नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ईश्वरचरणी प्रार्थना आणि तसेच मित्रांनो माझे काही 2021 मध्ये चुकले असल्यास मला माफ करा आपलं कसं जसं आहे तसं ऑल टीम
आक्का,, डोळ्याला पाणी आल,,,, लय भारी,, भाग लय भारी एक नंबर,,, रवि भाऊ,,,, आणि,,, आई, बापू सद्या भाऊ,, दीपक भाऊ मस्त,,, विनू भाऊ,,, गणा भाऊ ,,भारी वाटलं की राव खूप छान अशीच आयुष्यभर आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सगळ्यांना मनापासुन प्रेम,,, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना,,, बार्शी कर
आजचा भाग खरंच छान झाला आहे . भावासाठी बहीणीची तळमळ आणि काळजी यामुळे वाघीणीच काळीज असणारी आक्का आज रडली खरच खुप भावनिक वाटलं . फक्त एक सुचना कराविशी वाटते की घरातील संवाद व बाहेरील संवाद यांच्या आवाजात ऐकण्यात फरक जाणवत आहे संवाद स्पष्ट ऐकण्यास येत नाहीत तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .
रवी भाऊ 1 नंबर वेब सिरीज चालू आहे . आणि अशीच पुढेही चालू राहो .त्यासाठी मी लक्ष्मण कोरटकर परिवारातर्फे व भावसार सायकल बारामती कडून तुम्हाला व तुमच्या सर्व टीम ला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा . आणि खरच आक्कांचा अभिनय खूप छान आहे. तुमच्या पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा
नवीन वर्षाचे हादिँक हादिँक शुभेच्छा सगळ्या टीमला सुख समृद्धी आरोग्याचे चांगले जीवन जावो असेच यश मिळो त्या काळात आक्काला खूप खूप टेन्शन आले असेल दोन कुटुंबातील सदस्यांना खूप विचारपूर्वक समजदारीने घ्यावे लागले असेल
नमस्कार 🙏 खुप छान 🙏 रवि भाऊ आम्ही १ तासाचा पूर्ण प्रति सात रवि भाऊ तुमची लव्ह स्टोरी एकच नंबर आहे, होणार रवि भाऊ तुमच 👍 टार्गेट पूर्ण होणार Happy new year 🎊🎊👏🙏
रविभाऊ एपिसोड तर एकच नंबर पण आपण जे गाडी बनवली आहे तशीच गाडी सांगली जिल्ह्यातील लोहार बांधव यांनी पण बनवली आहे पण तुम्ही बनवलेली गाडी नंबर एक आहे अजून काही बदल करून भरपूर प्रमाणात वायरल करावी माझ्या माहितीप्रमाणे तुमचं काम पाहून महाराष्ट्रातील अनेक तरुणांना एक कलाकार काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाऊ तुम्हीच,
खुपच छान एपिसोड झाला पुढे कसं होईल काय होईल याची बघण्याची उत्सुकता लागली कॅमेरा मॅन जरी नव्हता तरी पण आम्हाला हे काय जाणवलं नाही रवी भाऊ छान शुटींग झाली क्लेरेटी पण छान होती👌👌🙏
हा एक तासाचा एपिसोड खुप छान झाला.कुठेही कंटाळवाणा नाही वाटला.आक्काचा अभिनय खरच कौतुकास्पद आहे.छोटा गणेश ही भाव खाऊन गेला.आता शशिकांत दाजीचे चित्रिकरण उत्तम होते.या पुढे जे कोणी कॅमेरामॅन असेल त्यांच्या कडून दर्जेदार चित्रिकरणाची अपेक्षा करतो. .
एकदम भारी गोटम आतापर्यंतचे भाग खूप छान झाले पुढे पण छानच होणार यात काही शंका नाही. एक विशेष आक्का पण छान काम करतात. अशीच मोठी अक्का हवी प्रत्येकाला. सर्व पात्रांचे काम खूप उत्कृष्ट अन वास्तव वाटतात. त्या कामात कुठेही मारून मुटकून काम करून घेतल्या सारखे वाटतं नाही. विशेष म्हणजे दत्तू नाना आणि आक्का यांना माझा नमस्कार . पुढील सर्व भागांसाठी हार्दिक शुभेच्छा
नविन वर्षाच्या सर्व टिमला माझ्याकडुन हार्दिक हार्दिक शुभेचछा सर्वात पहिल्यांदा अक्काचे हार्दिक अभिनंदन करतो कारण अक्का खरोखर खुप इमोसनेल होवुन रवि दादासाठी रडल्या तो प्रसंग डोळ्यात पाणी आणणारा होता हा एपिसोड खुप खुप मस्त होता व मोठा होता रवि दादा तुमची प्रेम कहाणी खुप मनोरंजन आहे
प्रत्येक प्रसंग भावनिक.राग ही होता आणी काळजी ही... डोळयांतून पाणी आले,असा भाग होने नाही.. प्रेम ,दुरावा,आपुलकी असलेला असा जरदस्त भाग झाला.👌👌 सर्वांना 2022 हे नवीन वर्ष सुख समाधानाचे आणी भरभराटीचे जाओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना...🙏
गोटमनं लफडं केलंय न संदीपच खूप खूश झाला। खूप छान अभिनय केला संदीपने। खूपच मस्त होता आजचा भाग। बहिण भावाचं नातं खूप सुंदर ।आकका खूप छान आहे तुमचं कुटूंब असंच खुष रहा।
नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अक्काच्या एक्टिंग ला तोडच नाहीये अक्का माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूर्ण जाधव परिवाराला 2022 च्या लाख लाख शुभेच्छा
रविदादा आक्काची भूमिका मस्त छ कीची भूमिका परिवारातील मस्त ,मित्र टीम छान good vish
देवा गणपती बप्पा....लयच भारी राव तुमचे बोलने👌👌
ही वेबसीरीज टीव्ही वाहिनीवर यावी अस कोणाला वाटत फक्त लाईक करा
रवि शिदे(गोटू)खूपच छान आपली भुमिका.धन्यवाद!
नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ईश्वरचरणी प्रार्थना आणि तसेच मित्रांनो माझे काही 2021 मध्ये चुकले असल्यास मला माफ करा आपलं कसं जसं आहे तसं ऑल टीम
Happy New year all team 🎉🎉💐💐💐💐💐
👍
बरेच काही चुकले आहे
रविदादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
happy New year 2022
लय भारी बहीणी ची माया
आगदी खुप सुंदर आहे फार छान आहे आवडले
आक्का,, डोळ्याला पाणी आल,,,, लय भारी,, भाग लय भारी एक नंबर,,, रवि भाऊ,,,, आणि,,, आई, बापू सद्या भाऊ,, दीपक भाऊ मस्त,,, विनू भाऊ,,, गणा भाऊ ,,भारी वाटलं की राव खूप छान अशीच आयुष्यभर आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सगळ्यांना मनापासुन प्रेम,,, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना,,, बार्शी कर
❤️❤️
मल्हारी भाऊ बार्शी कर नमस्कार
मनाला फिडणार अभियान मनीषा ताई तुमचा
आजचा भाग खरंच छान झाला आहे . भावासाठी बहीणीची तळमळ आणि काळजी यामुळे वाघीणीच काळीज असणारी आक्का आज रडली खरच खुप भावनिक वाटलं .
फक्त एक सुचना कराविशी वाटते की घरातील संवाद व बाहेरील संवाद यांच्या आवाजात ऐकण्यात फरक जाणवत आहे संवाद स्पष्ट ऐकण्यास येत नाहीत
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .
रवी भाऊ एक नंबर भाग झाला
रवी भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनीषा ताई तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि फार छान 👌एपिसोड दाखवण्याचा फारच छान प्रयत्न केलेला आहे👍👍👌💐💐💐💐
Lka radacha 🔥❤️🔥❤️.........kdkk👍 ..lay bhari
ताईंची भुमिका फार छान जबाबदारी पूर्वक आहे फारच छान आणि सर्वांना टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
जय जिजाऊ जय शिवराय
रवी भाऊ तुम्ही तुमची वाटचाल चालू ठेवा...
आक्का तू जिंकलस ग आणि आमचा गणेश चा तर ॲक्ट खूप छान आहे.
रवी भाऊ नंबर वन खूप चांगला कार्यक्रम आहे पुढील भागासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा
मस्त मोडवर आलीय स्टोरी
मस्त झालाय भाग 61असाच मोठा भाग बनवा, नवीन वर्षाच्या सर्व टिमला सुभेच्छा
होणार रवी दादा १२ लाख सबस्क्राईबर .... All the best...
रवी भाऊ 1 नंबर वेब सिरीज चालू आहे . आणि अशीच पुढेही चालू राहो .त्यासाठी मी लक्ष्मण कोरटकर परिवारातर्फे व भावसार सायकल बारामती कडून तुम्हाला व तुमच्या सर्व टीम ला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा . आणि खरच आक्कांचा अभिनय खूप छान आहे. तुमच्या पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा
बारामती कोनता गाव आहे शुटिंग चालू है
खूप छान रवि भाऊ मी पिपरफेडि वुन बगोतय
🙏🏻 मनिषा आक्का आता लेडी डाॅन झाल्या आहेत , सगळ्यांना बघून घेणार आहेत 🤦🏼♂️🤦🏼♂️😁
आता काय खरं नाय सगळ्यांच ...😄😂😁😁
Ekach number ahe Ravi Bhau ,Akka Ani Reshma.eknumbar mana pasun abhar ki tumhi kiti chan web series kadhle sarvanche abhindan 😍♥️❣️❣️
नवीन वर्षाचे हादिँक हादिँक शुभेच्छा सगळ्या टीमला सुख समृद्धी आरोग्याचे चांगले जीवन जावो असेच यश मिळो त्या काळात आक्काला खूप खूप टेन्शन आले असेल दोन कुटुंबातील सदस्यांना खूप विचारपूर्वक समजदारीने घ्यावे लागले असेल
Hii
खूपच छान एपिसोड आहे
1 नंबर भाग आहे
आणि मालिका तर खूप च छान आहे
आका ताईचा अभिनय अप्रतिम 💯✅
श्री गुरुदेव आक्का ची भूमिका मस्त वाटली मला दोनच भाग भाग पाहिले मी
नमस्कार 🙏 खुप छान 🙏 रवि भाऊ आम्ही १ तासाचा पूर्ण प्रति सात रवि भाऊ तुमची लव्ह स्टोरी एकच नंबर आहे, होणार रवि भाऊ तुमच 👍 टार्गेट पूर्ण होणार Happy new year 🎊🎊👏🙏
आजचा भाग खुपच छान झाला. मला छकी आवडती हा संवाद खुपच छान आहे
आखा तुमची ॲक्टिंग पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले मी सैनिक आहे on duty आसाम
रविभाऊ एपिसोड तर एकच नंबर पण आपण जे गाडी बनवली आहे तशीच गाडी सांगली जिल्ह्यातील लोहार बांधव यांनी पण बनवली आहे पण तुम्ही बनवलेली गाडी नंबर एक आहे अजून काही बदल करून भरपूर प्रमाणात वायरल करावी माझ्या माहितीप्रमाणे तुमचं काम पाहून महाराष्ट्रातील अनेक तरुणांना एक कलाकार काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाऊ तुम्हीच,
खुप छान वाटच वगत बसलो होतो
सुंदर ग्रामिण भागातील प्रेम प्रकरण
संभाषण पण सुंदर आहे
रवी भाऊ तुमचा नाद आहे का राव एक नंबर 🔥🔥🔥😍😍
Lay bhari khup bhavnik होता हा येपिसोड
पहिली लाईक 👍👍👌👌🙏🙏
🙏नमस्कार रवी शेठ.🌺🌸शुभ प्रभात🌸🌺 खूप छान. अभिनंदन...🎊🎊💐💐.
रवी दादातुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व लवकरात लवकरच तुम्ही मराठी चित्रपटातून पदार्पण कराल हीच शुभेच्छा
भाग ऐक नंबर झाला
अशी बहीण सात जन्मी मिळो अक्का आपली भूमिका मस्त आहे आवडली
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस शुभेच्छा तसेच मनिषा ताईच्या अभिनयाला सलाम एकच नंबर एपिसोड.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भावा तुला तुझा संसार सुखाचा होवो आणि रेश्मा सोबतच लग्न होऊ तुझं खूप छान लव्ह स्टोरी
रवी दादाच्या सर्व टिम ला नविन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान भाग सादर केला त्याबद्दल सर्व टिम ला सलाम
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एक नंबर भाग आहे जीवाला भिडणारा😘😘😘😘😘😘🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
रवी भाऊ तुमची लव स्टोरी जबरदस्त आहे.तुम्ही चिंता करू नका मी A to Z बघतो.तुम्हाला 2022सुख समृद्धी भरभराटीचे जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
खुपच छान एपिसोड झाला पुढे कसं होईल काय होईल याची बघण्याची उत्सुकता लागली कॅमेरा मॅन जरी नव्हता तरी पण आम्हाला हे काय जाणवलं नाही रवी भाऊ छान शुटींग झाली क्लेरेटी पण छान होती👌👌🙏
मस्त.... अक्का भारी हं. खरच अक्काचे काम फार भारी आहे हं.
👍 खरंच प्रेरणादायी बनवला आहे व्हिडिओ✌️ मस्त झाला भाग बेस्ट ऑफ लक माळवाडी पडवी टीम कडून👌 सर्व टीम चा खतरनाक अभिनय 😊👌✌️
एकदम झकास पुढील भागास शुभेच्छा
रवी भैया तुमचया पुर्ण टीम ला नविन वर्षा चया हार्दिक हार्दिक शुभेच्छा
हा एक तासाचा एपिसोड खुप छान झाला.कुठेही कंटाळवाणा नाही वाटला.आक्काचा अभिनय खरच कौतुकास्पद आहे.छोटा गणेश ही भाव खाऊन गेला.आता शशिकांत दाजीचे चित्रिकरण उत्तम होते.या पुढे जे कोणी कॅमेरामॅन असेल त्यांच्या कडून दर्जेदार चित्रिकरणाची अपेक्षा करतो.
.
हिंदू आहे हिंदूंच् राहणार नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुडीपाडव्याला देणार 🚩🚩
लाजवाब अभिनय आक्का ,रवी दादा
हा एपिसोड खुपचं छान झाला, तुमच्या टीमला माझ्या कडुन नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
1 नंबर निर्णय घेतला रवी भाऊ मस्त एपीसोड छान झाला
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देणार पण फक्त गुढीपाडव्यालाच देणार . 🚩 जय शिवराय🚩 जय महाराष्ट्र🚩 जय हिंदूत्व 🚩जय माय मराठी 🚩🙏🙏
जय शिवराय
👌
जय मल्हार
🚩🚩🙏🙏
रवी दादा 1ते61सर्व भाग बगीतले खुप आवडले सर्व प्रेशकाचे मनोरंन केले तुमचे व सर्व कलाकारांचे मनः पुर्वक आभार धन्यवाद
खुप छान आहे एपिसोड रवी दादा
आक्का एकच नंबर .रवी तू भी भन्नाटच.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
खुप छान होता आजचा भाग, मी दर रविवारी न चुकता बघतोय, मला रवीचा एक डायलॉग खूप भारी वाटतो,❤️ गणपती बाप्पा वाचव रे ❤️
एकदम भारी गोटम
आतापर्यंतचे भाग खूप छान झाले
पुढे पण छानच होणार यात काही शंका नाही.
एक विशेष आक्का पण छान काम करतात.
अशीच मोठी अक्का हवी प्रत्येकाला.
सर्व पात्रांचे काम खूप उत्कृष्ट अन वास्तव वाटतात. त्या कामात कुठेही मारून मुटकून काम करून घेतल्या सारखे वाटतं नाही.
विशेष म्हणजे दत्तू नाना आणि आक्का यांना माझा नमस्कार .
पुढील सर्व भागांसाठी हार्दिक शुभेच्छा
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
रवि भाऊ ❤️❤️
नरेंद्र मोदी
रवी शेठं नबर वनं येपीसोड बरका
लय भारी 👌👌👌👌
आमी कादें लागवड चालु आसताना भाग
पाहीला लय भारी खुप खुप सुभेच्या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा रवि दादाला आणि अक्काचं खुप खुप अभिनंदन
भावा एकदम जबरदस्त एपिसोड आहे खुप छान
नविन वर्षाच्या सर्व टिमला माझ्याकडुन हार्दिक हार्दिक शुभेचछा सर्वात पहिल्यांदा अक्काचे हार्दिक अभिनंदन करतो कारण अक्का खरोखर खुप इमोसनेल होवुन रवि दादासाठी रडल्या तो प्रसंग डोळ्यात पाणी आणणारा होता हा एपिसोड खुप खुप मस्त होता व मोठा होता
रवि दादा तुमची प्रेम कहाणी खुप मनोरंजन आहे
Chan ahe Ravi bhau vilaj nasato te nahi mathale vr tuhamala tr veb sirij purn karayachi ch ahe mi Pramila Pawar aaurngabad varun bolate
मस्त आहे एपिसोड तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या
आक्का खुपच भारी अभिनय केला आहे. एकच नंबर 👍
1 . नंबर एपिसोड बनवतात सर्व भाग बागितले अजून असेच भाग बनवा तुमच्या सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🌷
मला तर लय भारी वाटत आहे. अका, चे आणि तुमचे लय भारी टुनिग जमतं आहे. खुप भारी खूप मस्त नवीन वर्षाचे तुम्हाला सर्वांना खुप खुप शुभेच्छा
शशिकांत सर यांची शूटिंग लय क्लिअर होती प्लीज सर तुम्ही परत या..👍
Ho na
खूपच सुंदर झाला आहे भाग
सर्व टीमला माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा एपिसोड लय भारी 👌🙏👍
Khup Chan Abhinay sarvacha ! Ravi Shinde tumacha sadhepanach tumchya web series la khup moth karnar ! Khup Sarya Subhecha teamla !
💐💐सर्व टीमला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
रवी दादा..💐💐
या भागाने माझ्या डोळ्यात पाणी आणलं रविदास तुम्ही खूप भावनिक केला मला
प्रत्येक प्रसंग भावनिक.राग ही होता आणी काळजी ही... डोळयांतून पाणी आले,असा भाग होने नाही.. प्रेम ,दुरावा,आपुलकी असलेला असा जरदस्त भाग झाला.👌👌
सर्वांना 2022 हे नवीन वर्ष सुख समाधानाचे आणी भरभराटीचे जाओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना...🙏
Supar hita zhala video ravi bhai ani Aakka
छान 👍
गोटमनं लफडं केलंय न संदीपच खूप खूश झाला। खूप छान अभिनय केला संदीपने। खूपच मस्त होता आजचा भाग। बहिण भावाचं नातं खूप सुंदर ।आकका खूप छान आहे तुमचं कुटूंब असंच खुष रहा।
🌹Good 💐 morning 🌹
खूप छान रवि दादा,अक्का खूप ग्रेट👌👌👌
Happy New year
खूप छान रवि दादा तुमच्या धाडसाला सलाम
नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अक्काच्या एक्टिंग ला तोडच नाहीये अक्का माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूर्ण जाधव परिवाराला 2022 च्या लाख लाख शुभेच्छा
खुपच छान खुप सुदंर फार मस्त भाग झाला
रवि शिंदे टिमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
खुपच छान भाग आहे हा, खूप आवडला
आका खुप छान 🎉👌🙏
खूप छान झाला आजचा भाग👌👌 तुमच्या लग्न होणार मस्त पैकी विषय च नाही 😊😊🌹🌹🌹❤❤❤👍🤟🤘🙏🙏🙏
I like your episode 61 you doing good job Happy New Year for you all family
खुप खुप सुंदर पिसोड लय भारी 👌👌👌👌👌♥️❤️❤️💖💝🙌🙌✌️✌️✌️
आक्काचा अभिनय डोळ्यात पाणी आणतो खरंच अप्रतिम प्रेमकहाणी वर्णन खूप छान केले रवी दादा 👌💕🙏🙏🙏
👍👍👍
खरच अक्का एक नंबर एपिसोड
रवीभाऊ तुम्हाला आणि पुर्ण टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
हा तर लय भारी भाग होता
नमस्कार रवि शिंदे दादा तुम्ही खुप सुंदर मालिका चालवत आहे मनापासून आवडते आहे यवत पुणे मनिषा ताई खुप सुंदर काम करत आहे
रवी भाऊ खुप छान झाला आहे ऐपीसवड
रवी भाऊ एकदम ओरिजनल व्हिडिओ बनवता आजिबात ओव्हर अकटिंग नाही एकदम रिअल जीवन..दाखवता....🙏
मस्त एपिसोड खुप छान झाला.
खुप छान आहे एपिसोड👍