#भजन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • भजन:वेडा झालो वेडा झालो !! वेडीयाच्या गावा गेलो नवीन चालीत भारदस्त आवाजात सुमधूर अभंग नक्की ऐकाच
    🚩🚩🚩🚩
    गायक:श्री हनुमंत महाराज काळे गुरुजी
    तबला:जालिंदर गोमदे 📱 8421840145
    साथ संगत:शिव गोरक्ष भजनी मंडळ गोकुळ कात्रज पुणे
    🚩🚩🚩🚩🚩
    जबरदस्त गवळणी
    #lyricssgavlani
    नक्की ऐकाच....
    👇 यशोदेचा हरी जाय यमुना तीरी
    • #गौळण:यशोदेचा हरी जाय ...
    आहा रे सावलीया
    • गौळण:आहा रे सावळीया !!...
    👇हिरवी साडी टोक पदराची
    • गौळण:हिरवी साडी टोक पद...
    👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
    • गवळण:राधा गौळण मी गोकु...
    👇
    सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
    • #गौळण:सहज उभी अंगणा !!...
    👇
    काय करू बाई ग जीव हा वेडावला
    • #गौळण: काय करू बाई ग ज...
    #गौळण कृष्णा कान्हा मोहना
    • #marathigavlan #gavlan...
    👇प्रभू हा खेळ दुनियेचा
    • Prabhu ha khel duniyec...
    #गवळण नकळत बाई
    • #Gavlan Nkalat bai tap...
    #अभंग भगवंता घरी भजन पूजन
    • Bhagyavanta ghari bhaj...
    👇 Abhang Deva maze man ❤
    • Dev maza mi devacha दे...
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    #तबलाकवरसोंग #पंढरीभजन #जालिंदर_गोमदे 😊 Thanks 🙏 please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
    #marathigavlan
    #Abhang
    #Gavalan
    #varkari_bhajan
    #murali
    #tabla
    #pakhavaj
    #kirtanbhajan
    #abhanggavlani
    #mauli
    #pandharibhajan
    #abhangwani
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #गवळण
    #सांप्रदायिकभजन
    #माउली
    #वारीभजन
    #विठ्ठलभजन
    #संतज्ञानेश्वरमहाराज
    #संततुकाराममहाराज
    #पंढरीभजन
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏

ความคิดเห็น • 110

  • @dnyadevjagtap2306
    @dnyadevjagtap2306 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  3 หลายเดือนก่อน

      😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @radhikaandnatashashow3998
    @radhikaandnatashashow3998 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान
    आमचे बाबा म्हणायचे हे गाणे ......

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी 🙏

    • @radhikaandnatashashow3998
      @radhikaandnatashashow3998 5 หลายเดือนก่อน

      @@jalindargomdeofficial धन्यवाद माऊली🙏 आपण।कुठे असता?

  • @raghunathkongere4928
    @raghunathkongere4928 ปีที่แล้ว +1

    अभंग गाताना रागाचा उल्लेख देत चला
    जय हरी माउली

  • @bharatdhumal6911
    @bharatdhumal6911 2 ปีที่แล้ว +4

    Vaa mast sir

  • @gorakhnathkumbhar2261
    @gorakhnathkumbhar2261 ปีที่แล้ว +1

    अभंग छानच ,पण चाल वेड लावणारी.एकदम मस्तच, माऊली.

  • @sureshdhamdhere7853
    @sureshdhamdhere7853 2 ปีที่แล้ว +1

    माऊली खुप छान अभंग ऎकविला छान वाटले अप्रतिम

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +7

    खरच महाराज. या अभंगचा जो आपण आलाप गायला तो खरच खुप अती उत्कृष्ट गायला. काही म्हणा पण. काळे महाराज यांच्या आलाप गायनाला खरच तोडच नाहि. जालिंदर सर. एकच नंबर आलाप झाला

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z ปีที่แล้ว +1

    All team members 👌👌👌👍👍👍

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @subhashmuley241
    @subhashmuley241 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @smitajoshi1101
    @smitajoshi1101 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान अभंग आणि तबला साथ तरी अप्रतिम

  • @mashnugurav6461
    @mashnugurav6461 2 ปีที่แล้ว +3

    Khand chan abhang mauli👍👍👌👌💐💐

  • @rohidasmodhave5327
    @rohidasmodhave5327 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय गोड अंभग आवडला

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 2 ปีที่แล้ว +2

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @surekhabhalekar3852
    @surekhabhalekar3852 2 ปีที่แล้ว +2

    Khup sunder mauli

  • @harshvardhanjadhav7454
    @harshvardhanjadhav7454 2 ปีที่แล้ว +1

    वा गुरुजी काय गायन केले सुपर अप्रतिम आणि तबला साथ तर जबरदस्तच आणि त्यात टाळ वा चांगला त्रिवेणी संगम घडला

  • @miraingale7852
    @miraingale7852 2 ปีที่แล้ว +2

    जय हरि सातारा कर खूप खूप छान

  • @santoshdhide8246
    @santoshdhide8246 2 ปีที่แล้ว +1

    खूप मनाला भावला महाराज धन्यवाद

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर गायन केल महाराज. काळे गुरूजी. नाना पुणे खरच खूप आवडला हा अभंग. चाल

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद माउली 🙏

    • @vitthalkale8866
      @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว

      @@jalindargomdeofficial राम कृष्ण हरी सर

  • @hanmantdesai5073
    @hanmantdesai5073 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chan

  • @samadhanautade7022
    @samadhanautade7022 2 ปีที่แล้ว +1

    रामकृष्णहरी खूप छान गायन व वादन

  • @latevasant1296
    @latevasant1296 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम साल

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @danswarsalar3019
    @danswarsalar3019 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी बुवा🌺🌺🌺🌺🌺🌺 खूप छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे.

  • @bhaskargopal2469
    @bhaskargopal2469 2 ปีที่แล้ว +3

    छान गाईले चागला आवाज 👌👌👍🙏

  • @rohidaspawar...6979
    @rohidaspawar...6979 2 ปีที่แล้ว +2

    Mast sir

  • @pravintakawaledeshmukh5730
    @pravintakawaledeshmukh5730 2 ปีที่แล้ว +2

    Ram Krishna hari 🙏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +1

    भजन सम्राट. ह.भ.प.गुरूवर्य हनुमंत काळे महाराज
    खरच किती वेळा ऐकू हा आभंग. मला तर काही कळतच नाही. गुरजी खरच मीच वेडा झालो हा आभंग ऐकून. रोज सकाळी सकाळी तुमचा मी अभंग ऐकल्याशिवाय. राहत नाही. नाना.पुणे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद nanashri 🙏 ♥️ 😊

    • @vitthalkale8866
      @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว

      @@jalindargomdeofficial 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹

  • @vishalkadam6828
    @vishalkadam6828 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 Super 🙏🙏🌹

  • @ankushjagtap5177
    @ankushjagtap5177 2 ปีที่แล้ว +1

    सुरेख

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +2

    आज रात्रीच्या 1:00वाजता अभंग ऐकला. काळे महाराज. कारण. हा आभंग ऐकून खूप आनंद होतो. किती वेळा ऐकावा ते कळतच नाही. नाना.पुणे

  • @dajidesale6133
    @dajidesale6133 2 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @nitinmore623
    @nitinmore623 ปีที่แล้ว +1

    🙏💐👌👌👌👌👌

  • @RaviGawali-yf4sk
    @RaviGawali-yf4sk ปีที่แล้ว +1

    Rag sangat ja please. Thanks all time.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 ปีที่แล้ว +1

    अभंगाचे बोल द्यावेत

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏
      स्क्रीनवर आहे माऊली पाहून लिहून घ्या तुम्ही

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +3

    भजन सम्राट. गुरूवर्य. ह.भ.प.हनुमंत काळे महाराज (गुरुजी) खुपच सुंदर आज आपण अभंग गायन केला. आणि चाल सुद्धा खूप सुंदर लावली. खरच
    हनुमंत महाराज आम्ही तुमच भजन ऐकून च भजनात खरोखर वेडे झालो. अस म्हटल तर.हरकत नाही. गुरुजी खरच आपला आलाप तर अती सुंदर. आणि .आपल्याला साथ पण खुप छान देतात. ह.भ.प.अदरनीय जालिंदर सर आपल तर कराव तेवढ कौतुक खरच कमी आहे. कारण आपण एक महान तबलजी आहात अस मला तरी नक्कीच वाटत महाराज. आपणास नानाचा खरच मनापासून
    मानाचा जय हरी.विठठल काळे पाटील. (नानापुणे)

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +2

    आज काळे गुरजी आपण. जॅकेट का नाही घातल.
    खरच गुरुजी तुम्ही जॅकेट परिधान करत जा. कारण खूप छान विडिओ दिसतो महाराज. नानांची विनंती समजा. सर्व भजनी मंडळाच खूप खूप अभिनंदन. नाना पुणे

    • @kalegurujii
      @kalegurujii 2 ปีที่แล้ว +1

      हे असेच चालू भजनात केलेलं रेकॉर्ड आहे त्या मुळे नाही जाकेट

    • @vitthalkale8866
      @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว

      @@kalegurujii 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌बर बर गुरूजी. धन्यवाद

  • @sukhajigawas1818
    @sukhajigawas1818 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सुंदर गायन नोटेशन मिळेल का

  • @gadadeganpat7676
    @gadadeganpat7676 2 ปีที่แล้ว +1

    Khopa Chand Maharaj

  • @moredada4263
    @moredada4263 2 ปีที่แล้ว

    Very very Nice Fine Moredada

  • @latikashelke1727
    @latikashelke1727 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ,,,,,राग कोणता आहे ? Please reply

    • @kalegurujii
      @kalegurujii 2 ปีที่แล้ว

      कलावती आहे

    • @latikashelke1727
      @latikashelke1727 2 ปีที่แล้ว +1

      @@kalegurujii धन्यवाद

    • @kalegurujii
      @kalegurujii 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद राम कृष्ण हरी 🌹😀

  • @uddhavbade6998
    @uddhavbade6998 2 ปีที่แล้ว +1

    कोनता राग आहे ते सागावे छान

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 ปีที่แล้ว +4

    किसन रसाळ सातारा.जय हरी काळे गुरूजी.खूप सुंदर अभंग ऐकविला.अभंग ऐकून खूप छान वाटले.अभंग गायन व चाल फार आवडली. खूप छान माऊली. जय हरी आपणा सर्वाना. धन्यवाद.💙👌👌💙🙏🙏💙

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आप्पा 🙏

    • @kalegurujii
      @kalegurujii 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद राम कृष्ण हरी 🌹

  • @ankushlohakare1621
    @ankushlohakare1621 2 ปีที่แล้ว +4

    गायन तबलावादन टाळायचा आवाज त्रिवेदी संगम खूप छान राम कृष्ण हरी

  • @kundlikchavan864
    @kundlikchavan864 2 ปีที่แล้ว +3

    वा खूप छान वाटलं

  • @surekhabhalekar3852
    @surekhabhalekar3852 2 ปีที่แล้ว +1

    Abhag aikun kharch vede zalo notices melel ka rag konta ahe

    • @kalegurujii
      @kalegurujii 2 ปีที่แล้ว

      आपण कुठे आहात रहायला

    • @kalegurujii
      @kalegurujii 2 ปีที่แล้ว

      राग कलावती आहे ऐकून बसवा🌹

  • @dgmusicstudio5862
    @dgmusicstudio5862 2 ปีที่แล้ว +2

    Ram krushna Hari mharaj nabar 1

  • @sadhanasatte1906
    @sadhanasatte1906 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏👌👌

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 2 ปีที่แล้ว +1

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @bhartibalkawade893
    @bhartibalkawade893 2 ปีที่แล้ว +3

    खुप खुप छान