ही गवळण रोज ऐकतो असा एक दिवस जात नाही.. सौ ताईचा व काकाचा आवाज पहाडी अन् खुप सुंदर आहे... आपल्या आवाजला आणि तबला वादक दादाला त्रिवार वंदन करतो....यावर्षी प्रथमच गणपती जन्मोत्सव सोहळा निमित्त ही गवळण भजनी मंडळीला म्हन्यास...सांगितली ...खुप छान.
मी काय लिहावयण यांच्या कौतुकासाठी हेच कळत नाही... एक मात्र नक्की. माझ लहानपण आठवल... माझ्या मँडम पुन्हा पुन्हा माझ्या कडून ही गौवळण म्हणून घेत होत्या... बाल आवाज त्याकाळी मी ही पाच मधेच म्हणायच...। आज चौघांना बघून ऱ्हदय हेलावुन गेल. सलाम... 📕✒️🙏🐜🌳🦅
मी ही गवळण 100वेळेस ऐकली व पाहिली आहे. कितीही वेळेस हा आवाज व संगीत, ऐकावेसे वाटते . साथ देणारे काका खुप महान आहात. सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद! हे काका कुठले आहेत व त्यांचा परिचय काय आहे. आवाजाचे जादूगर आहेत. या काकाचे अजुन दुसरे अभंग व गवळणी आहेत का.👌👍🌹🙏🌹🌹🌹
मला खूप अभिमाण वाटतोय तुम्ही तुमचे गायन आजही पहिल्या सारखे गाता तुम्ही कधीच रियाज सोडला नाही तुमच्या कलेला जपले ❤ आबा मला खूप आनंद तुम्हाला असे गाताना बघून राम कृष्ण हरी ❤
शितलताई काय अप्रतिम स्वरात ही गवळण गायली आपण.कोणतीही पूर्वतयारी नाही, अरेंज संगीत नाही फक्त चार माणसासोबत आपला आवाज परफेक्ट पट्टीत होता.आपणाला साथ करणारे सूर्ते,झिलकरी यांची साथही उत्तम.किती ही वेळा ही गवळण ऐका मन भरत नाही.छानच.
महाराष्ट्रात अशी रत्न आहे जी मनात घर करतात त्यापैकी ही गौळण सादरीकरण करणारे सर्वच कलाकार विशेष करून गायन करणारी ताई व कोर्स करणारे दादा याना मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र
tai ,kharch khup chhan mhntay kitihi vela yekli tri smadhan hot nahi stt yekli tri punha punha yekavi vatte etki chaan mhntay aani dada tumhi tr great kamal keli tumchya sathi shabd nahit majhyakde khupp chhan .....deva ne ashich sarswatichi pratima tumchya galat akhand thevavi Great both of you
ही गवळण रोज ऐकतो असा एक दिवस जात नाही.. सौ ताईचा व काकाचा आवाज पहाडी अन् खुप सुंदर आहे... आपल्या आवाजला आणि तबला वादक दादाला त्रिवार वंदन करतो....यावर्षी प्रथमच गणपती जन्मोत्सव सोहळा निमित्त ही गवळण भजनी मंडळीला म्हन्यास...सांगितली ...खुप छान.
धन्यवाद माउली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप छान गौळण सादर केली.धन्यवाद ताई गोड आवाज आहे साथसंगत अप्रतिम नं.एक मस्त
धन्यवाद माऊली😊
🙏 राम कृष्ण हरी 🙏
एक च नंबर गौळण गायलात महाराज
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏😊
👌👌
खुपच छान सादरीकरण माऊली . साथ संगत करणारे बाबा खुपच छान. 🙏🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूपच छान राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏😊
आवाज आणि गोड गायनाचा नादच नाय करायचा एकच नंबर गौळण सादरीकरण खूप छान मनापासून धन्यवाद
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
सुंदर माऊली काय आवाज एक नंबर
मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Uhy😢yy
व्वा काय सुंदर गौळण आणि तुमचा आवाज ताई सोबती पण खूपच छान गायन करतात मन प्रसन्न झाले👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राधे राधे हरी हरी👌🏻👌🏻
धन्यवाद माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 😊🙏
व्वा महाराज काय आवाज दिला भगवंताने तुम्हाला आणि आपणही त्याचा योग्य ठिकाणी उपयोग केला. साष्टांग दंडवत महाराज आपल्या चरणी
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
शितलताई सकाळी सकाळी तुमचे गीत आयकउन माझा. दिवस अगदीच चांगला गेला
❤
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
@@jayhari5981😊 0:53 🎉 0:53
आपल्या कार्यक्रमाला कोटी कोटी धन्यवाद अशीच आपली भारतीय संस्कृती परंपरा टिकून ठेवा मानाचा मुजरा धन्यवाद
नक्कीच
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एकच नंबर गौळण तबलावादन एकच नंबर ताईचा आवाज पण एकदम जबरदस्त कौतुक केले तेवढं कमी आहे
बालाजी संभाजी भोयर ईस्लापुरकर ता किनवट जि नांदेड
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
लयच भारी 🎉 सर्वांचं मनपुर्वक अभिनंदन
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
❤ मस्त मी रोज एकतो
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो
मी काय लिहावयण यांच्या कौतुकासाठी हेच कळत नाही...
एक मात्र नक्की. माझ लहानपण आठवल...
माझ्या मँडम पुन्हा पुन्हा माझ्या कडून ही गौवळण म्हणून घेत होत्या...
बाल आवाज त्याकाळी मी ही पाच मधेच म्हणायच...।
आज चौघांना बघून ऱ्हदय हेलावुन गेल.
सलाम...
📕✒️🙏🐜🌳🦅
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
वा तबला खूप छान वाजवीला माऊली धन्यवाद
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
Ekeche number tai and baba
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
मी ही गवळण 100वेळेस ऐकली व पाहिली आहे. कितीही वेळेस हा आवाज व संगीत, ऐकावेसे वाटते . साथ देणारे काका खुप महान आहात. सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद! हे काका कुठले आहेत व त्यांचा परिचय काय आहे. आवाजाचे जादूगर आहेत.
या काकाचे अजुन दुसरे अभंग व गवळणी आहेत का.👌👍🌹🙏🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद माऊली😊🙏.हो आहेत आपल्या चॅनेल वर.
राम कृष्ण हरी 🙏🙏
@@jayhari5981 oo
ज्ञानोबा chavan,AP-gawadewadi,post-shirwal,tal-khandala,dist-satara
ताई खूप खूप सुंदर आवाज आहे
आणि तबला वादक लयभारी आहेत
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
बाळाचे कोतूक करतो मंजुळ गायन आणि सगळ्यांचे परिश्रम महत्वाचे आहे आनंदी आनंद झाला। शुभेच्छा अभिनंदन करतो
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी 🙏🙏
तबला वाजवणारे दादा खूपच सुंदर वाजवलं आपण,,, आस वाटते की तुमच्या तबल्यावर गीत गाव,,,मी राहुल दादा शिंदे यांच्या सोबत असतो
हो का....धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
मिलिंद ढम महाराज खुप छान 👌👌👌
धन्यवाद माऊली 🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏
Jay.Hari.Mauli
एक नंबर महाराज आलाप लै भारी. तबला वादक लै भारी🎉🎉👌👌👌🌹🌹
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
अप्रतिम अतिसुंदर सुमधुर आवाजात गायन सहगायकाची साथ सुंदर आहे आवाज सुमधुर आहे
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
मस्तच माऊली जय हरी🙏
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏
ताईच्या मुखातून सरस्वतीचा पडते खुप सुंदर आवाज
तर माझ्या सर्व ह.भ. प. प्रेमी रसिकाणा गोडी अभंगाची लागावी 🙏🙏🙏 जय माऊली 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
काकांचा आवाज एकच नंबर काकाच्या चरणी साष्टांग दंडवत
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
Chan aaba
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
मृदंग, साथ व ताईचा आवाज एकदम परफेक्ट आहे कुठलीही कमतरता नाही सुपर हीट गवळण तुमच्या ह्या कलेला आमचा कोटी कोटी सलाम आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
एकच नंबर जय हरी माऊली
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏😊
खूपच सुंदर, भक्तिरस पूर्ण गवळण
अप्रतिम सादरीकरण. गायक वादक सुंदर मेळ.
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान मॅडम आपण गवळण गायली आहे व ज्या महाराजांनी कोरस दिले आहे ते खरच अ प्रतिम दिले. खूप छान वाटले आयकून....
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
मदन महाराज वावरे रामकृष्णहरी वा वा छान
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏
Ram krisna hari va chan
Wa wa kya baat hai khupch bhari kaku ❤😊
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप खूप छान माऊली
दोघेही खूप छान गाता आहेत
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय श्रीकृष्ण!❤ श्री राधे राधे!❤
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏😁
काय सांगू बाई एवडया सुन्दर सुरात हे गवड़ण म्हणाले तर हाम्ही खुब खुब प्रसन्न झालो राम कृसणा हरि🌷🌹🍁⚘👃👃
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
अप्रतिम संगीत खुपच सुंदर नृत्य खुप खुप शुभेच्छा 👌👌👌🌷🌷🌷
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
सर्व जण खुपच छान
बाबांचा तर नादच नाही करायचा
👌👌👌👌👌
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
ताईचा आवाज खुप सुंदर ,आणि काकाचा आप्रतीम खुप छान राम कृष्ण हारी माऊली
धन्यवाद माऊली 🙏🙏😊
राम कृष्ण हरी 🙏🙏
अप्रतिम गवळन सादरी करन ताई सगळ्याचे अभिनंदन
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
कोरस सुपर से उपर तबला जबरदस्त गायन अप्रतिम
धन्यवाद माऊली 🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏
एकच नंबर आवाज,साथ संगत खूप छान
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
@@jayhari5981😊😊😊😊
❤❤❤❤❤❤😂@@jayhari5981
काय आवाज आहे एकदम मस्त गायले आहे मन एकदम हरपून गेले तबला वादक मस्त तबला वाजवला आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे आभिनं दन
😊धन्यवाद माऊली 🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान वादक आणी मधुर आवाज अप्रतिम, जबरदस्त ❤❤
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
मुसळधार पावसाला शोभेल असे गायन तालासुरात गायले मन प्रसन्न झाले
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय हरी विट्ठल काकाजीचा आवाज अप्रतिम
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
सुपर गायन आणि वादन यशवंत हो जयवंत हो
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
❤खूपच छान ताई,आपल्या आवाजाला तोडच नाही, संगीत साथ व कोरस एकच नंबर,जय श्री कृष्ण,जय श्री राधे❤
धन्यवाद माऊली....😊🙏
जय श्री कृष्ण 😊
साताऱ्याला लाभलेले वैभव 🚩
राम कृष्ण हरी 🙏🏻 माऊली 🙏🏻
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
रामकृष्ण हरी आपल्या सातारऱ्यातील आहे का हे भजन मंडळ पता मिळेल का
मला खूप अभिमाण वाटतोय तुम्ही तुमचे
गायन आजही पहिल्या सारखे गाता तुम्ही कधीच रियाज सोडला नाही तुमच्या कलेला जपले ❤ आबा मला खूप आनंद तुम्हाला असे गाताना बघून राम कृष्ण हरी ❤
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
@@jayhari5981 7
🙏राधे राधे🙏
सुमधुर गायन 👌👌
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
एकच नंबर गौळण सादर केली ताई. तबलावादक जालिंदर महाराज एकच नंबर वादन. खुप खुप अभिनंदन विठठल काळे पाटील. नाना.पुणे.
धन्यवाद नाना श्री राम कृष्ण हरी🙏
छान सुदर.
@@jayhari5981 x12
@@jayhari5981 x12 c
@@kundlikkhandekar7003 रामकृष्ण हरि
खुप सुंदर चाल आणि आवाज.कोरस करणं एक नंबर.राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
आज पर्यंत च्या माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुपर हीट गवळण आहे अशीच आपल्या हातून सेवा घडावी अशी मी जगद्गुरु माऊली चरणी प्रार्थना करतो
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान गायन वादन केले. अप्रतिम लय भारी.
धन्यवाद माऊली🙏🙏राम कृष्ण हरी
शितलताई काय अप्रतिम स्वरात ही गवळण गायली आपण.कोणतीही पूर्वतयारी नाही, अरेंज संगीत नाही फक्त चार माणसासोबत आपला आवाज परफेक्ट पट्टीत होता.आपणाला साथ करणारे सूर्ते,झिलकरी यांची साथही उत्तम.किती ही वेळा ही गवळण ऐका मन भरत नाही.छानच.
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
तमाशाच्या धाटणीने जाणारी चाल वाटते पण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम आवाज superb
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
व्वा काय गौळण गायली ताईंनी खूपच छान
धन्यवाद माऊली🙏😊 राम कृष्ण हरी🙏🙏
ताई खूप छान मन अगदी प्रसन्न झाले.आणि साथ देणार चे मना पासून अभिनंदन
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
@@jayhari5981 best
खूपच सुंदर गायन 🌹👍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ल .... ला .....ला..मस्त सुर...माऊली..
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान अतिशय सुंदर माऊली
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
ताई खूप खूप छान हं आवाज
खुप खुप छान ता ई तिगाचेही काम एक नंबर सुंदर सुंदर दबलजी पण छान छान दादा पण छान छान गातात
धन्यवाद माऊली 😊🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
अतिसय खूप छान गवळण जय महाराष्ट्र 🌹🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अतिशय सुंदर ❤
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
तबला वादक व आलाप एकच नंबर जांलिदर महाराज 🎉🎉लै भारी
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏😁
ताईंचा नंबर मिळेल का
खूपच छान गवळण
सर्वजण खूपच छान गवळण गात आहे
Heart touching & Loving gavlan. Khup Khup chhan. Sarv kalakarana Dhannyawad. Maharashtra shasnane dakhal ghyavi.
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
बहुत ही सुंदर कीर्तन मलारे आडू नको नंदलाल
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एक नम्बर
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
Sundar
महाराष्ट्रात अशी रत्न आहे जी मनात घर करतात त्यापैकी ही गौळण सादरीकरण करणारे सर्वच कलाकार विशेष करून गायन करणारी ताई व कोर्स करणारे दादा याना मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏😊
@@jayhari5981 nn
जय महाराष्ट्र भाऊ 🙏🏻राम कृष्ण हरी
छान रिप्लाय दादा...👍
@@jayhari5981 ppppppppp
खूप सुंदर आवाज जय हरि माऊली
धन्यवाद माऊली🙏🙏राम कृष्ण हरी
एक नंबर राधे राधे 🙏🙏🙏 👍❤️❤️❤️
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप छान आवाज आहे ताईचा हि गवडण मी दिवसातून किमान तीन चारदा ऐकतो
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप खुप छान खुप सुंदर आवाजात म्हणाली आहे खुप छान मांडणी केली आहे यांच्या आवाजात आणखिन गाणी गवळणी अयकाला आवडेल
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय हरी माऊली खूप छान आवाज आहे
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
खरंच खुप सुंदर आवाज आहे तुमचा आणि तबलावादकांनी खुप छान साथ दिली अप्रतिम 💐💐 मन प्रसन्न झाले गवळण ऐकून 😊
धन्यावाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
खुपच छान ताई सोबत तबला वाजवनारे व गायक पन खुपच छान सात संगत 🙏🙏👌👌👏👍
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
छान आवाज जबरदस्त गौळण गायली साथ संगीत पण छान
धन्यवाद माऊली 😊🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
महाराष्ट्रातल्या मातीतील चोवीस कॅरेट सोनं आवाज आहे
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
❤
शीतल ताई ❤खूप छान आवाज आहे तुमचा 🎉🎉
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
1नंबर माहाराज
😊धन्यवाद माऊली 🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर बाबा तुमच्या गायनाला तोडच नाही
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अप्रतिम . वादन गायण व साथ सर्वच खुप छान आहे . बाबांचा आवाज व लय खूप छान
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप आणि खूपच गोड आवाज आणि अप्रतिम साथ संगीत सर्वांना शत शत नमन
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
एक नंबर गायन
ताई अप्रतिम आवाज कोरस पण झकास
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम अभंग झाला
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Ram Krishana hari mauli
धन्यवाद माऊली😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
काय आवाज आहे ताई चा अप्रतीम
तबलजी अप्रतीम
धन्यवाद माऊली🙏🙏राम कृष्ण हरी
एक नबंर आहे ताई आवाज
Kakacha aavaj 1 nomber aani taicha khup sunder
धन्यवाद माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी
आत्ता पर्यंत असा आवाज कुठे च ऐकला नाही, ऐकून समाधान वाटले
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
tai ,kharch khup chhan mhntay kitihi vela yekli tri smadhan hot nahi stt yekli tri punha punha yekavi vatte etki chaan mhntay aani dada tumhi tr great kamal keli tumchya sathi shabd nahit majhyakde khupp chhan .....deva ne ashich sarswatichi pratima tumchya galat akhand thevavi Great both of you
😊धन्यवाद माऊली🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
श्री राधे राधे!❤
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी माऊली...... ताईंना साथ देणारे महाराज छान आहेत..... 👌👌👌👌🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@jayhari5981 काय ताई चा आवाज महाराज तुम्ही साथ देणारे खूप खूप छान
अतिशय सुंदर गायन व तबला साथ. मनाला भुरळ घातली या गौळणीने
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏😊
Khup chhan mauli Ram krushna Hari
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
ताई तुमचा आवाज छान आहे. दादांचा सुद्धा आवाज छान आहे.
धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
आक्का सुपर आवाज सुदंर गवळन टबलेवालेची साथ पण दोन्हीही कलाकारची ताळची व पेटीचीपण साथ अती उत्तम. जयसियाराम
😊 मनापासून धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी🙏
Qqqq~😅.@@jayhari5981
Verygood sangit chan kors aati chan welcome nice
धन्यवाद माऊली 😊🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏