संसार नगरी बाजार भरला भाई । श्री मिलिंद महाराज ढम यांच्या सुमधूर आवाजात जबरदस्त चालीत अप्रतिम अभंग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024
  • संसार नगरी बाजार भरला भाई । श्री मिलिंद महाराज ढम यांच्या सुमधूर आवाजात जबरदस्त चालीत अप्रतिम अभंग
    गायक: भजन सम्राट हभप गुरूवर्य मिलिंद महाराज ढम गुरुजी
    तबला: जालिंदर गोमदे
    ****************************************
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल ,मधूर ,गोड व लोकप्रिय चालीत अभंग ,गवळणी ,भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
    🚩🚩🚩🚩
    सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏
    गूगल पे नंबर-9960075185
    तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
    तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
    फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
    धन्यवाद ...
    🙏राम कृष्ण हरी🙏
    आपला सेवक
    जालिंदर गोमदे 😊
    **************************************
    जबरदस्त गवळणी
    #lyricssgavlani
    नक्की ऐकाच....
    👇 यशोदेचा हरी जाय यमुना तीरी
    • #गौळण:यशोदेचा हरी जाय ...
    आहा रे सावलीया
    • गौळण:आहा रे सावळीया !!...
    👇हिरवी साडी टोक पदराची
    • गौळण:हिरवी साडी टोक पद...
    👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
    • गवळण:राधा गौळण मी गोकु...
    👇
    सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
    • #गौळण:सहज उभी अंगणा !!...
    👇
    काय करू बाई ग जीव हा वेडावला
    • #गौळण: काय करू बाई ग ज...
    #गौळण कृष्णा कान्हा मोहना
    • #marathigavlan #gavlan...
    👇प्रभू हा खेळ दुनियेचा
    • Prabhu ha khel duniyec...
    #गवळण नकळत बाई
    • #Gavlan Nkalat bai tap...
    #अभंग भगवंता घरी भजन पूजन
    • Bhagyavanta ghari bhaj...
    👇 Abhang Deva maze man ❤
    • Dev maza mi devacha दे...
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    ******************************
    #marathiabhang
    #Abhang
    #gavalan
    #abhang
    #milinddham
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #गवळण
    #sansarnagaribajarbharlabhai
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏

ความคิดเห็น •

  • @ankushmaske7879
    @ankushmaske7879 หลายเดือนก่อน +1

    जय हरी माऊली अतिशय सूंदर भजन

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  หลายเดือนก่อน

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 ปีที่แล้ว +2

    All team members 👌👌👌🚩🚩🚩🚩

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @pandurangghare5141
    @pandurangghare5141 2 ปีที่แล้ว +15

    अतिशय सुंदर भजन आवाजात खूपच गोडी माऊली आणि साथ पण छान 👌👌👍🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद माउली 🙏

    • @marutikadam2683
      @marutikadam2683 2 ปีที่แล้ว

      ढथथजथररश्रथथयणरयंययययंययययययंययंययययरययययययंययययययययययययययययययययययययययंय यंत्र श्रम क्षक्षक्षमश्र। यज्ञमय मयमयमज्ञयज्ञक्षज्ञम ज्ञक्षणक्षज्ञतक्षमक्ष णज्ञयक्षमर श्रम क्षम क्षक्षक्षमश्र क्षक्षक्षमश्र क्ष क्ष क्षक्षक्षमश्र ज्ञक्षणक्षज्ञतक्षमक्ष क्ष क्षम क्ष क्ष। ज्ञ क्षंक्ष ज्ञक्षणक्षज्ञतक्षमक्ष म म हम र क्षंक्ष क्षंक्ष क्ष रक्षक्षक्ष क्षंक्ष मर रक्षक्षक्ष क्ष श्रज्ञय ज्ञरक्षरज्ञ क्षय क्षंक्ष मश्र क्षंक्ष क्षक्ष क्षंक्ष यज्ञक्षक्षक्षक्ष क्षंक्ष यज्ञक्षक्षक्षक्ष क्ष क्षंक्ष क्षक्षं यक्ष क्षंक्ष क्षय क्ष। क्ष श्र। यह यक्ष क्षंक्ष क्षश्रक्ष क्षं यक्ष क्षश्रक्ष श्र। ऋ यक्ष क्ष श्र। श्र श्र क्ष। श्र श्र। श्र क्ष श्र रक्षक्षक्ष ऋ। यक्ष। श्र। श्र रक्षक्षक्ष श्र रक्षक्षक्ष क्ष श्र। श्रश्र यक्ष क्षश्रक्ष। यक्ष। श्रश्र। श्रश्र। यक्ष। श्रश्र। श्र। श्र।

  • @sushilanikam7773
    @sushilanikam7773 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली खुपचं सुंदर गायन केले आहे.तबला वादन तर खुप छान आहे.अप्रतिम नंबर वन.

  • @somnathsontakke7042
    @somnathsontakke7042 2 ปีที่แล้ว +1

    तबला साथ एकदम छान केली आहेआणि गोमदे माऊलीना माझे मनापासून धन्यवाद आणि जय जय राम कृष्ण हरी।🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏 ♥️

  • @rohidasmodhave5327
    @rohidasmodhave5327 2 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरी काम राग लोभ यामुळे सुख कोठेही नाही सर्व परमार्थाचा बाजार केला भांडवल ज्ञा.तु.ए.ना.अदि.संत जनाचे आता संत ओळखुन पहाण्याची वेळ आली रामकृष्ण हरी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 ปีที่แล้ว

      हो माउली 🙏राम कृष्ण हरी

  • @सुरेशनागरे-छ4ङ
    @सुरेशनागरे-छ4ङ 2 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली सुंदर अप्रतिम 👍👍❤️🙏

  • @shrikrishnapathrikar2097
    @shrikrishnapathrikar2097 2 ปีที่แล้ว +1

    पारंपारिक चालीत गौळण ऐकण्यात एक वेगळीच मजा आणि आनंद होतो.

  • @jibhaushirole9025
    @jibhaushirole9025 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर गायन महाराज तसेच साथ संगत आणि तबला वादन उत्कृष्ट 💐💐🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sureshjadhav9331
    @sureshjadhav9331 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर मिलिंद महाराज खूप छान माता सरस्वतीचा वास आहे आपल्या कंठामध्ये

  • @sukhashailalande641
    @sukhashailalande641 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान आवाज सुंदर गायन सुंदर वादन सुंदर नमस्कार मंडळी खुप खुप धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @dattashinde6804
    @dattashinde6804 6 หลายเดือนก่อน +1

    वा महाराज खूप छान 🙏🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  6 หลายเดือนก่อน

      😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @moredada4263
    @moredada4263 2 ปีที่แล้ว +2

    खुपचं छान भजन मंडळ स्पर्धा या मोरेदादा

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 ปีที่แล้ว +2

    👌👌

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @ashokdahake5365
    @ashokdahake5365 2 ปีที่แล้ว +3

    माऊली लय बद्य गायन सर्व मंडळींना खुप खुप धन्यवाद.

  • @jithendrshelar9467
    @jithendrshelar9467 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर महाराज

  • @GopalKale-vu1vq
    @GopalKale-vu1vq 23 วันที่ผ่านมา +1

    Kitti Sundar Maharaj

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @balasokamble5696
    @balasokamble5696 4 หลายเดือนก่อน +1

    एकच.नंबर.राव.अंभग

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @shivajidalvi3767
    @shivajidalvi3767 2 ปีที่แล้ว +3

    हभप मिलिंद ढम झी टीव्ही सुप्रसिद्ध किर्तनकार...अभिनंदन सुदंर आवाज अप्रतिम...दळवी पोलिस

  • @ashokpatil4744
    @ashokpatil4744 2 ปีที่แล้ว +2

    खतरनाक लटक,क्या बात है

  • @balasahebphale7499
    @balasahebphale7499 2 ปีที่แล้ว +4

    आवाजाला तोड नाही माऊली..🙏 एकच नंबर गायन

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 ปีที่แล้ว +5

    किसन रसाळ शेनवडी सातारा. खूप छान भजन सादर केले महाराज.चालतर उत्कृष्ठ गायली आपण. खूप खूप आवडले.तबला साथ गुरूवर्य जालिंदर गोमदे सर आपणासाठी माझ्याकडे.वर्णन करणेसाठी शब्द अपुरे आहेत. धन्यवाद. जय हरी आपणा सर्वाना.💙🙏🙏💙👌👌💙🌷🌷💙🧁🧁💙🍎💙🍊💙

  • @diwakarthamke8304
    @diwakarthamke8304 2 ปีที่แล้ว +2

    काय रिदम या गाण्यात ऐकून छान वाटलं

  • @prabhakarkendurkar8683
    @prabhakarkendurkar8683 2 ปีที่แล้ว +6

    सुंदर गायन सुंदर तबला संगत 👌👌💐💐🚩🚩🙏🙏👍

  • @chandrakantkale9157
    @chandrakantkale9157 2 ปีที่แล้ว +1

    Ati sunder bhajan ani gawalan gayili.

  • @nishikantchavan3631
    @nishikantchavan3631 2 ปีที่แล้ว +4

    आमच्या खंडाळा तालुक्यातील पळशी गावचे कीर्तनकार, गायनसम्राट मिलिंद महाराज ढम 🌺🙏🌺

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 ปีที่แล้ว

      हो महाराज..धन्यवाद 🙏🚩

    • @ravinavale5313
      @ravinavale5313 2 ปีที่แล้ว

      अभिनंदन!!!👍👍👍
      अप्रतीम !!!👌👌👌 आवाज, चाल, वाद्य, कोरस सर्व काही खूप छान!!!
      मी रवी नवले, शिरवळ मध्ये राहतो. महाराजांचे पळशी गाव जवळच आहे, एकवेळ नक्की भेट घेतो.
      पुनःश्च सर्वांचे अभिनंदन!!!!!💐💐💐💐

  • @jayramwalhure7821
    @jayramwalhure7821 ปีที่แล้ว +1

    खूप छान गायण महाराज

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माऊली🙏
      राम कृष्ण हरी 👏

  • @jithendrshelar9467
    @jithendrshelar9467 2 ปีที่แล้ว +1

    महाराज. एक नंबर. महाराज अभंगच्या रागाची. पण थोडी. माहिती सांगा 🙏

  • @madhavsatale9141
    @madhavsatale9141 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर गायन

  • @कृपात्याश्रीपादाची

    खूप छान गायन वादन महाराज.

  • @ravindraswami3299
    @ravindraswami3299 2 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर, मिलिंद महाराज 💐👌👌💐

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर गायन केल महाराज आपण धन्यवाद विठठल काळे पाटील पुणे. नाना

  • @neelenterprise1044
    @neelenterprise1044 2 ปีที่แล้ว +4

    महाराज अतिशय सुंदर गायन आणि वाद्य ही उत्कृष्ट 👌👌 खूपच सुंदर 👌👌👍

  • @tejaskalane126
    @tejaskalane126 2 ปีที่แล้ว +1

    मिलिंद महाराज आपल्या आवजात लंगडा ग लंगडा ऐकण्याची खुप ईच्छा आहे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 ปีที่แล้ว

      Ok नक्कीच धन्यवाद माउली 🙏

  • @vitthalsatkar453
    @vitthalsatkar453 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गायन महाराज 🙏
    🚩 रामकृष्ण हरि 🚩

  • @rajaramkalbhor3608
    @rajaramkalbhor3608 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर गायन माऊली.
    कृपया हार्मोनियम नोटेशन द्यावे.

  • @ashokkhair1811
    @ashokkhair1811 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  6 หลายเดือนก่อน

      😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @anannya1808
    @anannya1808 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान गायलं ढम महाराज भरपूर दिवसा नंतर तुमचा आवाज ऐकायला मिळाला ,👌👌👏👏👏

  • @ratanpharande9050
    @ratanpharande9050 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🙏👌Daham Maharaj🙏🚩🚩🌹🌹

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 ปีที่แล้ว +1

    महाराज खूप छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sudhirpatil3870
    @sudhirpatil3870 2 ปีที่แล้ว +5

    I am Sudhir Patil from Uran/New
    Bombay first time saw you on U tube
    & totally impressed by your singing.
    also came to know that you perform
    KIRTAN too. I bow my head on your
    feet. अशीच प्रगती होत राहो. त्यासाठी तो परमात्मा आपणांस दिर्घ निरोगी देवो !!

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद माउली 🙏
      आपल्या मनाचा मोठेपणा सर धन्यवाद
      आपल्या या प्रतिक्रिया आम्हासाठी लाख मोलाच्या धन्यवाद ❤️🙏

  • @balajigobade2247
    @balajigobade2247 2 ปีที่แล้ว +3

    1No👌👌👍👍🙏

  • @dj892
    @dj892 2 ปีที่แล้ว +5

    लय भारी

  • @narayanshevkar3898
    @narayanshevkar3898 2 ปีที่แล้ว +1

    छान गायन केले

  • @jayhari5981
    @jayhari5981 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम गायन सर...🙏🏻🙏🏻👏👏

  • @bharatagalme9887
    @bharatagalme9887 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर 🙏🙏

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 2 ปีที่แล้ว +1

    सर शालू माझा रंगाने भिजला ही गवळण ऐकवली तर तुमच्या आवाजात खूप चांगले छान होईल

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 ปีที่แล้ว

      Ok माउली नक्कीच
      धन्यवाद 🙏

  • @navnathkalamkar2418
    @navnathkalamkar2418 2 ปีที่แล้ว +5

    सुंदर गायन

  • @krishnakantpawar4377
    @krishnakantpawar4377 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर 👌👌

  • @sachinjadhav4394
    @sachinjadhav4394 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान गायन आणि वादन

  • @shankarpangarkar9330
    @shankarpangarkar9330 2 ปีที่แล้ว +4

    महाराज 🙏

  • @nandapawar225
    @nandapawar225 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान महाराज

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏

    • @gejagevitthal
      @gejagevitthal 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर महाराज गायन व वादन

  • @vitthalyadav7272
    @vitthalyadav7272 2 ปีที่แล้ว +3

    छान

  • @santoshtalekar4555
    @santoshtalekar4555 2 ปีที่แล้ว +2

    Sundar

  • @navnathkalamkar2418
    @navnathkalamkar2418 2 ปีที่แล้ว +4

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pradipkadam7849
    @pradipkadam7849 ปีที่แล้ว +1

    Abhinnadan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @mashnugurav6461
    @mashnugurav6461 2 ปีที่แล้ว +2

    🙏🌼🙏

  • @umraogodge3783
    @umraogodge3783 ปีที่แล้ว +1

    WA TABLJI

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @kiraningale5412
    @kiraningale5412 หลายเดือนก่อน +1

    Maharaj raag konta ahe

  • @lilameshram5067
    @lilameshram5067 2 ปีที่แล้ว +1

    SD

  • @sureshchhanwal4575
    @sureshchhanwal4575 2 ปีที่แล้ว +1

    औ चज

  • @ramanparab5547
    @ramanparab5547 ปีที่แล้ว +1

    Far shan todach nahi

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vitthalsatkar453
    @vitthalsatkar453 2 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर 🙏

  • @leelagogawale5881
    @leelagogawale5881 2 ปีที่แล้ว +1

    छान