खूप खुप मन प्रसन्न झाले। ढेपे ताई तुम्हाला वंदन करतो या वयात तुम्ही खूप खूप चलाखीने हुरूपाने गात आहेत मन भरून आले हजारोवर्षं मिळो तुम्हाला आणि सगळ्या पथकाला। ही ईश्वर चरनि प्रार्थना
आपला अभंग ऐकला आणि मग इतरांचेही हाच अभंग ऐकला. खरं सांगू, एकालाही आपली सर आली नाही.म्हणजे इतरांचे गायन चांगले नव्हते असे नाही.पण आपली लकब,सूर,आवाज एकदम झकास...... परत परत ऐकावा असा अभंग!
माझ्या भगिनी तू सुंदर चाल तुझ्या गोड आवाजात लावलीस कोरस सुद्धा खूप सुंदर .सगळ्या भगिनी चे कुमकुम टिळक खूप सुंदर.दिसत होते.सनातन धर्म खूप जपता. धन्यवाद.माझ्या भगिनींनो पुन्हा एकदा नमस्कार.
अप्रतिम!खुप खुप सुंदर आवाज त्याला साजेसा हावभाव आणी तितकाच सुंदर कोरस दिलाय इतरांनी एकूणच अतिश्य श्रवणीय भजन झाले आहे. मी जेव्हा जेव्हा निराश होतो. हे भजन ऐकतो आणी पुन्हा सक्रिय होतो. धन्यवाद आई साहेब. 🙏😊🌺👍
Watch Parshuram Full Episodes- bit.ly/ParshuramFullEpisodesTVseries
असे का असाadd
E DCE
Dr weqqrw was
Q..q
Wetw4.a tree yrewas.m.q.ema.m weyqx guess byarm.m.... In no in
डश्र
@@rameshwarkhiste6465 1
Top
@@rameshwarkhiste6465 11k 1111
माऊली अतिशय सुंदर सुरेल आवाज सुस्वर आपल्या इतर सहकारी वाद्य संगीत सुमधुर धान्य माऊली। विशेष अभिनंदन
माऊली आहे महाराष्ट्राची वय वाढत आहे पण हुरूप कमी नाही याला म्हणतात खरी जिद्द।। या आईला मानाचा मुजरा
मी वारकरी घरात जन्म घेऊन वारकरी झालो नाई पन ही सांप्रदायिकता माझी अंगी आहे पैलवान 🤼♂️ आसुन् शुद्ध शाकहारी आहे आनी कीर्तन भजन एकतो ❤
खूप छान माऊली आवाज फार छान आहे ऐकतच राहावंसं वाटतं
Khup chhan bhajan
वा वा खूपच छान.
प्रत्येक घरात अशी आई, मावशी ,आजी असावी.
एखाद्या अभिनेत्रीला ही जमणार नाही असे हावभाव.
नामाचा महिमा अनंत आहे माऊली खुप छान अभंग गायन केले उदंड आयुष्य लाभो राम कृष्णा हरी
माऊली तुला पाहून आईची आठवण झाली.काय आवाज आहे.मस्त अभंग आहे. साथ संगत छान आहे.हवं भाव करून म्हणतेस माऊली फारच सुंदर.धन्यवाद....
फारच छान आहे भंजन बापू पाटिल तुमचा आवाज फारच छा न आहे
@@vickeypatil7930 पट ट प पंप
मस्त अब ग
@@hiramantungar54917
राम कृष्ण हरी माऊली..🚩⛳🚩
खरंच मन.भरुन.आल.आजी.हा.आभंग.आवाज.खुप.छान.आहे💐💐
खूप खुप मन प्रसन्न झाले। ढेपे ताई तुम्हाला वंदन करतो या वयात तुम्ही खूप खूप चलाखीने हुरूपाने गात आहेत मन भरून आले हजारोवर्षं मिळो तुम्हाला आणि सगळ्या पथकाला। ही ईश्वर चरनि प्रार्थना
आपला अभंग ऐकला आणि मग इतरांचेही हाच अभंग ऐकला. खरं सांगू, एकालाही आपली सर आली नाही.म्हणजे इतरांचे गायन चांगले नव्हते असे नाही.पण आपली लकब,सूर,आवाज एकदम झकास......
परत परत ऐकावा असा अभंग!
Ram Krishna hari
नाम तुझे खूप गोड गोड अप्रतिम भजन माऊली
खुप.छान.आजी👌👌👌👌
माऊली !
खुपचं छान !
नवोदितांना प्रेरणा,उभारी व अात्मविश्वास देणारा अमोघ वाणीतील सुंदर तभंग !
धन्यवाद !!!!!!!
Ekach number abhang
माझ्या भगिनी तू सुंदर चाल तुझ्या गोड आवाजात लावलीस कोरस सुद्धा खूप सुंदर .सगळ्या भगिनी चे कुमकुम टिळक खूप सुंदर.दिसत होते.सनातन धर्म खूप जपता.
धन्यवाद.माझ्या भगिनींनो पुन्हा एकदा नमस्कार.
जय हरी माऊली
खुप छान
@@raghunathgade511 hh vtdqeq
Ee
@@raghunathgade511 rtrf
@@raghunathgade511 ,a
Mawashina pahun mala maza aai chi atawan aali Jai hari
माऊली ह्या वयात ही तुमचा उत्साह आनंददायी आहे.राम कृष्ण हरी.
सुंदर
राम कृष्ण हरी माऊली जय गुरुदेव
सुंदर
खुप छान ऐकून मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी माऊली
0p00
000
😢😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@laxmanshelar9426🎉😂😮😮8😢😢😢😢😢😅😅😅i😮😮😮😮😊😊😊😊😅😅
माऊली कीती गोड मधुर वाणी
B R Gaikwad Gour❤
अगदी उत्तम हदयाला भिडणारा अभग गायला माऊली !🌹🌻👌🙏🙏👌🌻🌹
अप्रतिम!खुप खुप सुंदर आवाज त्याला साजेसा हावभाव आणी तितकाच सुंदर कोरस दिलाय इतरांनी एकूणच अतिश्य श्रवणीय भजन झाले आहे. मी जेव्हा जेव्हा निराश होतो. हे भजन ऐकतो आणी पुन्हा सक्रिय होतो. धन्यवाद आई साहेब. 🙏😊🌺👍
खूप छान आवाज आहे माउली! राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
खुप सुंदर गायन केले माऊली.रामकृष्ण हरी
खुपच सुंदर सादरीकरण माऊली
राम कृष्ण हरी माऊली 👏👏👏👌👌👌
मावशी कोण या गावच्या तो तुमचा अभंग लय फार फार छान
Mangaon
मी भजन ऐकत स्वयंपाक करते त्यामुळे अन्न अतिशय रुचकर तयार होते,व प्रसन्न होऊन आम्ही तो प्रसाद म्हणून ग्रहण करतो,ही पांडुरंगाची अनुभूती येते
Hii
ह भ प माऊली आपला आवाज ऐकदम पहाडी आहे आभिनंदन जयहरी
खूप छान मनाला प्रसन्न वाटते
नारायण हरि रामकृष्ण हरि. अतिशय सुरेख व सुंदर गोड आवाजात चाल आहे . धन्यवाद जय जय राम कृष्ण हरि
more
@@jayanandkamble2344 s
Khup chan 🙏🙏🙏
सुंदर भजन..... माझा लहानपणीचा आवडता अभंग.....खुप गायलो होतो त्यावेळी..अप्रतिम सामर्थ्य आहे या अभंगांमध्ये 🙏🙏🙏🚩🚩🚩😊
खरच खूप छान आवाज आहे ताई या वयात इतका उत्साह पाहून मन भारावून जाते ऐकत राहावे वाटते मी तुमचे अभंग नेहमी ऐकते धन्यवाद आपणास राम कृष्ण हरी सुंदरच
खरच खूप छान ताई मी तुमचे आवाज ऐकू मी धन्य झाली जय जय राम कृष्ण हरी
Hii
@@wanshikawanjari1497 ♥️
Hi ताई
खुप छान आवज आहे आजी धन्यवाद
खुप छान माऊली
हरी हरी माऊली 👌 भक्ती त फार तलीन होऊन गायन केले, अप्रतिम 👏👏
अतिउत्तम!" 👌 मन प्रसन्न झालं खूप छान आवाज माऊली
👌👌👌🙏🙏
L
माऊलीचा खूप सुंदर आवाज आहे राम कृष्ण हरी 🙏
तुमचा आवाज खरंच खुप छान आणि कडक आहे👌👌🙏🙏
ल
किती सुंदर आवाज आहे आहे या माऊलीचा प्रणाम माऊली तुम्हाला🙏🌹
मस्त गायलं आहे 🙏🙏
खूप छान आईसाहेब
माऊली
खुप सुंदर आवाज आणि चाल सुद्धा खूप खूप छान राम कृष्ण हरी
खरच परमेश्वराची देणगी माऊली खुप छान आवाज 😊
अप्रतिम सुंदर 😇
माऊली
मानाचा मुजरा
किती छान म्हणता ताई म्हणण्याची पद्धत
अभिनयामुळे पहातच राहावेसे वाटते. खुप खुप सुंदर एकदम मस्त ताई आणखी काय लिहावे काही शब्द सुचत नाही 🙏🙏🙏👌👍
Khup Chan
वा वा किती सुंदर गीत आहे आजी ऐकलं की पूर्ण मन भरून खूप छान खूप छान खूप छान
कडक
Ram Krishna Hari 💐💐🚩🚩🙏
🚩🚩🙏🚩🚩 जय जय श्री राम एकदम सुंदर आवाज धन्यवाद माऊली 🚩🚩🚩🚩🚩
अतिशय छान चाल आणि सुंदर आवाज 🙏
? Az asa q.
@@somnathraskar123 rt
मी जयश्री मोरे कोल्हापूर ,माऊली आपली आभारी आहे,
अशी वारकरी माऊली आई सर्व देशाची मिळूदे मिळू दे जय हरी माऊली तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार
जय हरी माये तुमच्या आवाजात प्रत्यशात भगवंत डोलत असेल
राम कृष्ण हरी
मातोश्री खरचं तुम्हाला सरस्वती मातेचा वरदहस्त लाभला आहे.. अगदी मन प्रसन झाले
अतिशय गोड भक्तिरसात तल्लीन करणारा अभंग...माऊली खूप सुंदर गायला. राम कृष्ण हरी 🙏🌹
Atislay Sundar
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी आई खुपच सुंदर आवाज वसंदर अशी चाल राम कृष्णा हरी
मावशी खुपचं सूमधुर अभंग गायन.. राम कृष्ण हरी!
जय हरी माऊली खरंच तू पुढे विश्वाची माऊली महाराष्ट्र नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक रमेश काठे जय हरी माऊली
खणखणीत आवाज आणि सुंदर चाल .तल्लीन झालो.एकदम झकास..
धन्य वाद
खूप सुंदर आहेत
सुंदर भजन आईसाहेब
अतिउत्तम खुप सुंदर आवाज आहे माऊली
माऊली भजन अप्रतिम मी रोज सकाळी आयकत आसतो खुप छान
मी हे गाणं रोज ऐकत आलो आहे छान आवाज आहे
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
Khup chan aajji
नतमस्तक 🙏🙏 एक नंबर आवाज
Khup chan Avaj tai sunder Aprtim
जय हरी माऊली
खूप छान कर्णमधुर
आत्मिक शांती मिळते
अप्रतिम आणि भावपूर्ण अभंग ताई ...आवाज खूपच सुंदर आहे तुमचा आणि गायन अतिशय सहज सुरेल आणि भावपूर्ण आहे ..👌🙏🙏
You
@@bhanudas6211jjioo
पाषाणाला पाणी म्हणजे काय अर्थ सांगा
खुपचं छान माऊशी
जय गुरूदेव
अंतर आत्मा तून देवाला साद घातली की अशी सुंदर कलाकृती निर्माण होते.रामकृष्ण हरी.
खुपच छान आई साहेब वाहवा. किती सुंदर आवाज आहे आपला.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
44
ॲट
Khup khup chaan gayale mavashi jay hari mauli
"सुंदर खूप सुंदर......।।"
💐💐💐💐💐
खुप खुप सुंदर माऊली राम कृष्ण हरी
खूपच सुंदर आवाजात अभंगाचे गायन
माऊली आपला आवाज खूप छान संगीत पण सुंदर वादक सहकारी साथ मस्त दिली ऐकून छान वाटले 🙏
माऊली खरच आवाज भारी आहे
जय जय राम कृष्ण हरि👏👏👏🙏🙏🙏
आईचा आवाज खुप छान 😊
माऊली कान तृप्त झाले,आपला आवाज खूप गोड सुरेल आहे
कृष्णाचं
ङङ
कारण @@मारूतीगुगरटी
माऊलिचा फार छान आवाज़ आहें फार छान भजन माऊली हारी राम कृष्णा 🙏🙏🙏
फारच सुंदर गाईले माताश्री 🙏🙏धन्यवाद
वा वा रे वा ताई फार उत्तम गायन केले लाख लाख धन्यवा
खुप छान माईसाहेब👌👌
खुख छान माई साहेप असी च चालूदे
खुप सुंदर भजन आणि. आई तुमचा आवाज अप्रतिम आहे
Super 👍
खूप गोड