दिले तर खूप छान होईल
Ok
भावगीताची चाल लावली माऊली खूप छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुपच छान आवाज तबलावादक हार्मोनियम साथ सुंदर धन्यवाद
धन्यवाद माउली 🙏
छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏👌👌👍👍फारच छान चालीत गोड आवाजात मधूर संगीत वाद्य ह्रदय स्पर्शी आहे।
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial ंंंऔ
बाळ तुला लाख लाख शुभेच्छा
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Kiti. Sundar. Avaj
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी! खूपच छान पद्धतीने सादरीकरण झाले आहे.
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Mahuli khup chan
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप खुप शुभेच्छा ताई आपणास खुप गोड आवाज आहे लयभारी
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद ताई तुम्ही एवढा अवघड अभंग सोप्या चालीत व सुंदर म्हणलात मनापासून धन्यवाद 🙏😇
धन्यवाद माउली 🙏
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@@jalindargomdeofficial तुम्हाला पण
राम कृष्णा हरी माउली
जय हरी माऊली खूपच सुंदर चाल
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏 😊
ताई तुमच्या आवाजात सरस्वती कृपा आहे
मन प्रसन्न झाले
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
माझ्या लाडकया बाळा खूप खुप मन प्रसन्न झाले बाळ आवाजाला जोड नाही बाळ एकच नंबर माझा खरा वाघ अशे हेच बाळ सगळ्यांना शाब्बासकी
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
chaan tai ❤
खुप खुप सुंदर गायन👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद माउली
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम ..सुंदर चाल...आवाज..साथ...छान...
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम खूप गोड आवाज आहे तबला खूप छान 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
्छान आवाज ऐकू न वाटते राम कृष्ण हरी🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान गायलं आहे 👍तबला साथ उत्तम मिळाली आहे 👍🌹
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान गायन राम कृष्णा हरी
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम .....
गायन...तबला वादन तसेच हार्भोनिअम वादन अतिशय मंत्रमुग्ध करणारे....
छान....
छोटा आर्टिस्ट अफलातून....
धन्यवाद सर 😊 🙏
आति सुंदर शिवानीताई
अतिशय सुंदर सांप्रदायिक अभंग व गायकी अप्रतिम.. संगीत साथ पण
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
।।जय जय रामकृष्ण हरि।।ताई सु मधुर स्वंरातं छानं अभंग गायंन छानं छानं माऊली।।
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप सुंदर आसे गायन त्याच बरोबर तबल्याची साथ देखील खूप अप्रतिम
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
शिवानीखुप.छानगायन केलेस
नामदेव याचांअंभगावर
साथपण चागंलीदिली आहे
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏